तांदूळ पिठाची शेव भुजीया (tandul pithachi shev bhujiya recipe in marathi)

खूप सारे तांदळाचे पीठ होते.मग विचार केला की यात बेसन, बटाटा घालून शेव करून पहावी.आणि इतकी छान झाली की सगळ्यांना आवडली.शेव करतांना आपण सहसा बेसन पीठाचाच विचार करतो.पण एखादे वेळी जर बेसन कमी असेल तर अशी शेव करून पहा.
तांदूळ पिठाची शेव भुजीया (tandul pithachi shev bhujiya recipe in marathi)
खूप सारे तांदळाचे पीठ होते.मग विचार केला की यात बेसन, बटाटा घालून शेव करून पहावी.आणि इतकी छान झाली की सगळ्यांना आवडली.शेव करतांना आपण सहसा बेसन पीठाचाच विचार करतो.पण एखादे वेळी जर बेसन कमी असेल तर अशी शेव करून पहा.
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ पीठ व बेसन एकत्र करून बारीक चाळणीने चाळून घ्या.जीर, मीरे, ओवा तिन्ही मिक्सर मधे पावडर करुन घ्या.कडक तेलाचे मोहन घालावे.चवीनुसार मीठ घालावे.अर्धा टी स्पून हळद घालावी.उकडलेले बटाटे किसणीवर किसून घ्या
- 2
हे सगळे आवश्यकतेनुसार पाणी घालून भिजवून घ्या.
- 3
शेव पाडण्याच्या सो-यातून बारीक शेव पाडून तळून घ्या.खुप छान कुरकुरीत शेव तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तांदळाच्या पिठाची कुरकुरीत खेकडा भजी (tandul pithachi bhaji recipe in marathi)
#तांदूळ पावसाळ्यात आपल्याला भजी खायला खूप आवडतात.आपण नेहमी बेसन पीठ वापरून भजी करतो. पण जर आपण तांदळाचे पीठ वापरून भजी केली तर ती चव च निराळी. Sangita Bhong -
मिक्स पिठाची बटाटा पुरी (mix pithachi batata puri recipe in marathi)
#pe खरंतर या पुऱ्या आमच्याकडे दिवाळीत रोज करतात आणि त्या दह्या बरोबर किंवा घट्ट वरना बरोबर खातात पण मी मागे एकदा यात बटाटा घालून करून बघितल्या तर खूपच सुंदर लागतात चला तर मग पाहूया याची रेसिपी..... Ashwini Anant Randive -
तांदळाच्या पिठाची शेव (Tandulachya Pithachi Shev Recipe In Marathi)
तांदूळ रेसिपी कूकस्नॅप यासाठी मी अंजिता महाजन यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.या रेसिपी मध्ये मी थोडासा बदल केला आहे. पालक नसल्याने तसेच ताजा पुदिनाही माझ्याकडे नव्हता. पुदिना वाळवून मी पावडर केलेली होती.ती पिठात घातली. तसेच टोमॅटो प्युरी व जीरा पावडर घालून शेव केली आहे. खूपच छान झाली. कुरकुरीत, मस्त, वेगवेगळ्या फ्लेवरची शेव केली. Sujata Gengaje -
लसूण शेव (Lasun Shev Recipe In Marathi)
#DDR शेव हा पदार्थ आपल्या जेवणात नेहमी तर असतोच पण दिवाळी करता म्हणून आपण वेगवेगळ्या तर हेच्या सेव बनवतो आज आपण बनवणार आहोत लसूण शेव ही शेव थोड्या वेगळ्या पद्धतीची आहे ही शेव खुसखुशीत आणि चविष्ट असते नेहमीपेक्षा वेगळी असलेले सेव आपण बनवूया Supriya Devkar -
मसाला शेव (masala shev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळशेव हा फराळाच्या ताटातला अविभाज्य घटक आहे. चिवड्यात शेव मिसळून खाता येते.कुरकुरीत शेव चहाचे वेळी चहाबरोबर खाता येते. Supriya Devkar -
तांदूळ पिठाची उकड (tandul pithachi ukad recipe in marathi)
#झटपट हमखास घरात उपलब्ध असणारे तांदूळ पीठ. पाहुणे नक्कीच आवडीने कौतुक करतील - साधी पाककृती पण चविष्ट अशी हि तांदूळ पिठाची ताकातली उकड. Samarpita Patwardhan -
बेसन-बटाटा शेव (besan batata sev recipe in marathi)
#dfr ... ... ...#दिवाळी_स्पेशलअगदी झटपट होणारी,सोपी आणि खुसखुशीत बेसन-बटाटा शेव खूप चविष्ट😋 ,,,, Jyotshna Vishal Khadatkar -
बेसन पिठाची शेव (besan pithachi sev recipe in marathi)
#dfrखमंग खुसखुशित बेसन पिठाची शेव दिवाळी साठी खास फराळ Sushma pedgaonkar -
कुरकुरीत शेव (shev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ आज मी दिवाळी फराळ मधील दुसरा पदार्थ कुरकुरीत शेव बनवली आहे. त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
तिखट शेव (बेसन शेव) (tikhat sev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी_फराळ #तिखट_शेवबेसन पिठापासून बनवलेली खमंग कुरकुरीत शेव हा दिवाळी पदार्थांच्या पंगतीमधला महत्त्वाचा पदार्थ. याशिवाय दिवाळी फराळ अपूर्णच आहे. Ujwala Rangnekar -
-
मिश्र पिठाची मसाला पालक पुरी (Mix Pithachi Masala Puri Recipe In Marathi)
#TBR... मुलांना टिफीन मध्ये, चटपटीत पदार्थ दिले, की ते आवडीने खातात. पण त्यासोबतच त्यात पौष्टिकता जर असेल तर छानच... म्हणून आजची रेसिपी, टिफीन करिता, केलेल्या मिश्र पिठाच्या मसाला पालक पुऱ्या... Varsha Ingole Bele -
आलू भुजीया (alu bhujiya recipe in marathi)
मस्त चटपटीत बटाटा बेसन शेव... सगळ्यांच्या आवडीची. Minal Kudu -
बटाटा शेव पूरी (batata sev puri recipe in marathi)
#GA4 #Week1शेव पूरी म्हंटल की पोटेटो हा आलाच की. गोल्डन ऐपरन 4 मधे पोटेटो हे पण ऑप्शन होते, मग आता बटाटयाचे करायचे तरी काय प्रश्न पडला, आणि सोपी अशी बटाटा शेव पूरी केली, लगेच फस्त पण झाली, सगळ्यांची आवडती आहे. रोजच्या धावपाळीत असे वेगळे पदार्थ करायला वेळ मिळत नाही. Cookpad मुळे बरेच पदार्थ वेळ काढून करून बघायला मिळतात आहे. Janhvi Pathak Pande -
मिश्र पिठाची भाकरी (mishra pithachi bhakari recipe in marathi)
मैत्रिणींनो , ज्वारीच्या पिठाची भाकरी करणे सगळ्यांना जमते असे नाही... अशावेळी ज्वारीच्या पिठात इतर पीठ टाकून जर भाकरी केली तर ती लाटता येते आणि पौष्टिकही होते . म्हणून मी आज मिश्र पिठाची भाकरी आणलेली आहे. करून पहा... Varsha Ingole Bele -
पालक लसूणी शेव (paalak lehsuni sev recipe in marathi)
शेव म्हटलं की मुलांचा आवडता पदार्थ मी प्रत्येक रेसिपी करतांना हाच विचार करते की ह्यातुन काय पौष्टिक मिळेल आज मी पालक लसूण शेव आणि साधी शेव हे दोन्ही करून बघितली Deepali dake Kulkarni -
शेव (shev recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळी फराळातील कुरकुरीत व चटपटीत असा पदार्थ म्हणजे शेव . बघता क्षणीच उचलुन तोंडात टाकावीशी वाटते. अशीच अगदि साधी, सोपी व झटपट होणारी शेव मी केली आहे. Ashwinee Vaidya -
कुरकुरीत बेसन शेव (Besan Shev Recipe In Marathi)
#DDR#दिवाळी फराळ धमाका रेसिपी चॅलेंज 🤪🤪दिवाळी फराळासाठी शेव ही लयी मोलाची रेसिपी आहे Madhuri Watekar -
लसूण शेव (lasun sev recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ चँलेजखरंतर शेव इतकी करायला सोपी,तरी आपण बायका वर्षभर जास्तकरुन विकतच आणत असतो.पदार्थावर गार्निशिंगसाठी तर लागतेच पण अशीच अधेमधे तोंडात टाकायला चटपटीत हवीच असते.दिवाळीत मात्र शेव घरातच केली जाते.शेव म्हणलं की मला आठवते,माझ्या लहानपणी हॉटेलमध्ये काचेच्या कपाटात शेवेचे असे एकेक चवंग असे रचून ठेवलेली!ती पिवळीधम्मक बारीक काडीची शेव अगदी खुणावत असे आणि तोंडाला पाणी सुटायचे😋😋.पूर्वी हॉटेलात शेव-चिवडाही मिळत असे...तोही पुड्यात बांधलेला.दाराशीच एक उघडा आचारी भिजवलेल्या डाळीच्या पीठाचे अत्यंत लडबडलेले पातेले किंवा परात घेऊन बसलेला असे.मोठ्या कढईत तो खूप मोठी शेव घाले आणि मोठ्याच झाऱ्याने ती तळून छानपैकी कढईच्या काठावरच निथळत ठेवे.आता हॉटेल्स सुधारली...पण छोट्या गावांमध्ये ही गंमत अजूनही अनुभवायला मिळते.🤗शेवेचेही मग नानाविध प्रकार आले.पालक शेव,लसूण शेव,टोमॅटो शेव,बटाटा शेव,तिखट शेव....खमंग,खुसखुशीत आणि टाईमपासला मस्त,सगळ्यांना आवडणारी..!!चकली आणि शेव या तर मला बहिणी-बहिणीच वाटतात.झाल्या तर कुरकुरीत आणि रुसल्या तर मऊ😄चला तर खुसखुशीत अशी दिवाळीची रंगत वाढवणारी शेव खायला.... Sushama Y. Kulkarni -
इन्स्टंट अप्पे (appe recipe in marathi)
अप्पे खायचे आहेत आणि पिठ तयार नसेल अशा वेळी तादंळाचे पीठ आणि बेसन पीठ घेवून त्यात कांदा टोमॅटो घालून थोडासा खायचा सोडा घालून झटपट अप्पे बनवता येतात. Supriya Devkar -
मिश्र पिठाची चकली (mishra pithachi chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीआणिजिलेबी#चकलीचकल्या म्हणजे दिवाळीच्या पदार्था मधला प्राण. चकल्या बनवणे म्हणजे कलाकुसरीचे काम, या चकल्या खुसखुशीत, चांगल्या चवीचा व्हाव्यात... यासाठी अनेक क्लृप्त्या वापराव्या लागतात. एखाद्या घरच्या गृहिणीने केलेला दिवाळीचा फराळ, कसा काय झालाय याची परीक्षा तिने केलेल्या चकली वरून करावी, असं म्हणतात. आधी चकलीची भाजणी जमायला हवी. चकल्या म्हणजे भाजणीच्या, तसेच भाजणी न वापरताही करता येतात. चकलीची भाजणी कमी भाजली गेली तर चकल्या मऊ पडण्याची शक्यता असते. भिजवलेले पीठ फार घट्ट असेल तर चकल्या हलक्या होत नाही. आणि सैल झालं तर मऊ पडतात. तळणीचे तेल कमी तापलं तर चकल्या बिघडण्याची शक्यता असते. आणि जास्त तापलं तर चकली बाहेरून करपट, पण आत मऊ राहू शकते. म्हणून सुरुवातीला एक-दोन चकल्या घालून कशा होतात, ते पहावं. तिखट मिठाची ही चव घेऊन बघावी.. चकली कडक् वाटली तर थोडं गरम तेल मिसळावं. विरघळत असतील तर थोडी भाजणी मिसळावे. चकल्या घालताना तुकडे पडत असतील तर, पाण्याचा हात घेऊन भाजणी चांगली मळावी. एका वेळी बऱ्याच चकल्या घालून ठेवू नये. हळद जास्त झाली, किंवा तिखट फार लाल असेल तर चकल्यांचा रंग लाल काळपट येतो.चकलीची भाजणी ही अनेक प्रकारे केली जाते. त्यातला मुख्य पदार्थ तांदूळ, डाळीचे प्रमाण थोडसं बदलू शकतं. पोह्यामुळे चकली खुसखुशीत होते, तर साबुदाण्या मुळे कुरकुरीत. भाजलेल्या भाजणीला मोहनाचं तेल कमी लागतं. तसेच भाजणीची उकड काढून केलेल्या चकल्यानाही मोहन कमी लागतं.मी आज चकलीची भाजणी न वापरता मिश्र पिठाचा वापर करून चकली तयार केली आहे. खूप छान कुरकुरीत अशी *मिश्र पिठाची चकली* झाली आहे. Vasudha Gudhe -
ज्वारीच्या पिठाची शेव (jowarichya pithachi sev recipe in marathi)
#tmrअनेक प्रकारच्या शेव आजकाल सणासुदीत केल्या जातात.ही शेव मी माझ्या आई कडून शिकली होती.खूप मस्त कडक आणि चवदार होतेतेलकट तर अजिबात होत नाही.बघा तर मग. :-) Anjita Mahajan -
तांदूळ पिठाची उकड (tandul pithachi ukad recipe in marathi)
#KS1# कोकण रेसिपी#तांदूळ पिठाची उकड कोकणातील पारंपारिक हा पदार्थ नाष्ट्यासाठी बनवला जातो. खूप पौष्टिक अशी ही उकड खूप चवदार लागते.करायला सोपी आणि झटपट होते. Rupali Atre - deshpande -
झटपट शेव - फाफडा (Fafda recipe in marathi)
#tmr हल्लीच्या धकाधकीच्या काळात, सर्वांनाच वेळ कमी असतो. त्यामुळे झटपट रेसिपीच सारे पसंत करतात . अशीच चटकन होणारी , खमंग , चटपटीत, शेव व फापडा रेसिपी मी केली आहे . तुम्हीही करून बघा . आवडते कीं, नाही सांगा . चला आता ही रेसिपी कसे करतात ते पाहू . Madhuri Shah -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#सहसा मी तांदूळ व डाळीचा ढोकळा करते.पण आज ईडलीचं पीठ उरलं होतं. त्यात बेसन घालून ढोकळा केला. Archana bangare -
तिखट शेव (tikhat shev recipe in marathi)
#३ #अन्नपूर्णाकुरकुरीत तिखट शेव😍दीवाळीच्या खुप खुप शुभेच्छा 💥 Madhuri Watekar -
मसाला शेव (masala shev recipe in marathi)
# अन्नपूर्ना# दीवाळी स्पेशलशेव मसाला ,,, दिवाळी म्हटलं खूप तरी बोल पदार्थ होतात मग झणझणीत काहीतरी हवं म्हणून मी मसाला शेव बनवल HARSHA lAYBER -
बेसन तिखट शेव (besan tikhat shev recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ #तिखट शेवया वर्षी दिवाळीच्या पहिला पदार्थ तिखट शेव बनवले. Pranjal Kotkar -
-
तिखट शेव (shev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळदिवाळी फराळ क्र.4दिवाळी फराळ या थिम च्या निमित्याने वेगवेगळे पदार्थ करण्यात येत आहे.त्यातलाच अजून एक पदार्थ तिखट शेव.... Supriya Thengadi
More Recipes
टिप्पण्या (2)