रेड सॉस चीज पास्ता (red sauce cheez pasta recipe in marathi)

Mamta Bhandakkar @cook_24313243
रेड सॉस चीज पास्ता (red sauce cheez pasta recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एक पेन मध्ये पाणी गरम करून त्यात टमाटार आणि लाल मिरची टाकून दहा ते पंधरा मिनिट झाकून शिजू द्या, आणि दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवा पाण्याला उकळी आली की त्यात पास्ता टाका, आणि शिजू द्या टमाटार लाल मिरची शिजले की त्याला काढून थंड पाण्यात टाकून टमाटर चे साल काढून घ्या।
- 2
आणि मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या, आता पास्ता झाले की पास्ता पण काढून एका भांड्यात ठेवा, आता एका पॅन मध्ये तेल टाकून बारीक चिरलेले कांदे आणि लसुण टाकून लाल होऊद्या।
- 3
कांदे लाल झाले की त्यात तयार केलेले पास्ता सॉस टाकून शिजू द्या, आणि छान उकळी येऊ द्या आता त्यात चवीनुसार मीठ काळी मिरी पूड आणि हब्स टाकून पुन्हा होऊ द्या। आता त्यात पास्ता टाकून छान परतून घ्या
- 4
आता एक एका प्लेट आत थोडासा पास्ता काढा त्यावर चीज टाकून पुन्हा त्यावर पास्ता टाका आणि गरमागरम सर्व करा.
Similar Recipes
-
रेड सॉस पास्ता (red sauce pasta recipe in marathi)
#कुकस्नॅप मी प्राची मलठणकर ताई यांची रेड सॉस पास्ता ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. या रेसिपीमधे थोडसं वेरिएशन म्हणजे असं की माझ्या घरी शिमला मिरची नव्हती,तर मी यामध्ये कांद्याचा वापर केलेला आहे. लहान मुलांच्या आवडीची अशी ही डिश आहे. तेव्हा माझ्या मुलांने फर्माईश केली मम्मा पास्ता कर ना मला पास्ता खायची इच्छा आहे. तेव्हा मी कूक पॅड मराठी वर रेड सॉस पास्ता सर्च केलं. तेव्हा प्राची मलठणकर ताई याची रेसिपी मला दिसली आणि मी ती केली आणि सगळ्यांना फार आवडली. Shweta Amle -
व्हाईट सॉस पास्ता🍝 (white sauce pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक#week13#इंटरनॅशनलरेसिपीDipali Kathare
-
रेड सोॅस पास्ता (red sauce pasta recipe in marthi)
# पास्ता# लहान मुलांना आवडणार चटपटीत रेड सॅसा पास्ता आज मी बनवलं आहे.... Rajashree Yele -
रेड सॉस पास्ता (red sauce pasta recipe in marathi)
# पास्ता हा पास्ता माझ्या मुलाला आणि माझ्या मिस्टरांना अतिशय आवडतो. ह्या साॅसला अराबीतिआता असेही म्हणतात. आराबीतिआता म्हणजे खूप तिखट. पण मुलं एवढं तिखट खात नाहीत म्हणून मी त्यात आपल्या चवीनुसार तिखट टाकलेला आहे.हा इटालियन पास्ता आहे. निकिता आंबेडकर -
इटालियन व्हाइट सॉस पास्ता (italian white sauce pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इटालियन व्हाईट सॉस पास्ता हा भारतात सर्वात आवडता जाणारा पदार्थ आहे. तो मुळत: इटालियन देशाचे प्रतिनिधित्व करतो Shilpa Limbkar -
पास्ता इन रेड साॅस (pasta in red sauce recipe in marathi)
#GA4 #week5 पास्ता हा एक इटालियन पदार्थ आहे जो पीठापासून बनवला जातो. पीठाची कणिक मळून त्याला वेगवेगळ्या तर्हेचे आकार देऊन पास्ता बनवतात. पास्ता आपण बेक करु शकतो, तळू शकतो किंवा पाण्यात शिजवूनही खाऊ शकतो.इटालियन हा क्ल्यु ओळखून मी माझा आवडता रेड साॅस पास्ता आज करणार आहे. Prachi Phadke Puranik -
पास्ता लव्हीस्ता रेड & व्हाईट सॉस (pasta in red and white sauce recipe in marathi)
#पास्तामाझ्या मुलाला पास्ता हा प्रकार खूपच आवडतो आणि आपल्याला या वेळेस पास्ता थीम मिळाली म्हणून तो अजूनच खुश होता आणि ह्या वेळेस आम्ही वेगळे केलेले आहे प्रत्येक वेळेस आम्ही व्हाईट सॉस वेगळा व रेड सॉस वेगळा असे दोन प्रकारचा पास्ता बनवतो पण या वेळेस त्यात थोडे इनोव्हेटिव्ह आयडिया टाकली आणि आम्ही हा पास्ता बनवला आणि खरंच हा पास्ता खूप सुंदर झालेला आहे Maya Bawane Damai -
-
हेल्दी पास्ता (pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपी सर्व साधारण पास्ता सर्वच ठिकाणी मिळतो,पण हा इटालियन पदार्थ आहे.वेगवेगळ्या प्रकारे करता येतो.मी फे़श डॅ्गन फू़ट वापरून झटपट पास्ता तयार केला आहे.हा हेल्दी आहे . पाहू या.... Shital Patil -
क्रेझी चीझी व्हाइट सॉस पास्ता (cheese white sauce pasta recipe in marathi)
मी आणि माझी लेक आम्हाला दोघींना रोजच्या सात्विक महाराष्ट्रियन जेवणाबरोबरच साउथ इंडियन इटालियन कॉन्टिनेन्टल असे पदार्थ पण आवडतात कसे काय कोण जाणे पण आमच्या दोघांव्यतिरिक्त कोणाला म्हणजे कोणालाच आवडत नाही हे पदार्थ.या आवडीमुळे आम्ही नेहमी रेडी टू कूक पाकीट आणतो आणि खातो पण होते काय की एकतर ते पुरत नाही पोटाच्या कोणत्या कोपऱ्यात जाऊन बसतं आणि मोकळ्यात तोंड खवळत.यावेळी ठरवलं की प्रॉपर सामान आणून भरपूर बनवून मनसोक्त खायचं अशाप्रकारे आम्ही दोघींनी चीज व्हाइट सॉस पास्ता बनवला आणि गट्टम केला. Priya Kulkarni Sakat -
-
रेड सॉस इटालियन पास्ता (italian pasta recipe in marathi)
#पास्ताआज पास्ता मध्ये काहीतरी नवीन ऍड करावा म्हणून मी सोयाबीन वडीचा वापर केला आहे. सोयाबीन वडी ही मोठी आकाराने असल्यामुळे मी त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेल्या त्यामुळे ते दाताखाली आले की खूप छान वाटतात. आणि रेड सोस पण मी घरीच तयार करून घेतलेला आहे. तशी रेसिपी फारच अप्रतिम झाली. Vrunda Shende -
-
पिंक सॉस पास्ता (pink sauce pasta recipe in marathi)
#KD माझी भाची पास्ता खूप छान बनवते, मला आवडतो पण नवरा आणि मुलगा दोघेही खात नाहीत त्यामुळे घरी करता येत नव्हते त्यामुळे भाची कडून शिकले. तिला बॅरोमीटर कडून इन्सपीरेशन मिळाले माधवी नाडकर्णी -
-
व्हाइट सॉस पास्ता (White Sauce Pasta Recipe in Marathi)
#cooksnap पल्लवी पायगुडे आणि अर्चना भुसारी यांच्या पाककृती ने प्रेरित होऊन मी आज तयार केले आहे व्हाईट सॉस पास्ता, धन्यवाद पल्लवी आणि अर्चना. Bhaik Anjali -
पास्ता इन व्हाईट सॉस (pasta in white sauce recipe in marathi)
#पास्तापास्ता! आज जगभर घराघरात पोहचलेली ही मुळची इटालियन डिश. इथे कुकपॅडवर जाणकार कुक आणि खवय्ये हजर असताना मी पास्ताचा इतिहास सांगणे बालिशपणाचे ठरेल. तरीही बालहट्ट म्हणून काही गोष्टी येथे शेअर करायच्या आहेत.पास्ताचे मुळ शोधण्याचा प्रयत्न केल्यास आपण पार इ. स. पहिल्या शतकापर्यंत जाऊन पोहोचतो. गहू आणि त्या सोबत इतर धान्यांच्या पिठाच्या शेवया (noodles), चपट्या लांब पट्ट्या (spaghetti), किंवा वेगवेगळ्या आकाराचे लहान तुकडे (dumplings) यांच्या स्वरूपात पारंपारिक पद्धतीने पास्ता बनवला जातो. इटलीमधील पास्ताचा दोन मुख्य प्रकार बनवले जातात. ताजा बनवलेला पास्ता ज्यास पास्ता फ्रेस्का म्हटले जाते आणि दुसरा प्रकार म्हणजे जो जगभरात सध्या वापरला जातो, कोरडा पास्ता किंवा पास्ता सेका.जहाजातून दूरदेशी प्रवास करणाऱ्या दर्यावर्दी खलाशांसाठी कोरडा पास्ता हा एक उत्तम पर्याय होता. तो कोणत्याही मोसमात साठवून ठेवणे सोपे होते. हे दर्यावर्दी जगभरात जिथे कुठे गेले, तेथे आपल्यासोबत पास्ताची ओळख घेऊन गेले.सुरवातीला पास्ता शिजवून तो हातानेच खाल्ला जात असे. मग साधारणपणे पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात इटलीत टोमॅटो दाखल झाले आणि सतरावे शतक येता येता 'पास्ता इन टोमॅटो सॉस' प्रसिद्ध झाला. आता तो खाण्यासाठी काट्या-चमच्याची गरज भासू लागली. आजच्या घडीला एक इटालियन माणुस, एका वर्षात सरासरी २७ किलो पास्ता खातो.इटलीच्या उत्तरेकडील भागात टोमॅटो सॉस ऐवजी पांढऱ्या सॉस सोबत पास्ता शिजवला जातो. ज्यात लसुण, मिरी, हर्बज्, बटर, इत्यादी घटक वापरले जातात. आजच्या 'पास्ता' थीम च्या निमित्ताने माझी आवडती डिश, 'पास्ता इन व्हाईट सॉस' बनविली आहे!सादर आहे 'पास्ता इन व्हाईट सॉस'!!! Ashwini Vaibhav Raut -
इटालीयन रेड साॅस पास्ता (italian red sauce pasta recipe in marathi)
#GA4 #week5#इटालीयन प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
झटपट चीज मसाला पास्ता (cheese masala pasta recipe in marathi)
मुसळधार पावसात सतत काहीतरी चटपटीत आणि गरमागरम खावेसे वाटते ..😋😋म्हणूनच मुलांचा आणि माझा आवडता झटपट मसाला चीज पास्ता बनवला ,खूपच टेस्टी लागतो हा पास्ता .तुम्ही यामधे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता .माझ्या घरी ज्या भाज्या होत्या त्या ह्यामध्ये मी घातल्या आहेत.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पिंक सॉस पास्ता (व्हेज) (pink sauce pasta recipe in marathi)
#EB10#W10 या आठवड्याच्या 'ई-बुक' चॅलेंज साठी मी पिंक सॉस पास्ता करणार आहे. कॅफे स्टाईल हा पास्ता प्रकार तरुण वर्गात लोकप्रिय असणारा पदार्थ आहे. Pooja Kale Ranade -
-
-
-
व्हाइट सॉस चीझ पास्ता (white sauce pasta recipe in marathi)
#बटरचीज ह्या रेसिपी मध्ये तीन प्रकारचे चीझ आणि बटर वापरले आहेत. चीझ लव्हर्स आणि लहान मुलांना नक्की आवडेल अशी रेसिपी आहे Deepika Patil Parekh -
-
व्हेज रेड पास्ता
#EB10#Week10#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#व्हेज पास्तालहान मुलांना आवडणार भरपूर चीज घातलेला चटपटीत व्हेज रेड साॅस पास्ता आज मी बनवलं आहे.... आवडते ब्रेकफास्ट, स्नॅक्सचे पदार्थ बाहेर खाण्यापेक्षा घरीच केले तर शांत बसून त्याचा आस्वाद घेता येतो. मस्त चविष्ट असा पास्ता नक्की करुन बघा.😋 Vandana Shelar -
चिकन पास्ता विथ अरबीयता सॉस (chicken pasta recipe in marathi)
#पास्तामाझ्या दोन्ही मुलांना अरबीयता सॉसमधला पास्ता खूप आवडतो. आणि त्यात चिकन म्हंटलं की आणि आवडीने खातात.... ओरिजनल अरबीयता सॉसमध्ये थोड चेंज करून त्यांच्यासाठी मी हा पास्ता नेहमी बनवत असते.अरबीयता सॉस बनवताना यामध्ये पेने पास्ताच वापरला जातो... Purva Prasad Thosar -
मिड नाईट पास्ता (pasta recipe in marathi)
झटपट होणारा कधीतरी मधेच रात्री भूक लागते तेव्हा मी हा बनवते Bhakti Chavan -
व्हेज Chifferi Rigati पास्ता in White sauce..(veg chiifferi rigati pasta recipe in marathi)
#EB10#W10#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चँलेंज#व्हेज_Chifferi_Rigati_पास्ता_ in _white_sauce.. इटालियन पिझ्झा, पास्ता या पदार्थांनी आपल्या जिभेला कधी आणि कसं वेड लावलंय हेच कळत नाही.. या पिझ्झा ,पास्ताला भारतीय सुगरणींनी अशी काही गोजिरवाणी रुप आणि चमचमीत चव बहाल केली की पूछो मत.😋.त्यामुळेच ही इटालियन भावंड आपल्या सर्वांच्या किचनचे कल्लाकार झालेत..आणि अधूनमधून celebrities सारखे आपल्या समोर अवतरतात..आणि आपल्या चवीने सर्वांना तृप्त करतात..😍 चला तर मग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
व्हाईट सॉस पास्ता (white sauce pasta recipe in marathi)
#GA4 #week5#recipe1 रोजच्या त्याच त्याच नाश्त्याला कंटाळून आज म्हटलं जरा continental करुया.आणि आता यामधे तर असंख्य पर्याय आहेत.म्हणूनच GA4 च्या पझल मधून मी ईटालियन हा key word ओळखून आजची ही व्हाईट सॉस पास्ता ची रेसिपी केली आहे.मला तस सगळे झणझणीतच आवडतं पण म्हटल् बघूया करुन... Supriya Thengadi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13607315
टिप्पण्या