हक्का नुडल्स  (Hakka Noodles recipe in marathi)

Supriya Vartak Mohite
Supriya Vartak Mohite @SupriyAmol
Mumbai and Anand

घरच्या घरी चटदार नुडल्स..... अतिशय सोप्या पध्दतीने बनवण्याचा हा प्रयत्न.... कधी कधी रोजच्या स्वयंपाकाला एक जेवण म्हणून पर्याय 😉😉😀😍😋😋

हक्का नुडल्स  (Hakka Noodles recipe in marathi)

घरच्या घरी चटदार नुडल्स..... अतिशय सोप्या पध्दतीने बनवण्याचा हा प्रयत्न.... कधी कधी रोजच्या स्वयंपाकाला एक जेवण म्हणून पर्याय 😉😉😀😍😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०-२५ मिनीटे
३-४ जणांसाठी करता येईल.
  1. २०० ग्रॅाम वाफवलेले नुडल्स
  2. 1 वाटीउभी चिरलेली सिमला मिरची
  3. 1 वाटीउभा चिरलेला टमाटर
  4. 1 वाटीउभा चिरलेला पती कांदा
  5. २० ग्रॅाम हक्का नुडल्स मसाला
  6. 1 टेबल स्पूनसोया सॉस
  7. 1 टी स्पूनलाल तिखट
  8. 3 टेबल स्पूनतेल

कुकिंग सूचना

२०-२५ मिनीटे
  1. 1

    प्रथम गरम पाण्यात १ चमचा मीठ घालून नुडल्स वाफवून घ्यावे आणि त्याला थोडे तेल लावून निथळत ठेवावे. एका कढईत तेल गरम करुन त्यात सिमला मिरची, टमाटर, पाती कांदा, सोया सॉस आणि लाल तिखट घालून ३-४ मिनीटे चांगले परतून घ्यावे.

  2. 2

    मग त्यात वाफवलेले नुडल्स आणि हक्का नुडल्स मसाला घालावा व २ टी स्पून पाणी शिंपडून ४-५ मिनीटे चांगले परतून घ्यावे. सर्व्ह करताना कांद्याच्या पातीने गार्निश करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Vartak Mohite
रोजी
Mumbai and Anand
Explore & Nurture the Creativity within you through Tasty Recipes 💃😋👍😋
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes