शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
#अन्नपूर्णा
कुकिंग सूचना
- 1
प्रथम साखर, तूप, दूध हे सर्व एका पातेलीत समप्रमाणात घेऊन उकळून घेतले.
- 2
मिश्रण थंड झाल्यावर त्यात मावेल एवढा मैदा व चिमूटभर मीठ घालून गोळा घट्ट भिजवला व अर्धा तास ठेवून दिला.
- 3
नंतर तो गोळा फूड प्रोसेसर मधून काढून चांगला मळून घेतला. असे केल्याने शंकरपाळी एकदम खुसखुशीत होतात. तसेच शंकरपाळे यांना निरसे दूध घातल्याने ती खुसखुशीत होतात. आता त्या गोळ्या तील एक गोळा घेऊन तो लाटून घेतला. व चिरणीने आडवे उभे कापून शंकरपाळ्या यांचा आकार दिला.
- 4
आता गॅसवर कढई मध्ये तूप गरम करून मध्यम आचेवर शंकरपाळे तळून घेतले..मग तळलेले शंकरपाळे डीश मध्ये ठेवून गार्निश करून सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कणिक गुळाचे शंकरपाळे (Kanik Gulache Shankarpale Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#दिवाळी फराळ रेसिपीअनिता देसाई ह्यांच्या रेसिपी वरून बनवली आहे. शंकरपाळे छान झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
शंकरपाळी
#अन्नपूर्णा #पोस्ट 3खुसखुशीत व गोड अशी कमी जिन्नस वापरुन झटपट तयार होणारी स्वादिष्ट पाककृती. Arya Paradkar -
-
-
गोड शंकरपाळे (god shankarpale recipe in marathi)
#अन्नपूर्णा #गोड शंकरपाळेही माझी शंभरावी रेसिपी आहे .टी पोस्ट करताना मला खूप आनंद होतो आहे.आज मी गोड शंकरपाळे बनवले. अतिशय खुसखुशीत झाले आहे. अगदी बिस्किटा सारखे. माझ्या मुलांना व सुनेला खूप आवडतात. Rohini Deshkar -
कणकेचे गोड शंकरपाळे (kankiche shankarpale recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ३ प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
कोकोनट शंकरपाळे (coconut shankarpale recipe in marathi)
#goldenapron3#week19#घीआज मी डेसीककेटेड कोकोनट घालून शंकरपाळे नवीन आकारात बनविलेत. Deepa Gad -
-
शंकरपाळी रेसिपी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ# गोड खुसखुशीत शंकरपाळीआज पासून दिवाळीच्या फराळाला सुरवात केली मग काय गोड पदार्थाने सुरु केले. मस्त, खमंग आणि खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार होते. Rupali Atre - deshpande -
-
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenअंजली माईंची हि रेसिपी खुपचं मस्त आहे.मी करून पाहिली.धन्यवाद. Sumedha Joshi -
पेठे.. (उर्फ साखरेच्या पाकातले शंकरपाळे) ( pethe /sakhrechay pakatale shankarpale recipe in marathi
#अन्नपूर्णा# दिवाळी फराळ Gital Haria -
-
कणिक लाडू
#दिवाळीदिवाळीच्या फराळात लाडू हा पाहिजेच. कणिक लाडू गव्हाच्या पिठापासून बनवला जातो व खूप चविष्ट लागतो. Pooja M. Pandit -
-
-
मिल्क पावडर पेढा (milk powder pedha recipe in marathi)
#अन्नपूर्णा#मिल्कपावडर पेढा#दिवाळी फराळ रेसिपी Anita Desai -
-
शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#१नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर खुसखुशीत शंकरपाळी ची रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
-
शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी #शंकरपाळे. शंकरपाळे बनवतांना जर घटक प्रमाणात घेतले तर शंकरपाळयांना चांगले लेयर्स येवून छान खुसखुशीत होतात. Pritibala Shyamkuwar Borkar -
गोड शंकरपाळे (god shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी 2# गोड शंकरपाळे#दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने मैद्याचे गोड शंकरपाळे करत आहे. rucha dachewar -
-
-
-
-
ऐरोळी
सर्वप्रथम द मसाला बझार व कुकपॅडचे आभार, आमच्यासारख्या गृहिणींना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल. धन्यवाद. ही एक पारंपारिक पाककृती आहे. त्यामुळे याचे काही ठराविक प्रमाण नाही, कारण सर्व साहित्य घरातच सहज उपलब्ध होऊ शकते. पण तरीही मी प्रमाणात बसवण्याचा प्रयत्न केलाय. माझी सर्वांना विनंती आहे, पहिल्यांदा दिलेल्या प्रमाणात पदार्थ बनवून बघावा, नंतर आपल्या आवडीनुसार बदल करावा. आमच्या घरी श्रावण सोमवारी, नवरात्रात नैवेद्य म्हणून हा पदार्थ केला जातो. माझ्या घरी सर्वांना आवडतात, आजही बनवताना मला सांगण्यात आले, प्रमाण जरा जास्तच घे. मग नक्की करून बघा. #themasalabazaar Darpana Bhatte -
खस्ता गोड शंकरपाळी (god shankarpale recipe in marathi)
#dfr"खस्ता गोड शंकरपाळी" Shital Siddhesh Raut -
-
खुसखुशीत शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी_फराळ#शंकरपाळे Bharti R Sonawane
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14010948
टिप्पण्या