गुलकंद ड्राय फ्रूट मोदक (gulkand dry fruit modak recipe in marathi)

Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300

गुलकंद ड्राय फ्रूट मोदक (gulkand dry fruit modak recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
11 मोदक
  1. 250 ग्रॅम खोवा
  2. 1/2 कपमिक्स ड्राय फ्रूटस
  3. 2 आणि 1/2 टी स्पूनगुलकंद
  4. 1 टीस्पूनसाजूक तुप

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    खोवा व ड्राय फ्रूट एकत्र खमंग भाजून घ्या।

  2. 2

    आणि गॅस बंद करून 1/2 टी स्पून साजूक तुप घालावं।

  3. 3

    हे थंड झालं की यात गुलकंद एॅड करा व मोदक मोल्ड च्या साह्याने मोदक रेडी करून घ्यावे।

  4. 4

    अगदी सहज आणि सोप्पे गुलकंद ड्राय फ्रूटस मोदक रेडी।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes