दाल खिचडी रेसिपी (dal khichdi recipe in marathi)

#पश्चिम#महाराष्ट्र- दाल खिचडी ही महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. ही खूप पौष्टिक आहे. दाल खिचडी सर्वांनाच आवडते.
दाल खिचडी रेसिपी (dal khichdi recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- दाल खिचडी ही महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. ही खूप पौष्टिक आहे. दाल खिचडी सर्वांनाच आवडते.
कुकिंग सूचना
- 1
एक वाटी तांदूळ घेतले1/4 वाटी तूर डाळ घेतली हे स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून हिंग हळद मीठ घालून हे कुकरमध्ये शिजण्यासाठी लावले कुकरचे तीन शिट्ट्या केल्या. आणि भात शिजवून घेतला
- 2
एक कांदा चिरून घेतला अर्धा टोमॅटो घेतला एका पॅनमध्ये एक चमचा तेल घालून त्यामध्ये जीरे मोहरी, कढीपत्ता फोडणीमध्ये घातला एक चमचा आले-लसूण पेस्ट टाकली कांदा टोमॅटो टाकून हे सर्व चांगले परतून घेतले हिंग हळद धने जीरे पूड लाल तिखट घातले आणि हा भात चांगला परतून त्याची खिचडी बनवली
- 3
याप्रमाणे भाताची दाल खिचडी तयार केली ही चवीला खुपच छान लागते खाताना त्यावर तूप घेऊन खातात वरून कोथिंबीर घालतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#kr दाल खिचडी एक वेळचे पोटभर जेवण आहे.सर्वाचे आवडते आणि पौष्टिक पण. Reshma Sachin Durgude -
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र- साबुदाणा खिचडी ही खूप वेगवेगळ्या प्रकाराने बनवली जाते. ही सर्वांना च आवडणारी अशी रेसिपी आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हि बनवली जाते. Deepali Surve -
दाल खिचडी: (Dal Khichdi Recipe In Marathi)
#LCM1:पौष्टीक अशी ही मी मुगाची डाळ घेऊन दाल खिचडी बनवली आहे. Varsha S M -
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#GA4 #week7 खिचडी थीम नुसार मुगाची दाल,तांदूळ आणि टोमॅटो वापर करून डाळ खिचडी करत आहे... संध्याकाळच्या वेळी खिचडी केली की पचायला हलकी असते.! वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी किंवा भाज्या वापरून खिचडी करता येते. मुगाची डाळ आणि तांदळाची मऊसूत खिचडी आणि त्यावर साजूक तूप खूप छान लागते. दाल खिचडी ताकासोबत पण छान लागते.आजारी लोकांसाठी आणि म्हाताऱ्या साठी खिचडी छान असते. rucha dachewar -
दाल तडका रेसिपी (daal tadka recipe in marathi)
#लंच-5-आज मी इथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील दाल तडका रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
इडली सांबर रेसिपी (Idli Sambar Recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- इडली सांबर रेसिपी ही साऊथ इंडियन आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी आहे Deepali Surve -
मुगडाळीची मसाला खिचडी (moongdalichi masala khichdi recipe in marathi)
#kr खिचडी म्हणजे आपल्या भारतीयांचे वन पाॅट मिल आहे. हे अगदी खरं आहे. सर्वांना आवडणारी, झटपट होणारी, पौष्टिक, पोटभरीची अशी ही खिचडी.मी नेहमी मुगडाळीची पिवळी खिचडी बनवते.*मी आज सुवर्णा पोतदार यांची मुगडाळीची मसाला खिचडी बनवली. कूकस्नॅप केली. खूप छान झालेली. सर्वांना आवडली. Sujata Gengaje -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- मी आज अंडा करी केली आहे. अंडाकरी खूप वेगवेगळ्या प्रकारांनी बनवली जाते. Deepali Surve -
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी#खिचडीआमच्याकडे खिचडी हा पदार्थ आवडीचा तर मुळीच नाही , पण चालत की कधी कधी तर आज मी सर्वांना महतले मी आज दाल खिचडी बनवणार ,आणि ही खिचडी पण अशी नाही खात ह सर्व चांगलीं तरी वाली भाजी किवां चटणी पापड तरी पाहिजे सोबत तर चला आज बणवली च की मी दाल खिचडी आणि सर्वांना खूप आवडली Maya Bawane Damai -
खानदेशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4 #खानदेशी मसाला खिचडी... आता खिचडी ही वेगवेगळ्या प्रकारे केल्या जाते.. अगदी खानदेशात सुध्दा, प्रत्येक घरात वेगळ्या पद्धतीने केलेली असते खिचडी .मी ही अशीच केली आहे खिचडी... फक्त तिखटाचे प्रमाण कमी केले आहे ..😀 Varsha Ingole Bele -
दाल खिचडी तडका (dal khichdi tadka recipe in marathi)
#kr खिचडी ही प्रत्येक घरी बनतेच आणि अनेक प्रकारे बनवतात. मी मुग डाळ खिचडी बनवली आहे. अतिशय पौष्टिक व पचायला हलकी आहे. Shama Mangale -
उपमा रेसिपी (upma recipe in marathi)
#GA4 #week5मी आज येथे रव्याचा उपमा बनवला आहे. हा खाण्यासाठी हलका आणि पौष्टिक असा नाश्ता आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. Deepali Surve -
मकर संक्रांति मिक्स डाळ भाज्या खिचडी (mix dal bhajiya khichdi recipe in marathi)
#मकर#खिचडी#मकरसंक्रांतिस्पेशलखिचड़ीसंक्रांतित पूर्ण भारतभर प्रत्येक राज्यात बनवला जाणारा मुख्य पदार्थ खिचडी, सगळीकडे भरपूर धनधान्य शेतातून येतात ताजे दाणे या खिचडीत वापरतात, दाने ,भाज्या कडधान्ये टाकून खिचडी बनवली जाते, या दिवशी खिचडीत जेवणात बनवली जाते. ' वन पॉट मील 'असेही म्हणतात . नाही खाणाऱ्यांना खिचडी नाही खाणार असे काहीच ऑप्शन नाही यादिवशी शास्त्र आहे खिचडी खावी लागते असे सांगून खिचडी खाऊ घालता येते, पण एक मात्र खरं आहे या खिचडीचा आपण नेहमी बनवतो त्यापेक्षा खूप वेगळी लागते त्याचे कारण त्याच्यात आपण सगळे ताजे धान्य,भाज्या वापरतो . खिचडी नुसती खाल्ली नाही जात तर हे दान म्हणूनही दिले जाते ब्राह्मणांना खिचडी पैसे तिळगुळ असे बरेच संक्रांतित दान करण्याची पद्धत बऱ्याच पूर्वीपासून आहे .खिचडी बनवण्याचे बरेच प्रकार आहे गोड पद्धतीतही खिचडी बनवली जाते पोंगल, खीरान, असे बरेच नाव आहे गोड प्रकारच्या खिचडीचा .2017 मध्ये आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खिचडीला राष्ट्रीय खाद्यपदार्थ ची घोषना केली. Chetana Bhojak -
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#Cooksnap#दालखिचडीआज संडे स्पेशल संध्याकाळ दाल खिचडी रेसिपी कुकस्नॅप केली आहे चारूशीला प्रभू ताई यांची थोडा बदल करून रेसिपी बनवली आहे कशी झालीय बघूया. Jyoti Chandratre -
दाल बाटी (dal batti recipe in marathi)
#GA4 #Week25#Rajasthani हा कीवर्ड घेऊन मी राजस्थानची फेमस रेसिपी दाल बाटी बनविली आहे. दाल बाटी राजस्थानची पारंपारिक रेसिपी आहे. राजस्थानची खासियत दाल बाटी रेसिपी आहे. प्रत्येक प्रांताची पाहुणचार करण्याची पद्धत वेगळी, राजस्थानला आपण जेव्हा जातो तेव्हा अगत्याने आणि प्रेमाने खिलवतात हा पदार्थ दालबाटी. आपण ही दाल-बाटी घरच्या घरी सुद्धा करू शकतो. दाल बाटी करण्याच्या अनेक पद्धती आहेत, जसे की ओव्हनमध्ये,कुकर मध्ये, कढईमध्ये, किंवा आप्पेपात्रात अशा अनेक पद्धतीने करता येते. माझ्याकडे तंदूर ओव्हन असल्यामुळे मी त्यात बनवली आहे. माझ्या मुलींची खूप आवडती दाल बाटी रेसिपी आहे. आणि मी ज्या पद्धतीने केलेली आहे त्यामुळे दाल बाटी नरम साॅफ्ट होते आणि वयस्कर माणसांना खाण्यास योग्य आहे. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. Archana Gajbhiye -
मिक्स दाल खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7#week7#मिक्स दाल खिचडीही खिचडी आमच्याकडे बरेच वेळी बनते.यात महत्वाचे म्हणजे मसूर डाळ, मुग डाळ तुर व चणे दाल सोबतच गाजर,सिमला मिरची कांदा टोमॅटो ,आले लसूण शिवाय काळी मिरी कलमी व काजू आहे.हे एक वन पॉट मील म्हणता येईल.चवी मध्ये तर एक नंबर. Rohini Deshkar -
रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi recipe in marathi)
#kr खिचडीतील अनेक पौष्टिक घटकामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे खास करुन लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच हा एक उत्तम आहार आहे.पाहूयात चमचमीत रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडीची रेसिपी...😊 Deepti Padiyar -
"दाल का दुल्हा - दाल पिठौरी"(Dal Ka Dulha Recipe In Marathi)
#DR2"दाल का दुल्हा - दाल पिठौरी"यूपी बिहार पासून ते महाराष्ट्र गुजरात पर्यंत या डिश ची चर्चा असते. गुजरात मध्ये याला दाल ढोकली असं ही म्हणतात.आणि महाराष्ट्रात वरणफळ असे म्हणतात. एकंदरीत काय तर ही डिश सर्वत्र फेमस आहे तर...!!या मुळे तोंडची चव नक्कीच वाढते आणि थंडीमध्ये आवर्जून खावी अशी ही डिश...या हिवाळ्यात नक्की करून खाल्ली पाहिजे.बाहेरचा गारवा आणि हातात गरमागरम दाल का दुल्हा आणि फुलका... म्हणजे सोने पे सुहागा..!!❤️ Shital Siddhesh Raut -
डाळ खिचडी रेसिपी (dal khichdi recipe in marathi)
#लंच-1-साप्ताहिक लंच प्लॅनर मधील आज मी डाळ खिचडी रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
खान्देशी स्पेशल मसाला खिचडी (khandeshi special masala khichdi recipe in marathi)
#kr #वन पॉट मील खान्देश स्पेशल मसाला खिचडी हा खानदेशात अत्यंत लोकप्रिय आहे. जशी काही किलोमीटर अंतरावर भाषा बदलते त्याच प्रमाणे खिचडी ही विविध प्रकारच्या पाककृतीनी बदलत जाते. पण नाविन्य जपत खिचडी ही अत्यंत पौष्टिक आहार आहे. मस्त हिरवी कैरी , सोबत पापड, आणि कांदा बरोबर सर्व्ह करा... Vaishali Dipak Patil -
मसाला खिचडी (masala Khichdi recipe in marathi)
#kr# व्हेज मसाला खिचडी खिचडी ही वन पॉट मिल आहे. हलका आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे. आणि झटपट होणारा आहे. असाच मी सगळ्या भाज्या घालून ही मसाला खिचडी केली आहे. खूप छान टेस्टी अशी खिचडी झाली आहे. Rupali Atre - deshpande -
हेल्दी दाल खिचडी
# lockdown recipeरोज रोज छान छान खाऊन जरा पोटाला आराम म्हणून कमी वेळेत, पचायला ही हलकी अशी हि दाल खिचडी Dhanashree Suki -
मिक्स दाल खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7खिचडी एक one pot meal...पोटभरीची आणि एक पुर्णान्न....वेगवेगळ्या डाळी घालुन अजुन हेल्दी आणि टेस्टी होते....तर पाहुया मिक्स दाल खिचडीची रेसिपी... Supriya Thengadi -
हेल्दी दाल खिचडी
#lockdown recipeरोज रोज छान छान खाऊन जरा पोटाला आराम म्हणून कमी वेळेत, पचायला ही हलकी अशी हि दाल खिचडीDhanashree Suki Padte
-
मिक्स डाळ खिचडी (Mix Dal Khichdi Recipe In Marathi)
#RDR डाळ खिचडी ही विशेषता मूग डाळ किंवा तूर डाळ घालून बनवली जाते मात्र यामध्ये विविध डाळींचा जर समावेश असेल तर त्या डाळिमुळे खिचडीला एक वेगळी छान चव येते आज आपण अशीच वेगळ्या वेगवेगळ्या डाळिपासून खिचडी बनवणार आहोत Supriya Devkar -
कडाकणी (kadakni recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- नवरात्रीमध्ये महाराष्ट्रात घट बसवतात तेव्हा कडाकणी बनवतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी कडाकणी बनवतात. गव्हाचं पीठ आणि गुळ यांची पण काही भागामध्ये बनवतात. मी आज येथे रवा आणि मैदा यांची कडाकणी बनवली आहे. नवरात्रीमध्ये हि खूप ठिकाणी बनवली जाणारी रेसिपी आहे. Deepali Surve -
पुरणपोळी रेसिपी (puranpoli recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- पुरणपोळी हि सर्व ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. गुजरात मध्ये तुरीची डाळ आणि गुळ याची बनवतात. सांगली साईडला तेलाची पुरणपोळी बनवतात. मी चणाडाळ आणि गूळ याची पुरणपोळी बनवली आहे. Deepali Surve -
दाल बाटी (dalbatti recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थान#दाल बाटीहा पदार्थ राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश या भागात प्रसिद्ध आहे. दाल बाफले ही म्हणतात काही ठिकाणी. बनवण्याचा पद्धती ही काहीशा वेगवेगळ्या आहेत पण हा पदार्थ चवीला अफलातून लागतो. सोबत चुरमा असेल तर आणखीनच मजा येते. तंदूर, अवन,कुकर किंवा पॅन वापरून बनवता येतात. Supriya Devkar -
धाबा स्टाइल पंजाबी आलू पराठा (dhaba style panjabi aloo paratha recipe in marathi)
#उत्तर#पंजाब- आज मी धाबा स्टाइल पंजाबी आलू पराठा बनवला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आलू पराठा बनवला जातो. Deepali Surve -
सात्विक दाल - खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सैलसर सात्विक अशी दाल खिचडी! पौष्टिक,पचायला हलकी अशी ही खिचडी चवीलाही हलकी म्हणजेच कमी तिखट आहे. मूल जेव्हा नुकतंच ईतर अन्न खाण्यास सुरू करतं तेव्हा अशी सात्विक खिचडी आपण बऱ्याचदा करतो.आमच्याकडे यासोबत भाजलेला उडदाचा पापड हमखास केला जातो. गरमगरम दाल खिचडी व पापड हे combination म्हणजे अहाहा!कमी वेळेत झटकन होणारा हा पदार्थ चला पाहूया कसा करायचा! Archana Joshi
More Recipes
टिप्पण्या