खजूर मिल्क शेक (khajoor milkshake recipe in marathi)

Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320

#GA4 #week4
खज़ूर मिल्क शेक या आठवड्यातील चँलैंज़ मधून मी मिल्क शेक हा क्लू घेऊन खज़ूर मिल्क शेक बनवले आहे.

खजूर मिल्क शेक (khajoor milkshake recipe in marathi)

#GA4 #week4
खज़ूर मिल्क शेक या आठवड्यातील चँलैंज़ मधून मी मिल्क शेक हा क्लू घेऊन खज़ूर मिल्क शेक बनवले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 ग्लासदूध
  2. 7-8सीडलेस खज़ूर
  3. 1 टेबलस्पूनपीठी साखर
  4. 1/2 टिस्पून वेलची पावडर
  5. 1-2आइस क्यूूूब

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम ज़्यूसरच्या भांड्यात सिडलेस खज़ूर घ्यावेत

  2. 2

    आता त्यात पीठी साखर,वेलची पावडर व आइस क्यूब घालून एकदा मिक्सर फिरवून घ्यावा नंतर त्यात दूध घालावे

  3. 3

    आता पुन्हा मिक्सर फिरवून घ्यावा म्हणज़े मिश्रण एकज़ीव होईल

  4. 4

    तयार झाले आपले झटपट टेस्टी खजूर मिल्क शेक.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320
रोजी

Similar Recipes