चिली पोटॅटो (chili potato recipe in marathi)
कमी साहित्य आणि नवीन डिश
कुकिंग सूचना
- 1
बटाटे उकडयून सोल्युन ग्यावे
- 2
बेडगी मिरची 10 मिनिट बिज्यूंन मिक्सर ला वाटयून गायीवि
- 3
तेल तापयुन त्यात मोहरी टकयुन बटाटे थोडे परट्यून गयिवे
- 4
मिरची वाटलेली ट्यून, मीट टॅक्युन मिक्स करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हनी चिली पोटॅटो (honey chili potato recipe in marathi)
#GA4 #week3चायनीज या मिळालेल्या क्लूनुसार मी रेसिपी केली आहे.(चायनीज स्टार्टर) Rajashri Deodhar -
पोटॅटो चीलीमीली (potato chili milli recipe in marathi)
#tri बटाट्या पासुन कोणताही प्रकार केला तरी सर्वांनाच आवडतो. बटाट्ा लहान मुलांना तर खुप आवडतो. Shobha Deshmukh -
-
काॅर्न पोटॅटो उपमा (corn potato upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमा.उपमा नेहमी बननारा पदार्थ पण त्याला काही वेगळी चव आली तर. आज इनोव्हेटीव बनवाव म्हणून तयारी सुरू केली आणि मस्त डिश तयार झाली. नेहमीची मिरची किंवा लाल तिखट न वापरता शेझवान चटणी वापरून हा उपमा बनवला जबरी झाला. Supriya Devkar -
पोटॅटो चीज बॉल्स (POTATO CHEEES BALLS RECIPE IN MARATHI)
#myfirstrecepieकमीत कमी साहित्य मध्ये होणारी आणि लहान मुलांसोबत मोठ्यांना ही खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे. जेव्हढी बाहेरून दिसायला आकर्षक तेव्हढीच खाताना तोंडात विरघळून जाणार चीज लज्जत वाढवतं.. Priya Kulkarni Sakat -
पास्ता चिली (pasta chili recipe in marathi)
#पास्तानेहमी तर मी व्हाईट सॉस पास्ता बनवते आणि भरपुर चीज घालून आज माञ एक नवीन प्रकार खाऊन बघितला तो म्हणजे चायनीज पास्ता खूप दिवस झाले चायनीज खाल्ले नाही आज सहज आठवण आली की सोया चिली बनवून या तेथे पास्ता दिसला आणि विचार केला यालाच चायनीज फ्लेवर दिला तर सोया वडी च्या ऐवजी पास्ता वापरला आणि सुंदर पटकन झाली पण रेडी सर्वानी चाटून पुसून फस्त मी फस्ट टाईम करून बघितली ही रेसिपी सर्व बोलत आहे की अशीच पुन्हा बनवू या खुपच मस्त Nisha Pawar -
पनीर चिली (paneer chili recipe in marathi)
#GA4 #week4 # bellpaper. आजकाल स्टार्टर्स म्हटले की तोंडाला पाणी सुटते. मला तरी मेन कोर्स पेक्षा स्टार्टर्स च जास्त आवडतात. आधी स्टार्टर्स म्हटले की मंचुरियन, सूप्स, मसाला पापड हे खूप च कॉमन होते. पण आता हॉटेल्स मध्ये खूप सारी व्हरायटी पाहायला मिळते. त्यातलाच एक प्रकार म्हणजेच पनीर चिली. सिमला मिरची म्हटली की कोणालाही फारशी आवडत नाही. पण तीच सिमला मिरची पनीर सोबत अप्रतिम लागते .त्यात काही सॉस मिसळून. चला तर मग आज आपण पाहुयात पनीर चिली ची रेसिपी. Sangita Bhong -
-
हनी चिली पोटॅटो(झटपट) (honey chilli potato recipe in marathi)
#rbrमाझ्या मुलाचा व त्याच्या चुलत बहिणीनचा अजून एक आवडत चटपटीत पदार्थ म्हणजे हनी चिली पोटॅटो जो मी वेगळ्या पद्धतीने कमी वेळात करते तो सगळे भेटले की आवर्जून होतोच Charusheela Prabhu -
सोया चिली (soya chili recipe in marathi)
#ट्रेंडिंगसोया चिली ही एक अशी डिश आहे जी सर्वांनाच खूप आवडते कारण स्पायसी चमचमीत खाणे कोणाला नाही आवडणार 😋चला तर मग पाहूयात सोया चिली Sapna Sawaji -
पनीर चिली (Paneer Chili Recipe In Marathi)
#SSRश्रावण स्पेशल रेसिपीज.माझी आवडती डिश आहे.पनीर चिली हा सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे. Sujata Gengaje -
-
काँर्न पोटॅटो हांडवो (corn potato handve recipe in marathi)
#GA4 #week4 #Gujrati #Bakedगुजराती क्युझीन बद्दल बोलताना कोणत्या पदार्थाचा उल्लेख करावा चाट,फाटडा,बोंडे, कढी...... लीस्ट नुसती मारूतीच्या शेपटा प्रमाणे वाढतच जाते😊 पण ह्या प्रांताच्या खाद्यसंस्कृती बद्दल बोलताना खांडवी,ढोकळा आणि हांडवा ह्याचा उल्लेख अतिआवश्यक आहे. खरतर हा हांडवा म्हणजे भाज्या घालून केलेला कढईत किंवा डब्यात केलेला केकच. ह्यात विशेष करून दुधी भोपळा वापरून हांडवा बनवतात पण मी आज काँर्न ,भात,आणि बटाटा वापरून हा हांडवा बनवला. Anjali Muley Panse -
ब्रेड क्रम्स पोटॅटो बॉल्स (bread crums potato ball recipe in marathi)
घरी फ्रिजमध्ये ब्रेडच्या स्लाइस शिल्लक होत्या. तेव्हा त्याचे काय करावे , असा विचार करता करता , त्याला बारीक करून नवीन काहीतरी बनवावे, असा विचार केला आणि मग हे ब्रेडक्रम्स पोटॅटो बॉल्स तयार झाले! छान कुरकुरीत आणि चविष्ट झाले आहेत ते... करायला एकदम सोपी आणि उपलब्ध साहित्यात होणारे.... Varsha Ingole Bele -
सोपी फ्लाॅवर बटाटा भाजी (sopi flower batata bhaji recipe in marathi)
#GA4#week24#keyword_cauliflowerसोपी फ्लाॅवर बटाटा भाजी चवीला छान लागते डब्यात देण्यासाठी उत्तम. साहित्य कमी लागते.चला तर मग करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
फ्रिट्टेर्स चिली ड्राय (chili fritters recipe in marathi)
#अंडाम्हंटलं कि सर्वाना अंडा करी नाही तर अंडा चा ऑम्लेट किहवा भुर्जी आठवत। पण हि रेसिपी खास माज्या मुला साठी बनवली आहे। काही तरी नवीन आई नि बनवून दिल्या वर आणि खाल्या नंतर त्येच्या चेहर्या वर खुब आनंद झला। Rashmi Gupte -
चटपटीत तोंडली (tondali bhaji recipe in marathi)
तोंडल्यांचे बरेच प्रकार आपण भाजीच्या स्वरूपात किंवा तोंडले भात म्हणून सुद्धा करतो आज बनवलेले हे तोंडले अगदी कमी साहित्य आणि नवीन चवीचे झालेले आहेत Bhaik Anjali -
क्रिस्पी पोटॅटो फ्रिटर्स (crispy potato flitters recipe in marathi)
#GA4#week1Keyword- Potatoबटाटा हा भाज्यांमधील जोकर जो कशातही ॲडजस्ट होतो आणि अडचणीला कायम धावतो.बटाटा आमच्या घरात सर्वांचा फेवरेट म्हणूनच बटाट्यापासून आज थोडा नवीन प्रकार केला.हे कुरकुरीत भजी तुम्ही स्नॅक म्हणून खाऊ शकता. Deepti Padiyar -
पोटॅटो रवा नगेट्स (potato rava nuggets recipe in marathi)
#pe ...#पोटँटो_रवा _नगेट्स नासत्या साठी एक उत्तम प्रकार....लहान मोठ्यांना आवडैल असा आणी बरेच दिवस टीकणारा ... Varsha Deshpande -
Potato Manchurian
# बटाटासर्वांनाच आवडणारा आणि कशातही मिसळणारा असा हा बटाटा ..तर मग हयाची ' चायनीज डिश ' तो बनती ही हैं ! Vrushali Patil Gawand -
स्विट पोटॅटो मिल्कशेक (sweet potato milkshake recipe in marathi)
#GA4 #week4#milkshakeरताळे, रतनाळ किंवा स्विट पोटॅटो याचे अनेक पदार्थ बनवता येतात. खिर तर नेहमीच बनवतो मात्र मिल्कशेक ही अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक बनते. तसेच पोटभरीचा एक चागंलाच ऑप्शन आहे. Supriya Devkar -
-
सोया चिली मंचुरियन (soya chili manchurian recipe in marathi)
#GA4#week3#सोयामंचुरियन#chineseगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये chinese हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. सोयाबीन शाकाहारी साठी सर्वात महत्त्वाचा असा घटक आहे त्यापासून भरपूर प्रोटीन मिळते. सर्वात कमी आणि स्वस्त दरात प्रोटीन मिळण्यासाठी सोया हा सगळ्यांना परवडणारा असा घटक आहे. शरीरातील कॅल्शियम प्रोटीन ची कमतरता सोयाबीन पूर्ण करते ह्या सोयाबिन च्या बियांपासून तेल काढून मागे जे वेस्टेज उरते त्यापासून या वड्या तयार केल्या जातात या वड्यांचा उपयोग भाजी ,पुलाव, सलाद बऱ्याच पदार्थांमध्ये टाकून युज केला जातोमी गहू दळताना त्यात सोयाबीन बिया मिक्स करून पीठ तयार करून घेते जेणेकरून आहारात प्रोटीन चा समावेश होईल . सोयाबीन चा आरोग्यावर बरेच फायदेमी सोयाबीन मंचूरियन हा प्रकार तयार केला आहे जो मी शेफ रणवीर बरार यांचा बघितला होता मला त्यांची रेसिपी खूप आवडली म्हणून मी हा मंचूरियन हा प्रकार करायला घेतला त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या स्टेप्स फॉलो केल्या आणि खरंच खूप छान मंचुरियन तयारझाल Chetana Bhojak -
-
चीझ पोटॅटो बॉल्स विथ खोबऱ्याची चटणी (cheese potato balls with khobryachi chutney recipe in marathi)
#GA4 #week10#Cheeseउपवास असल्यावर सारखे गोड गोड खाऊन कंटाळा आला असेल आणि तुम्हाला डिश बघूनच भूक वाढवणारे आणि टेस्टी खावेसे वाटत असेल तर मस्त, चविष्ट आणि चटपटीत उपवास स्पेशल cheese potato balls नक्की करून बघा, ते नक्कीच आवडतील.चला तर मग बघुयात उपवासाचे चीझ पोटॅटो बॉल्स😘 Vandana Shelar -
उपवासाची स्वीट पोटॅटो टिक्की (sweet potato tikki recipe in marathi)
#GA4 #week11ही रेसिपी मी गोल्डन ॲप्रन ४ मधील स्वीट पोटॅटो हा किवर्ड शोधून बनविली आहे. उपवासाच्या दिवशी नवीन काही बनवायचे असल्यास स्वीट पोटॅटो टिक्की जरुर बनवून बघा. बनवायला सोपी आणि चविष्ट अशी टिक्की सर्वांना आवडेल.Gauri K Sutavane
-
ब्रेड चिली (bread chili recipe in marathi)
#GA4 #week7 साठी मी #breakfast हा कीवर्ड घेतलाय.ऑक्टोबर संपतच आलाय आणि थंडीची चाहूल लागतेय म्हणेपर्यंत पार गारठून व्हायला झालंय.थोडा वेळ लोळत पडू म्हटलं तरी सूर्यमहाराज आपल्या कामावर कधीचेच रुजू झालेले असल्याने जाग येतेच. आणि लगेचच कडाडून भूक लागल्याचं जाणवतं. अर्थातच आपण शक्य तितक्या लवकर दिवसाचा पहिला आहार, म्हणजेच न्याहरी करतो. ही न्याहरी हल्ली ब्रेकफास्ट या नावाने ओळखली जाते, म्हणून हाच शब्द कीवर्ड म्हणून घेतला.आणि इथे काश्मीर मध्ये वीज केव्हा गायब होईल याचा नेम नसल्याने विजेवर, मिक्सर वर अवलंबून असलेले पदार्थ बनवता येतीलच याची खात्री नसते. त्यातही लगेच पोटपूजा करावीशी वाटत असल्याने ब्रेड सारखा सख्खा मित्रच कामी येतो.आणि जरा वेगळ्या प्रकारे पेश केला की सर्वांनाच मजा येते, नाही का?चला तर, किचनमध्ये. अगदी १५ मिनिटात गरमागरम #ब्रेड चिली बनवूया, अगदी घरात असलेल्या थोडक्या गोष्टींमधून, कारण इतक्या सकाळी ना दुकानं उघडलेली असतात, ना मी कोणाला थंडीत काही आणायला बाहेर पिटाळणार आहे! Rohini Kelapure -
पोटॅटो वेजेस (potato wedges recipe in marathi)
#pe #पोटॅटो वेजेस.. जगभरात मोठ्या प्रमाणावर लागवड केलं जाणारं बटाटा हे पीक..आणि तेवढीच मोठ्या प्रमाणावर आवडीने खाल्ली जाणारी ही भाजी.. . ती मूळची दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि बोलिव्हिया देशांच्या सीमेवर असलेल्या अँडीज पर्वतातील आहे. सोळाव्या शतकात स्पॅनिश दर्यावर्दींनी ती युरोपात आणली. पोर्तुगिजांनी भारतात पश्चिम किनाऱ्याजवळच्या प्रदेशात बटाट्याची लागवड केली. बटाटा जरी मुळचा भारत देशातील नसला तरी भारत देशात सर्वाधिक जास्त खाल्ला जातो। जिथे कमी तिथे आम्ही या न्यायानुसार आपण रोज स्वयंपाकात बटाट्याचा उपयोग करत असतो. कधी एखादी भाजी कमी असेल तर पुरवठा होण्यासाठी तिच्यात बटाटा घातला जातो तर कधी भाजी आमटीत मीठ जास्त झाले असेल तर ते शोषून घेण्यासाठी बटाटा घातला जातो आणि मग बटाटा खारटपणा शोषून घेऊन त्या भाजीची किंवा आमटीची चव वाढवतो .. बटाटा भाजी न आवडणारी व्यक्ती निराळीच म्हणावी लागेल ..बटाट्यापासून तयार होणारे अक्षरशः शेकडो पदार्थ आहेत. त्यामुळे बटाटा भाजी ला सर्वांच्याच घरात कायम सदस्यत्व बहाल केले गेले आहे आणि हा सर्वांच्या अडीअडचणीला धावून येणारा अगदी जवळचा सदस्य आहे .चला तर मग आज आपल्यासाठी हा जवळचा सदस्य आपल्यासाठी आबालवृद्धांना आवडणारी एक चटपटीत रेसिपी घेऊन आलेला आहे ...पोटॅटो वेजेस.. Bhagyashree Lele -
पोटॅटो उत्तप्पा (potato Uttapam recipe in marathi)
#peब्रेकफास्टची ही झटपट होणारी इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे. आलू पराठा आणि उत्तप्पा याच कॉम्बिनेशन म्हणा ना हव तर. पण आलू पराठा सारखे लाटायला नको आणि उत्तप्पा सारखे पीठ आंबवणे देखील नको. अगदी सोप्या पद्धतीने लगेच होणारा पोटॅटो उत्तप्पा नक्की करून पहा. Shital Muranjan -
पास्ता पोट्याटो चिली मस्ती (pasta potato recipe in marathi)
#पास्ताआपल्या इंडियन लोकांचा पदार्थ हा बटाटा शिवाय अपूर्णच वाटतो.... आणि हा बटाटा आपल्या सर्वांना च अगदी प्रिय.... तर विचार केला पास्ता आणि बटाटा यांचं कॉम्बिनेशन करून काहीतरी डिश करावी .... आजकाल चायनीज डिश ला पण आपण सर्व खूप मिस करतोय तर मग पास्ता आणि बटाटा या दोघांची मी चायनीज मस्ती घडवून आणली... आणि आम्ही पण ती मस्ती करता करता फस्त केली.. Aparna Nilesh
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13798502
टिप्पण्या