सफरचंद मिल्क शेक (apple milkshake recipe in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#GA4 #Week8 #मिल्क ह्या किवर्ड नुसार सफरचंद मिल्क शेक बनवला आहे. आता हल्ली कमी व पोटभरीचे खाणे हवे असते त्यासाठी हा शेक अतिशय पौष्टिक आहे.

सफरचंद मिल्क शेक (apple milkshake recipe in marathi)

#GA4 #Week8 #मिल्क ह्या किवर्ड नुसार सफरचंद मिल्क शेक बनवला आहे. आता हल्ली कमी व पोटभरीचे खाणे हवे असते त्यासाठी हा शेक अतिशय पौष्टिक आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटं
2सर्व्हिन्ग
  1. 2 कपदुध
  2. 100 ग्रॅमसफरचंद
  3. 2 टीस्पूनसाखर
  4. 3 टीस्पूनमध
  5. 1/4 टीस्पूनदालचिनी पुड
  6. 3 टीस्पूनकाजू तुकडे
  7. 3 टीस्पूनबादमपूड

कुकिंग सूचना

10 मिनिटं
  1. 1

    सफरचं धुवून घ्यावे. चांगले असल्यास सालासकट नाहीतर साल काढून घ्या. त्याचे काप करुन घ्या. ते मिक्सर मध्ये घालून घ्या.

  2. 2

    एक एक करत त्यात बदाम, काजू, दालचिनी, मध घालावे. थोडेकाजू व बदाम वरून डेकोरेशन साठी ठेवून द्या.

  3. 3

    मिक्सर मधून फिरवून मस्त हा सफरचंद मिल्क शेक तयार होतो.ग्लास मध्ये काढून वरून काजू बदाम घालून डेकोरेशन करून सर्व्ह करा. अतिशय हेल्दी व यम्मी होतो घरचे एकदम खुश व पाहुणे देखील.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes