चीझी बेसन स्टफ्ड रोटी (cheese besan stuffed roti recipe in marathi)

Shubhangi Ghalsasi
Shubhangi Ghalsasi @cook_23104738

#रेसिपीबुक #week6
भरपूर चीज, स्टफ केलेलीबेसन चिला व बटर ने खमंग झालेली रोटी म्हणजे पोट भरीची हेल्दी व टेस्टी रेसिपी आहे ही नक्की करून बघा.

चीझी बेसन स्टफ्ड रोटी (cheese besan stuffed roti recipe in marathi)

#रेसिपीबुक #week6
भरपूर चीज, स्टफ केलेलीबेसन चिला व बटर ने खमंग झालेली रोटी म्हणजे पोट भरीची हेल्दी व टेस्टी रेसिपी आहे ही नक्की करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
2 लोक
  1. 4तयार पोळ्या
  2. 50 ग्रामकांदा
  3. 4 टेबलस्पूनकोबिकीस
  4. 1 टेबलस्पूनलोणी (बटर)
  5. 2चीज स्लाइस
  6. 1 टीस्पूनओवा
  7. 1 टीस्पूनमीठ
  8. कोथिंबीर, पुदिना
  9. 2 टीस्पूनलालभोपळा किस
  10. 1 टीस्पूनलाल तिखट
  11. 2 टीस्पूनरवा
  12. 50 ग्रामबेसन पीठ
  13. मेयॉनीज

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    कढईत रवा,बेसनपीठ मीठ, ओवा, कोथिंबीर पुदिना कोबी कांदा लाल तिखट घालून पीठ भिजवले.त्यात लाल भोपला किस टाकला.

  2. 2

    पॅन वर लोणी घालून चिला केला पोळ्यावर मेयॉनीज सॉस लावला त्यावर चिला घातला. व पोळी चा रोल करून पॅन वर बटर टाकून खरपूस भाजून सॉस सोबत चीझी बेसन रोटी सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangi Ghalsasi
Shubhangi Ghalsasi @cook_23104738
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes