फणसाचे गरे (Fansache Gare Recipe In Marathi)

जून सुरू झाला की नक्की खाल्ल जाणार फळ म्हणजे फणस. अर्थात फणसाचे गरे खाल्ले की त्यातल्या बिया आपण उकडून किंवा भाजून खातो. त्याचा एक केलेला प्रयोग तुमच्या बरोबर मी शेयर करते आहे.
फणसाचे गरे (Fansache Gare Recipe In Marathi)
जून सुरू झाला की नक्की खाल्ल जाणार फळ म्हणजे फणस. अर्थात फणसाचे गरे खाल्ले की त्यातल्या बिया आपण उकडून किंवा भाजून खातो. त्याचा एक केलेला प्रयोग तुमच्या बरोबर मी शेयर करते आहे.
कुकिंग सूचना
- 1
फणसाचे गरे खाऊन झाले की बिया एक दिवस उन्हात वाळवाव्यात.
- 2
फणसच्या बिया पाणी व मीठ घाऊन कुकरमध्ये उकडून घ्यावेत. (3 शिट्या बास होतात)
- 3
पाणी काढून बिया पुन्हा एक दिवस उन्हात सुकावाव्यात. असे केल्याने बियांची साले लवकर काढता येतात. उकडल्यामुळे मीठ बियांच्या आता पर्यंत जाते आणि चव छान लागते.
- 4
उकडलेल्या फणसच्या बियांची चव, भाजलेल्या सारखी लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फणसाच्या आठळ्या(बिया) ची भाजी (fhansachya chi bhaji recipe in marathi)
#उन्हाळ्यातील सिजनल फळ फणस फणसाचे गरे तर सर्वांनाच आवडतात पण आतील बिया सुद्धा उकडून खातात तसेच त्याची भाजीही करतात ह्या बिया खूपच पौष्टीत असतात लहानमुलांना ह्या बिया खाण्यास द्याव्या त्यांची शारीरीक व मानसिक वाढ चांगली होते. त्यातील मॅग्नेशिअम व कॅल्शियम मुळे हाडे मजबुत होतात . शरीराला उर्जा मिळते. प्रोटिनची कमतरता भरून निघते पचनक्रिया सुधारते. चला तर अशा पौष्टीक फणसाच्या बियांची भाजी कशी बनवायची ते बघुया आपण Chhaya Paradhi -
फणसाचे सांदण (Fansache Sandan recipe in marathi)
#cpmफासाचे सांदण पिकलेल्या फणसाचे बनवतात. फणस कापा आणि बरका दोन प्रकारचे असतात. कापा कमी रसाळ तर बरका रसाळ असतो. कोकणात हा पदार्थ घरो घरी बनवतात. Shama Mangale -
फणसाची भाजी (fansachi bhaji recipe in marathi)
#KS1 फणस म्हंटल की समोर येते ते कोकण. तेव्हा फणसाचे कट केलेले पिस तळुन केलेली फणस भाजी उत्तम रेसीपी Suchita Ingole Lavhale -
-
फणसाचे घारगे (Fansache Gharge Recipe In Marathi)
#BRK#ब्रेकफास्ट रेसिपीजफणसाचे घारगे हि कोकणातली पारंपरिक रेसिपी आहे. Sumedha Joshi -
-
-
कैरीची आंबट गोड चटणी (kairiche ambat god chutney recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर कैरीची चटणी रेसिपी शेअर करते उन्हाळा सुरू झाला की माझी आजी नेहमी ही चटणी बनवायची. तुम्हाला ही आंबट गोड चटणी कशी बनवावी याची रेसिपी पाहूयाDipali Kathare
-
कैरी मेथांबा रेसिपी (kairi methamba recipe in marathi)
'आंबा' या फळाला महाराष्ट्रात कोकणचा राजा म्हणतात. एप्रिल-जून हा या फळाचा मोसम असतो उन्हाळा सुरू झाला की आंबा, कैरी यांची रेलचेल सुरू होते. nilam jadhav -
डाळ फळ (dal fal recipe in marathi)
डाळ फळ ला वरण फळ असेही संबोधतात.नेहमी आपण भाजून तळून पदार्थ खातो.पण यात सर्व उकडून घेतात..:-) Anjita Mahajan -
-
फणसाचे सांदण (Fansache Sandan recipe in marathi)
फणसाचे सर्व पदार्थ आवङतात ऊ दा. फणसाचे पापङ,वेफर्स,ईङली,कच्या गरयाची भाजी,ईङली,स्मुदी ई. ई.#cpm1 Anushri Pai -
मँगो खजबूजा सीडस् स्मूदि (mango kharbuja smoothie recipe in marathi)
#मँगो ....खरबूजच्या नीघालेल्या बिया आणी मँगो मीक्स ...ईनोव्हेटिव स्मूदि .....पूर्वी लोक याच बिया धूवून वाळवून त्याच्या बिया फोडून खायचे ....आता कोणी ईतक करत नाही कारण विकतच मीळतात ...आणी आपणही खरबूजा आणला की कापून. खाऊन घेतो आणी बिया फेकून देतो ...म्हणून याच बिया वापरून ही स्मूदि केली ... Varsha Deshpande -
मका भजी (makka bhaji recipe in marathi)
#shr#week3पावसाळा सुरू झाला की मार्केटमध्ये मका म्हणजे स्वीट कॉर्न यायला सुरुवात होते. नंतर श्रावण सुरू झाला कि मार्केटमध्ये सगळीकडेच मका मोठ्या प्रमाणावर दिसायला सुरुवात होते.हा मका म्हणजे स्वीट कॉर्न जितका उकडून आणि भाजून खायला छान लागतो तितकीच मक्याची भजी सुद्धा चवीला अतिशय सुंदर लागते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
तांदळाच्या रव्याचा सांजा (Tandalachya Ravyacha Sanja Recipe In Marathi)
#BRRतांदूळ धुऊन भाजून त्याचा केलेला रवा व त्याचा सांजा अतिशय सुंदर लागतो Charusheela Prabhu -
कॉर्न चाट (corn chaat recipe in marathi)
#corn#chat पावसाळा आणि मक्याचे एक वेगळेच बंध आहेत ना... पावसाळा सुरू झाला की मक्याची आठवण येणार नाही असे होणारच नाही.... मग तो भाजून खायचा किंवा मग उकडून... पण मका पावसात खाल्लाच नाही तर पाऊस एन्जॉय केलाच नाही. Aparna Nilesh -
स्मोकी कैरीचे पन्हे (Smokey Kairi Panhe Recipe In Marathi)
#SSR ऊन्हात सुरु झाला की त्यावर मात करण्या साठी कुठल्याही कृत्रिम पेया पेक्षा घरी बनवलेले पन्हे आरोग्य दायी. आपण नेहमी कैरी उकडून पन्ह करतो पण मी आज कैरी भाजून मग त्याच पन्ह बनवल. खूप चविष्ट होत अस पन्ह .नक्की करुन पहा. Kshama's Kitchen -
ब्रेड रोल (bread roll recipe in marathi)
#GA4 #week9Fried हा क्लू घेउन मी नस्त्या साठी ही रेसिपी केली तिच तुमच्या सोबत शेयर करते Devyani Pande -
बीट, इडली वडा
#फ्राईडशिल्लक राहिलेल्या इडलीचा चटकदार वडा करून केलेला प्रयत्न यशस्वी झाला, तो तुमच्या बरोबर शेअर करत आहे. Arya Paradkar -
चिंच खजूर चटणी (chinch khajur chutney recipe in marathi)
#चिंच खजूर चटणीही चटणी पाणी पुरी, भेळ, शेव बटाटा पुरी, दाबेली किंवा कुठलेही स्टार्टअर्स, किंवा उपवास पदार्थ बरोबर आस्वाद घेता येतो. यात पाणी कमी घातलं की सॉस सारखी होते. पाणी तुम्ही तुमच्या गरजे नुसार कमी अथवा जास्त करू शकता. Sampada Shrungarpure -
मँगो लस्सी आईसक्रीम विथ गनाश फ्राॅस्टिंग (mango lassi icecream recipe in marathi)
#मँगो नेहमीच दुधापासून आपण आइस्क्रीम बनवतो पण मी हा प्रयोग दह्यापासून आईस्क्रीम बनवायचा केलेला आहे पण खूप छान प्रयोग सक्सेसफुल झाला Deepali dake Kulkarni -
डाळिंब ज्यूस (dalimb juice recipe in marathi)
# jdr उन्हाळा सुरु झाला की दुपारच्या वेळी चहा नकोसा वाटतो अशावेळी थंडगार प्यावेसे वाटते. मग वेगवेगळ्या फळांचे ज्यूस प्यायला आवडतात. डाळिंब हे असे बहुगुणी फळ आहे. त्याचा साला पासून बिया पर्यंत सर्वांचा उपयोग होतो. मिक्सरचा वापर न करता आणि कोणतेही इतर पदार्थ न वापरता एकदम प्युअर असा डाळिंब ज्यूस बनवला आहे. Shama Mangale -
फणसाची भाजी (fansachi bhaji recipe in marathi)
फणस हे फळ व्हिटॅमिन आणि झिंग चे स्त्रोत आहे. फणस हे एक आरोग्यदायी फळ आहे.फणसामध्ये फायबर जास्त असते. फणसांमध्ये कॅलरीज कमी असल्यामुळे हृदय निरोगी राहते. आणि आणि उच्च रक्तदाब कमी होतो. फणसापासून लोणचे,चिप्स,करता येतात.बऱ्याच लोकांना असे वाटते की फणस हे एक फक्त फळ आहे.आज मी फणसाची मसालेदार भाजी करत आहे.फणसाच्या गरा पण उकळून खूप छान लागतात. rucha dachewar -
रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स रताळ्यात ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात असतं. त्यामुळे डोळे, त्वचा, हाडे, नसा यांचं आरोग्य सांभाळण्यासाठी रताळ्याचा उपयोग होतो. त्यातल्या पोटॅशियममुळे हृदयाच्या कार्यालाही मदत होते. रताळ्यात फॅट नाही, कोलेस्ट्रोल नाही आणि पचायला हलकी आहेत. रताळे कच्चे, उकडून, भाजून किंवा त्यापासून एखादा चमचमीत पदार्थ बनवून खाण्यासाठी वापरतात. असाच रताळ्यापसून केलेला हा चमचमीत पदार्थ रताळ्याचे कटलेट. Prachi Phadke Puranik -
फणसाचे सांदण (Fansache Sandan recipe in marathi)
#cpmकोकणातला पारंपारिक पदार्थ.अतिशय चविष्ट.फणस आवडणाऱ्यासाठी पर्वणीच... Preeti V. Salvi -
-
कलिगंडच्या तिखट पूर्या (kalingdyachya tikhat puriya recipe in marathi)
कलिगंड या फळाचे सर्व भाग वापरात आणता येतात. लाल भाग आपण खातो पण त्याच्या बिया बाजूचा पाढंरा आणि हिरवा भाग फेकून देतो. तर त्याच्या बिया तुम्ही वाळवून भाजून फ्लेक्स सिडस प्रमाणे खाऊ शकता. तर पाढंरा भाग खिसून पुर्या, पराठे,घारगे बनवू शकता आणि हिरवा भाग जनावरांचा आवडता असतो. Supriya Devkar -
नारळाच्या दुधातील गोड़ सांदणी (naralachya dudhatil god sandani recipe in marathi)
#CKPS आपली सीकेपी परंपरा पुढे चालू ठेवण्याचा मी प्रयत्न करते व त्यासाठी मी आपले हे पारंपरिक पर्दाथ सणा -सुधील करून बघते .मला स्वयंपाकाची आवड आहे , त्यात गोडाचे पदार्थ मला करायला खूप आवडतात . अशीच एक एक्दम पारंपरिक पाककृती मी आज शेयर करणार आहे . सीतला सप्तमी निमत्त बरेच जण सांडणी करतात . आज हाच पदार्थ मी तुमच्या बरोबर शेयर करणार आहे . Prachi Ranadive -
कैरी-फणस मिक्स लोणचं (kairi phanas mix lonche recipe in marathi)
#ks1#kokanकोकणचा मानबिंदू म्हणजे आंबा पण कच्च्या कैरीला ही मागणी तेवढीच. कच्चं असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात खाल्ले जाणार आंबा हे एकमेव फळ असावंफणसाला फळ म्हणणं जराचमत्कारिकच वाटतं कल्पना करा डायनिंग टेबलावरच्या फळाच्या टोपलीत एक भलामोठा फणस ठेवलाय कसं वाटेल? फणसाच्या बाह्य काटेरी रूपावरून आतल्या रसाळ अंतरंगाची कल्पनाच येत नाही. तसंच कच्च्या फणसाची भाजी ही छान होते. त्यात ही किती प्रकार अगदी कोवळी ती कुयरी मग सकट फणस म्हणजे कोवळे गरे आठळ्या असलेला फणस गरे आठळ्या तयार झालेला कच्चा फणस पिकलेला कापा आणि पिकलेला बरका असे बरेच.....उन्हाळ्यात कोकणात भाजीची वानवा असते मग फणस भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो आंबे तर असतातच मग त्याचे विविध प्रकार करून पान सजवतात. त्यातीलच हा झटपट होणारा चविष्ट पदार्थ कैरी आणि फणसाचे मिक्स लोणचे, आपण कसे करायचे ते बघूया👍 Vandana Shelar -
चपटी डाळ-ढोकळी (dal dhokli recipe in marathi)
#dr#चपटी डाळ-ढोकळीही रेसिपी वेगळीच आहे.मुगाची डाळ,कणिक ,बेसन असून अतिशय चविष्ट झाली आहे.अगदी लाजवाब असा शेरा मिळाला की धन्य वाटतं .नवीन नवीन पद्धतीचे प्रयोग नेहमीच करते हा प्रयोग पण सक्सेसफुल झाला Rohini Deshkar
More Recipes
टिप्पण्या