पालक पनीर (palak paneer recipe in marathi)

आता पर्यंत माझ्या लग्नाला 27 वर्ष झाली पण आज पर्यंत मी माझ्या मनानी भाजी बनवली नाही की मी आज पर्यंत नवऱ्या नी भाजी घ्यायला जावू दिले नाही , आणि रोज एवेनिंग ची डिश त्यांच्या च मनाने बनवत आली आहे मी आज पर्यंत , छान वाटते नवऱ्याच्या मनाची डिश बनवायला कारण मला काही टेन्शन नाही विचार करायचा की आज काय बनवू तर आज नवऱ्याची पालक पनीर चे समान आणले आणि मी बनवले , आहे की नाही छान मला तर नो टेन्शन ...
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
आता पर्यंत माझ्या लग्नाला 27 वर्ष झाली पण आज पर्यंत मी माझ्या मनानी भाजी बनवली नाही की मी आज पर्यंत नवऱ्या नी भाजी घ्यायला जावू दिले नाही , आणि रोज एवेनिंग ची डिश त्यांच्या च मनाने बनवत आली आहे मी आज पर्यंत , छान वाटते नवऱ्याच्या मनाची डिश बनवायला कारण मला काही टेन्शन नाही विचार करायचा की आज काय बनवू तर आज नवऱ्याची पालक पनीर चे समान आणले आणि मी बनवले , आहे की नाही छान मला तर नो टेन्शन ...
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम पालक निवडून धुवून ठेवावे आले लसूण मिरची चा पेस्ट करून ठेवा
- 2
पालक चा पेस्ट कारा कांदा टोमॅटो कापून ठेवा
- 3
कढई त तेल गरम करायला ठेवा व कांदा आले लसूण पेस्ट टाकून चांगले होवू द्या कांदा चांगला चीनला की त्यात हळद, तिखट, कसुरी मेथी,धने पावडर, जिरे पावडर टाका व मिक्स कारा व आता त्यात टोमॅटो टाका व थोडे मीठ टाकून टोमॅटो शिजू द्या
- 4
आता त्यात पालक ची पेस्ट टाका व मिक्स कारा थोडे शिजल्या नंतर पनीर टाका व मीठ टाका व भाजी शिजू द्या
- 5
भाजी चांगली शिजल्या नंतर थोडा गरम मसाला टाका व गॅस बंद करा
- 6
आता आपली भाजी मस्त तयार आहे खूपच यम्मी दिसत आहे, तर बसा की जेवायला
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#पालक पनीरमाझी आवडती भाजी , तशी घरी सर्वानाच आवडते ... Maya Bawane Damai -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#GA4#Week2 माझ्या मुलाला पनीरच्या डिश खूप आवडतात आणि चँलेंज़ म्हणुन पालक हा कोर्ड वर्ड मी निवडला आणि पालक पनीरकरायचे ठरवले Nanda Shelke Bodekar -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#cooksnap#seema mate मी तुमचे पालक पनीर रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली आहे .खास मुलासाठी कारण मुले पालक खात नाही पनीर मुळे पालक खाल्ला जातो आणि सर्व मुलांना हे टेस्टी भाजी नक्कीच आवडेल Suvarna Potdar -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#रेसिपीबुकपालकामध्ये लोह चे जास्त प्रमाण असल्यामुळे मला पालकाची विविध रेसिपीस बनवायला नेहमीच आवडते. अशीच सोपी आणि स्वादिष्ट पालक पनीर ची रेसिपी शिकूया. Sarita B. -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#cooksnap#Supriya Tengadi#पालक पनीर सुप्रिया मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद सुप्रिया 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
पनीर माखनवाला (paneer makhanwala recipe in marathi)
माझ्या घरी पनीर म्हणजे खूपच मी ग्रेट आहे मी शक्यतो पनीरचे सर्वच प्रकार घरीच बनवते आणि घरच्यांना हॉटेल पेक्षाही घरचीच भाजी खूप छान लागते म्हणतात की मोठे मोठे हॉटेल ची भाजी तुझ्यासमोर फिकी आहे त्यामुळे मला कधीच हॉटेलला जायलाच मिळत नाही Maya Bawane Damai -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#immunity"पालक पनीर" एक कोरोना योद्धा असल्यामुळे जेव्हा जेव्हा मी कोरोनाच्या रुग्णांना हाताळून घरी येते, तेव्हा मनामध्ये एक प्रकारची भीती असते...की माझ्यामुळे मी माझ्या परिवाराला तर संक्रमित करणार नाही ना...!! घरी माझी दोन मुलं, सासूबाई, नवरा...एक प्रकारे मनावर खूप दडपण येतं..!! पण जितकं शक्य होईल तितकं शांत राहून त्यांच्या आणि सोबत माझ्या ही हेल्थची काळजी घेणं हे माझं पहिलं कर्तव्य..!! आणि त्या साठी हेल्दी लाईफ स्टाईल बरोबर हेल्दी फूड,सुपर फूड ,पदार्थ आहारात असणं खूपच महत्वाचं आहे... म्हणून मी आज माझ्या मुलाच्या आवडत्या सुपर फूड म्हणजे #पालक आणि #पनीर पासून एक इम्युनिटी बूस्टर डिश बनवली आहे... रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पालक खाणे अत्यंत महत्वाचे आहे. पालकामध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, रेशे असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात असते. विशेष म्हणजे पालक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते... आणि शरीर पूर्णवेळ ऍक्टिव्ह राहते. आणि पनीर खाल्ल्याने शरीरास उर्जा मिळते. आणि हेल्दी फुडमध्ये पनीरचा समावेश होतो.पनीरचे सेवन केल्यास बहुतांश आजारांपासून दूर राहता येतं,पनीरमध्ये प्रोटिन्स असतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर खाल्ल्याने भुकेवर नियंत्रण राहते.... आणि मुख्य म्हणजे पनीर कॅलशिअम चा मोठा स्त्रोत आहे... तर तुम्हीही अपल्या आहारात सुपर फूड चा समावेश करा...Stay healthy eat healthy build immunity..👍 Shital Siddhesh Raut -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
पालक पनीर, पालक आणि पनीर यांचं कॉम्बिनेशन अफलातून आहे. पालक मध्ये जीवनसत्व ए, बी, सी व इ तसेच प्रोटीन, सोडियम, कॅल्शिअम,फॉस्फरस, क्लोरीन सोबतच लोह मुबलक प्रमाणात असते. शरीरातील हिमोग्लोबिन व रक्ताची कमतरता दूर होते. तसेच पनीर प्रोटिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. Sanskruti Gaonkar -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे कारण या भाजीत जीवनसत्त्वे, प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात. आज मी तुमच्या सोबत पालक पनीर ची रेसिपी शेअर करते आहे. सरिता बुरडे -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#md माझी आई सगळेच जेवण छान बनवते. व्हेज नॉनव्हेज दोन्ही तिच्या हातचे सर्वच पदार्थ खाऊन मन तृप्त होते. पण त्यातल्या त्यात मला सर्वात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे पालक पनीर. माझ्या आईला फास्टफूड अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते नेहमी आम्हाला पौष्टिक कसे मिळेल याचा विचार जास्त करते. म्हणून तिच्या हातची पालक पनीर ही रेसीपी मला सर्वात जास्त आवडते. मी तिच्यासारखाच बनवण्याचा प्रयत्न केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
स्वादिष्ट पालक पनीर (Palak paneer recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन म्हणजे भावाबहिणीचा सुंदर सण.... असं म्हटलं जातं की कौतुक करणाऱ्या पेक्षा जो क्रिटिक असतो त्याच्या आयुष्यात आपल्याला जास्ती गरज असते कोणताही पदार्थ लहानपणापासून करायचे तेव्हा त्यामध्ये चुका काढण्यात सर्वात पटाईत असणारा माझा दादा आज मी जेव्हा एखादा पदार्थ सराईतपणे करते तेव्हा त्याचं कौतुक करायला मागेपुढे बघत नाही ,पदार्थ कुठला खास झाला नाही त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीची कमी असेल हे देखील तो मला सांगतो त्यामुळे आणि कदाचित त्यामुळेच माझ्या पाककृती या कलेमध्ये अधिक सुधारणा होत जाते ,तेव्हा आज रक्षाबंधन कॉन्टेस्ट निमित्त माझा भावाची मी बनवलेल्या रेसिपी पैकी सर्वात आवडीची रेसिपी पालक पनीर चला तर मग बघुया कशी बनवायची..... Prajakta Vidhate -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#पालक पनीर # बहुतेक सर्वांच्या आवडीचे # आज मी तेच पालक पनीर केले आहे . आणि त्या त घरी केलेल्या पनीरचाच वापर केलेला आहे.. Varsha Ingole Bele -
काजू,पनीर मसाला (kaju paneer masala recipe in marathi)
हॉटेल पध्दतीने भाजी म्हणलं की हमखास काजू पनीर वापरून आपण घरी खास प्रसंगी भाजी बनवितो म्हणूनच मी आज महावीर जयंतीनिमित्त घरी काजू पनीर मसाला ही भाजी बनवली बघू मग कशी बनवायची ते Pooja Katake Vyas -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 मधली १० वी रेसिपी आहे ती म्हणजे पालक पनीर । पावसाळ्यात सर्वानां पालक नेहमी मिळतेय ,पालकामध्ये लोह प्रमाण भरपूर असल्यामुळे पालकाची विविध रेसिपीस बनवता येते, आणि जवळजवळ सर्वांनचीच पालक आवडती हिरवी भाजी असते. अशीच सोपी आणि स्वादिष्ट पालक पनीर ची रेसिपी शिकूया. Jyotshna Vishal Khadatkar -
मेथी पालक चमन (methi palak chaman recipe in marathi)
#उत्तर जम्मू काश्मीरही भाजी करताना माझ्या मनात जरा भीती होती की मेथी मिक्सरमध्ये वाटल्यावर कडू चव येईल की काय भाजीची पण असे काहीही झाले नाही भाजीची चव खूप उत्तम आली घरी सर्वांना आवडली. Rajashri Deodhar -
कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)
#wd#Cooksnapमाझी रेसिपी मे डेडीकेट करते माझ्या आईला 🥰 पनीर सोबत आईच्या खूप आठवणी आहेततिनेच मला सगळ्यात पहिले पनीरची भाजी शिकवलीं ,व डेडीकेट करते माझ्या सर्व मैत्रिणींना😊😘आज मी भाग्यश्री ताई यांची कढाई पनीर ही रेसिपी कुक स्नॅप केली आज घरात पनीर होते व भाग्यश्री ताईंची रेसिपी बघितली छान वाटली म्हणून मी केली😊🌹🙏पनीर म्हंटले की लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या आवडीचे आहे 😋पनीर घरात केले की सगळेजण खुश होतात 🤗आज मी पनीरची भाजी थोडा बदल करून केली आहे घरात सगळ्यांना आवडली आणि खूप छान झाली तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा चला तर मग पाहूया कढाई पनीर रेसिपी Sapna Sawaji -
-
-
पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#EB2#WE2#विंटरस्पेशलरेसिपीजपनीर भुर्जी साठी मी नेहमी घरी तयार केलेले गाईच्या दुधाचे पनीर वापरते विकतचे पनीर वापरले तर ते खूप तेलकट होते त्यामुळे गाईच्या दुधापासून घरी तयार केलेले पनीर चवीलाही खूप छान लागते आणि खूप मोकळी पनीर भुर्जी ची भाजी तयार होते. आज मी तुम्हाला घरी पनीर कसे तयार करायचे आणि त्यापासून झटपट बनणारी टेस्टी आणि यम्मी अशी पनीर भुर्जीची रेसिपी इथे सांगणार आहे,चला तर मग बघुया😋 Vandana Shelar -
पालक-पनीर (palak paneer recipe in marathi)
#Healthydietपालक पौष्टिक आणि आरोग्यदायी, भरपूर पीएफ जीवनसत्त्वांनी परिपूर्ण आहे. पनीर हा देखील पौष्टिक आहार आहे. Sushma Sachin Sharma -
-
पनीर दो प्याझा (paneer do pyaza recipe in marathi)
नवऱ्याला आणि मुलांना आता या लॉकडाउनच्या काळात रोजच वेगळी डिश वेगळ्या भाज्या खायची सवय झालेली आहे तसं तर मी नेहमीच वेगवेगळे पदार्थ बनवत असते पण आता पूर्ण फॅमिली सोबत असल्यामुळे आणि रोजच घरी वेळ असल्यामुळे वेगवेगळ्या डिशेश ट्राय करायला मजाच येत आहे तर आजची ही भाजी सुपरहिट झालेली आहे तुम्ही पण करून बघा Maya Bawane Damai -
-
मटार पनीर भाजी (matar paneer bhaji recipe in marathi)
#EB2#W2थंडीमध्ये बाजारात ताजा मटार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो.इथे मी मटार घालून पनीरची भाजी बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
झटपट पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#़झटपट रेसिपी-आजचा मेणू मिस्टरांच्या आवडीचा आहे.रोजच्यापेक्षा काही तरी लवकर होणारं, पौष्टिक, रूचकर असा .......... Shital Patil -
-
पालक पनीर पराठा (Palak Paneer Paratha Recipe In Marathi)
#TBR टिफिन म्हटल कि पोळी भाजी सोबत पराठा तर आलाच. आज आपण स्टफ्ड पनीर पराठा बनवूयात. Supriya Devkar -
पनीर मशरूम भूर्जी (Paneer-Mushroom Bhurji Recipe In Marathi)
#cookpadturn6 पनीर भुर्जी आपण नेहमीच खातो पण त्यात मशरूमची चव असेल तर आणखीनच भुर्जी छान लागते चला तर मग आज आपण बनवूयात पनीर भुर्जी Supriya Devkar -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#लंचपालक पासून बनवूयात पालक पनीर. पालक आणि पनीर हे दोन्ही शरिराला आवश्यक असे घटक आहेत. Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या