फणसाचे घारगे (fansache gharage recipe in marathi)

Sangeeta Kadam @cook_19328435
#रेसिपीबुक गावाकडचि गोड आठवण
फणसाचे घारगे (fansache gharage recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडचि गोड आठवण
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य
- 2
फणसाच्या गर्यातल्या बिया काढून घेतल्या
- 3
आता गरे मिक्सरला फिरवून पेस्ट करून घ्यावी आता एका वाडग्यात गव्हाच पीठ व तांदूळ पीठ काढून घ्यावे.
- 4
आता पीठात तेल घालून मिक्स करून घ्यावे व त्यातच फणसाचा गर घालून घ्यावा.
- 5
आता गर घालून गुळ मिक्स मिठ घालून पिठ छान मळुन घ्या व तेल घालून पुन्हा मळुन घ्या.
- 6
व त्या पिठाचे गोळे करून घ्या व ते गोळे पिठात घोळवुन घ्या.
- 7
आता त्या गोळ्यांची जाडसर पुरी लाटून घ्या
- 8
गँस आँन करून एका कढईत तेल तापत ठेवा व एक एक करून सर्व पुरी तळुन घ्या.
- 9
तयार गरमा गरम फणसाचे घारगे प्लेट मधे काढून सव्हॕ करा फसाचे घारगे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फणसाचे घारगे (Fansache gharge recipe in marathi)
#ashr एप्रिल ते जुन जुलै आंब्या फणसाचा सिजन असतो त्यावेळी आमच्याकडे फणसाचे घारगे केले जातात. .टेस्टी व पौष्टीक असतात. नंतर वर्षभर ह्या पदार्थाची वाट पाहावी लागते. चला तर हे फणसाचे घारगे कसे बनवायचे ते पाहुया Chhaya Paradhi -
गुलगुले (gulgule recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 3#नैवेद्यआज गुरुपोर्णिमा त्या साठी देवासाठी केलेला नैवेद्य . Sangeeta Kadam -
-
फणसाचे घारगे (Fansache Gharge Recipe In Marathi)
#BRK#ब्रेकफास्ट रेसिपीजफणसाचे घारगे हि कोकणातली पारंपरिक रेसिपी आहे. Sumedha Joshi -
-
फणसाचे सांदण (Fansache Sandan recipe in marathi)
फणसाचे सर्व पदार्थ आवङतात ऊ दा. फणसाचे पापङ,वेफर्स,ईङली,कच्या गरयाची भाजी,ईङली,स्मुदी ई. ई.#cpm1 Anushri Pai -
गोडपोळे (मालपोअे) (godpole recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7श्रावणात प्रत्येक वाराचे मेनु ठरलेले असतात, त्यातच आमच्याकडे शनिवारी खिचडी आणि गव्हाच्या पिठाचे गोड पोळे करतात तेच हे गोडपोळे, गोड चविष्ट आणि बनवायलाही सोपे असतात Sadhana Salvi -
-
स्वीट पापड्या (sweet ppadya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 2 #गावाकडची आठवणआमच्या गावाला अक्षयतृतीयेला पापड्या चा नेवेद्य हा केला जातो. त्याची आठवण म्हणून स्वीट पापड्या. Vrunda Shende -
फणसाची कुल्फी (Fansachi Kulfi Recipe In Marathi)
#JPRफणसाची गोङी अवीटच असते. साठवण करण्यासाठी त्याची साठं केली जातात.पण लहान मुलांना कुल्फी करून दिलीत तर आवङीने खातात.शिवाय करायलाही सोपी. Anushri Pai -
-
लाल भोपाळ्याचे घारगे (laal bhoplyache gharge recipe in marathi)
#nnr#नवरात्र स्पेशल दिवस दुसरा#हा एक अतिशय पोष्टीक असा पारंपारीक पदार्थ आहे.लहानमुलासाठी उत्तम बरीच मुले आवडीने खातात. अश्या पध्दतीने केले तर पोटात भोपळा ही जास्त जातो.चला तर बघुया कसे करायचे ते. Hema Wane -
-
चंन्द्रकोरीचे कडबु (karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week6 माझ्या लहान पणी मी आजीला नेहमी म्हणायचे आज्जी चंन्द्राच्या आकाराची कडबु कर ना ते कसे करायचे ते आपण बघुया चला तर चंन्द्राच्या आकाराचे कडबु करूया Manisha Joshi -
तिखट घारगे (लाल भोपळ्यांचे) (tikhat gharge recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2#लाल भोपळ्यांचे घारगेगावाकडे खरच ईतके मोठे२ लाल भोपळा मिळतात की सहज शेतकरी लोक वानोळा( गिफ्ट) म्हणुन देतात तर काय करायच तर आई आमची त्याच्या दशम्या, पुरी, अस करुन ठेवायची आणि आम्ही आवडीने पण खायचो , आता आपण आसावरीचे घारगे या नावाने ओळखतो, चला तर मग बघु या...... Anita Desai -
गव्हाच्या पिठाच्या कापण्या (gavhachya pethache kapnya recipe in marathi)
#रेसिपीबुकआम्ही लहान असताना आई नेहमी आषाढ महिन्यात या गव्हाच्या पिठाच्या कापण्या करायची. ह्या कापण्या चहा सोबत खाण्याची मजाच काही वेगळी होती. पण आता गावापासून दूर राहताना आईची आठवण येत होती. आणि त्यातच कुकपॅडने गावाची आठवण थीम ठेवली म्हणून आईची आठवण, गावाची आठवण आणि आषाढी स्पेशल सर्व योग जुळवून या कापण्या केल्या.. Vrushali Bagul -
भोपळ घारगे.. (bhopla gharne recipe in marathi)
#wd #भोपळ घारगे..आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या DNA मध्ये वसलेल्या माझी आई,आजी,पणजी,खापरपणजी,मावशी,आत्या यांना ही माझी आजची रेसिपी समर्पित करत आहे.. त्यांच्यामुळेच मी आज आहे..🙏🌹🙏खूप आभारी आहे या सगळ्यांची..🙏🙏🌹🙏🙏**जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गृपमधल्या माझ्या सर्व सख्यांमधल्या #ती ला समर्पित🙏🌹🙏**मी भवताल ,मीच धरित्रीचा हुंकार..मी डोह,मीच ते तरंग अपार..मी चैतन्य अन् स्पंदने अलवार..मीच गर्भ ,मीच कळीचा श्र्वास हळुवार..मी वामांगी,मीच माय माऊली साकार..मी चंडिका,मीच राधिका कृष्णाकार..मी सीता ,मीच भवानी संहारकार..मी निर्भया ,मीच नीरजा तारणहार..मी दासी, मीच भोगी ऐसा सुप्तविचार... मी सकळ आशा ,मीच सकळ आकांक्षाचा आधार ..अशी मील्यायले नात्यांचे नित नवे अलंकार... नात्यांच्याच जखमा घेऊनि आनंदें चालतेपरि पायी बेड्या अपार..प्रकृती मी..वाहते जन्मजन्मांतरीचे स्त्रीपण ...परी नित्य ऐकिते पुरुषाचेच महानपण...असो... उगवेल ८ मार्च गोडवे गाण्या *तिचे*मग इथेच भरेल भली शब्दजत्रा..फुकाचेच सोहळे आणिक फुकाचेच उमाळे..आणि बस्स.... उद्याच्या दिनी फिरुनि अबला राग तो आळवणे.....म्हणूनच तुमच्या माझ्यातील #ती गुज सांगे... नकोत त्या कोरड्या शुभेच्छा....आणि नकोच ते देव्हार्यातील देवपण..जाणूनि अंतरंग माझे..ओलावा अंतरी जागवा ..मग आदराचे बीज रोवूनि..मज माणूस म्हणून जगू द्या...मज माणूस म्हणून जगू द्या..©भाग्यश्री लेले जागतिक महिला दिनानिमित्त सदा सर्वकाळ माणुसकीच्या सदाबहार शुभेच्छा ..🙏🙏🙏 Bhagyashree Lele -
खोबऱ्याचे चंद्रकोरी घारगे 😋😋 (khobryache gharge recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week6 #चंद्रकोररेसिपी आज श्रावण महिना सुरु झाला..त्या निमित्ताने चंद्रकोर ही थीम दिलीये.. आपल्या संस्कृतीचे चंद्रकोर हे एक प्रतीक आहे..रांगोळ्यांमध्ये तर आवर्जून काढले जाते..चित्रकला शिल्पकला हस्तकला या विषयांमध्येही चंद्रकोरीला वरचे स्थान मिळालंय.. निळ्या सावळ्या नभात डौलाने मिरवणारी लावण्यवती चंद्रकोर..आणि तिच्या भोवती लुकलुकणारी शुक्राची चांदणी..हे तर आपल्या कविकल्पनांच्या सौंदर्याचे मापदंडच..चंद्रकोर हा कवींचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय..बर्याच कवींनी चंद्रकोरीवर भावना प्रकट केल्यात..तर अशी ही चंद्रकोर एखाद्या ललनेच्या भाळी विराजते तेव्हां त्या ललनेचं सौंदर्य आणखीनच खुलून येतं..इतकी मुळातच graceful आहे ही चंद्रकोर.. ही चंद्रकोर शिवाजी महाराजांची पण आठवण करुन देते..त्यांच्याही भाळी चंद्रकोर..आणि हाती तलवार...त्यांच्या सामर्थ्यात,तेजात लखलखती भर .. गणपती बाप्पाच्या चतुर्थीच्या दिवशी याच चंद्रकोरीचा चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडत नाहीत. अशाच आपल्या सौंदर्याने मोहून टाकणार्या या चंद्रकोरीचा पाककलेशी संबंध आला नाही तर नवलच.. आज मी पण तसा संबंध लावण्याचा प्रयत्न केलाय...खोबर्याचे चंद्रकोरी घारगे तयार करुन...तुम्हांला आवडले असतील तर जरुर कमेंट करा... Bhagyashree Lele -
डाळीची खिरापत (dalichi khirapat recipe in marathi)
#रेसिपीबुकगावाकडची आठवणमाझ्या माहेरी गणेश चतुर्थीला /गणपती विसर्जनाच्या दिवशी प्रसादाला हि खिरापत करतात.१० दिवस गोड गोड पदार्थ आणि जाताना गोडा बरोबर तिखट प्रसाद. Suvarna Potdar -
पारंपारिक घारगे/ लाल भोपळ्याचे घारगे (lal bhoplyache gharghe recipe in marathi)
#ashr#घारगे# आषाढी स्पेशल भोपळ्याचे घारगे Suvarna Potdar -
भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 #स्वतःच्या आवडत्या रेसिपीज ..लहानपणी जेव्हा आई ह्या पुर्या बनवायची तेव्हा भोपळ्याचे वडे म्हणायचो. मोठे झाल्यावर कळले कि घारगे म्हणतात. मला हे घारगे खुप आवडतात. पारंपारीक पदार्थ आणि गोड म्हटले कि मग काय , कितीही खाल्ले तरी खावंस वाटत. Swayampak by Tanaya -
भोपळ घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#GA4 #week11# Pumpkin गोल्डन ऍप्रॉन मध्ये पम्पकिन हा कीवर्ड ओळखून मी लाल भोपळ्याचे घारगे केले आहेत. म्हणजेच भोपळ्याची गोड पुरी केली आहे. मस्त खुसखुशीत आणि छान लागतात चवीला. तुम्ही नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
फणसाचे गरे (Fansache Gare Recipe In Marathi)
जून सुरू झाला की नक्की खाल्ल जाणार फळ म्हणजे फणस. अर्थात फणसाचे गरे खाल्ले की त्यातल्या बिया आपण उकडून किंवा भाजून खातो. त्याचा एक केलेला प्रयोग तुमच्या बरोबर मी शेयर करते आहे. Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) -
गव्हाचे पीठ आणि गुळाचे घारगे (Gharge Recipe In Marathi)
#PRR #पारंपरिक रेसिपी .पितृपक्षात बनवला जाणारा हा पदार्थ आहे अतिशय सोपा आणि झटपट होणारा आहे. Shama Mangale -
भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#ashr#Weekend_Recipe_Challenge#आषाड_स्पेशल_रेसिपीज आषाड चालू झाला की तळणीचे पदार्थ बनवायचे ही पारंपारिक पद्धत आहे... माझ्याकडे गावावरून आणलेला मोठा डांगर लाल भोपळा होता.सहा महिने झाले पण घारगे बनवण्यासाठी किंवा इतर पदार्थ बनवण्यासाठी आता आषाड स्पेशल रेसिपीज मुळे मुहूर्त आला..मग पहिलीच रेसिपी घारगे बनवण्याचा घाट घातला.. चला तर मग माझी रेसिपी बघुया.... "भोपळ्याचे घारगे" लता धानापुने -
-
घारगे (gharge recipe in marathi)
#ashr#घारगे#भोपळा#pumkin#weekendchallengeविकेंड चॅलेंज'आषाढ महिना स्पेशल रेसिपीज'घारगे हा प्रकार माझ्यासाठी नवीनच आहे हा प्रकार मी कधीच बनवून बघितला नाही झी मराठीवरील सिरीयल अग बाई सासुबाई या सिरीयल मध्ये हा पदार्थ तयार करताना आसावरीला बघितलेले आहे त्या वेळेस खूप आकर्षक वाटले घारगे बद्दल मग मराठी कम्युनीटी कुक पॅड वर बर्याच ओथर च्या रेसिपी बघितल्या खूप छान रेसिपी पोस्ट केलेल्या आहे सगळ्यांच्याच रेसिपी वाचल्या आणि पदार्थ तयार करायला घेतलाआषाढ विशेष रेसिपी म्हणून बघितल्यावर विचार केला आता घारगे तयारच करूनच बघूयाखूप छान घारगे तयार होतात आणि टेस्ट छान लागतो माझ्यासाठी हा पदार्थ नवीनच आणि पहिल्यांदाच होता आकर्षक वाटल्यामुळे विकेड रेसिपी चॅलेंज मध्ये पोस्ट करण्यासाठी तयारच केला कशा प्रकारे घारगे तयार केले रेसिपीतून नक्कीच बघू या Chetana Bhojak -
फणसा च्या घारया (phanasachya ghargya recipe in marathi)
घारया पाणी न वापरता केल्या तर 15 ते 20 दिवस टिकतात SONALI SURYAWANSHI -
मल्टीग्रेन घारगे (multigrain gharge recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 घारगे हा एक उत्तम नाश्ता तसेच भाज्या चा वापर पण चांंगल्या रितीने करता येतो. पावसाळ्यात गरमागरम घारगे खायला पण खुप आवडत. Kirti Killedar -
भोपळ्या चे घारगे (bhopdya che ghavne recipe in marathi)
#ट्रेडिंग #घारगे हा महाराष्ट्राचा पारंपारिक पदार्थ आहे.लाल भोपळ्या पासून बनवतात. सणावाराला हे पानात असतात. मला हे घारगे खूप आवडतात Shama Mangale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12956886
टिप्पण्या