जिलेबी (jalebi recipe in marathi)

Varsha Pandit @cook_19678602
#रेसिपीबुक #week15
#जिलेबी
#चकली आणि जिलेबी रेसिपी 2
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15
#जिलेबी
#चकली आणि जिलेबी रेसिपी 2
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका बाऊल मध्ये मैदा घ्या त्या मध्ये दही, खायचा सोडा घालून चांगले बॅटर हलवून 10 मिनिट झाकून ठेवा.
- 2
आता एका बाऊल मध्ये साखर घ्या, ती बुडेल एवढेच पाणी घाला, आणि पाक बनवून घ्या.
- 3
पॅन मध्ये तेल तापत ठेवा जिलेबी च बॅटर घेऊन त्यात केशरी खायचा रंग घालून चांगले फेटून घ्या, पाईपिंग बाग मध्ये बॅटर भरा. आणि तेल गरम झाले कि जिलेबी सोडण्यासाठी सुरु करा.जिलेबी तळून झाली कि गरमच लगेच पकड मध्ये सोडायची आणि 5 मिनिट ठेऊन बाहेर प्लेट मध्ये काढून घ्यायची.
- 4
तयार आहे महाराष्ट्राची पारंपरिक गोड जिलेबी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पोहे पीठ - जिलेबी (pohe jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15चकली आणि जिलेबी रेसिपीजआज पहिल्यांदा मी जिलेबी घरी केली. पण बऱ्यापैकी जमली करायला. सुरवातीला पीठ पातळ झाल्यामुळे त्या जिलेबीचा वडा झाला. म त्यात थोडे पीठ घातले आणि नंतर केल्या, तेव्हा जिलेबी चा फिल आला.....सुरुवातीला जेव्हा जमली नाही तेव्हा मला हादग्याचे गाणे आठवले ... हरिच्या नैवेद्याला केली, पानात जिलेबी बिघडली... प्रभूच्या नैवेद्याला केली जिलेबी बिघडली ...नंतर म्हंटल की एक लास्ट ट्राय करू... आणि जर नाही जमली तर त्या पिठाची भजी करून पाकात घालू आणि खाऊ ...पण शेवटी जमली बर, जिलेबी .... म अस झाले जीभ खाते आणि पडजीभ वाट पाहते... खूपच मस्त झाली होती ... Sampada Shrungarpure -
-
झटपट जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 या रेसिपी बुक चा शेवट गोड पदार्थाने ...जिलेबी ..कुरकुरीत रसदार गरमागरम जिलेबी ..ही जिलेबी खूप झटपट होते आणि चव हलवाई च्या जिलेबी सारखी च येते. Shital shete -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 जिलेबी व चकली रेसिपी यातील रेसिपी-2ही जिलेबी झटपट होणारी आहे.जिलेबी पण मस्त कुरकुरीत होते. Sujata Gengaje -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणि जिलेबीआनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी गोडा मध्ये जिलेबी असेल तर मग त्या क्षणाचे महत्व काहीतरी वेगळे होते आणि तो क्षण जर रेसिपी बुक ची सांगता असेल तर मग सोने पे सुहागा. माझी शेवटची रेसिपी.हलवा इकडे भेटते तशी जिलेबी नाही पण आपण घरातच अशाप्रकारे जिलेबी करू शकतो आणि आपल्या आनंदाचा क्षण द्विगुणीत करू शकतो. Jyoti Gawankar -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबीआज जिलेबी बनविण्याचा प्रयत्न, सफल संपूर्ण....... Deepa Gad -
कुरकुरीत जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबी आणि चकली रेसिपीजिलेबी न आवडणारी व्यक्ती फार कमी सापडेल आपल्याला. जिलेबी अनेक प्रकारची बनवली जातात खवा जिलेबी, सफरचंद जिलेबी, तुपातली जिलबी,रवा जिलेबी इ.आज आपण झटपट बननारी जिलेबी बघणार आहोत. Supriya Devkar -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15#जिलेबीजिलेबी म्हटले की सर्वांना च आवडते आणि गरम गरम समोर आली की जिभेवर च ताबाच सुटतो , आज रेसिपी बुक चा शेवट चा आठवडा आणि शेवटची रेसिपी ..आज रेसिपी बुक कंप्लीट झाली Maya Bawane Damai -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#post 2#गोड चकलीआज रेसिपीबुक चा शेवटचा आठवडा. खुप छान होता हा प्रवास. वेगवेगळ्या थीम & त्यावर आधारित रेसिपी ...खुप मज्जा आली. भरपूर शिकायला मिळाले. जिलेबी थीम घेऊन या चॅलेंज जी सांगता गोडा ने झाली. Thanks cookpad & अंकिता मॅम Shubhangee Kumbhar -
इन्स्टंट जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 जिलेबी म्हंटल्यावर केशरी रंगाची चकचकीत गोलाकार जिलेबी डोळ्यासमोर येते .पारंपरिक रेसिपी असल्याने सर्वाना परिचित आहे . मी येथे इन्स्टंट जिलेबी बनवली .…कशी केली असेल ? ते पाहुयात .... Mangal Shah -
-
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबीजिलेबी ही रेसिपीबुक साठी "शेवट गोड करी" रेसिपी आहे.जिलेबी हा पदार्थ नैवेद्यासाठी ठेवतात तसेच शुभेच्छा देताना प्रामुख्याने तोंड गोड करताना असतोच. काही ठिकाणी लग्नामधील जेवणात जिलेबी हा गोड पदार्थ असतो. जेवणाच्या पंगतीमधे नवरा-नवरी एकमेकांना जिलेबीचा घास भरवून उखाणा घेतात, हा एक छानसा विधी असतो. थोडीशी आंबटगोड आणि कुरकुरीत चविची जिलेबी खायला खूप छान लागते. आमच्या कडे सगळ्यांनाच जिलेबी खूप आवडते. माझी लेक तर फक्त घरी केलेल्या जिलब्याच आवडीने खाते. आज Daughter's Day आहे म्हणून मी लेकीच्या आवडीची जिलेबी बनवली. याची रेसिपी देत आहे Ujwala Rangnekar -
-
रवा जिलेबी (rava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15 आज यानिमित्ताने मी झटपट होणारी रव्याची जिलेबी बनवली आहे. .छान कुरकुरीत झाली आहे जिलेबी! Varsha Ingole Bele -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबी आणि चकलीखूप खाल्ली आज पर्यन्त जिलेबी पण कधी घरी बनवली नाही. लॉकडाऊन मध्ये खूप जणांनी करून पोस्ट केलेली तेव्हा वाटले जमेल पण काही पोस्ट्स पाहून वाटले आपले काम नव्हे पण आता लास्ट थीम मुळे हे धाडस करावेच लागले. थोडी जमली परफेक्ट म्हणणार नाही पण पाहिल्या प्रयत्नात बर्या पैकी जमली. आम्ही जेव्हा मामाकडे जत्रेला जातो तेव्हा तर अगदी समोर बनवून गरम गरम मिळायची आणि मला तसाच जास्त आवडते कमी पाकातल्या गरम कुरकुरीत बघता बघता 2-3 जायचा त्या आचारया सारख्या नाही झाल्या पण चवीला छान झाल्या. पाहुया कृती. Veena Suki Bobhate -
इन्स्टंट जिलेबी (instant jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबीजिलेबी हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. पारंपरिक पद्धतीत जिलेबीचे पीठ अंबून मग जिलेबी केली जाते,पण आपण आजकल इन्स्टंट जिलेबी बनवतो, त्यातलाच हा एक प्रकार मी केला आहेअशी ही झटपट होणारी जिलेबी एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#KS6 जत्रा म्हटली की तिथे फिरणे आणि खाणे आलेच. आणि मग गरमागरम जीलेबीचा स्टॉल दिसला, की खाण्याचा मोह काही आवरत नाही.. तिच जिलेबी केली आहे मी आज.. Varsha Ingole Bele -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15जिलेबी हा काही केवळ एक गोड पदार्थ नाही. तो संस्कृतींना जोडणारा आणि संबंधातला गोडवा टिकणारा दुवा आहे. लग्नाच्या पंगतीत जिलेब्यांची किती ताटे उठली, या वरुन पंगतीत पाहुणे किती आणि कसे जेवले याचा अंदाज लावला जातो. पैजा लावून जिलेब्या खाणे, हा खाणाऱ्यासाठी शक्तिप्रदर्शनाचा आणि पाहणाऱ्यांसाठी मनोरंजनाचा एक जुना खेळ आहे. या जिलेबी बाईची चव ज्याने चाखली तो तिच्या प्रेमात पडलाच म्हणून समजा. म्हणून तर अनेक राजे-महाराजे, आमिर-उमराव, राजकीय नेते-त्यांचे पक्ष आले गेले, पंचतारांकित हॉटेलांपासून नाक्या-नाक्यावरच्या हलवायाच्या दुकानापर्यंत जिलेब्यांच्या थाळ्या रोज तयार होत असतात.जिलेबीचा मुळ उगम नेमका सांगणे कठिण असले तरी प्राचिन पर्शिया पासून ऊत्तर पश्चिमी भारतापर्यंत त्याची पाळेमुळे सापडतात. जिलेबीची खासियत हिच की तीला कुणीही परके मानले नाही. ती जिथे गेली ती तिथली झाली. कुणी तिला रबडीत बुडवून खाल्ले तरुणी मठ्ठा सोबत. कुणी केशर टाकून तर कुणी ड्राय फ्रूट टाकून मटकावले. आमच्या घरी स्वातंत्र्यदिनाला न चुकता जिलेबी खाण्याची प्रथा आहे. नवरात्रीच्या गरब्याच्या जागरणाने उसळू पाहणाऱ्या पित्ताला शमवण्यासाठी जिलेबीच हमखास इलाज असते!साखरेच्या पाकात ओथंबून भिजलेली दाताखाली टच् कन फुटते आणि मधुर पाक जिभेवर पसरण्याचा जो एक क्षण असतो... आहाहा! त्यालाच स्वर्ग सुख म्हणतात!!! Ashwini Vaibhav Raut -
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबी हा पदार्थ आपण सहसा घरी करत नाही,बाहेरूनच घेऊन येतो..पण आज cookpad मुळे घरी करून पहिली आणि खूप छान झाली.. Mansi Patwari -
इन्स्टंट रसरशीत जिलेबी (Instant jalebi recipe in marathi)
#HSR" इन्स्टंट रसरशीत जिलेबी " होळी आणि गोडधोड याचं समीकरणच वेगळं नाही का...!! तर आज मी बनवल्या आहेत, इन्स्टंट रसरशीत जलेबी.... Shital Siddhesh Raut -
-
डॉलर केसर जिलेबी (kesar jalebi recipe in marathi)
गोड पदार्थ म्हणजे माझा विकपोईंट... अगदी तशीच माझी लेक... आज तिला जिलेबी ची आठवण झाली... “मम्मा ते गोल गोल चकली सारखे पण गोड असते ते बनव न“... मग काय.. तिच्या सारखीच इटुकली पीटुली जिलेबी बघून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला... आणि मला ही तेवढेच स्वतः चे गोडाचे चोचले पुरविल्या चे समाधान.....अगदी 20 मिनिटात तयार होते... छान कुरकुरीत... व बेताची गोड... ह्या जिलेबीची खासियत आहे.... Dipti Warange -
जत्रेतील जिलेबी (jalebi recipe in marathi)
#KS6#जत्रेतील जिलेबीहा गोडाचा पदार्थ प्राचीन इतिहासापासून आजतागायत लोकप्रिय आहे. कुठल्याही शुभ प्रसंगी जिलेबी ही आवर्जून केल्या जाते. जत्रेमध्ये हमखास गरम-गरम जिलेबीचे स्टॉल हा असतोच. आता जिलेबी सोबत रबडी दही असा खाण्याचा प्रघात आहे. आमच्या घरी जिलेबी मुलांना फार आवडते. कुरकुरीत जिलेबी आणि रबडी हे लाजवाब कॉम्बिनेशन आहे. Rohini Deshkar -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 15जिलेबी घरी बनवायची ही आयडिया मस्त झाली त्यामुळे ती घरी बनवायचा योग आला. लग्नात, अथवा बारशाच्या कार्यक्रमात तोंड गोड करणारी जिलेबी मला फार आवडते . म्हणूनच मी हे चॅलेंज घेतले व घरी जिलेबी बनवली Shubhangi Ghalsasi -
-
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15जिलेबी आणि चकलीरेसिपीबुक ची शेवटची थीम जिलेबी, जिलेबी ही जेवणात गोडाचा पदार्थ म्हणून असते, सणवार असले तरी जिलेबी ची आठवण ही येतेच किंवा सकाळच्या नाश्त्यात गरमा गरम रसाळ कुरकुरीत अशी जिलेबी खायची मज्जा काही औरच मग पाहुयात जिलेबीची पाककृती. Shilpa Wani -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13696572
टिप्पण्या (2)