गुजराती कढी (gujarathi kadhi recipe in marathi)

Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
Mumbai

गुजराती कढी (gujarathi kadhi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 1 लिटरताक
  2. 4 टीस्पूनबेसन पीठ
  3. 1/4 टीस्पूनसाखर
  4. 1/4 टीस्पूनमीठ
  5. 4 टेबलस्पूनतेल
  6. 2 टीस्पूनमेथी दाणे
  7. 1 इंचअद्रक
  8. 1 टेबलस्पूनजीर, मोहरी
  9. 5-6कढीपत्ता
  10. 2-3हिरवी मिरची
  11. 3-4लवंग
  12. 1 इंचदालचिनी
  13. 1 टीस्पूनहिंग

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम ताक मध्ये बेसन पीठ, साखर, मीठ गुठळी न पडू देता छान एकत्रित करा.

  2. 2

    कढई मध्ये तेल गरम त्यात जीर, मोहरी, अद्रक कुटून टाका. नंतर त्यात हिरवी मिरची, कढीपत्ता, दालचिनी, मेथी दाणे, लवंग टाका व परतुन झाल्यावर लगेच ताकाचे मिश्रण टाका.

  3. 3

    छान उकळी येऊ दया. व गॅस बंद करून चपाती कढी, भात, भाजी खायला घ्या. ही गुजराती कढी खूपच छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes