पोहा आप्पे (pohe appe recipe in marathi)

Jaishri hate @cook_22865448
#रेसिपीबुक #week11 पोह्याचे अप्पे....
पोहा आप्पे (pohe appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पोह्याचे अप्पे....
कुकिंग सूचना
- 1
पोहे पाणी घालून भिजत पाच मिनिट ठेवा. चणाडाळ दोन तीन तास भिजत ठेवलेली घ्यायची. रव्यामध्ये पाणी घालून भिजत ठेवा पंधरा मिनिट.
- 2
पोहे चमच्यांनी बारीक करून घ्यायचे त्यामध्ये भिजत घातलेला रवा घालून एकत्र करून घ्या सोबत दही, चण्याची डाळ पण मिक्सरमध्ये बारीक करून एकत्र चांगले मिक्स करून घ्या. टमाटर कांदा बॅटर मध्ये घाला. एक टेबलस्पून तेल गरम करायला ठेवा त्यामध्ये मोहरी मिरची कडीपत्ता तडका देऊन बॅटर मध्ये घालायचा.
- 3
बॅटर मध्ये तडका घालून चवीनुसार मीठ घालून फेटून घ्यायचे.
- 4
आप्पे पात्र मध्ये थोडेसे तेल घालून गरम करून घ्या बॅटर मध्ये सोडा घालून चांगले फेटावे आणि आप्पे पात्र मध्ये घालून दोन मिनिट शिजवून घ्या दोन्ही साईड ने.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पोह्याचे आप्पे (pohyache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे हा एक उत्तम पौष्टिक नाश्ता आहे. पोहे पण आपल्याकडे आवडीने पौष्टिक नाश्ता बनवला जातोम्हणून पोह्याचे आपे बनवले Kirti Killedar -
-
इन्संट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
दही रव्याचे झटपट आप्पे (ravyache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11अप्पे बनवायचे मग झटपट कसे बनवता येतील हा विचार केला. रवा , दही एकत्र करून आंबून मिश्रण तयार केले Deepali Amin -
चीज बस्ट् अप्पे (cheese brust appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#अप्पे Pallavi Maudekar Parate -
इंन्सटंट पोहे रवा अप्पे (instant pohe rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 post-2 Varsha Deshpande -
व्हेजी लोडेड रवा आप्पे (veggie loaded rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11व्हेजी लोडेड रवा आप्पे Monal Bhoyar -
हरवाळ रवा आप्पे (rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 गौरी गणपती साठी हटके रवा आप्पे तयार केले. अतिशय हरवाळ व टेस्टी टेस्टी....तर चला तयारीला.... Mangal Shah -
इन्स्टंट वेजिटेबल रवा आप्पे (instant vegetable rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 ही सर्वात सोपी इन्स्टंट ब्रेकफास्ट रेसिपी आहे Amrapali Yerekar -
झटपट आप्पे (appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11झटपट होणारे हे आप्पे घरात उपलब्ध असणाऱ्या कमीतकमी साहित्यांपासून बनविले आहेत. केव्हाही नाश्तासाठी तूम्ही बनवू शकता. शिवाय चवीलाही छान लागतात!!! without appe maker Priyanka Sudesh -
-
-
गोड आप्पे (sweet appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #सात्विक नैवेद्य -गोड अप्पे#post 1 Shubhangee Kumbhar -
रवा मसाला आप्पे (rava masala appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पे साउथ इंडियन पदार्थांपैकी एक प्रसिद्ध पदार्थ म्हणजे आप्पे. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ डाळी भाज्या वापरून हे आप्पे बनवले जातात आणि कमी तेलात बनतात त्यामुळे खूप पौष्टिकही असतात. रवा मसाला आप्पे हे खूप झटपट बनणारे आप्पे आहेत आणि खूप टेस्टी ही बनतात. Shital shete -
-
-
-
-
पौष्टिक रवा अप्पे (rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11#अप्पेमाझ्या जवळ अप्पे पात्र नाही, आणि मी कधी अप्पे हा प्रकार खाल्लेला नाही व बनवून पण बघितलेला नाही .म्हणून मला थोडा प्रश्न च पडला होता पण मग आठवले कूक पड कडून मला अप्पा म् पात्र गिफ्ट मिळाले आहे , तर मग विचार केला त्यात च बनवून बघू या म्हणून माझा फर्स्ट ट्राय केलेला बिलकुल फसलेला नाही .खूप च छान झालेले आहे अप्पे चा आकार नाही म्हणून काय झाले , टेस्ट तर मस्तच .... Maya Bawane Damai -
गोपाळकाला (gopalkala recipe in marathi)
#ngnr#गोपाळकाला#ngnr#श्रावण शेप#week4अतिंशय पौष्टीक अशी ही रेसिपी आहे ,विशेषत: दहीहंडीच्या दिवशी प्रसाद म्हणुन सगळ्यांना देण्यासाठी करतात Anita Desai -
मिक्स डाळीचे अप्पे (mix dal appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #अप्पेमिक्स डाळीचे अप्पे चवीला खूप छान आणि पौष्टिकही असतात. Jyoti Kinkar -
-
रव्याचे गोड आप्पे (rava sweet appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि आप्पे रेसिपी 2 Surekha vedpathak -
-
रव्या चे अप्पे (rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #अप्पेमध्ये२२वी रेसिपी म्हणजे रव्या चे दही टाकून चटपटीत अप्पे खायला टेस्टी आणि हेल्दी चला तर बघुया अप्पे Jyotshna Vishal Khadatkar -
-
इन्स्टंट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #आप्पे तसे खूप प्रकारचे आप्पे आहेत गोड तिखट पण मला आणि घरी तिखट जास्त आवड आणि गोड मला एकटीला आवडतात आणि खावून माहीत आहे तर सर्वाना आवडेल असे तिखट आप्पे बनवले. लास्ट टाइम जेव्हा फॅमिली साठी काही बनवायचा असा थीम होती तेव्हा बनवले होते आता पुन्हा हेच बनवत आहे कारण झटापट आणि सर्वाना आवडले होते. संध्याकाळी चहा बरोबर मस्त. बघुया कृती. Veena Suki Bobhate -
-
चना दाळ आणि रवा चे आप्पे (chana dal ani rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 दाळ रवा आप्पे Bharati Chaudhari -
मिश्र डाळीचे आप्पे (mix daliche appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11साउथ इंडियन पदार्थ प्रत्येकाला आवडतो. मग तो इडली असो डोसा असो. प्रत्येकांना साउथ इंडियन पदार्थ आवडतातच.अप्याना गुदुपांगुल असे सुद्धा म्हणतात.अप्यांसाठी लागणारे साहित्य पुढीप्रमाणे.. MaithilI Mahajan Jain
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13531040
टिप्पण्या