मुरमुरा कटलेट (murmura cutlet recipe in marathi)

Monal Bhoyar @Monal_21524742
मुरमुरा कटलेट (murmura cutlet recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी मुरमुरे घ्या त्यात उकळलेला बटाटा, भिजलेले पोहे बेसन टाकून मिक्स करा.
- 2
नंतर त्यात कांदा, सर्व भाज्या मिक्स करा. मग सर्व मसाले टाकून एकजीव मिक्स करा आणि लागल्यास १-२ टीस्पून पाणी घावले.
- 3
नंतर याचे एकसारखे गोळे करून कटलेट करून घ्या. आणि तेलात शॅलो फ्राय करून घ्यायचे. तुम्ही याला डीप फ्राय सुद्धा करू शकता (बेसन पीठ, पोहे आणि बटाट्यामुळे याला छान बाइंडिंग येत.)नंतर गरमागरम सर्व करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
कुरकूरीत बटाटा पोहे कटलेट (batata pohe cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबरमस्त पाऊस पडतो आहे.अशा वेळी गरमागरम कटलेट्स खाण्याची मजा काही औरच असते. Archana bangare -
बिटरूट कटलेट (beetroot cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरबिट कटलेट खुप पौष्टिक आणि चवीलाही छान असतात नक्की बनवुन बघा. Jyoti Kinkar -
सोया कटलेट (soya cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. आज मी सोयाबीन पासून पौष्टिक कटलेट बनवले आहेत. Ashwinii Raut -
शामी कटलेट (shami cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट्स मला फार आवडतात त्यात चिकन कबाब कटलेट मस्तच खूप छान लागतात रमजान महिन्यांत हे कटलेट बनवले जातात रोजा सोडण्यासाठी बहुतेक सर्व ठिकाणी ही रेसिपी अगदी सहज उपलब्ध असते Nisha Pawar -
चपाती चे पौष्टीक कटलेट (chapatiche cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरआपण नेहमी चपाती उरल्या तर त्याचे लाडू किंवा चिवडा करतो पण मी मुलांना सर्व भाज्या खाव्यात म्हणून घरातल्या साहित्याचा वापर करून कटलेट बनवले. दिपाली महामुनी -
-
चीझी व्हेजिटेबल कटलेट (cheese vegetable cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरचीझी व्हेजिटेबल कटलेट हा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून आत मध्ये चीझ स्टफ करून बनवलेला कटलेट चा प्रकार आहे. हे कटलेट वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट चीझी असे होतात. पार्टी स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळी चहाच्या वेळी स्नॅक्स म्हणून हे कटलेट बनवू शकता. बनवायला सोपे पण खूप अप्रतिम लागतात. Shital shete -
-
-
कोबी पोहा टिक्की/कटलेट (cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरसुपर शेफ रेसिपीआज काल मुलांना अति आवडणारी चटपटी व टेस्टी रेसिपी म्हणून नावाजली जाते ही टिक्की. आणि हिचे विशेष म्हणजे बऱ्याच भाजा आपोआप च पोटात जातात आणि सॉस काय मेयॉनीज काय ते पण हेल्दी च त्यामुळे भाजा खाल्याने आई खुश, तर मस्त चमचमित कटलेट मुळे मुले पण खुश अशी ही कटलेट रेसिपी करण्यात मला खूप आंनद मिळाला. Shubhangi Ghalsasi -
-
-
शिल्लक खिचडीचे व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर आज फ्रीजमध्ये शिल्लक असलेली खिचडी दिसली. विचार केला, आज कटलेटची रेसिपी शेअर करायचा शेवटचा दिवस आहे. तर या खिचडीचेच कटलेट बनवू या. नाहीतरी आपण कशाचेही कटलेट बनवू शकतो . Varsha Ingole Bele -
-
-
देशी नूडल्स कटलेट (desi noodle cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट हे सगळ्या प्रकारे होवू शकतात. व्हेज नॉनव्हेज पण मी आज वेगळा पर्यंत करून बघितला थोडे नूडल्स टाकून चायनीज सारखं पण आपल्या थोड्या भारतीय पद्धतीने थोडे केले पण खरचं खूपच छान झालेचला तर मग बघुया Supriya Gurav -
-
शिल्लक खिचडीचे व्हेज कटलेट (khichadi veg cutlet recipe in marathi)
#कटलेट # सप्टेंबर मधील वर्षा इंगोले बेले यांनी केलेली शिल्लक खिचडी व्हेज कटलेट ही रेसिपी , cooksnapकरत आहे.शिल्लक खिचडी व्हेज कटलेट ह्या पदार्थांमध्ये थोडा बदल करून मी बनविण्याचा प्रयत्न करत आहे. rucha dachewar -
-
पोहे आणि ओट्स कटलेट (poha oats cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरही रेसिपी ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना खूप उपयोगी आहे. Rajashri Deodhar -
-
-
-
पोहा कटलेट (poha cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर कटलेट हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे.आज मी कटलेट करून त्याला स्ट्रबेरी चा आकार दिला.खूप कुरकुरीत अशे हे कटलेट होतात..हे कटलेट माझ्या घरी सर्वांना खूप आवडले. Roshni Moundekar Khapre -
-
मटार बटाटा मुरमुरे कटलेट (murmure cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरबस .. मनात कल्पना आली अन साकार केली .. Bhaik Anjali -
चिकन कटलेट (chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरआज रविवारी असल्याने आज नाॅनवेज डे त्यामुळे आज चिकन चा बेत मग त्या चिकन ला बघून मला चिकन कटलेट्स बनवण्याचा विचार आला. मग तो विचार मी प्रत्यक्षात उतरवला. आणि हे स्वादिष्ट चिकन कटलेट्स बनले. Sneha Barapatre -
सुरण कटलेट (suran cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरसुरण शरीराला फायदेशीर आहे. पण सहसा सुरण खाल्ला जातोच असं नाही. म्हणून मी हे कटलेट सुरणापासून बनवले जेणेकरुन सगळे त्याचा फडशा पाडतील. Prachi Phadke Puranik -
पोहे बिटरूट कटलेट (pohe beetroot cutlets recipe in marathi)
#cpm4कटलेट हा नाश्ता पोटभरीचा असल्याने आणि उपलब्ध साहित्य वापरून बनवता येतो. चला तर मग पौष्टिक अस बिटरूट पोहे कटलेट बनवूयात. Supriya Devkar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13654170
टिप्पण्या