साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)

#cooksnap#najnin khan यांची रेसिपी मी तयार केली ती खूप छान झाली. पण मीही थोडी वेगळ्या पद्धतीने करीत आहे.
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#cooksnap#najnin khan यांची रेसिपी मी तयार केली ती खूप छान झाली. पण मीही थोडी वेगळ्या पद्धतीने करीत आहे.
कुकिंग सूचना
- 1
साबुदाणा खिचडी बनविण्यासाठी,साबुदाणा एका पातेल्यात घेऊन, स्वच्छ धुऊन दिड ते दोन तास भिजत घालावा. तसेच बटाटा, हिरवी मिरची कढीपत्ता स्वच्छ धुऊन बारीक कापून घ्यावा.
- 2
शेंगदाणे भाजून त्याची साले काढून दाण्याचा कूट करून घ्यावा. गॅसवर कढई मध्ये तेल तूप घालून गरम करायला ठेवावे. तेल गरम झाले कि जिरे घालावे. त्यानंतर कढीपत्ता हिरवी मिरची घालावी. बटाट घालून चमच्याने मिक्स करून घ्यावे.आणि तीन ते पाच मिनिटे झाकून ठेवावे.
- 3
बटाट्याची वाफ काढल्यानंतर,बटाटा शिजला की त्यामध्ये शेंगदाण्याच कूट घालावं. आणि मिक्स करून घ्याव. त्यानंतर त्यामध्ये मीठ घालावं. मीठ घातल्यानंतर साबुदाणा घालावा. हा साबुदाणा मिक्स करून घ्यावा. वरून लिंबू पिळावे. किंचित साखर घालावी. आणि मिक्स करून झाकून एक वाफ काढावी.
- 4
तयार आहे आपली गरमागरम साबुदाणा खिचडी. ही खिचडी दही किंवा मठ्ठा सोबत छान वाटते. खिचडी झाली की एका सर्विंग डिशमध्ये काढून डिश गरम गरम सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#साबुदाणा खिचडी #cooksnap #Najnin Khanयांची साबूदाणा खिचडी रेसिपी बनवली खूप छान झाली. मी थोडे बदल केलेले आहेत.आज माझा उपवास आहे काय करायचं प्रश्न पडला होता, खिचडी खूप महिन्यात केलीच नव्हती. म आज ठरवलं की खिचडी करू आणि खाऊ. Sampada Shrungarpure -
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#cooksnap#NajninKhanआज मी Najnin khan यांची साबुदाणा खिचडी cooksnap केली आहे. थोडा फार माझा टच या रेसिपी ला मी दिला... आणि तयार झाली स्वादिष्ट, रूचकर, सात्त्विक अशी साबुदाणा खिचडी Vasudha Gudhe -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#cooksnap #संपदा शृंगारपुरे # आज गुरुवार .. आमचा उपवासाचा दिवस.. त्यामुळे तुमची साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी मी cooksnap केली आहे. छान झाली आहे. खिचडी... Varsha Ingole Bele -
साबुदाण्याची खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#साबुदाण्याची खिचडी :आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे त्यानिमित्ताने साबुदाण्याची खिचडी बनवली आहे. आतापर्यंत बऱ्याच रेसिपी प्रकाशित केलेल्या आहेत.उपवासाच्या दिवशी वेगवेगळे पदार्थ खायची इच्छा असते. लहानपणी साबुदाण्याची खिचडी खायला आवडते म्हणून उपवास करीत होती. आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने साबुदाण्याची खिचडी बनवण्याचा योग आलेला आहे. rucha dachewar -
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#Cooksnap स्वरा चव्हाण यांनी तयार केलेली साबुदाणा खिचडी ही रेसिपी मला खूप आवडले म्हणून मी करून पाहत आहे थँक्यू स्वरा मॅडम. Jaishri hate -
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र- साबुदाणा खिचडी ही खूप वेगवेगळ्या प्रकाराने बनवली जाते. ही सर्वांना च आवडणारी अशी रेसिपी आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हि बनवली जाते. Deepali Surve -
साबुदाणा फिंगर्स (Sabudana Fingers Recipe In Marathi)
@charu81020#cooksnapचारुशीला यांची रेसिपी मला खूप आवडली खूपच इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे प्लेटिंग बघूनच बनवण्याची इच्छा झाली होती लगेच सेव करून रेसिपी ठेवली होती नेहमी आपण साबुदाणे वडे करतो त्यापेक्षा हा वेगळ्या आकारात फिंगर्स केले तर किती छान दिसतात यांच्या रेसिपीतून, प्लेटिंग बघून कळले आणि यांच्या आयडियामुळे मीही रेसिपी तयार केली.आज एकादशी निमित्त फराळ करायचा विचार होता नेहमीप्रमाणे साबुदाणे वडेच करायला घेतले होते पण लगेच चारुशीला यांची रेसिपी समोर आली आणि डोक्यात लगेच त्याच प्रकारे फिंगर्स तयार करण्याची आयडिया आली आणि मी फिंगर्स च्या आकार देऊन तळले आणि खूप छान झाले दिसायला खूप छान दिसत होते जसे काय मक्याच्या कणीसच आहे. त्यांच्यासारखी छान प्लेटिंग नाही जमले पण फिंगर्स खूप छान तयार झाले. नेहमीपेक्षा उपवासाचा नवीन काही पदार्थ करायला मला खूप आवडते त्यामुळे नेहमीच उपवासाच्या नवीन पदार्थाच्या शोधात असते आणि हा पदार्थ मला खूप आवडलाधन्यवाद @charu81020 खूप छान इनोव्हेटिव्ह रेसिपी दिल्याबद्दल 😍👍🤩 Chetana Bhojak -
साबुदाणा खिचडी(sabudana khichadi recipe in marathi)
#कुकस्नॅपआज मी स्वरा चव्हाण मॅडमची रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. आज मला साबुदाणा खिचडी बनवताना खूप छान वाटले आपल्या ग्रुप वरच्या मैत्रिणींची केलेली डिश करून खूप आनंद झाला Maya Bawane Damai -
साबूदाणे खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#साबूदाणे_खिचडी ...#ऊपवास_स्पेशल #Cooksnap ..Najnin khan यांची साबूदाणे खीचडी रेसिपी बनवली खूप छान झाली ...मी थोडे बदल केलेत .. Varsha Deshpande -
साबुदाणा खिचडी (Sabudana khichdi recipe in marathi)
#उपवास#साबुदाणाखिचडी#साबुदाणामहाशिवरात्री निमित्त साबुदाणा खिचडी फराळासाठी तयार केली . बरोबर काही फळ आणि खोबऱ्याची चटणी आणि उपवासाचे पॅटीस सही तयार केले.साबुदाणा मला माझ्या एका फ्रेंड च्या हातचा खूप आवडतो महिन्याच्या दोन्ही एकादशी जेव्हा आम्ही करतो तेव्हा मी आणि ती बरोबरच फराळ करत असतो मला तिच्या हातचा साबुदाणा खूप आवडतो म्हणून मी तिला नेहमीच बघत असते बनवताना पण जेव्हा ती फराळ करते ती नेहमीच खिचडी बनवते आणि मी नेहमी भगर वेगवेगळे नवीन नवीन पदार्थ मी बनवत असते. मंग आम्ही दोन्ही मिळून एकमेकांचा फराळ एन्जॉय करतोसाबुदाणा ची खिचडी हीं साबुदाणा भिजण्यावर जास्त अवलंबून असते ती व्यवस्थीत भिजली तर खिचडी छान होते म्हणून साबुदाणा भिजवायला वेळ लागला चालेल पण खिचडी जर चांगली हवी तर साबुदाणा चांगला भिजायला हवा.बघूया साबुदाणा कशाप्रकारे तयार केलाया पद्धतीने साबुदाणा छान सॉफ्ट नरम तयार होतो Chetana Bhojak -
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#cooksnap #Najninkhan#उपवास#उपवासाचीरेसिपी Mangal Shah -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#साबुदाणाखिचडी #cooksnap #najninkhanआज मी cooksnap म्हणून नाजनीन खान यांची साबुदाणा खिचडी बनवली. स्मिता जाधव -
झटपट साबुदाणा वडे (इंन्स्टट) (sabudana vade recipe in marathi)
मी किंवा आपण सर्वजण साबुदाणा भिजवून वडे बनवतो.आज मी वेगळ्या पद्धतीने वडे केले आहे. साबुदाणा भिजवायला विसरला किंवा वडे खायची इच्छा झाली की या पद्धतीने नक्की करून बघा. चटणी पण दहयाची केली आहे. नेहमी पेक्षा वेगळी. Sujata Gengaje -
-
साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
#Fr अंगारकी चतुर्थी असल्यामुळे मी साबुदाणा खिचडी केली त्याची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
-
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रसाबुदाण्याचा दुसरा पदार्थ खिचडी. चतुर्थीच्या निमित्ताने आज खिचडी केली. हा प्रसिध्द असा पदार्थ आहे. Sujata Gengaje -
हिरवी साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#nrr साबुदाणा हा किवर्ड घेऊन आज हिरवी साबुदाणा खिचडी बनवली आहे.ह्या उपवासात बरेच जण कोथिंबीर खातात. ही खिचडी हिरवा मसाला वापरून केली आहे. पाहुया कशी केली ती. Shama Mangale -
उपवासाची साबुदाणा खिचडी (upvasachi sabudana recipe in marathi)
#फोटोग्राफी #खिचडीप्रत्येक घरात उपवास म्हटलं की ‘साबुदाणा खिचडी‘ ही पाहिजेच. लहानपणी ही खिचडी खायला मिळणार म्हणून मी उपवास करायचे! आता दर गुरुवारी उपवासाला मी ही खिचडी बनवतेच.साबुदाणा खिचडी दह्या सोबत छान लागते!साबुदाणा भिजवताना मी साबुदाणा धुवून घेते. मग साबुदाणे बुडेपर्यंत त्यात पाणी घालते. साधारण २०-२५ मिनिटानंतर त्यातील पाणी काढून रात्रभर भिजू देते. मऊ, मोकळी खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा छान भिजला आणि फुलला पाहिजे.चला तर मग बघुयात! Priyanka Sudesh -
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#कुकस्नॅप#साबुदाणा खिचडी #नजनिन खान यांची रेसिपी करत आहे Anita Desai -
साबुदाणा खिचडी
ही खिचडी सगळेजण आपण नेहमी घरी बनवतो आणि खात असतो. पण ह्या खिचडीचे वैशिष्ट्य असे आहे ती रंगाने पांढरी दिसते माऊ लुसलुशीत पण आहे. ती कशी हे पाहूया. Sanhita Kand -
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी साबुदाणा खिचडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झणझणीत हिरव्या वाटणाची साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#kr खिचडी खूप प्रकारे केली जाते. हा असा प्रकार आहे की आजारपणात, लहान मुलांना पौष्टिकता मिळावी म्हणून त्याला खूप प्राधान्य आहे . डाळींची, तांदळाची, दलियाची खिचडी बनवली जाते. आपण नेहमीच उपवास करतो. उपवास म्हटला की हमखास साबुदाणा खिचडी बनवली जाते . ती नेहमीच्या स्टाईलने करतो. मी येथे,नाविन्यपूर्ण ,झणझणीत, हिरव्या वाटणाची साबुदाणा खिचडी बनवली आहे . अतिशय टेस्टी... पाहता क्षणी तो हिरवागार रंग पाहून मन मोहून जाते.व कधी एकदा टेस्ट करून पाहू असे वाटते. पाहूयात कशी बनवायची ते ... Mangal Shah -
साबुदाणा खिचडी(sabudana khichdi recipe in marathi)
स्वरा चव्हाण यांनी केलेली साबुदाण्याची खिचडी बघितल पण त्याला रिक्रियेशन करून रेसिपी बनविली. Deepali dake Kulkarni -
साबुदाण्याची खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1जेव्हा पासून मी कूक करायला लागले तेव्हा पासून मला काय आवडतं ह्याचा स्वतः सुध्धा कधी इतका विचार केला नाही कारण सगळा वेळ बाकीच्यांच्या आवडी निवडी जपण्यात जातो. आज कूकपॅड च्या निमित्याने मी मला आवडते ती रेसिपी केली आहे ती म्हणजे साबुदाण्याची खिचडी. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
हरियाली साबुदाणा खिचडी (Hariyali Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#UVR#उपवास_रेसिपी#हरियाली_साबुदाणा_खिचडी सर्व भारतीयांचे उपवास साबुदाण्याशिवाय अपूर्णच.. भारतात नवरात्री, महाशिवरात्री, एकादशी या काळात साबुदाणा आणि साबुदाण्यापासून तयार केलेले पदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यामुळे साबुदाणा खिचडी लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. आज देवशयनी / आषाढी एकादशी आहे. भक्तांकडून विठ्ठलाची पूजा केली जाते. आज बहुतेक भक्त आपल्या पूज्य देवतेसाठी उपवास,पूजा अर्चा, नामस्मरण करुन देवाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करतात.याचाच अर्थ तर 'उपवास' म्हणजेच 'उप+वास' देवाच्या जास्तीत जास्त जवळ 'वास ' करणे.अवतीभवती रहायचे. आजच्या उपवासासाठी मी हरियाली साबुदाणा खिचडी केली आहे, नेहमीच्या साबुदाणा खिचडीला एक स्वादिष्ट ट्विस्ट दिलाय... दिसायला अतिशय आकर्षक अशी ही खिचडी करायला पण सोपी आणि पटकन होणारी आहे. चला तर मग रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#कुकस्नॅप#Najnin Khanआज मी najnin Khan यांची साबुदाणा खिचडी बनवली. Sandhya Chimurkar -
हरियाली साबुदाणा खिचडी
#उपवास#Onerecipeonetree#teamtrees साबुदाण्याची खिचडी सर्वांनाच खूप आवडते, म्हणूनच.. नेहमीच्या साबुदाणा खिचडी काहीतरी नाविन्यपूर्ण इनोव्हेटिव्ह करायचा प्रयत्न केला, आणि खरं सांगते तो अप्रतिम झाला. हिरवी थंडगार साबुदाण्याची खिचडी माझ्या घरात सर्वांना फारच आवडली, जितकी ही दिसायला सुंदर आहे त्याहूनही जास्त चवीला खुपच छान. तुम्ही पण एक वेळा ही रेसिपी नक्की करून बघा तुमच्या घरी ही सगळ्यांना आवडेल चला तर मग बघुया याची रेसिपी Renu Chandratre -
कोबी वाटाणा बटाटा भाजी (kobi watana bhaaji recipe in marathi)
#GA4# week10 सर्वांना आवडणारी, आणि सगळ्यांकडे होणारी ही, फुलकोबी , बटाटा, हिरवा वाटाणा वापरून तयार केलेली भाजी, थोडी वेगळ्या पद्धतीने केली आहे! चवीला, आणि दिसायलाही एकदम मस्त! नक्की करून पहा! मीही अशीच करून बघितली, आणि मस्त झाली, म्हणून पोस्ट करीत आहे.... Varsha Ingole Bele -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी आणि उपवास हे एक समीकरण ठरलेलच आहे.चला तर मग पाहूया रेसिपी Shital Muranjan
More Recipes
टिप्पण्या