साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)

#cooksnap
#NajninKhan
आज मी Najnin khan यांची साबुदाणा खिचडी cooksnap केली आहे. थोडा फार माझा टच या रेसिपी ला मी दिला... आणि तयार झाली स्वादिष्ट, रूचकर, सात्त्विक अशी साबुदाणा खिचडी
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#cooksnap
#NajninKhan
आज मी Najnin khan यांची साबुदाणा खिचडी cooksnap केली आहे. थोडा फार माझा टच या रेसिपी ला मी दिला... आणि तयार झाली स्वादिष्ट, रूचकर, सात्त्विक अशी साबुदाणा खिचडी
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम साबुदाणा तीन-चार वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा. नंतर तो चार ते पाच तास भिजवून ठेवावा. पाण्यात भिजवताना, साबुदाण्याच्या थोडे वरती पाणी असेल असा भिजवावा. (फोटोत दाखवीले तसे) म्हणजे तो छान मोकळा होतो.
- 2
एक पॅन घ्या. त्यामध्ये तूप घाला. (तूम्ही तेलाचाही वापर करू शकता) तूप गरम झाले की त्यात जिरे घाला, चिरलेल्या हिरव्या मिरच्या आलू चे काप, व थोडे शेंगदाणे घालून दोन मिनिटे परतून घ्या.
- 3
यामध्ये आता भिजवलेला साबुदाणा तसेच दाण्याचा कूट घालून दोन मिनिटे चांगले सतत भिरवून मिक्स करून घ्या. यात चवीनुसार मीठ घाला. साखर, लिंबू रस घालून दोन मिनिटे वाफ काढून घ्या.
- 4
तयार साबुदाणा खिचडी वर थोडीशी कोथिंबीर घाला. (जर कुणाला उपवासाला चालत नसेल तर घालू नये.) सर्विंग प्लेट मध्ये घेवून, वरुन अनारदाणे पेरुन गरमा गरम सर्व्ह करा.. *साबुदाणा खिचडी*..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#साबुदाणा खिचडी #cooksnap #Najnin Khanयांची साबूदाणा खिचडी रेसिपी बनवली खूप छान झाली. मी थोडे बदल केलेले आहेत.आज माझा उपवास आहे काय करायचं प्रश्न पडला होता, खिचडी खूप महिन्यात केलीच नव्हती. म आज ठरवलं की खिचडी करू आणि खाऊ. Sampada Shrungarpure -
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3आषाढीएकादशी ला विठ्ठल रुक्मणीला दाखवण्यासाठी केलेला नैवेद्य Sangeeta Kadam -
साबुदाणा वडा.. (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साबुदाणावडासाबुदाणा वडा एव्हरग्रीन कधीही चालणारा... कुणालाही हवाहवासा वाटणारा... असा हा पदार्थ...असं नाही की हा वडा तुम्ही उपवासाच्या दिवशीच बनविला पाहिजे... किटी पार्टी असो किंवा कुठलेही छोटे-मोठे फंक्शन असो, कुठल्याही वेळेला तुम्ही हा साबुदाणा वडा बनवून खाऊ शकता.. आस्वाद घेऊ शकता... 💃 💕 Vasudha Gudhe -
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#cooksnap#najnin khan यांची रेसिपी मी तयार केली ती खूप छान झाली. पण मीही थोडी वेगळ्या पद्धतीने करीत आहे. Vrunda Shende -
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#कुकस्नॅप#साबुदाणा खिचडी #नजनिन खान यांची रेसिपी करत आहे Anita Desai -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#फोटोग्राॅफी आज तर सहज म्हणुन नास्त्याला रोज तरी काय करावम्हणुन कालच रात्री साबुदाणा भिजविला व सकाळी खिचडी केली Anita Desai -
साबुदाणा खिचडी (sabudana recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रउपास असला की प्रामुख्याने केली जाते ती साबुदाणा खिचडी. मग कोणी दह्याबरोबर, तर कोणी ओलं खोबरं आणि कोथिंबिर घालून तर कोणी लिंबू पिळून ती खिचडी फस्त करतात. अंगारकी असो की एकादशी, महाशिवरात्री असो की सत्यनारायणाची पूजा प्रत्येक मराठी घरात उपास म्हटले की ‘साबुदाणा खिचडी‘ ही पाहिजेच. लहानपणी ही खिचडी खायला मिळणार म्हणून उपास करणारे बरेचजण मला माहीत आहेत. मला मात्र ही खिचडी खाल्यावर खूप पित्त होते, पण ती खाण्याचा मोह मात्र आवरत नाही.साबुदाणा खिचडी ही गरमा-गरम खाल्ली तरच ती चविष्ट लागते, एकदा का ती थंड झाली की खाताना संपूर्ण जबड्याचा व्यायाम होणार हे निश्चित.साबुदाणा खिचडी करणे म्हणजे एक कला आहे. प्रत्येकाच्या हातची खिचडी ही खाणेबल असेलच असं नाही. माझी आई साबुदाणा भिजवताना दोन तीन वेळा धुवून घेते. मग साबुदाणे बुडेपर्यंत त्यात पाणी घालते. १५ मिनिटानंतर त्यातील पाणी काढून रात्रभर भिजू देते. मऊ, मोकळी खिचडी होण्यासाठी साबुदाणा छान भिजला आणि फुलला पाहिजे. तर अशी ही साबुदाणा खिचडी बघुया कशी करतात ते. Prachi Phadke Puranik -
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#Cooksnap स्वरा चव्हाण यांनी तयार केलेली साबुदाणा खिचडी ही रेसिपी मला खूप आवडले म्हणून मी करून पाहत आहे थँक्यू स्वरा मॅडम. Jaishri hate -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी आणि उपवास हे एक समीकरण ठरलेलच आहे.चला तर मग पाहूया रेसिपी Shital Muranjan -
हरियाली साबुदाणा खिचडी (Hariyali Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#UVR#उपवास_रेसिपी#हरियाली_साबुदाणा_खिचडी सर्व भारतीयांचे उपवास साबुदाण्याशिवाय अपूर्णच.. भारतात नवरात्री, महाशिवरात्री, एकादशी या काळात साबुदाणा आणि साबुदाण्यापासून तयार केलेले पदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यामुळे साबुदाणा खिचडी लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. आज देवशयनी / आषाढी एकादशी आहे. भक्तांकडून विठ्ठलाची पूजा केली जाते. आज बहुतेक भक्त आपल्या पूज्य देवतेसाठी उपवास,पूजा अर्चा, नामस्मरण करुन देवाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करतात.याचाच अर्थ तर 'उपवास' म्हणजेच 'उप+वास' देवाच्या जास्तीत जास्त जवळ 'वास ' करणे.अवतीभवती रहायचे. आजच्या उपवासासाठी मी हरियाली साबुदाणा खिचडी केली आहे, नेहमीच्या साबुदाणा खिचडीला एक स्वादिष्ट ट्विस्ट दिलाय... दिसायला अतिशय आकर्षक अशी ही खिचडी करायला पण सोपी आणि पटकन होणारी आहे. चला तर मग रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
हिरवी साबुदाणा खिचडी (hirvi sabudana khichadi recipe in marathi)
मला ना पांढरी, ना बदामी तर हिरव्या रंगाची साबुदाणा खिचडी आवडते. आश्चर्य वाटलं ना? तर ही घ्या रेसिपी माझ्या आवडत्या खिचडी ची. Madhura Ganu -
उपवासाची साबुदाणा खिचडी (upvasachi sabudana recipe in marathi)
#फोटोग्राफी #खिचडीप्रत्येक घरात उपवास म्हटलं की ‘साबुदाणा खिचडी‘ ही पाहिजेच. लहानपणी ही खिचडी खायला मिळणार म्हणून मी उपवास करायचे! आता दर गुरुवारी उपवासाला मी ही खिचडी बनवतेच.साबुदाणा खिचडी दह्या सोबत छान लागते!साबुदाणा भिजवताना मी साबुदाणा धुवून घेते. मग साबुदाणे बुडेपर्यंत त्यात पाणी घालते. साधारण २०-२५ मिनिटानंतर त्यातील पाणी काढून रात्रभर भिजू देते. मऊ, मोकळी खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा छान भिजला आणि फुलला पाहिजे.चला तर मग बघुयात! Priyanka Sudesh -
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र- साबुदाणा खिचडी ही खूप वेगवेगळ्या प्रकाराने बनवली जाते. ही सर्वांना च आवडणारी अशी रेसिपी आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हि बनवली जाते. Deepali Surve -
हिरवी साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#nrr साबुदाणा हा किवर्ड घेऊन आज हिरवी साबुदाणा खिचडी बनवली आहे.ह्या उपवासात बरेच जण कोथिंबीर खातात. ही खिचडी हिरवा मसाला वापरून केली आहे. पाहुया कशी केली ती. Shama Mangale -
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#कुकस्नॅप#Najnin Khanआज मी najnin Khan यांची साबुदाणा खिचडी बनवली. Sandhya Chimurkar -
साबुदाणा खिचडी(Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#UVRसाबुदाणा खिचडी तीही रताळ घालून केलेली खमंग चविष्ट अशी Charusheela Prabhu -
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#साबुदाणावडा#साबुदाणाकुकस्नॅपचॅलेंजअंगारिका चतुर्थीनिमित्त साबुदाणा वडा तयार केलासाबुदाणा रेसिपी कुकस्नॅप करण्यासाठीही सुप्रिया यांची रेसिपी थोडा बदल करून तयार केली . Chetana Bhojak -
-
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रसाबुदाण्याचा दुसरा पदार्थ खिचडी. चतुर्थीच्या निमित्ताने आज खिचडी केली. हा प्रसिध्द असा पदार्थ आहे. Sujata Gengaje -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#kr# साबुदाणा खिचडीसाबुदाणा खिचडी म्हणजे एनीटाईम इन्कमिंग खाण्यासाठी तयार असतो.. मला तर खूप आवडते साबुदाणा खिचडी माझ्या मनात आलं तेव्हा मी बनवत असते... साधारणत आपण साबुदाण्याची खिचडी मध्ये बटाटा घालून बनवत असतो पण आज मी कच्चा केळी चा वापर करून साबुदाणा खिचडी बनवली आहे. तुम्हीपण नक्की ट्राय करून बघा.... बटाटा आणि कच्चा केळी मध्ये काहीच फरक जाणवत नाही.... Gitalharia -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#साबुदाणाखिचडी #cooksnap #najninkhanआज मी cooksnap म्हणून नाजनीन खान यांची साबुदाणा खिचडी बनवली. स्मिता जाधव -
कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
#cooksnap #फोटोग्राफीआज मी भाग्यश्री लेले यांची कोशिंबिरीची रेसीपी थोडा बदल करून cooksnap केली आहे. पानातली डावी बाजू असली तरी फार महत्वाची आहे. Kalpana D.Chavan -
उपवासाची कुरकुरीत साबुदाणा भजी (Sabudana Bhajji Recipe In Marathi)
#SR उपवास म्हणटले की साबुदाणा खिचडीच आपण करतो. मग जरा वेगळे बनवून बघू. मग हा माझा प्रयत्न.. आणि घरात सर्वाना आवडला ही.. Saumya Lakhan -
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
साबुदाणा खिचडी आपण सर्वच करतो. पण उपास असताना मला उपासाचा खल्ल पित्त होतं म्हणून मी कमी दाण्याचा कूट वापरून नेहमीच अशी खिचडी करते. Deepali dake Kulkarni -
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
उपवासाची रेसिपी चॅलेज 😋😋#UVRआज आषाढी एकादशी निमित्त उपवासासाठी फराळाचे मेनू साबुदाणा खिचडी करण्याचा बेत केला. Madhuri Watekar -
उपवासाची साबुदाणा खिचडी (Upvasachi Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी हे समिकरण ठरलेले च आहे. ही खिचडी हिरव्या मिरचीतली किंवा लालतिखटातली केली जाते. उकडलेल्या बटाट्याच्या फोडीमुळे ती जास्तच टेस्टी लागते. घरातील सगळ्यांच्याच आवडीची चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#cooksnap #संपदा शृंगारपुरे # आज गुरुवार .. आमचा उपवासाचा दिवस.. त्यामुळे तुमची साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी मी cooksnap केली आहे. छान झाली आहे. खिचडी... Varsha Ingole Bele -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#GA4#week7#keyword_खिचडी उपवास असो की नसो सगळ्यांची आवडती साबुदाणा खिचडी रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
उपवासाचा भगरीचा डोसा (upwasacha bhagar dosa recipe in marathi)
#GA4#week3# DosaGA4 मधील की वर्ड मध्ये असलेल्या शब्द डोसा म्हणून मग मी आज उपवासाचा भगरीचा दोसा केलाय. उपवासाचा दोसा करताना तुम्ही भगर व साबुदाणा याचे पीठ मिक्सरमधून बारीक करून वापरू शकता, किंवा भगर साबुदाणा भिजवून ते मिक्सरला लावून पेस्ट करून हि करू शकता.. मी येथे भगर एक ते दीड तास भिजत घातली आणि मग त्यात साबुदाणा पीठ मिक्स करून दोसा तयार केला आहे. माझ्याकडे साबुदाणा पीठ असल्याने मी अशा प्रकारे केले. पण यापैकी कुठल्याही प्रकार जो तूम्हाला सोयीस्कर वाटेल, तुम्ही त्या पध्दतीने हा दोसा करू शकता. अतिशय सुंदर, कुरकुरीत असा हा झटपट होणारा दोसा नक्की ट्राय करा.. Vasudha Gudhe -
साबुदाणा खिचडी(sabudana khichadi recipe in marathi)
#कुकस्नॅपआज मी स्वरा चव्हाण मॅडमची रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. आज मला साबुदाणा खिचडी बनवताना खूप छान वाटले आपल्या ग्रुप वरच्या मैत्रिणींची केलेली डिश करून खूप आनंद झाला Maya Bawane Damai
More Recipes
टिप्पण्या