खांडवी (kandavi recipe in marathi)

Mandakini Chaudhari
Mandakini Chaudhari @cook_21345390

खांडवी (kandavi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीबेसन पीठ
  2. 2.50 वाटीताक
  3. 1/4 टीस्पूनहींग
  4. 1/4 टीस्पूनहल्दी
  5. 1 टीस्पूनमोहरी
  6. चवीनासुर मीठ
  7. 2 टीस्पूनखिसलेले खोबर
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 2 टीस्पूनतेल

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    बेसना मधे हळद हींग चवीनासुर मीठ ताक सर्व वस्तु एक जीव करावे.

  2. 2

    नंतर कुकर मधे पाणी टाकावे बनवलेले मिश्रण भाड्यात टाकावे वरती झाकन ठेवावे कुकर मधे ठेवुन 5/6 सीटी होउ द्यावी.

  3. 3

    नंतर कुकर मधुन काडावे व ते मिश्रण परत हलवुन घ्यावे व उल्ट टाटाला तेल लावुन ते मिश्रण त्यावर पसरुन घ्यावे 20 मिनटा पर्यन्त ठेवावे मग लाम काप करून नंतर रोल बनवाने मग मोहरी ची फोडनी करावी खोबरे व तिखट वरतुन टाकावे

  4. 4

    आमची गुजरातची खास खांडवी रेसिपी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mandakini Chaudhari
Mandakini Chaudhari @cook_21345390
रोजी

Similar Recipes