काॅर्न चाट (corn chat recipe in marathi)

Anitangiri @cook_24294761
#रेसिपीबुक #week5
पावसाळी रेसीपी - काॅर्न चाट झटपट बनना री रेसिपी आहे ब्रेकफास्ट ला किंवा छोटी भूख लागते तेव्हा झटपट बनते पण ,आणि मस्त चविष्ट लागते
काॅर्न चाट (corn chat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5
पावसाळी रेसीपी - काॅर्न चाट झटपट बनना री रेसिपी आहे ब्रेकफास्ट ला किंवा छोटी भूख लागते तेव्हा झटपट बनते पण ,आणि मस्त चविष्ट लागते
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी पाणी उकडवायला ठेवायच मग तेचात 3मिनटा करिता काॅर्न टाकायचे मग काहाळून त्याला चाळणीत ठेवायच म्हणजे पाणी निघून जातो अता तेचात कांदा,टोमॅटो, पनीर, मिर्ची, कोथीबीर,चाट मसाला, चविनुसार मीठ तिखट घखलून सर्व एकत्र करून मिक्स करून घयायच आणि सर्व करायच.ज
Similar Recipes
-
कॉर्न चाट (corn chat recipe in marathi)
#झटपटपाहुणे आले की काय करावे हा प्रश्न नेहमी पडत असतो मग काय बनवायचे झटपट तर ही एक मस्त अशी रेसिपी आहे जी अगदी 15 मिनिट मध्ये बनते तर मग चला आज आपण पाहूया कशी बनवायची ती आणि पाहुणेच काय आपल्याला पण सकाळच्या नाश्त्याला एक हेल्दी अशी रेसिपी आहे. Priti Kolte -
मसाला काॅर्न (masala corn recipe in marathi)
#तुम्ही माॅलमधे किंवा सिनेमा बघायला गेलात कि मसाला चटपटा काॅर्न खाता त्याची ही रेसिपी बघा किती झटपट नि सोप्पी आहे . Hema Wane -
काॅर्न सॅलड (corn salad recipe in marathi)
#sp काॅर्न हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता आहे. एरवी भाजून किंवा उकडून खाल्ले जाणारे काॅर्न वेगवेगळ्या पदार्थांमधेही सर्रास वापरले जाऊ लागले. मग सॅलड तरी कसं मागे राहिल. त्यामुळे आज ही काॅर्न सॅलडची रेसिपी. Prachi Phadke Puranik -
काॅर्न चाट (corn chaat recipe in marathi)
सर्वांनाच आवडणारी चटपटीत व झटपट होनारी कॉर्न चाट Sapna Sawaji -
क्रिम ऑफ काॅर्न एन्ड मशरुम सूप
#सूप बाहेर मस्त धुंवाधार पाऊस पडतोय. छानच थंडगार वातावरण निर्माण झालंय. आणि अशा वेळी मस्त गरमागरम सूप पिण्याची मजा काही औरच असते. प्रोटिन, व्हिटॅमिन, न्युट्रिशन युक्त असे हेल्दी सूप पावसाळ्यात घेतलं की तब्येत पण छान रहाते. मी आज मस्त गरमागरम हेल्दी क्रिम ऑफ काॅर्न एन्ड मशरुम सूप बनवलं आहे. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
सुरत स्ट्रीट स्टाईल काॅर्न मसाला (corn masala recipe in marathi)
#cpm7#week7#काॅर्नमसालासुरत मधे स्ट्रीट फूड म्हणून लोकप्रिय असणारा हा काॅर्न मसाला खूपच प्रसिद्ध आहे.यामधे असणारे मसाले आणि चीज मुळे याची चव अप्रतिम लागते....😋😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
शिंपले चाट.. विथ स्वीट कॉर्न (Shimple Chat With Sweet Corn Recipe In Marathi)
#SCR.. चाट... चाट हा प्रकार सर्वांनाच आवडतो. वेगवेगळ्या प्रकारचे चाट बनवून खायला देण्यात आणि खाण्यात मजा येते. म्हणून हे आजचे शिंपले चाट... नावावर जाऊ नका.. शिम्पल्याचा आकार... म्हणून अर्थातच शाकाहारी.. चाट बनवून खा, किंवा नुसतेच गरमागरम... कसेही छानच लागते... तेव्हा नक्की करून बघा, माझी स्वतःची ही रेसिपी.. Varsha Ingole Bele -
काॅर्न पकोडे (corn pakoda recipe in marathi)
#गुरुपोर्णीमा विशेष रेसीपी#gpr#काॅर्न पकोडे बहुतेक च सण म्हंटल की गोड तर असतेच. पण सोबत वडे, भजे प्रकार पण असतो. यावेळी गुरुपौर्णिमेनिमित्त मकईचे पकोडे कलेत. Suchita Ingole Lavhale -
काँर्न चाट (corn chat recipe in marathi)
#चाट .....पावळ्यात जेव्हा जेव्हा बारात भूट्टे ,स्विट काँर्न जास्त प्रणात विकायला येतात तेव्हा हमखास घरी पण भरपूर येतात ... तेव्हा चटपटीत बनली जाणारी ही चाट खूप खाविशी वाटते ......सध्या श्रावण असल्यामूळे गोड सतत होत पण मूलांना चटपटीत प्रकारच हवे असतात म्हणून ही काँर्न चाट .... Varsha Deshpande -
चटपटीत आणि क्रंची काॅर्न भेळ (corn bhel recipe in marathi)
मुलांना संध्याकाळच्या छोट्या भूकेसाठी काहीतरी चटपटीत हवं असतं ....😊म्हणूनच आज झटपट क्रंची आणि चटपटीत स्वीट कॉर्न भेळ बनवली खूपच छान झाली आहे भेळ चला मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
पोळिची चाट (polichi chaat recipe in marathi)
#झटपट छोटी छोटी भुक बाय-बाय या थीम साठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे तरी रोज वेगळा पाहिजे असतं एक दिवस मुलगी मला म्हणाली आई टाईमपास साठि काहीतरी दे काय देणारे मग पोळी होती घरी पोळीला लांब तुकडे केले तळले आणि चाट बनवून दिली मग काय मॅडम खुष खूप छान लागली चाट तुम्ही पण बनवा मुलांना आवडेल Deepali dake Kulkarni -
पापडी चाट (papadi chat recipe in amrathi)
#झटपट रेसिपी. संध्याकाळी चार ते पाच वाजता काहीतरी चटपटीत खावस वाटत. पण लवकरात लवकर व्हावंअसे वाटते. म्हणून झटपट रेसिपी पापडी चाट.. Vrunda Shende -
चना चाट (Chana Chat Recipe In Marathi)
#चाट # चाट हा कोशिंबीरीचा प्रकार आहे. पार्टी मध्ये आपण विविध पद्धतीचे चाट पाहतो.सकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये आज मी हा चाट बनवलाय. Shama Mangale -
चटपटा मसाला काॅर्न (chatpata masala corn recipe in marathi)
#cooksnapआज मी,हेमा ताईंची 'मसाला काॅर्न' रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूपच टेस्टी झाले आहेत मसाला काॅर्न ,माझ्या मुलांना खूप आवडले..😊Thank you tai for this easy & delicious Recipe...😊🌹 Deepti Padiyar -
कॅान चाट (Corn chat recipe in marathi)
#ks8 स्ट्रीट फूड महाराष्ट्र बर्याच वेळा खरेदीला जाताना मस्त वासांनी पावलं आपोआप वळतात ती चाटाच्या गाडीकडे त्यातील बर्यापेकी हातात घेऊन चालता चालता खाता येणारा प्रकार म्हणजे कॅान चाट. बटरमध्ये कॅान परतल्यामुळे या चाटला छान चव येते. Rajashri Deodhar -
काॅर्न पोटॅटो उपमा (corn potato upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमा.उपमा नेहमी बननारा पदार्थ पण त्याला काही वेगळी चव आली तर. आज इनोव्हेटीव बनवाव म्हणून तयारी सुरू केली आणि मस्त डिश तयार झाली. नेहमीची मिरची किंवा लाल तिखट न वापरता शेझवान चटणी वापरून हा उपमा बनवला जबरी झाला. Supriya Devkar -
चटपटा स्विटकाॅर्न (chatpata sweet corn recipe in marathi)
#cooksnapदिप्ती ची रेसिपी बनवून पाहीली.सध्यांकाळी चहाच्या वेळी काहीतरी खायला घ्यावे मग काॅर्न का नाही चला तर मग झटपट बनवूयात चटपटा काॅर्न. Supriya Devkar -
कॉन / मका चाट अँड कॉन चीज चाट (corn cheese chat recipe in marathi)
मक्यामध्ये आर्यन, मॅग्नेशियम ही तत्वे हाडांना मजबूत करतात. तसेच यात झिंक आणि फॉस्फरस देखील असते. हे आपल्या हाडांच्या आजारांपासून आपला बचाव करतात. बऱ्याच जणांना पित्ताचा आणि वाताचा त्रास असतो, अशा व्यक्तींनी मक्याचे कणीस उकडताना त्यात चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ घालून उकडून खावे.#KS8मी महाबळेश्वर ला फिरायला गेले होते तेव्हा वेणा लेक पाशी हा कॉन चाट खाल्ला होता.म्हणून मी आज रेसिपी बनविणार आहे. Mrs. Snehal Rohidas Rawool -
चटपटीत कॅार्न चाट (corn chaat recipe in marathi)
संध्याकाळी खाण्या साठी मस्त चटपटीत आणि झटपट होणारा चाट Mrs.Nilima Vijay Khadatkar -
स्वीट कॉर्न चाट (sweet corn chat recipe in marathi)
#GA4 #Week8#Sweetcorn हा शब्द वापरून मी स्वीट कॉर्न चाट बनवला. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे.. Ashwinii Raut -
आलू पुरी चाट (Aloo Puri Chat Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStoryस्ट्रीट फूड मधला हा धमाल पदार्थ. अगदीच मस्त चटपटीत चवीचा. आलू पुरी चाट. Supriya Devkar -
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#रेसीपी मॅगझिन#cpm7#स्वीट काॅर्न मसाला. झटपट होणारी गरमागरम मसालेदार चटपटीत रेसिपी . स्वीट कॉर्न मसाला Suchita Ingole Lavhale -
कॉर्न टिक्की (corn tikki recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळा म्हणलं की कॉर्न(मका) येण्यास सुरुवात होते..कॉर्न सूप, कॉर्न चाट किंवा कणीस आणून छान भाजून खायला पण मस्त लागत..आज मी कॉर्न टिक्की करून पहिली.. Mansi Patwari -
झटपट पोहे बटाटा पॅटिस (pohe patties recipe in marathi)
#झटपटघरी पाहुणे आले किंवा छोटी भुक असेल तर घरात नेहमी असणार्या साहित्यापासुन झटपट होणारी तरीही चविष्ट आणि चटपटीत असे पॅटिस Sadhana Salvi -
-
कॉर्न पकोडा (corn pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळी गंमत भारतातील मकाची एक सर्वाधिक लोकप्रिय रेसिपी आहे. कॉर्न पकोरा, कॉर्न फ्रिटर्स किंवा भुट्टा पकोडा म्हणून ओळखले जाते. हि कॉर्न रेसिपी थंडगार हिवाळ्याच्या संध्याकाळ तसेच पावसाळी सुट्टीसाठी योग्य आहे. Amrapali Yerekar -
पनीर मसाला चाट (paneer masala chat recipe in marathi)
#GA4 #week6बटर पनीर चाट या क्लूनुसार मी जरा वेगळी चाटची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
कॉर्न पकोडा (corn pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळी गम्मत पाऊस चालू झाला की बाजारात भरपूर मक्याची कणस दिसतात आणि त्याचे विविध प्रकारच्या रेसीपी आपण करू शकतो. बाहेर छान पाऊस आणि घरी बसून गरमागरम कॉर्न पकोडे आणि चहा चा आस्वाद घ्या Kalpana D.Chavan -
काॅर्न सॅलड (corn salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#गुरुवार# खुप जणांना मका आवडतो भाजलेला जास्तच.आपण उकडलेला मक्याचे सॅलड करूयात बघुया कसे करायचे ते.तसेच डायट ला पण चालतो . Hema Wane -
काॅर्न मसाला (Corn Masala Recipe In Marathi)
#CSR चटपटीत पदार्थ म्हटलं की कॉर्न भेळ किंवा मसाला कॉल आठवतात आज आपण बनवूयात कॉर्न मसाला अगदी झटपट बनतो आणि पटकन संपतो चला तर मग Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13233445
टिप्पण्या