अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)

अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बासमती तांदूळ घेऊन स्वच्छ पाण्याने धुऊन पाणी निथळून अर्धा तास बाजुला ठेवणे. दुसऱ्या पातेल्यात ४ अंडी उकळवून घेणे.
- 2
अंडी उकळल्यावर अंडी सोलून, अंड्यावर सुरीने हलकेच चीर देणे. मग एका कढईत थोडे तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात थोडी हळद, लाल तिखट,आणि मीठ घालून उकडून सोलून घेतलेली अंडी परतून घ्यावे व बाजुला ठेवले.नंतर एका कढईत तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात चिरून ठेवलेले कांदे चांगले परतून घ्यावे. आता प्रेशर कुकरमध्ये दोन चमचे तेल व दोन चमचे तूप घालून त्यात लवंग,दालचिनी,वेलची,
- 3
लसूण, पेस्ट, हिरवी मिरची घालून
तळून घेतलेला कांदा घाला व चांगले परतून मग त्यात बारीक चिरलेले टोमॅटो घालून त्याला पाणी सुटेपर्यंत परतावे, मग त्यात चवीनुसार मीठ घालावे.आता एका बाउल मध्ये अर्धा कप दही,लाल तिखट, धणे पावडर,हळद,गरम मसाला घालून चांगले मिक्स करावे व हे तयार मिश्रण कूकर मध्ये घालून मिडीयम गॅसवर ठेवून पाच मिनटे शिजवून घ्यावे. पाच मिनिटानं एका बाउल मध्ये अर्धा कप दही, लाल तिखट, धणे पावडर, हळद, गरम मसाला घालून चांगले मिक्स करावे. पाच मिनिटानंतर त्यात कोथिंबीर घालून त्यावर कोटिंग केले - 4
आता एका बाउल मध्ये अर्धा कप दही,लाल तिखट, धणे पावडर,हळद,गरम मसाला घालून चांगले मिक्स करावे व हे तयार मिश्रण कूकर मध्ये घालून मिडीयम गॅसवर ठेवून पाच मिनटे शिजवून घ्यावे. पाच मिनिटानं एका बाउल मध्ये अर्धा कप दही, लाल तिखट, धणे पावडर, हळद, गरम मसाला घालून चांगले मिक्स करावे. पाच मिनिटानंतर त्यात कोथिंबीर घालून त्यावर कोटिंग केलेली अंडी,त्यावर तळलेला कांदा घालून पांच मिनट झाकून ठेवावे. व सर्व्ह करा गरमागरम अंडा बिर्याणी
- 5
लवंग,दालचिनी,वेलची, लसूण, पेस्ट, हिरवी मिरची घालून तळून घेतलेला कांदा घाला व चांगले परतून मग त्यात बारीक चिरलेले टोमॅटो घालून त्याला पाणी सुटेपर्यंत परतावे, मग त्यात चवीनुसार मीठ घालुन सरव करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अंडा बिरयानी (anda biryani recipe in marathi)
#GoldenApron3.0#Week12,Keyward Egg# Lockdown सायली सावंत -
-
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#Golden Apron3.0 Week 9कीवर्ड Biryani. सायली सावंत -
अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
#worldeggchallange# अंडा बिर्याणीह्यासाठी मी अंड्याची बिर्याणी केली आहे. ह्यात घातलेले मसाले मी स्वतः घरी तयार केले आहेत. ही बिर्याणी अतिशय सुंदर आणि रूचकर झाली होती. ह्यात मी बासमती तांदूळ वापरला नसून साधा तांदूळ वापरला आहे. Ashwinee Vaidya -
अंडा बिर्याणी 🥚🍚(aanda biryani recipe in marathi)
#बिर्याणी आज मी स्पेशल पण झटपट आणि चविष्ट अंडा बिर्याणी केली आहे बिर्याणी हा बेत मला फारच आवडतो मग ती बिर्याणी कोणत्याही प्रकारची आणि पद्धतीची असो 🤷🏻♀️ Pallavii Bhosale -
कुकर मधली झटपट चिकन - अंड बिर्याणी (Cooker Chicken-Anda Biryani Recipe In Marathi)
#NVRव्हेज / नॉनव्हेज रेसीपी#बिर्याणी#चिकन#egg#अंड Sampada Shrungarpure -
अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
#br बिर्याणी हा आवडीचा पदार्थ .मग ते व्हेज बिर्याणी असो किंवा नॉनव्हेज बिर्याणी असो कोणतीही बिर्याणी असली तरी आवडतेच. Reshma Sachin Durgude -
पंजाबी अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
#उत्तर#पंजाबमी नॉन व्हेज खात नाही पण अंडी खाते त्यातीलच एक आवडती म्हणजे पंजाबी style अंडा बिर्याणी, Charusheela Prabhu -
हैदराबादी चिकन बिर्याणी (hyderabadi chicken biryani recipe in marathi)
#Golden Apron 3.0 Week 21 Key ward Chicken सायली सावंत -
चमचमीत अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
#brआज आपण नवीन पध्दतीने चमचमीत अंडा बिर्याणी पाहणार आहोत. Mrs. Snehal Rohidas Rawool -
एग बिर्याणी
#goldenapron3 week 12 eggघरत शिल्लक असलेल्या थोड्या साहित्यातून छान चविष्ट एग बिर्याणी बनवली. Ujwala Rangnekar -
अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
#brअंडे नेहमीच खातो. तब्येती करता उत्तम असतं. पण नेहमीच भुर्जी, ऑमलेट, भजी वेगळे प्रकार करतोच. पण बिर्याणी कधीही रोज केली तरी कंटाळा न येता आवडीने केली जाते आणि खाल्ली जाते. चला तर मग बघुया रेसिपी.. Vrishali Potdar-More -
अंडा बिर्याणी (Anda Biryani Recipe In Marathi)
#CCR कुकरमध्ये बिर्याणी बनवणे अगदीच सोपे आहे पाण्याचा अंदाज योग्य असला की बिर्याणी व्यवस्थित होते. Supriya Devkar -
अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
#अंडा बिर्याणी करायला सोपी. सर्वांना आवडणारी अशी ही बिर्याणी. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
हैद्राबादी अंडा दम बिर्याणी (hydrebadi anda dum biryani recipe in marathi)
#GA4#week13#कीवर्ड-हैद्राबादीहैद्राबाद हे भारतातील सर्वात प्रगत शहरांपैकी एक असले तरी या शहराचा इतिहास ही भव्य आहे.हैदराबादचे निजाम व हैद्राबादी बिर्याणी जगप्रसिद्ध आहेत.बिर्याणी हा प्रामुख्याने भारतीय उपखंडात बनवला जाणारा एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. प्रामुख्याने भात, मसाले व मांस वापरून बनवली जात असलेल्या बिर्याणीचे मूळ मध्य युगात भारतावर राज्य करणाऱ्या मुस्लिम शासकांमध्ये आढळते. बिर्याणी हा फारसी भाषेपासून तयार झालेला एक उर्दू शब्द आहे.मटण अथवा चिकन वापरून बनवली जात असलेली बिर्याणी भारताच्या अनेक भागात स्थानिक नावांद्वारे ओळखली जाते. उदा: हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी, दिल्ली बिर्याणी, कोलकाता बिर्याणी, मलबार बिर्याणी, इत्यादी. ह्या सर्व बिर्याण्यांमध्ये मूळ घटक सारखेच असले तरी तांदूळाचा प्रकार, मसाल्यांचे मिश्रण व पाकशैलीमध्ये वैविध्य आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी शाकाहारी बिर्याणी देखील बनवली जाते.आज अशीच एक चमचमीत अंडा बिर्याणीची रेसिपी पाहूया...😊 Deepti Padiyar -
-
-
अंडा बिर्याणी 🥘(anda biryani recipe in marathi)
#अंडासर्वप्रथम अंकिता रावेत त्यांचे मनापासून आभार 🙏मला कुकपॅडवर रेसिपीज शेअर करण्याची संधी दिल्याबद्दलDipali Kathare
-
मसाला अंडा बिर्याणी (Masala anda biryani recipe in marathi)
#MBR बिर्याणी कोणतीही असो मसाला हा वापर करावाच लागतो त्यामुळे त्या बिर्याणीला एक विशिष्ट सुगंध आणि चव येते आज आपण मसाला अंडा बिर्याणी बनवणार आहोत यात आपण खडा मसाला तर वापरणार आहोत सोबत काही नेहमीच मसालेही वापरणार आहे चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
-
-
-
-
हैदराबादी अंडा दम बिर्याणी( hyderabadi egg dum biryani recipe in marathi))
#बिर्याणी Bharti R Sonawane -
-
-
झटपट अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
#lockdownझटपट होणारी आणि आपल्या घरातील कमितकमी उपलब्ध साहित्य वापरून होणारी,चवीलाही छान अशी ही रेसिपी आहे.चला तर मग बघुयात! Priyanka Sudesh -
हैद्राबादी अंडा बिर्याणी(hyderabadi aanda biryani recipe in marathi)
#बिर्याणी रेसिपी Supriya Devkar -
अंडा मसाला (anda Masala recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट पद्धतीचा अंडा मसाला करायला अगदी सोपा आणि चवही तशीच...खरंतर ब्रिटिशांनी ही अंडा मसाला करी आणली. बॉईल्ड एग खात असताना त्यांनी ते आपल्या मसाल्यात टाकून खाऊ लागले. अशी ही पूर्वापार चालत आलेली अंडा मसाला किंवा करी वेगवेगळ्या पद्धतीने बनवण्यात येऊ लागली. Manisha Shete - Vispute -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#br बिर्याणी स्पेशलअंडा बिर्याणी, चिकन बिर्याणी माझी करून झाली.म्हणून मी आज पनीर बिर्याणी केली. खूप छान झालेली.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje
More Recipes
टिप्पण्या