पुरणपोळी रेसिपी (puranpoli recipe in marathi)

#पश्चिम#महाराष्ट्र- पुरणपोळी हि सर्व ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. गुजरात मध्ये तुरीची डाळ आणि गुळ याची बनवतात. सांगली साईडला तेलाची पुरणपोळी बनवतात. मी चणाडाळ आणि गूळ याची पुरणपोळी बनवली आहे.
पुरणपोळी रेसिपी (puranpoli recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- पुरणपोळी हि सर्व ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. गुजरात मध्ये तुरीची डाळ आणि गुळ याची बनवतात. सांगली साईडला तेलाची पुरणपोळी बनवतात. मी चणाडाळ आणि गूळ याची पुरणपोळी बनवली आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एक कप मैदा घेऊन त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि हळद घातली आणि त्याचा एक गोळा बनवला पंधरा मिनिटे बाजूला ठेवला.
- 2
एक वाटी चणाडाळ एक तास भिजत ठेवली होती नंतर ती कुकरला लावून शिजवून घेतली त्यातील सर्व पाणी काढून ती पॅनमध्ये एक वाटी गूळ घालून चांगली परतून घेतले नंतर हे सर्व सारण मिक्सर मधून फिरवून घेऊन त्याचे बारीक पुरण करून घेतले.
- 3
मैद्याच्या पिठाचा एक गोळा घेतला आणि त्यावर पुरणाचा एक गोळा ठेवून त्याची पुरणपोळी लाटण्यास घेतली
- 4
पुरण आणि मैद्याचा गोळा यांची पुरणपोळी लाटून घेतली आणि गॅसवर तवा ठेवून ती भाजून घेतले या प्रकारे सर्व पुरणपोळ्या करून घेतल्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कडाकणी (kadakni recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- नवरात्रीमध्ये महाराष्ट्रात घट बसवतात तेव्हा कडाकणी बनवतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी कडाकणी बनवतात. गव्हाचं पीठ आणि गुळ यांची पण काही भागामध्ये बनवतात. मी आज येथे रवा आणि मैदा यांची कडाकणी बनवली आहे. नवरात्रीमध्ये हि खूप ठिकाणी बनवली जाणारी रेसिपी आहे. Deepali Surve -
नागपुरी पद्धतीची पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#KS3प्रत्येक भागात वेगवेगळी पुरणपोळी असते नाशिक संगमेश्वर साईडला मोठी कडई चुलीवर पालथी घालून त्यावर मोठी पोळी भारतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये तेला वरच्या पोळ्या बनवतात सांगली कोल्हापूर भागात तर सातार भागात पिठावर ची पुरणपोळी बनवतात पुरणपोळी मध्ये गूळ वापरतात पण नागपूर मध्ये पुरणपोळी मध्ये साखर वापरली जाते तर मी तुम्हाला आज साखर वापरून पुरण पोळी बनवून दाखवणार आहे Smita Kiran Patil -
दाल खिचडी रेसिपी (dal khichdi recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- दाल खिचडी ही महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. ही खूप पौष्टिक आहे. दाल खिचडी सर्वांनाच आवडते. Deepali Surve -
महाराष्ट्रीयन पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#HSRमहाराष्ट्राची आन बान आणि शान असलेली पुरणपोळी ही प्रत्येक सणाचे आकर्षण! मऊसूत पुरणाने गच्च भरलेली , सोनसळी रंगाची , नाजूक किंचित जाडसर लाटलेली पोळी जेव्हा तव्यावर साजूक तुपात खमंग भाजली जाते ना तेव्हा त्या खरपूस सुवासाने घरातील कोपरा ना कोपरा मंगलमय होऊन जातो! पुरणपोळी म्हणजेच आनंदोत्सव हे जणू महाराष्ट्रात समीकरण ठरलेलेच ! बरेच लोक असे मानतात की, "मराठी पुरणपोळी रेसिपी"ची मूळ सुरूवात महाराष्ट्र राज्यामध्ये झाली.कदाचित " महाराष्ट्रीयन पुरण पोळी "या जगापासून अस्तित्वात आहे. महाराष्ट्र तसेच गुजरात आणि गोवा ही गोड पोळी तयार करण्यासाठी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.चला तर मग पाहूयात खमंग साजूक तुपातील पुरणपोळी. Deepti Padiyar -
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र- साबुदाणा खिचडी ही खूप वेगवेगळ्या प्रकाराने बनवली जाते. ही सर्वांना च आवडणारी अशी रेसिपी आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हि बनवली जाते. Deepali Surve -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#HSR#पुरणपोळी म्हणजे आमच्या घरात आवडीचा गोड पदार्थ ,माझ्या मुलांचा तर फार .तसे महाराष्ट्रीयन लोकांच्या सर्व देवी देवताच्या नैवेद्यात तिचे अन्यन्य साधारण महत्व आहे.होळी नी पुरणपोळी नाही असे होती नाही महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आवर्जून केला जाणारा पदार्थ माझ्या हातची पुरणपोळी आमच्या घरात एकदम आवडती.बघा तर कशी करायची आवश्य करून बघा एकदम मऊसूत होते. Hema Wane -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #नैवेद्य नैवेद्य म्हणला कि सगळ्यात आधी येते ती पुरणपोळी. मग तो कोणताही सण असो, पूजा असो कि कोणताही धार्मिक कार्यक्रम असो पुरणपोळी पाहिजेच. महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी परफेक्ट जमणे पण एक उत्तम गृहिणी पणाचे लक्षण समजले जाते कारण ही पुरणपोळी बनवणे खूप किचकट आणि वेळखाऊ आहेच शिवाय निगुतीने करायचा पदार्थ आहे. पण एकदा का ही पुरणपोळी नीट जमली कि खाणारा तृप्त आणि करणारा ही समाधानी. Shital shete -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#पुरणपोळीगणपती बाप्पांच्या आगमनानंतर काही घरांमधे गौराई मातेचे आगमन होते. काही ठिकाणी एक उभी गौरी असते, तर काही ठिकाणी दोन उभ्या असलेल्या गौरी असतात. काही ठिकाणी फक्त मुखवट्याच्या गौरी असतात. कोणी गौरी मातेला पंचकक्वान्नाचा नैवेद्य दाखवतात. काही ठिकाणी गौरीला नाॅनव्हेजचा नैवेद्य पण दाखवला जातो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. पण गौरी मातेच्या प्रसादामधे प्रामुख्याने पुरणपोळीचा नैवैद्य दाखवतात. आमच्या कडे गणपती बाप्पांच्या बरोबरच गौरी येतात आणि गणपती बाप्पांच्या बरोबर जेऊन माघारी जातात. मी पुरणपोळी बनवली त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#पुरणपोळीखरंतर गौरीला आमच्याकडे वडे, काळ्या वाटाण्याचे सांबार, खीर वगैरे असा नैवेद्य असतो. आज मी चणाडाळ आणि मुगडाळ मिक्स करून पुरणपोळ्या बनविल्या. Deepa Gad -
पुरणपोळी विदर्भ (puran poli recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रइंडियन क्युजन मास्टरशेफ चैलेंज मध्ये मी महाराष्ट्र निवडून पुरणपोळी बनवलीआहे. होळी म्हणजे पुरणाची पोळी 🤤 पण खरं सांगू का पुरण किंवा पुरणाची पोळी याची डिमांड वर्षभर वेगवेगळ्या सणाला असते .जसा होळीला पूरणपोळी करतात .पोळ्यालाही पुरणपोळी करतात. पुरणाचा नैवेद्य असतो. काही ठिकाणी वडा पुरणाचा नैवेद्य असतो.पुरणाची पोळी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती वापरून पुरणपोळी केली जाते . जसं जळगावमध्ये हातावर पोळी करून उलट्या माठावर किंवा घमेल्यावर पुरणपोळी करतात. आणि पातळ असते ती पोळी. पश्चिम महाराष्ट्रातही पुरणपोळी पातळ असते मग त्या पुरणपोळी बरोबर खाण्यासाठी दूध किंवा कटाचीआमटी , नाहीतर सरळ तुपाची वाटी घ्यायची. आणि इकडे विदर्भामध्ये पुरणाची पोळी जाड असते. पेढ्या सारखं सोफ्ट पुरण असतं. आणि तुपासोबत ,तूप लावून खायचं.. आता तुम्ही म्हणाल की तूप पुरणपोळी करतानाही टाकला. पुरणपोळी झाल्यावरही तूप टाकलं . कसं असतं ना काही पदार्थांना जे लागतं ते लागतं.तुम्ही प्रमाण कमी-जास्त करू शकता.असे हे पुरणाचे चे प्रकार आणि लाड आहेत. Roshni Moundekar Khapre -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
पुरणपोळी#HSRHOLI RECIPESहोळी रे होळी पुरणाची पोळी....होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नेवैद्य महत्त्वाचा मानला जातो. होळीच्या दिवशी महाराष्ट्रीय घरामध्ये पुरणपोळी केली नाही असं सहसा होत नाही. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही ही घरच्या घरी पुरण पोळी बनवू शकता, मग वाट कसली पाहताय लागा तयारीला आणि करा ही होळी पुरणपोळीसोबत साजरी! Vandana Shelar -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र# पुरणपोळीसर्वांची आवडती पुरणपोळी आज मी बनवली आहे. Gital Haria -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळीआंब्याचा सीजन किंवा पाहुणचार म्हटला की खान्देशात हमकास बनवली जाती ती डाळ आणि गुळ घातलेली पुराण पोळी. चूल आणि खापरेवरीची पुरणपोळी खायची मज्जाच काही वेगळी आहे. पण जर खापर नसेल तर आपण तव्यावरही छान पुरणपोळी बनवू शकतो. Deveshri Bagul -
साटा / स्वीट मठरी रेसिपी (saata recipe in marathi)
#पश्चिम#गुजरात खस्ता साटा किंवा स्वीट मठरी हि रेसिपी गुजरातची पारंपरिक गोड पदार्थ आहे. मी हि रेसिपी प्रथमच बनवली आहे. खूपच खस्ता आणि खुसखुशीत असा तयार होतो. Rupali Atre - deshpande -
पुरणपोळी
#पश्चिम #महाराष्ट्रपुरणपोळी म्हणजे महाराष्ट्र लोकांचे पंच पक्वान्न असल्या सारखे जेवण. बहुतेक प्रत्येक सणाला पुरणपोळी हवीच. मग होळी असो नाहीतर पाडवा असो, नाहीतर गौरी गणपती असो. सगळ्यात स्पेशल मेनू दिपाली महामुनी -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11पुरण पोळी, एक आपली रेसिपी, आपल्या महाराष्ट्रीय समृद्ध संस्कृतीतले आणि विस्तृत खाद्यसंस्कृतीतले एक खमंग पान. ही रेसिपी इतकी आपली आहे की महाराष्ट्राला पुरणपोळीचा जिओ टॅग मिळायला हवा. तुम्ही आपल्या पद्धतीच्या अनेक रेसिपी बनवू शकत असालात तरी पुरणपोळी हा एक सर्वमान्य मापदंड आहे. पुरणपोळी करता आली म्हणजे मराठी पद्धतीचे जेवण बनविण्याची बॅचलर्स डिग्री मिळण्यासारखे असते."होळी रे होळी, पुरणाची पोळी..." अशी आरोळी प्रसिद्धच आहे. पण पुरणपोळी होळीपुरता मर्यादित नाही. पाडवा असो वा पोळा, गौरी-गणपती असो वा कृष्ण, जिथे कुठे सर्वोत्तम गोड पदार्थाचा नैवेद्य दाखविण्याची इच्छा होइल, किंवा गृहिणीला आपले कसब दाखवून कुणा खास पाहुण्यांचे स्वागत करायचे असेल तर पुरणपोळी सारखा पर्याय नाही.पुरणपोळ्या विकत मिळत असल्या तरी तो अगदीच अडचणीत सापडलेल्यांसाठी शेवटचा पर्याय असू शकतो. पण पुरणपोळी बनविण्याची नाही तर ती साजरी करण्याची गोष्ट आहे. आदल्या रात्री डाळ भिजत घालण्यापासून याची सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी ती डाळ उकडणे, त्यात गूळ घालून शिजवणे, पुरण यंत्रातून त्याचे पुरण करणे, हे सगळे लाड आधी पुरवावे लागतात. घाटण्याचा, पुरण यंत्र फिरविण्याचा नाद स्वयंपाकघरात घुमायला हवा. पुरणाच्या गोळ्यांचा आणि मऊ पिठाचा स्पर्श हाताला व्हायला हवा. अलगद, मायेने पण सराईतपणे लाटणे गोळ्यावरुन फिरायला हवे. तव्यावर फुगलेल्या पुरणपोळीवर साजूक तुप लावतानाचा सुगंध घरभर दरवळायला हवा. आणि इतके सारे होऊन पुरणपोळी खाण्यासाठी मन आतुर झाले असताना आधी देवाला नेवैद्य दाखवेपर्यंत वाट पहाणे देखील आले. तेव्हा कुठे ही सेलिब्रिटी आपल्या पानात अवतरते. सादर आहे ही आपली मराठमोळी रेसिपी... Ashwini Vaibhav Raut -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि अप्पे सोन्याच्या पावलांनी मोत्याच्या पावलांनी हळदी कुंकवाचे लेण घेऊन गौराई आली. पहिल्या दिवशी गौराईची स्थापना केली जाते मग दुसऱ्या दिवशी गौराई ना महानैवेद्य दाखविले जाते,महा नैवेद्यात विविध पदार्थ बनविले जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे पुरणपोळी तर पाहूयात पुरणपोळीची पाककृती. Shilpa Wani -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#MWK सुट्टी म्हणून माझा नातू इथे आहे.त्याला गोड, पुरणपोळी खुप आवडते.त्याची फर्माईश आणि आठवडा अखेर काही तरी वेगळे म्हणून पुरणपोळी केली. Pragati Hakim -
पुरणपोळी व कटाची आमटी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक पुरणपोळी हि प्रत्येक गावची आठवण असते. तसेच कटाची आमटी तर कोल्हापुर महारष्ट्रा त गावोगावी बनवतात. सर्वानांंच पुरणपोळी खायला आवडतेच Kirti Killedar -
पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi)
#आई#मदर्स डे स्पेशल माझ्या लाडक्या आईसाठीआई साठी बोलावतरी काय जेवढे बोलू तेवढे कमीचआईने हे जग दाखविले हाताला धरून चालायलाशिकवले छान छान बोलायला शिकवले तिने आपल्याला काय पाहिजे ते सर्व दिले पण आपण तिला कधी विचारले नाही आई तुला काही पाहिजे का आणि तिने ही काही मागितले नाही पण आपणकधी तिला विचारलं की आई तुला काय हवय कातर तिचे ऊत्तर नेहमी एकच नाही मला काही नकोपण मि ठरविले ह्या मदर्स डे ला तिला काही तरीस्पेशल आणि तेही तिच्या आवडीचे माझ्या आईलापुरणपोळी खुप आवडते मग मि ठरविले आईलापुरणपोळी भेट द्यायची म्हणून आईसाठी खास पुरणपोळी. Sangeeta Kadam -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळी हा नैवेद्य अनेक पूजा कार्याला बनवतात Deepali Amin -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळी हा महाराष्ट्रात बनणारा एक गोड व महत्त्वाचा खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रात होळी, बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात. याशिवाय दिवाळीच्या लक्षमीपूजनाला किंवा नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. विशेषत: होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते. धामि॔क पंरपंरेत पुरणपोळीला फार महत्त्व आहे. लहान मुले आणि वयोवृद्ध लोक सुद्धा पुरण पोळी आवडीने खातात .तसेच गणपती बरोबर गौरी आल्या की त्यांनाही पुरणपोळी लागतेच. म्हणून खास गौरींसाठी हा पुरणपोळीचा नैवेद्य. Prachi Phadke Puranik -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी महाराष्ट्र चा पारंपारिक पदार्थ. असा म्हणतात हा सहज जमत नाही आणि जमलं तर सुगरणच झाली म्हणा ती व्यक्ती. असा हा पदार्थ माझ्या रेसीपीबुक मध्ये असणे म्हणजे माझी रेसीपीबूक परिपूर्ण वाटेल. चला करूया पुरणपोळी. Veena Suki Bobhate -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 माझ्या घरात सणासुदीला गोडधोडाचा स्वयंपाक बनतो. त्यात पुरणपोळी म्हणजे लहानापासून मोठ्यांपर्यंत आवडणारा पदार्थ म्हणूनच तुमच्या सोबत पुरणपोळी ची रेसिपी शेअर करत आहे. Sushma Shendarkar -
पुरणपोळी रेसिपी (puran poli recipe in marathi)
#hrपुरणपोळीला महाराष्ट्रत महत्त्वाचा गोड खाद्यपदार्थ मानला जातो. होळीच्या दिवशी देवाला पुरणपोळी नैवेद्य दाखवितात तसेच होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो.महाराष्ट्रात गुढीपाडवा,मकर संक्रांत,होळी, बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात.याशिवाय दिवाळीच्या लक्षमीपूजनाला किंवा नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. विशेषत: होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते nilam jadhav -
उपमा रेसिपी (upma recipe in marathi)
#GA4 #week5मी आज येथे रव्याचा उपमा बनवला आहे. हा खाण्यासाठी हलका आणि पौष्टिक असा नाश्ता आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. Deepali Surve -
मराठवाडा रेसिपी पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#KS5 साजुक तुपाने माखलेली पुरणपोळी आणि सोबत आमरस हे कॉम्बिनेशन म्हणजे तोंडात टाकताच स्वर्ग सुखाची अनुभूती. तसे तर पूर्ण महाराष्ट्रात पुरणपोळी प्रसिद्धच आहे परंतु मराठवाड्यात पुरणपोळीचे प्रस्थ जरा जास्तच आहे आणि विशेष म्हणजे मराठवाड्याच्या पुरणपोळी मध्ये मैदा किंवा रवा वापरत नाहीत पूर्ण गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवतात. प्रत्येक सणावाराला किंवा शुभकार्यात पुरणपोळीचे स्थान अग्रगण्य आहे चला तर मग पाहूया आपण त्याची रेसिपी. Ashwini Anant Randive -
डाळव्याची पुरणपोळी (Dalvyachi Puran Poli Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK#माझी आवडती रेसिपी पुरणपोळी मला खुप आवडते..आज दसरा आहे आणि आमच्याकडे पुरणपोळी चा नैवेद्य असतो..आज मी वेगळ्या पद्धतीने पुरणपोळी बनवली आहे.. डाळ न शिजवता डाळव्याची पुरणपोळी बनवली आहे.. मस्त मऊ लुसलुशीत होते.. लता धानापुने -
गुजराती रवा आणि दुधी भोपळा हांडवो रेसिपी (handavi recipe in marathi)
#पश्चिम#गुजरात- गुजरातमध्ये हांडवो ही रेसिपी खूप वेगळ्या- वेगळ्या पद्धतीने बनवतात. आज मी येथे रवा आणि दुधी भोपळ्याची रेसिपी बनवली आहे.हांडवो हा पदार्थ खाण्यासाठी खूपच पोस्टीक आणि छान आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा आवडतो. Deepali Surve -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
होळी स्पेशल पुरणपोळी#HSR होळी दिवशी होळी ला खास रपुरणपोळीचाच नैवेध असतो. व सोबत मसाले भात, पालक भजी, सार , बटाटा भाजी हे सर्व आलेच. तेंव्हा पुरणपोळी करुया. Shobha Deshmukh
More Recipes
टिप्पण्या