चना चाट (Chana Chat Recipe In Marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#चाट # चाट हा कोशिंबीरीचा प्रकार आहे. पार्टी मध्ये आपण विविध पद्धतीचे चाट पाहतो.सकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये आज मी हा चाट बनवलाय.

चना चाट (Chana Chat Recipe In Marathi)

#चाट # चाट हा कोशिंबीरीचा प्रकार आहे. पार्टी मध्ये आपण विविध पद्धतीचे चाट पाहतो.सकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये आज मी हा चाट बनवलाय.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2 व्यक्तीसाठी
  1. 1 कपउकडलेले चणे
  2. 1कांदा
  3. 1/4 कपलाल, पिवळी, हिरवी ढोबळी मिरचीचे तुकडे
  4. 3-4काकड्या
  5. 1/2 टेबलस्पूनचाट मसाला
  6. 1/2जिरा पावडर
  7. 1/4लाल तिखट
  8. 1/2 टेबलस्पूनमीठ
  9. 1/2 टेबलस्पूनलिंबाचा रस
  10. 2 टेबलस्पूनकोथिंबीर

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    चणे पाच ते सहा तास भिजवून शिजवून घ्यावेत.

  2. 2

    सर्व भाज्या कोथिंबीर बारीक चिरुन धूवून घ्याव्यात.

  3. 3

    काकडी स्वच्छ धुऊन त्यातल्या मधल्या बिया काढून घ्याव्यात.

  4. 4

    सर्व भाज्या सर्व मसाले, कोथिंबीर, मीठ मिक्स करून घ्यावे. व पोकळ केलेल्या काकडीत भरून सर्व्ह करावे.

  5. 5

    खायला तयार चना चाट.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes