डोसा पिझ्झा (dosa pizza recipe in marathi)

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
मुंबई

#रेसिपीबुक #week9
#फ्युजन रेसिपीज
पिझ्झा आणि डोसा आपण नेहमी वेगळ्या पद्धतीने खातो, त्यात खूप व्हेरिएशन्स आहे त्याच्यामध्ये हे वेस्टर्न आणि इंडियन कल्चर एकत्र जोडले तर त्यातून काहीतरी वेगळं आणि खूप चविष्ट अशी रेसिपी तयार होते.
फ्युजन रेसिपी थीम दिली तेव्हा ही रेसिपी मला सुचलेली.

डोसा पिझ्झा (dosa pizza recipe in marathi)

#रेसिपीबुक #week9
#फ्युजन रेसिपीज
पिझ्झा आणि डोसा आपण नेहमी वेगळ्या पद्धतीने खातो, त्यात खूप व्हेरिएशन्स आहे त्याच्यामध्ये हे वेस्टर्न आणि इंडियन कल्चर एकत्र जोडले तर त्यातून काहीतरी वेगळं आणि खूप चविष्ट अशी रेसिपी तयार होते.
फ्युजन रेसिपी थीम दिली तेव्हा ही रेसिपी मला सुचलेली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
४ माणसे
  1. 1/4 किलोडोसा पीठ
  2. 2सिमला मिरची (हिरवी, लाल,पिवळी) बारीक चिरलेलीी किंवा लांब चिलेे ची लेे
  3. 2कांदे बारीक चिरलेले
  4. 1गाजर बारीक किंवा लांब चिरलेला
  5. पिझ्झा सॉस किंवा टोमॅटो
  6. 2 टेबल स्पूनचिली फ्लेक्स
  7. 2 टेबल स्पूनओरेगनो
  8. 4 क्यूब मुजऱ्याला चीज किंवा अमूल चीज
  9. बटर किंवा तेल
  10. चवीप्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम डोसासाठी आपण पीठ भिजवतो त्याप्रमाणे पीठ भिजवावे.चार वाटी तांदूळ एक वाटी उडदाची डाळ त्यामध्ये एक टीस्पून मेथीदाणे हे सर्व धुवून पाच ते सहा तास भिजत ठेवावे. नंतर त्याचे बेटर वाटून रात्रभर फरमेंट करावे.

  2. 2

    हे पीठ तुम्ही दिवस भरा मध्ये कधीही वापरू शकता पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकावे. गरम करावा त्या वरती डोसा क्या बॅटर्टा टाकावे त्या वरती पिझ्झा सॉस किंवा टोमॅटो सॉस सगळीकडे पसरवून घ्यावा.

  3. 3

    नंतर त्यावर ती बारीक चिरलेल्या सगळ्या भाज्या टाकावे वरून टाकावे टाकावे आणि किसून टाकावे. गॅस मंद ठेवावा झाकण ठेवून पाच ते सात मिनिटं चांगला खरपूस भाजून घ्यावा.

  4. 4

    ५ ते 6 मिनिटं नंतर झाकण काढून डोसा खालून खरपूस भाजून झाला आहे का ते पाहावे. खरबूज झालेला डोसा पिझ्झा छान फ्लॅटमध्ये काढावा व पिझ्झा सारखे कट करून गरमागरम सर्व्ह करावे.नेहमीच्या डोसा खाण्याचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे डोसा पिझ्झा नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes