चणा चिवडा कटलेट (chana chiwda cutlet recipe in marathi)

#कटलेट
#सप्टेंबर #week 4
कटलेट म्हटलं की समोर गरमागरम अशी डिश डोळ्यासमोर दिसते कटलेट खूप खू प्रकारचे असतात शाकाहारी-मांसाहारी.
आज जे कटलेट आहे. हे माझं स्वता:च
इंन्वेंशन आहे. काळ्या चण्यापासून मी हे कटलेट बनवलेले आहे. या काळ्या चण्यात भरपूर प्रमाणात फाइबर्स, कॅल्शियम, प्रोटीन, मॅग्नेशियम हे मुबलक प्रमाणात असते. डायबिटिक पेशन्ट करता काळाचणा खाणे खूप फायदेशीर आहे. या कटलेट मध्ये बाइंडिंग साठी मी ब्रेड किंवा कॉर्नफ्लॉवर यांचा वापर न करता चिवडा वापरला आहे. पावसामुळे चिवडा थोडा मग झाला होता तो टाकण्यापेक्षा मी मिक्सरमध्ये बारीक करून पावडर करून टाकली आहे.
चणा चिवडा कटलेट (chana chiwda cutlet recipe in marathi)
#कटलेट
#सप्टेंबर #week 4
कटलेट म्हटलं की समोर गरमागरम अशी डिश डोळ्यासमोर दिसते कटलेट खूप खू प्रकारचे असतात शाकाहारी-मांसाहारी.
आज जे कटलेट आहे. हे माझं स्वता:च
इंन्वेंशन आहे. काळ्या चण्यापासून मी हे कटलेट बनवलेले आहे. या काळ्या चण्यात भरपूर प्रमाणात फाइबर्स, कॅल्शियम, प्रोटीन, मॅग्नेशियम हे मुबलक प्रमाणात असते. डायबिटिक पेशन्ट करता काळाचणा खाणे खूप फायदेशीर आहे. या कटलेट मध्ये बाइंडिंग साठी मी ब्रेड किंवा कॉर्नफ्लॉवर यांचा वापर न करता चिवडा वापरला आहे. पावसामुळे चिवडा थोडा मग झाला होता तो टाकण्यापेक्षा मी मिक्सरमध्ये बारीक करून पावडर करून टाकली आहे.
कुकिंग सूचना
- 1
काळाचणा ३/४ या पाण्यात भिजवून नंतर बटाटा व चणा कुकरमध्ये ३ शिट्ट्या देऊन उकडून घ्यावा एक वाटी चिवडा मिक्सरमध्ये पावडर करून घ्यावा.
- 2
एका भांड्यात बारीक केलेला चणा, हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट, जिरे पूड, धने पूड,काळा मसाला, लाल तिखट,उकडलेला बटाटा, चिवड्याची पावडर,व चवीनुसार मीठ घालून हे सर्व मिक्स करुन घ्या.
- 3
आता मिक्स केलेले मिश्रण छान मळा गोळा होईतोपर्यंत मिक्स करा हाताला तेल लावून या मिश्रणाचा गोळा घेऊन कटलेट्स चा आकार द्यावा. एका पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल टाका ते थोडा तापलं की त्यात कटलेट्स ठेवा.
- 4
पॅनमध्ये मध्ये ठेवलेले कटलेट दोन्ही साईड ने छान क्रिस्पी होऊ द्या.हे कटलेट्स डिफ्राय न करता शालो फ्राय केलेले आहेत कारण सगळं शिजलेला आहे त्यामुळे तळण्याची काही गरज नाहीये.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नागपूरी चना चिवडा (chana chivda recipe in marathi)
#pcrप्रेशर कुकर खरं म्हणजे working woman साठी वरदानच आहे हे म्हटलंय ते योग्यच आहे. क्् एक खूप छान उपयुक्त अशी वस्तू आहे. गाईच्या वेळेस स्पेशली उसळ बनवण्याकरता ही वस्तू अतिशय कामात पडते. आणि झटपट स्वयंपाक होतो. माझी रेसिपी असेच जरा हटके आहे नागपूर मध्ये इतवारी भागात हा चना चिवडा अतिशय फेमस आहे .झणझणीत मस्त नक्की नागपूरला जाल तर नक्की ट्राय करा. Deepali dake Kulkarni -
दलिया विथ पालक कटलेट (daliya with spinach cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरदलिया खूप पोस्टिक असते. दलिया मध्ये बरेच पोस्टिक तत्व आहेत. जसे पोटेशियम, मॅग्नेशियम, प्रोटीन,कार्बोहिड्रेटस , अजून एक म्हणजे ह्यात बेरश्या प्रमाणात फाइबर असते,जे की आपल्याला पाचन क्रियाला मजबूत बनवते, आणि कोलेस्ट्रॉल पण कमी करायला मदद करते.दलिया मध्ये विटामिन्स,कैल्शियम,आयरन,विटामिन B6, आहेत.जे आपल्याला खूप जरुरी आहे. दलिया चे खूप रेसिपी आहेत.दलियाचा वापर आपण बरेच रेसिपी मध्ये करू शकतो. Sonali Shah -
पौष्टिक ग्रीन कटलेट (healthy green cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरपालक हा सहसा कुणालाच आवडत नाही. पण पालकचे हे असे ग्रीन कटलेट तयार केले की लगेच संपतात...कटलेट नाव आल की त्यात बटाटा हा आलाच पण मी यात बटाट्याचा वापर न करता हे कटलेट बनविले आहे.... Aparna Nilesh -
मटार पनीर कटलेट (matar paneer cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर ही रेसिपी मला माझ्या मिस्टरांनी सुचवली आहे. हे कटलेट खूप छान झाले आहेत. या रेसिपी चे सगळे श्रेय माझ्या मिस्टरांना जाते.Rutuja Tushar Ghodke
-
चणा व्हेज कटलेट (chana veg cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक#कटलेट #सप्टेंबर रेसिपी (हे कटलेट पौष्टीक आहे.) Amruta Parai -
अंडा करी मसाला (anda curry masala recipe in marathi)
मी आज अंडा करी मसाला बनवला आहे. वेगळ्या पध्दतीने अंडी आखी न टाकता बारीक तुकडे करून टाकली आहे.तुम्ही हे नक्की करून बघा तुम्हाला आवडेल. आरती तरे -
सुरमई माशाचे कुरकुरीत कटलेट (surmai fish cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर week 2कटलेट म्हटलं की बरेच ऑपशन आपल्या डोळ्या समोर येतात... मिक्स व्हेज,उपवासाचे कटलेट,सोया कटलेट इत्यादी...पण घरी सगळे मांसाहार खाण्यात एक्स्पर्ट असले की, सर्वच पदार्थामध्ये... कमीतकमी वाराला तरी, काही तरी वेगळं आणि चमचमीत खायला भेटावं अशी घरच्यांची अपेक्षा असते...आणि रोजच फिश फ्राय आणि आणि करी पेक्षा काहीतरी वेगळं करावं म्हणून मी हे हटके कटलेट करून पहिले. Shital Siddhesh Raut -
काळा चणा सलाड /काळा चणा चाट (kala chana salad recipe in marathi)
#kdr हे काळा चणा सलाड /काळा चणा चाट मी नेहमी व्यायाम करून आल्यावर खाण्यासाठी करते यामुळे जास्त वेळ एनर्जी राहते लवकर भूकही लागत नाही तसेच काळा चणा वजन कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहेच आणि हेल्दी ऑप्शन आहे. Rajashri Deodhar -
पोहे-बटाटा कटलेट (टिक्की) (pohe batata cutlet recipe in marathi)
मी आज नाष्टयाला पोहे-बटाटा कटलेट केले. ही माझी स्वतःची रेसिपी आहे. मी नेहमी 2-3 बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवते.पटकन आपल्याला काही तरी करता येते,यासाठी.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
चीझी व्हेजिटेबल कटलेट (cheese vegetable cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरचीझी व्हेजिटेबल कटलेट हा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून आत मध्ये चीझ स्टफ करून बनवलेला कटलेट चा प्रकार आहे. हे कटलेट वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट चीझी असे होतात. पार्टी स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळी चहाच्या वेळी स्नॅक्स म्हणून हे कटलेट बनवू शकता. बनवायला सोपे पण खूप अप्रतिम लागतात. Shital shete -
चिकन कटलेट (chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरचिकन कटलेट तर आपण खूप सारे पाहिले असतील. पण थोड्या वेगळ्या प्रकारचं कटलेट आहे. Purva Prasad Thosar -
-
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट #सप्टेंबर- कटलेट हा असा पदार्थ आहे की तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो. हा खूप छान खुसखुशीत होतो आणि चविष्ट पण लागतो Deepali Surve -
सुरण कटलेट (suran cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरसुरण शरीराला फायदेशीर आहे. पण सहसा सुरण खाल्ला जातोच असं नाही. म्हणून मी हे कटलेट सुरणापासून बनवले जेणेकरुन सगळे त्याचा फडशा पाडतील. Prachi Phadke Puranik -
पोहे आणि ओट्स कटलेट (poha oats cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरही रेसिपी ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना खूप उपयोगी आहे. Rajashri Deodhar -
सुरण कटलेट (suran cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरलहान मुलं भाज्या खात नाहीत मग त्याच भाज्या वेगळ्या पद्धतीने रेसिपी मध्ये वापरून मुलांना खायला घातले की मुलंही खुश आणि हेल्दी, पौष्टिक पदार्थही पोटात जातात. सुरणची भाजी मुलं आवडीने खात नाहीत तर तुम्ही हे कटलेट ट्राय करून त्यांना खाऊ घालू शकता. Sanskruti Gaonkar -
एग कटलेट (egg cutlet recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी येथे साउथ इंडियन टाईप एग कटलेट बनवले आहे. Deepali Surve -
मुरमुरा कटलेट (murmura cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर मुरमुरा कटलेट आपण कटलेट्स बऱ्याच प्रकारे करतो आणि आज मी करतेय मुरमुरे कटलेट .. Monal Bhoyar -
रवा कटलेट (rava cutlet recipe in marathi))
#कटलेट #सप्टेंबरआज कटलेट बनवायला सांगितले ...काय करू कसे करू विचार करत होती ..तर सकाळी बनवलेला रवा दिसला(उपमा) ..मग ठरवले की रवा मिक्स करून आणि भाज्या घालून कटलेट बनवायचे ...चला मग बनवू छान कटलेट.. Kavita basutkar -
पोट्याटो कटलेट (potato cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरपोट्याटो कटलेट हे खूप सोप्या पद्धतीने बनवले आहे. आणि अगदी झटपट झाले.त्याचबरोबर टेस्टी झाले बर का Sandhya Chimurkar -
कॉर्न कटलेट (corn cutlet recipe in marathi)
#goldenapron3#week25#कटलेटआज मस्त कणसं मिळाली म्हटलं मस्त कटलेट बनवू या. Deepa Gad -
मक्याचे कटलेट (corn cutlet recipe in marathi)
कॉर्न भरपूर प्रिय आहेत आमच्या घरी.. माझ्या फ्रीझर मध्ये नेहेमी कॉर्न असतातच.या week ची थीम कटलेट वाचल्यावर लेकीने लगेच सांगितले .. आई.. कॉर्न कटलेट..मग काय लागले तयारीला... माधवी नाफडे देशपांडे -
व्हेज कटलेट (Veg Cutlet Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसिपीस.यासाठी मी मिक्स व्हेज कटलेट बनवले आहे.ही माझी 595 वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
मिक्स स्प्राउट कटलेट (mix sprout cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर#week2कटलेट म्हणजे बहुतेक सर्वांचांच आवडीचा पदार्थ.अगदी त्यात आपल्याला हवे तसे आपण वेरिएशन देखील करु शकतो.सध्या लहान मुलांना भाज्या,उसळी हे प्रकार दिले की नाक मुरडली जातात पण त्याच भाजल्या व मोड आलेली कडधान्यां मधून शरीराला आवश्यक विटामीन डी व प्रोटीन पुरेश्या प्रमाणात मिळणारा साठी असे कटलेट करून दिले की मुलं आवडीने खातात.चला तर मग आज करुया मिक्स स्प्राउट कटलेट. Nilan Raje -
कार्न कटलेट (corn cutlet recipe in marathi)
#shravanqueen#कॉर्न कटलेट#पोस्ट 4आज मी अमृतफळ बनवलं ते खूप म्हणजे खूपच छान झालं. हा पदार्थ गोड पदार्थ मग काय गोड बरोबर काही तिखट पदार्थ पण हवय ना. मग त्या सोबत कॉर्न बनवले.ते इतके कुरकुरे झाले. तोंडाला पाणी सुटले.मला अमृतफल आणि कॉर्न कटलेट यांचा combination मस्तच वाटला. Sandhya Chimurkar -
रताळ्याचे कटलेट (ratadyche cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#रताळ्याचे कटलेट रेसिपी या साप्ताहिक मधली मी दुसरी रेसिपी पोस्ट करत आहे. रताळ्याचे कटलेट हे उपवासला ही चालतील अशी खमंग खुसखुशीत कटलेट खूप टेस्टी लागतात. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
व्हेज कटलेट हे वेगवेगळ्या पद्धतीने तयार करता येतात वेगवेगळी सामग्री वापरून सुध्दा करता येते डीप फाय सैलो फ्र य वाफव् लेले इत्यादि पध्द तीने करता येते प्रत्येक गृहिणी आपापले कौशल्य वा परत असते व्हेज कट लेट ही पोस्टिक अशी रेसेपी आहे Prabha Shambharkar -
-
सोया कटलेट (soya cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. आज मी सोयाबीन पासून पौष्टिक कटलेट बनवले आहेत. Ashwinii Raut -
पोहा कटलेट (poha cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर कटलेट हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे.आज मी कटलेट करून त्याला स्ट्रबेरी चा आकार दिला.खूप कुरकुरीत अशे हे कटलेट होतात..हे कटलेट माझ्या घरी सर्वांना खूप आवडले. Roshni Moundekar Khapre
More Recipes
टिप्पण्या (3)