टर्कीश डीलाईट /लोकुम (turkish delight lokum recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#रेसिपीबुक #week13
आज माझ्या २५० रेसिपी पुर्ण झाल्या.कुकपॅड बरोबरचा हा प्रवास खुपचं छान झाला.खुप नवनवीन रेसिपी करायची त्यात इनोव्हेशन करायची संधी मिळाली. बेकिंग, फोटोग्राफी सारख्या बऱ्याच गोष्टी इथे शिकायला मीळाल्या.खुप मैत्रीणी मीळाल्या.कुकपॅडसारख्या एका कम्युनिटी चा एक हिस्सा होता आले हि मोठी गोष्ट आहे.
रेसिपी विषयी सांगायचे म्हणजे हि तुर्कस्थान ची एक फेमस रेसिपी आहे. टर्कीत गेलोय आणि हे लोकुम टेस्ट केले नाही असे होत नाही.ह्यात अनेक प्रकार तिथे पहावयास मिळतात. खुपचं टेस्टी रेसिपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास ३० मीनीट
  1. ३५०ग्रॉम साखर
  2. १५० मीली पाणी
  3. 2 टेबलस्पूनलींबाचा रस
  4. १०० ग्रॉम कॉर्नफ्लोअर
  5. 1 टीस्पूनक्रीम ऑफ टारटर
  6. 1 टीस्पूनरोझ वॉटर
  7. 3-4 थेंबरेड कलर
  8. १०० ग्रॉम पीठी साखर
  9. ६० ग्रॉम कॉर्नफ्लोअर
  10. १०० ग्रॉम पीस्ता काप

कुकिंग सूचना

१ तास ३० मीनीट
  1. 1

    प्रथम एका पातेल्यात पाणी व साखर उकळत ठेवले‌. उकळी आल्यावर त्यात लींबू रस घालून उकळले.५-१० मी नीट उकळून घेतले. व शुगर सिरप तयार केले.

  2. 2

    आता पॅनमधे कॉर्नफ्लोअर, पाणी, क्रीम ऑफ टारटर हे मीक्स करून गॅसवर पॅनमध्ये ठेवून सतत हलवत राहिले. त्याची दाट पेस्ट होऊ दीली.

  3. 3

    त्या पेस्टमधे थोडे थोडे शुगर सिरप घालून ते मंद गॅसवर सतत उकळत राहिले.जवळ जवळ ४५-६० मी नीट.ते थीक झाल्यावर त्यात रोज वॉटर व लाल कलर मीक्स केला.व ते थोडे कोमट होऊ दिले.त्यात पीस्ता काप मीक्स केले.

  4. 4

    मग एका ट्रेमध्ये प्लाॅस्टीक पेपर टाकून ग्रिसींग करून घेतले.व वरील मिश्रण त्यात ओतुन प्लेन करून ४-५ तास ठेवून दिले.नंतर त्याचे पीसेस कट केले.

  5. 5

    एका वाडग्यात पीठी साखर व कॉर्नफ्लोअर मीक्स करून त्यात सर्व पीसेस घोळून सेपरेट करून घेतले.

  6. 6

    तयार टेस्टी टर्कीश डीलाईट डीशमधे ठेवून गार्निश केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes