उम्म अली (umm ali recipe in marathi)
इजिप्तशिअन ब्रेड पुडिंग
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम आपण थिक दूध बनवणार आहोत।त्यासाठीदूध घेऊन ते गॅसवर गरम करायला ठेवा.
- 2
त्यात साखर, दालचिनी पावडर विलायची पावडर,कंडेन्स मिल्क, व्हॅनिला इसेन्स घालून त्याला थोडं घट्ट होईपर्यंत आटू द्या.
- 3
हे दूध आटे पर्यंत आपण स्टेप टु म्हणजेच क्रीम बनवूया।क्रीम घेऊन त्यात वॅनिला ईसन्स आणि साखर घालून त्याला फेटून घ्या।आणि ड्रायफ्रूट सगळे बारीक करून घ्या.
- 4
आता वळूया फायनल स्टेप कडे ब्रेडच्या स्लाइसच्या कडा काढून ब्रेडचे तुकडे करून तुकड्यांची लेयर ठेवा त्यावर थिक मिल्क जे आपण बनवलेला आहे ते घाला त्या वर ड्रायफ्रुट्स घाला ड्रायफ्रुट्स टाकण्यात कंजूसी करायची नाहीये भरभरून ड्रायफूट घालायचे आहेत।आता परत फर्स्ट स्टेप म्हणजे ब्रेड स्लाईस घाला.
- 5
त्यावर थिक मिल्क चि लेयर आणि त्यावर परत ड्रायफूट ची लेयर घाला।दोनदा लेयर रिपीट केल्यावर वर डेसिकेटेड कोकोनट घाला।व चमच्याने थोडे प्रेस करा। क्रिमच्या लेयरने पूर्ण पणे कव्हर करा.
- 6
आणि मायक्रोवेव्ह मध्ये 7-8मि साठी बेक करा।
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रशियन केक पुडिंग (russian cake pudding recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 हे पुडिंग रशिया मध्ये अगदि हेल्दी म्हणुन सकाळी ऩाश्ता म्हणुन देतात खुप छान लागत चला बघुया कसे करायचे Manisha Joshi -
"ब्रेड मटका कुल्फी" (bread matka kulfi recipe in marathi)
#GA4#WEEK26#Keyword_Bread "ब्रेड मटका कुल्फी" कीवर्ड ब्रेड आहे आणि ब्रेड पासून तीन चार रेसिपीज बनवुन झाल्या आहेत.. आता गर्मी वाढली आहे, त्यामुळे थंड थंड मटका कुल्फी खाण्याची मजा च न्यारी... दुध आटवण्याची झंझट नाही की गॅस पेटवण्याची गरज नाही... खाताना समजणारच नाही की ही कुल्फी ब्रेड पासून बनवली आहे..इतकी मस्त आणि चवदार लागते.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
-
स्टफ्ड ब्रेड रसमलाई (stuffed bread rasmalai recipe in marathi)
#AsahiKaseiIndia # स्टफ्ड ब्रेड रसमलाई # झटपट होणारी, आणि वेगळी चव असलेली, ब्रेड ची रसमलाई... Varsha Ingole Bele -
ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi)
#५००कुकपॅडवरचा माझ्या रेसिपीजचा प्रवास खरंच खूप छान आहे. नवनवीन रेसिपीज थीमच्या माध्यमातून खूप नवनवीन रेसिपीज शिकायला मिळाल्या...नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या आणि मदतीला तत्पर असणाऱ्या वर्षा मॅडम आणि संपूर्ण कुकपॅड टिमचे मनापासून आभार..😊🌹🌹तसेच सर्व संख्यांचे सुद्धा मनापासून आभार 🙏ज्या ,मला नेहमीच प्रोत्साहित करतात...😊वेगवेगळ्या व नवनवीन रेसिपीज करता करता, आतामाझ्या ५०० रेसिपीज पुर्ण झाल्या आहेत.फिर कुछ मिठा तो जरूर बनता है ...😋😋याच निमित्ताने मी झटपट होणारे ब्रेड मलाई रोल बनवले आहेत.पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
कृष्णप्रिया तुळशी चे लाडू। (tulshiche ladoo recipe in marathi)
#लाडूकृष्णप्रिया तुळशीचे लाडू । गोकुळाष्टमीच्या निमित्ताने लाडूची थीम आणि कृष्णाला तुळस प्रिय आहे हे सगळ्यांना माहितीच आहे आणि तुळशी शिवाय नैवेद्य सुद्धा पूर्ण होत नाही, तर विचार केला जर नैवेद्यच केला किती छान बरं कल्पनातर...🤔 लागली विचार करायला आणि या रेसिपी च इंवेंशन झालं।आणि सध्याच्या स्थितीत तुळशीचा काढा ,तुळशी च्या गोळ्या तुळशीचे ड्रॉप हे सगळे आले आहे तर इम्युनिटी वाढवायला पण ही तुळस खूप फायदेशीर आहे तर या सगळ्यांचा संगम करून हि रेसेपी बनवली आहे। Tejal Jangjod -
टेंडर कोकनट आईस्क्रिम नॅचरल्स स्टाईल (coconut icecream natural's style recipe in marathi)
#icrव्हीपक्रिम चा वापर न करता अगदी नॅचरल पद्धतीने बनवलेले हे टेंडर कोकनट आईस्क्रिम खूपच टेस्टी लागते. जराही बर्फ होत नाही. अगदी तोंडात टाकताच विरघळते. नक्की करून पहा. Shital Muranjan -
ऑरेंज चॉकलेट डिलाईट मोदक (orange chocolate delight recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#post2#मोदकगणपतीच्या नैवेद्यासाठी आपण रोज रोज नवनवीन प्रकारचे मोदक तयार करतो.आपल्या पारंपारिक उकडीचे मोदक तळणीचे मोदक झाले की त्यानंतर त्या दिवसात गणपती बाप्पांसाठी विशेष कोणत्या प्रकारचे मोदक करावे हा सर्वांनांचाच विचार सुरू होतो. मग त्यातूनच काही पटकन होणारे व चवीलाही उत्कृष्ट असे नवनवीन प्रकारचे मोदक बनवत असतो. त्यातीलच एक असा पटकन होणारा मोदक प्रकार आज आपण पाहू या.चला तर मग आज गणपती बाप्पा साठी तयार करूया ऑरेंज चॉकलेट डिलाइट मोदक. Nilan Raje -
ब्रीगाडेरो / ब्राझिलियन चॉकलेट ट्रफल्स (brigadeiro recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपी साठी ब्राझिल ची स्पेशल सगळ्यांना आवडेल अशी चॉकलेट ट्रफल्स ...म्हणजेचब्रीगाडेरो बनवली आहे. Preeti V. Salvi -
-
पपया पुडिंग (pappya pudding recipe in marathi)
#CDYपुडिंग लहान मुलांच्या अगदी आवडीचा प्रकार. पण बहुतांशी पुडिंगमध्ये जिलेटीन नावाचा पदार्थ वापरावा लागत असल्याने अनेकांना घरी पुडिंग बनवणं आवडत नाही. पण, जिलेटीन न वापरताही अप्रतिम पुडिंग्ज बनवता येतात. बालदिनाच्या निमित्ताने मी घेऊन आले आहे अशीच एक टेस्टी अन् सोप्पी रेसिपी पपया पुडिंग. याची कृती पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
रसभरी (rasbhari recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6यावेळेस थीम रेसिपी बुक साठी म्हणजे चंद्र मजा वाटली ऐकून तेवढाच प्रश्न नाही पडला की काय करता येईल थोडा प्रयत्न केलात काहीतरी वेगळा प्रकार कारायचा Deepali dake Kulkarni -
मखाना खीर (makhana kheer recipe in marathi)
#GA4 #Week13 मखाना हा कीवर्ड घेऊन मी मखाना खीर केली आहे. Dipali Pangre -
ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)
#GA4 #week26 #bread ह्या की वर्ड साठी ब्रेड ची रबडी बनवली आहे.एकदम सोप्पी आणि टेस्टी रेसिपी आहे.पटकन होणारी आहे. Preeti V. Salvi -
-
मुग डाळ हलवा (moongdal halwa recipe in marathi)
#cooksnapआज मी Chhaya Paradhi यांचा मूग डाळ हलवा बनविला आहे..तसाही मुग डाळ हलवा म्हंटले की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते..कारण हा मूग डाळ हलवा माझ्या कडे सर्वांना प्रचंड आवडतो... अगदी माझ्या सासूबाईंना देखील..जेवढा छान लागतो.. तेव्ढाच तो हेल्दी आणि पौष्टिक देखील असतो... छाया ताई तूमच्याच पध्दतीने बनवीला.. पण त्यात मी थोडासा बदल करून बघीतला.. आणि हा बदल छान वाटला..मूग डाळ हलवा एकदम टेम्टींग झाला कि हो... 💃🏻💃🏻💕💕 Vasudha Gudhe -
-
पपई पुडींग (papaya puding recipe in marathi)
#Shitalपपई पुडींग ही माझी ४४५ वी रेसिपी आहे.शितल मुरंजन यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाले पुडिंग. Sujata Gengaje -
तिरंगी मोदक (tiranga modak recipe in marathi)
#तिरंगा कमी साहित्यात झटपट होणारे मोदक. ही माझी 50 वी रेसिपी आहे. खूप आनंद होत आहे. Sujata Gengaje -
मँगो सरप्राइज (mango cake recipe in marathi)
#मॅंगोहा केक मी नुकताच माझ्या मुलाच्या वाढदिवसासाठी बनवला होता. त्याला आंबे खूपच आवडतात, म्हणून ही मँगो सरप्राइज ची कॉन्सेप्ट ठरवली. वाढदिवसाच्या लगबगीत केक बनवताना सर्व स्टेपचे फोटो काढणे शक्य झाले नाही, तरी जे फोटो काढू शकले त्यांच्या मदतीने रेसिपी सांगण्याचा प्रयत्न करते आहे. Ashwini Vaibhav Raut -
ब्रेड हलवा (bread halwa recipe in marathi)
#झटपटमी cookpad कडून मिळाले फ्राय पॅन मध्ये ब्रेड हलवा केला आहे. Poorvaji -
शाही ब्रेड रबडी... (shahi bread rabdi recipe in marathi)
#GA4 #Week26 की वर्ड--Bread शाही ब्रेड रबडी... ब्रेड रबडी ही माझ्यासाठी नाविन्यपूर्ण रेसिपी..माझी मैत्रिण Preeti V.Salvi हिची ब्रेड रबडी ही रेसिपी cooksnap केलीये.अती म्हणजे अती सोपी ही रेसिपी...पण त्यामुळे चवीमध्ये compromise म्हणत असाल तर अजिबात तसं नाहीये..अतिशय अप्रतिम चवीची ही ब्रेड रबडी झालीये प्रिती👍👍👌😋😍❤️...घरी आवडली सगळ्यांनाच..Thank you so much for this yummilicious recipe👌👍😊🌹 Bhagyashree Lele -
बिस्कीट मोदक (biscuit modak recipe in marathi)
कमी साहित्यात, झटपट व गॅसचा वापर न करता होणारी रेसिपी आहे. लहान मुलेही बनवू शकतील. Sujata Gengaje -
रशियन केक पुडिंग (russian cake pudding recipe in marathi)
#रेसिपिबुक #week13हि रेसिपि रशिया मध्ये हेल्दि फुड म्हणुन करतात चला बघुया कशी करायची Manisha Joshi -
-
चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #week20#चीझ गार्लिक ब्रेड गोल्डन ऍप्रॉन मध्ये गार्लिक ब्रेड हा कीवर्ड ओळखून झटपट आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ केला आहे. Rupali Atre - deshpande -
फ्रेंच टोस्ट/ चिज-क्रिम,फ्रुट स्टफेड रोल (french toast recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनँशनल रेसिपी २ Jyotshna Vishal Khadatkar -
फ्राईड ब्रेड पीनट बटर चाॅकलेट डीप (Fried bread with peanut butter chocolate dip recipe in marathi)
#Heart होममेड चाॅकलेट डीप आणि पीनट बटर वापरून हार्ट शेप ब्रेड डीप बनवले आहे कसे झाले नक्की सांगा.(हार्ट शेप कट केल्यावर उरलेल्या ब्रेडचे ब्रेड क्रम्स बनवून वापरता येतात) Jyoti Chandratre -
वॉफल्स विथ आईस्क्रीम अन्ड चाॅकलेट साॅस (waffles with icecream and chocolate sauce recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनॅशनल रेसिपीज Yadnya Desai -
More Recipes
टिप्पण्या