बालुशाही (balushahi recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

#अन्नपूर्णा
#बालुशाही

बालुशाही (balushahi recipe in marathi)

#अन्नपूर्णा
#बालुशाही

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60 मिनंट
  1. 1 कपमैदा
  2. 1/2 कपदही
  3. 3 टेबलस्पूनरवा
  4. 1 वाटीसाखर
  5. 1 वाटीपाणी
  6. केसर ची काप
  7. 1/2 टेब स्पूनवेलची पूड
  8. 1/2 वाटीतूप
  9. 1 टेबल स्पूनबेकिंग पावडर

कुकिंग सूचना

60 मिनंट
  1. 1

    सर्वप्रथम मैदा रवा बेकिंग पावडर आणि त्यात तूप घालून हलका हाताना मळून घ्या, आता थोडा थोडा दही टाकून पुन्हा हलका हाताना मळा, मी यात तुप थंड टाकला आहे मौन नाही दिला आहे। अर्धा तास असाच झाकून ठेवा ।

  2. 2

    आता दुसरीकडे पाक बनवू त्यासाठी एक वाटी साखर मध्ये एक वाटी पाणी टाकून मध्यम आचेवर होऊ द्या त्यात केसरची काप आणि वेलचीपूड टाकून उकळी येऊ द्या। आता मळलेले कनिक छोटे छोटे गोळे करून त्यांना बालुशाही चा आकार देऊ, आता एका कढईत तेल गरम करून मध्यम गॅसवर छान गोल्डन ब्राउन होत पर्यंत शिजवून घेऊन

  3. 3

    गोल्डन ब्राऊन झाले की त्यात तयार केलेले पाकात टाकून घ्या, आणि दहा ते पंधरा मिनिटात तसच ठेवा, पंधरा मिनिट झाले की एका प्लेट आत काढून घ्या, बालुशाही तयार आहे।

  4. 4

    बालुशाही तयार आहे।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes