डोसा (dosa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
चार ते पाच तास उडदाची डाळ आणि तांदूळ भिजत घालावे. त्यामध्ये एक चमचा मेथी दाणे घालावे. डाळ तांदूळ भिजल्यानंतर ते मिक्सर मधून बारीक करून घ्यावे.
- 2
हे मिश्रण परत चार ते पाच तास आंबवण्याच्या प्रक्रिया साठी ठेवावे. त्यानंतर तव्यावर तेल आणि आणि मिठाचे पाणी घालून डोसे तयार करून घ्यावे.
- 3
हे डोसे सांबार आणि आलूच्या भरीता बरोबर खूप छान वाटतात. आणि सोबत चटणी असली की, डोसा ची लज्जत अधिकच वाढते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
डोसा (dosa recipe in marathi)
#GA4 #week3Dosa हा की - वर्ड वापरुन मी आज साऊथ इंडियन डोसा बनवला आहे.सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे आमच्या घरी. Shilpa Gamre Joshi -
-
-
-
म्हैसूर मसाला डोसा (maysore masala dosa recipe in marathi)
#GA4 #week3#dosa डोसा हा word GA 4 puzzle मधून ओळखला तेव्हाच ठरवले आपला हातखंडा असलेली म्हैसूर मसाला डोस्याची रेसिपी करायची. म्हणून सोपी ,सुटसुटित डोस्याची रेसिपी सगळ्यांसाठी.... Supriya Thengadi -
डोसा फुल मिल (dosa recipe in marathi)
#GA4 #week3#Dosaडोसा तर सगळ्यांचा आवडता आहे, आमच्या कडे महिन्यातून एकदा तरी डोसा बनवून होतो, त्याचीच माझी स्वतः ची ही रेसिपी. आवडते काय ट्राय करून पाहा. Pallavi Maudekar Parate -
-
म्हैसूर सादा डोसा (mysore sada dosa recipe in marathi)
#GA4#week3#dosaमैसूर सादा आमच्याकडे खूप आवडतो सगळ्यांना म्हणून नेहमी केला जातो मोलगापुदी व नारळाच्या चटणी बरोबर खूप मजा येते खायला Charusheela Prabhu -
क्रिस्पी आलू मसाला डोसा (aloo masala dosa recipe in marathi)
#GA4 #Week3#Dosa Roshni Moundekar Khapre -
-
-
मसाला डोसा (masala dosa recipe in marathi)
#GA4 #WEEK3Dosaडोसा तसा बर्याच वेळा केला जातो घरी. कारण घरी सर्वाना आवडतो. आणि एक चेंज म्हणून चांगला आहे नाश्त्याला. या आधी पोस्ट केलाय मी आणि GA च्या निमित्ताने पुन्हा पोस्ट करतेय. कुरकुरीत खमंग मसाला डोसा. Veena Suki Bobhate -
-
कुरकुरीत डोसा (dosa recipe in marathi)
#GA4#week3#keyword_dosaसाऊथ इंडियन पदार्थ हे सगळ्यांचेच आवडते असतात....चव उत्तम,पचायला हलके सकाळी नाश्त्याला उत्तम पोटभरीचा पदार्थ...कुरकुरीत डोसा... मुल कुरम.. कुरम करून तसेच फस्त करतात..... Shweta Khode Thengadi -
-
-
-
-
चीजी शेजवान डोसा (Cheesy schezwan dosa recipe in marathi)
पटकन होणारा टेस्टी डोसा. शेजवान व चीज मुळे अतिशय टेस्टी डोसा होतो Charusheela Prabhu -
-
तांदळाचा पिठाचा डोसा (tandulacha dosa recipe in marathi)
#GA4 #week3मी #Dosa हा कीवर्ड घेऊन तयार केली ही सोप्पी रेसिईपी. ह्या डोस्याला बेळगाव कडे कायरोळी असेही म्हणतात Minal Naik -
-
-
-
पेपर डोसा (paper dosa recipe in marathi)
#GA4 #week3 आपल्या कूकपॅड मधील वर्षांजी यांची डोस्या ची रेसिपी मी कूकस्न्याप केली आहे. Sushma Shendarkar -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week3 डोसा हा प्रकार खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो आज मी रवा डोसा केला आहे Deepali Surve -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13820514
टिप्पण्या