अक्रोड कोल्ड कॉफी (akrod cold coffee recipe in marathi)

Gital Haria
Gital Haria @cook26291494
Malegaon

#walnuttwists
झटपट मुलांना आवडेल आणि हेल्दी असं walnut कोल्ड कॉफी तयार आहे.. झटपट कमी इन्ग्रेडियंट मध्ये हेल्दी ड्रिंक उन्हाळ्यात बेस्ट आहे...

अक्रोड कोल्ड कॉफी (akrod cold coffee recipe in marathi)

#walnuttwists
झटपट मुलांना आवडेल आणि हेल्दी असं walnut कोल्ड कॉफी तयार आहे.. झटपट कमी इन्ग्रेडियंट मध्ये हेल्दी ड्रिंक उन्हाळ्यात बेस्ट आहे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पाच मिनिट
दोन व्यक्ती
  1. 2 टेबलस्पूनसाखर आवडीप्रमाणे
  2. 1/2 टीस्पूनकॉफी पावडर
  3. 1 ग्लासदूध
  4. 1 टीस्पूनअक्रोड पावडर

कुकिंग सूचना

पाच मिनिट
  1. 1

    मिक्सर च्या पॉट मध्ये दूध कॉफी साखर अक्रोड टाकून चालू बंद करून एक मिनिट फिरवून घ्या.

  2. 2

    ग्लासच्या खालती अक्रोड तुकडे टाका मस्तपैकी कोल्ड कॉफी टाका बरं अक्रोड ची बारीक पूड टाका

  3. 3

    मस्त अक्रोड कोल्ड कॉफी चिल्ड सर्व्ह करा.

  4. 4

    रेडी टू ड्रिंक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Gital Haria
Gital Haria @cook26291494
रोजी
Malegaon

Similar Recipes