अंडा बाईट्स (anda bytes recipe in marathi)

Dipali patil
Dipali patil @dipprakash_115
Pune

अंडा बाईट्स (anda bytes recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 4अंडे
  2. 1बारीक चिरलेला कांदा
  3. 1बारीक चिरलेला टोमॅटो
  4. २० ग्रॅम बारीक चिरलेली पत्ताकोबी
  5. 1 टीस्पूनहिरवी मिरची आले लसूण पेस्ट
  6. 1 टीस्पूनलाल तिखट
  7. 1 टी स्पूनगरम मसाला
  8. 1/2 टीस्पूनमीठ
  9. 2 टीस्पूनतेल
  10. कोथिंबीर

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    सर्व साहित्य छान मिक्स करून घ्या.

  2. 2

    आप्पे पात्र मध्ये खाली थोडं थोडं तेल टाकून घ्या त्यानंतर त्यात मिश्रण घाला दोन मिनिटं छान शिजले की त्याला पटवून घ्या अन दोन मिनिटात पुन्हा होऊ द्या तुमचे अंडा बाईट्स तयार आहे

  3. 3

    गरम-गरम अंडा बाईट्स सर्व्ह करा टोमॅटो सॉस किंवा ईमली चटणीसोबत तुम्ही हे खाऊ शकता आणि तुमच्या आवडीनुसार भाज्याही यात घालू शकता माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी ते नाही दाखवू शकत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dipali patil
Dipali patil @dipprakash_115
रोजी
Pune

Similar Recipes