"अंडा करी" (egg curry recipe in marathi)

#अंडा
#cooksnap
#photographyclasses
मी माया दमाई यांची अंडाकरी ही डिश थोडे वेगळे मसाले ॲड करून बनवलेली आहे...
"अंडा करी" (egg curry recipe in marathi)
#अंडा
#cooksnap
#photographyclasses
मी माया दमाई यांची अंडाकरी ही डिश थोडे वेगळे मसाले ॲड करून बनवलेली आहे...
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम अंडी उकडून घ्या.नंतर एका कढईत एक चमचा तेल घाला आणि कांदा गुलाबी रंगावर भाजून घ्या. नंतर कोथिंबीर वगळून सगळे मसाले घालून एक मिनिटं पर्यंत छान भाजून घ्या.
- 2
आता भाजलेले मसाले मिक्सर मधून वाटून घ्या. वाटण करतांनी कोथिंबीर पण घाला.
- 3
आता त्याच कढईत चार चमचे तेल घालून अंडे छान तळून घ्या.नंतर त्याच तेलात मसाल्याचे वाटण घालून तेल सुटेस्तोवर परतवून घ्या.आता खालील सगळे मसाले घालून परत तेल सुटेस्तोवर शिजवून घ्या.
- 4
नंतर अर्धा ग्लास गरम पाणी घालून एक उकळी येऊ द्या तळलेल्या अंड्यांना सुईच्या साह्याने अर्धी कट करून घ्या. नंतर ते अंडे ग्रेव्हीमध्ये घालून दोन ते चार मिनिटे शिजवा वरून कोथिंबिरीने गार्निश करा.
Similar Recipes
-
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#GA4 #week4 #gravyमाया दमई यांची रेसिपी करून बघितली. थँक्यू Ankita Cookpad -
खानदेशी अंडा करी (anda curry recipe in marathi)
#KS4 # तसे तर अंडा करी आपण नेहमीच करतो .. पण खानदेशी अंडाकरी मध्ये मसाल्यामध्ये थोडा फरक आहे. त्यामुळे मी ही खानदेशी अंडाकरी केली आहे. चवीला छान वाटते ही अंडाकरी, मसालेदार आणि चमचमीत.. Varsha Ingole Bele -
रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cooksnap#अंडा करीआज मी सुमेधा जोशी ताईंची रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच छान झाली आहे अंडा करी ..😋सर्वांना आवडली ....😊Thank you tai for this delicious & yummy Recipe...😊🌹 Deepti Padiyar -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यावर अंडाकरी ची सोपी आणि पटकन होणारी रेसिपी शेअर करत आहेDipali Kathare
-
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cooksnap मी Ujwala Rangnekar tai यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूप सोपी आणि मस्त अंडा करी झाली घरी सगळ्यांना आवडली.😋 मी फक्त मालवणी मसाला न वापरता काळा मसाला Thank you Tai for simple and testy recipe. Rajashri Deodhar -
फोडलेल्या अंड्याची करी (phodleya andyachi curry recipe in marathi)
#cf#अंडा करी आमच्या कडे आम्ही ही अशी अंडी फोडून त्याचे कालवण बनवितो.... फोडलेल्या अंड्याची चव कालवणात उतरून कालवण अगदी झकास लागते आणि त्याबरोबर गरमागरम फुलके , फोडलेला कांदा, मिरची यांची सोबत असेल तर एकदम बेत झणझणीत च बनतो... Aparna Nilesh -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
अंडयाचा मसाला घालून रस्सा मी नेहमी करते. आज अंडा करी करून पाहिली. खूपच छान झालेली. सर्वांना आवडली. Sujata Gengaje -
अंडा घोटाला (Anda Ghotala Recipe In Marathi)
चमचमीत व अतिशय टेस्टी होणारा अंडा घोटाला पटकन होणारा व आवडणारा प्रकार आहे Charusheela Prabhu -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cooksnap आज मी, उज्वला ताईंची अंडा करी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच टेस्टी झाली आहे अंडा करी ..😋😋Thank e tai for this delicious Recipe....😊🌹 Deepti Padiyar -
"झणझणीत अंडा करी" (anda curry recipe in marathi)
#cf#cooksnap#deepti_padiyar" झणझणीत अंडा करी " आज दीप्ती ची झणझणीत अंडा करीची रेसिपी कूक स्नॅप केली आहे..आपल्या कूकपॅड वरील सर्वात पेरफेक्षनिस्ट आणि सर्वगुणसंपन्न म्हणजे दीप्ती पडियार...!!आणि तिच्या रेसिपीज...तर नयनरम्य असतात..!! मी सध्या आईच्या ऑपरेशन मुळे आई कडे राहतेय,त्या मुळे जास्त रेसिपी नाही जमत आहेत करायला... पण माझ्या बाबांना अंड्याच्या सर्व रेसिपी खूप आवडतात, तेव्हा दिप्तीची ही रेसिपी मी खास त्यांच्या साठी केली आहे... तुम्हीही नक्की करून पाहा...👌👌 Shital Siddhesh Raut -
अंडा मसालाकरी (anda masala curry recipe in marathi)
अंडाकरी अतिशय आवडीची माझ्या...आज ठरलं होतं की अंडाकरी करायची...अंडाकरी खाल्ली की छान जेवण झाल्यासारखं वाटतं..अंडाकरी वरून काही गोष्टी आठवल्या.. माझ्या बाबांनी शेवटची अंडाकरी ही माझ्या हाताची खाल्लेली होती....बाबांन कॅन्सर होता,,आणि किमोथेरपी साठी त्यांना वारंवार नागपूरला यावं लागत होतो...त्यामुळे शेवटच्या क्षणाला ते माझ्या सोबत भरपूर राहिले होते,,,आणि त्यावेळेला माझ्या हातून बाबांची सेवा भरपूर घडली याचा आनंद , समाधान मला खूप आहे...आमचे बाबा आधी नॉनव्हेज खूप आवडीने खायचे..नंतर वयानुसार त्यांनी नॉनव्हेज, मसालेदार भाज्या खाणं बंद केलं..पण माझ्या हाताची अंडाकरी त्यांनी खाल्ली ,तेही आवडीने...तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं होत,,कारण खूप दिवसांनी त्यांनी मसाल्याची, तेही अंडाकरी खाल्ली होती....मला अतिशय आनंद झाला होता,,आजही त्या आठवणी आल्या की मनाला एक समाधान वाटतं ,की चला काही ही असो मला बाबा न सोबत राहायला मिळालं,, शेवटच्या क्षणांमध्ये...बाबा गेल्याचे दुःख तर आहेच पण शेवटच्या क्षणांमध्ये मी बराच काळ त्यांचा सोबत घालविला,,,,त्यामुळे स्पेशल आठवणी अंडाकरी सोबत आहे... Sonal Isal Kolhe -
अंडा करी
#लॉकडाऊन १९ आज संडे नॉनवेज डे आमच्याकडे फिश डे असतो पण आज अंडयावरच भागवायला लागले काय करणार लॉक डाऊन नामग चला अंडा करी करायला सुरवात करू या Chhaya Paradhi -
मसाला अंडा करी (Masala anda curry recipe in marathi)
#MBR #मसाला बॉक्स स्पेशल प्रत्येकाच्या किचनमध्ये रेसिपी करण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे मसाल्याचा डबा त्यात आपण सर्व सुके पावडर मसाले व खडे मसाले ही ठेवतो. चला तर अशा सर्व कलरफुल मसाल्या पासुन च आज मी मसाला अंडा करी बनवली आहे. चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
अंडा करी
#lockdownrecipeढाबा स्टाईल अंडा करी. कशाबरोबर ही मस्त लागते. भाकरी, पोळी , भात . नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#लंच साप्ताहिक प्लानर#बुधवार ची रेसिपी आहे अंडा करी R.s. Ashwini -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#अंडा करी,, करी ही अशी एक रेसिपी आहे ची सर्वांकडे महिन्यातून दोनदा तरी होतंच असते मी माझ्या पद्धतीने बनवते जास्त मसाले पण नाही आणि जास्त हेवी पण नाही एकदम सिम्पल सिम्पल, पोळी भात सोबत अंडा करी खूप 👍 Jyotshna Vishal Khadatkar -
अंडा करी (Anda curry recipe in marathi)
खर तर मी लग्ना आधी कधीच अंडा करी खात नव्हते कारण माझ्या माहेरी चालत नव्हते,,आणि मी कधी विचार पण केला नव्हता की मी कधी अंडे खाईल, कारण कधी चव घेतली नव्हती,पण लग्ना नंतर माझ्या यजमानांनी जी अंडा करी खाऊ घातली ती पण स्वतः तयार करून की आज पर्यंत आठवड्यातून एकदा खाल्ल्या शिवाय होत नाही,आणि आता मी स्वतः करते अगदी याजमानासारखीच.अनघा वैद्य
-
एग लबाबदार (egg Lababdar recipe in marathi)
#peसंडे हो या मंडे रोज खाओ अंडे हे तर तुम्ही ऐकलंच असेल अंड्या मध्ये भरपूर प्रोटीन असते रोज आपण खाल्ले पाहिजे मी तुम्हाला एक अंड्याची चटपटीत रेसिपी दाखवणार आहे नक्की करून पहा Smita Kiran Patil -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- मी आज अंडा करी केली आहे. अंडाकरी खूप वेगवेगळ्या प्रकारांनी बनवली जाते. Deepali Surve -
-
-
अंडा करी (Anda Curry Recipe In Marathi)
अंडा करी त्याबरोबर नाचणीची भाकरी कांदा लिंबू अतिशय टेस्टी कॉम्बिनेशन होते Charusheela Prabhu -
अंडा मसाला बिर्यानी (anda masala biryani recipe in marathi)
#myfirstrecipe घरी जेव्हा मांंसाहारी चा बेत करायचा मनात आले पण काही साहित्य उपलब्ध नसेल तर अंडा बिर्यानी चा बेत करते. मुल एकदम खुश होउन जेवण फत्ते करतात. घरात प्रत्येक व्यक्ती आवडीने मी बनवलेली हि बिर्यानी खातात .म्हणुन पहिली हिच पोस्ट करतेय Kirti Killedar -
व्हेज कुर्मा करी... (veg kurma curry recipe in marathi)
#cf#कुर्माबरेच दिवसा आधी आम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो. म्हणजे संपूर्ण फॅमिलीच गेलो होतो. त्यातले घरचे जवळपास सर्वच नॉनव्हेज खाणारे होते. मला व त्यातला दोन चार व्यक्तींना नॉनव्हेज जमत नव्हते. म्हणून अहोनी आमच्यासाठी *व्हेज कुर्मा करी* ऑर्डर केली...दिसायला खूपच छान दिसत होती. आणि खायला देखील तेवढीच स्वादिष्ट. मी सहज तिथल्या वेटरला विचारले की, ही भाजी कशी केली... त्यावेळी त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये मला अर्धवट रेसिपी सांगितली. आणि ती अर्धवट रेसिपी लक्षात ठेवून, मी त्यात माझा टच देऊन आठ दिवसांनी घरी करून बघितली...छान कमेंट मला मिळाले घरच्यांकडून...खूप भारी वाटले त्या वेळी मला...🙈 तेव्हापासून अधून मधून ही भाजी बनवत असते. या कुर्मा करी मध्ये तुम्ही पनीरचा देखील वापर करू शकता. पण आज माझ्याकडे पनीर नसल्यामुळे मी ते घातले नाही. पण जेव्हा तुम्ही या भाजीत पनीर घालाल, तेव्हा तुम्ही पनीरला तळून घेतल्यानंतर लगेच पाण्यात घालाल. म्हणजे भाजी शिजवताना त्यात घातलेले पनीर, विरघळणार नाही. जसेच्या तसेच राहील. तेव्हा नक्की ट्राय करा *व्हेज कुर्मा करी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
अंडा करी बर्याच प्रकारे बनवता येते. ग्रेव्ही वाली ,पातळ रस्सा वाली,सावजी इ. Supriya Devkar -
रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट मधे गेल्यावर हमखास आपण चिकन ग्रेव्ही ,वेगवेगळ्या वेज भाज्यांची आपण ऑर्डर देतो.अशीच एक माझी आवडती, रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी...😊 जी झटपट बनते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cf संडे हो या मंडे रोज खाओ अंडे.... असं म्हणतात पण मला अंड्याला येणारा वास आवडत नाही पण या पद्धतीने अंडा करी केल्यास अंड्याचा वास येत नाही. Rajashri Deodhar -
सोया चंक्स बिर्याणी (soya chunks biryani recipe in marathi)
#cooksnapआज मी मी तेजल भाईक जांगजोड यांची सोया चंक्स बिर्याणी बनवली आहे खूप छान झालेली आहे ही बिर्याणी पण मी त्यात थोडे दही टाकलेले आहे त्यामुळे अजून अजूनच सुंदर टेस्ट आलेली आहे तेजल थँक्स फॉर रेसिपी तुझ्यामुळे मी ही रेसिपी बनवली तेजल ही मैत्रिणीची मुलगी पण आमच्यासाठी आमची मैत्रीणच आहे लव यू डियर Maya Bawane Damai -
-
चमचमीत बैदा करी(अंडा करी) (Baida Kari recipe in marathi)
#pe अंड्या ला बैदा पण म्हणतात म्हणून बैदा करी असं नाव दिला आहे अचानक पाहुणे आल्यावर पटकन होणारी ही डिश आहे.तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच महिन्यात १५ अंडी पोटात जाणे आवश्यक आहेत.आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. अंड्याच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक, असे बहुतांशी घटक मिळतात. मानवी शरिरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडी खाल्ले पाहिजेत अंड्याचे वेगवेगळे प्रकार करून आपण खाऊ शकतो म्हणजे आपल्याला कंटाळा येणार नाही मी तुम्हाला मताशी चमचमित बैला करी ची रेसिपी दाखवणार आहे नक्की करून पहा Smita Kiran Patil
More Recipes
टिप्पण्या