अरबी फिंगर चिप्स (arbi finger chips recipe in marathi)

Charusheela Prabhu @charu81020
अरबी फिंगर चिप्स (arbi finger chips recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कुकर ला पाणी घालून अरबी शिजून घ्यावी मग साल काढून फ्रीझमध्ये ठेऊन द्यावी दुसऱ्या दिवशी त्याचे लंबोलके तुकडे करावेत तेल गरम करत ठेवावे
- 2
मग तेल गरम झालं की त्यात तुकडे तळावे सोनेरि झाले की काढावेत
- 3
मग त्यावर तिखट मीठ हळद चाट मसाला घालून हलकेच एकजीव करावे
- 4
अतिशय खुसखुशीत व टेस्टी चिप्स रेडी आदल्या दिवशी शिजवून फ्रेझ केल्याने त्याचा चिकटपणा जाऊन छान तळले जातात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अरबी चिप्स (Arbi Chips Recipe In Marathi)
अतिशय खुसखुशीत होणाऱ्या चटपटीत अशा अरबी चिप्स तुम्हालाही नक्की आवडतील Charusheela Prabhu -
कोणफळ चिप्स (Konfal chips recipe in marathi)
हयाला पर्पल याम म्हणतात इंग्लिशमध्ये व हे अतिशय पौष्टिक व टेस्टी लागतं Charusheela Prabhu -
-
आर्वी फिंगर चिप्स (aarvi finger chips recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5ऑगस्ट महिना होता.बाहेर धो धो पाऊस पडत होता . आम्ही सर्व मैत्रिणी पुण्यास जात होतो. प्रवासात गप्पा, गाणी चालू होते.खूप मजा येत होती.बाहेर पाऊस व गार हवा चालू होती....काहीतरी चटपटीत गरमागरम खावेसे वाटत होते त्यावर फक्कड चहा हवा होता. तेवढ्यात बहिणीचा बंगला दिसला. तिला भेटण्यासाठी तिथे उतरलो. व तिथे हा आगळा वेगळा आर्वी चिप्स व मसालेदार चहा घेतला.व सर्वाना खूप आवडले. व मी तशीच आर्वी फिंगर चिप्स डीश तयार केली .खूपच यम्मी लागते.चला.... तर मग येताय ना खायला,..... Mangal Shah -
अरबी चिप्स (zhatpat recipe in marathi)
#झटपट वेळेवर पाहूणे येतात बटाटा चिप्स तर नेहमीच करता ,आता छोटया छोटया भूक आणि पाहूणयाना खायला दया, छोटे मूल अरबी चि भाजी, नाही खात कुरकुरे अरबी चिप्स लगेच संपवतात. Sneha Kolhe -
अरबीचे फ्रेंच फ्राइज (arbi french fries recipe in marathi)
#GA4 #week11अरबी म्हणजेच अळवाचे कंद. हे फारच बीळबीळीत असते. मी एकदा भाजी करायला आणले पण ते चिकट असल्यामुळे माझी भाजी फसली. आज रेसिपी करायला म्हणून दूस-यांदा मी अरबी आणली खरी पण भाजी न करता मी अरबी हे कीवर्ड घेऊन अरबीचे फ्रेंच फ्राइज केले आहेत. मात्र हा पदार्थ एकदमच फसक्लास 1 नंबर झाला . अर्थात पदार्थ चांगला होईल की नाही म्हणून मी फक्त 1/4 किलोच अरबी आणली होती. Ashwinee Vaidya -
-
अरबी चटपटी (arbi chatpati recipe in marathi)
#GA4 #week11 #arbiअरबी म्हणजे अळूचे कंद म्हणजे मूळ. अरबी हा प्रकार कंद यास्वरुपात मिळतो. अरबी पासून भाजी आणि विविध प्रकार बनवता येतात. आमच्या कडे गणपती उत्सवात ऋषीपंचमीच्या प्रसादात बनवल्या जाणाऱ्या मिक्स भाजी मधे अरबी असतेच. आणि माझ्या मुलीला तर अरबी नुसती उकडून खायला खूप आवडते. तिच्यामुळेच आता आम्ही घरचे सर्वजणं उकडलेली अरबी आवडीने खातो. छोट्या भुकेसाठी तर पटकन खायला आणि पोटातले कावळे शांत करण्यासाठी पटकन होणारी चटपटीत अरबी एकदम मस्तच आहे. Ujwala Rangnekar -
आर्वी फिंगर चिप्स (Arvi finger recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 ऑगस्ट महिना होता.बाहेर धो धो पाऊस पडत होता . आम्ही सर्व मैत्रिणी पुण्यास जात होतो. प्रवासात गप्पा, गाणी चालू होते.खूप मजा येत होती.बाहेर पाऊस व गार हवा चालू होती....काहीतरी चटपटीत गरमागरम खावेसे वाटत होते त्यावर फक्कड चहा हवा होता. तेवढ्यात बहिणीचा बंगला दिसला. तिला भेटण्यासाठी तिथे उतरलो. व तिथे हा आगळा वेगळा आर्वी चिप्स व मसालेदार चहा घेतला.व सर्वाना खूप आवडले. व मी तशीच आर्वी फिंगर चिप्स डीश तयार केली .खूपच यम्मी लागते.चला.... तर मग येताय ना खायला,..... Mangal Shah -
बनाना चिप्स (banana chips recipe in marathi)
#GA4#week 8;- बनाना चिप्स Golden appron मधील Dip या थीम नुसार बनाना चिप्स बनवीत आहे.दक्षिण भारतामध्ये बनाना चिप्स खूप लोकप्रिय आहे. दक्षिण भारतात खोबरेल तेलाचा वापर करून बनाना चिप्स बनवितात.मी घोडे तेल,हळद ,मीठ आणि चाट मसाल्याचा वापर करून बनाना चिप्स बनवीत आहे.बनाना चिप्स खूप खुसखुशीत झालेले आहे. rucha dachewar -
आलू सुजी फिंगर चिप्स (aloo sooji finger chips recipe in marathi)
#GA4#Week26#Keyword-फिंगर चिप्स आरती तरे -
-
केळ्याचे चिप्स (kedyache chips recipe in marathi)
#CookpadTurns4#Cook_with_fruitHappy birthday to cookpad🎂💐🍫चिप्स हा प्रकार लहांनापासून मोठ्यांपर्यत सर्वांना आवडणारा आहे..केरळामध्ये हे चिप्स बनवण्यासाठी खास वेगळी केळी वापरतात जी आतून थोडी पिवळसर असतात.आपण बाजारात उपलब्ध कच्च्या केळीपासून हे चिप्स कसे बनवायचे ते बघू..मी ईथे दोन प्रकारचे चिप्स बनवले आहे. बाजारात सध्या वेगवेगळे फ्लेवरच्या पावडरी मिळतात तुम्ही आवडीनुसार फ्लेवरचा चिप्स बनवू शकता. जसे कांदा पावडर, लसूण पावडर, टोमॅटो पावडर, चिझी फ्लेवर, मिंट फ्लेवर इत्यादी 😊👍 जान्हवी आबनावे -
केळ्याचे चिप्स (kedyachi chips recipe in marathi)
#cooksnapखरं केळं हे फळ असं आहे की, जे वर्षभर उपलब्ध असतं. तसंच केळं खाण्याचे बरेच फायदे देखील आहेत. कच्चं केळं हे देखील खूप फायदेशीर मानलं जातं. आजवर आपण केळ्यापासून तयार केलेले अनेक पदार्थ खाल्ले असतील. पण केळ्याचे वेफर्स (Banana chips) हा जवळपास सर्वांचाच आवडता पदार्थ (Recipe) आहे. त्यामुळे तो लोकप्रिय देखील आहे. हा पदार्थ एवढा सोप्पा आहे की, आपण घरी देखील तो सहजपणे बनवू शकता.आज मी दिपाली सोहनी यांची केळ्याचे चिप्स ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूप छान कुरकुरीत झाले आहेत चिप्स.फक्त मी थोडासा बदल केला आहे. Deepti Padiyar -
कच्च्या केळीचे चिप्स (kachya kediche chips recipe in marathi)
जास्त तामझाम न करता अगदी झटपट होणारे आणि चवदार... कच्च्या केळीचे चिप्स Shital Ingale Pardhe -
स्किन पटॅटो चिप्स
स्किन पटॅटो म्हणजे न सोललेला बटाटा।आता अयान ला हवे होते चिप्स।पण नुसतेच चिप्स खाऊन पोट भरलं असतं का? म्हणून हे केलं आणि याच्या बरोबर पराठा पण दिला। Tejal Jangjod -
कारल्याचे चिप्स (karlyache chips recipe in marathi)
#फ्राईडचिप्स हा सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे.वेगवेगळे चिप्स आपण बनवतो किंवा आणतो पण त्यात भरपूर प्रमाणात मिठाचा वापर केलेला असतो जो शरीराला फायदेशीर नसतो. पण जर का आपल्याला कारल्याचे चिप्स दिलेत तर लगेच नाक मुरडतो. पण अजिबात कडू न लागणारी आणि गोड आंबट अशी लागणारीचिप्स मी वेगळी पद्धत वापरून बनवली आहेत.तुम्हांला हे खूप आवडतील. मधुमेही साठी पण खूप फायदेशीर आहे. Deveshri Bagul -
तुरीच्या दाण्याच्या करंज्या (Toorichya danayachya karanjya recipe in marathi)
अतिशय खुसखुशीत व टेस्टी होणाऱ्या या करंज्याआहे Charusheela Prabhu -
बनाना चिप्स (banana chips recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळदिवाळी म्हणजे चमचमीत, रुचकर पदार्थांची मेजवानी...दिवाळी मध्ये प्रत्येकाकडे पदार्थ सारखेच असतात. पण मला थोडे वेगळा स्नॅक्स चा प्रकार करायचा होता... हाच विचार करून मी या दिवाळीला कच्चा केळीचे चिप्स करायचे ठरविले... तेव्हा तुम्ही ही काहीतरी वेगळ या दिवाळीमध्ये नक्की ट्राय करा....चला करायचे मग झटपट होणारे, तेवढेच सर्वांना हवेहवेसे वाटणारे *बनाना चिप्स*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
चिजी पोटॅटो चिप्स (Cheesy potato chips recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजसुवर्णा पोतदार ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. ताई चिप्स खुपचं छान झाले सगळ्यांना आवडले. व एक नविन रेसिपी शिकायला मिळाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
बनाना चिप्स (banana chips recipe in marathi)
#दक्षिणकेळाचे चिप्स हे सर्वत्र मिळतात.. नारळ आणी केळी हे कोकण आणी दक्षिण भारत इथे जास्त पिक असते. त्यामुळे कर्नाटक, तामिळनाडू,केरळ इथे गेले की खोबरा तेलात तळलेले हे बनाना चिप्स हमखास मिळतात... आम्ही लाहन असतांना आई NCC कम्प मुळे दक्षिण भारतात गेली की ती हे चिप्स आठवणीनी आणायची तेव्हा आमच्या कडे हे मिळत नव्हते. आत्ता हे सगळी कडे मिळू लागलेत महाराष्ट्रात पण जळगाव, कोकण मधे बनतात पण सर्वांचे रंग, रूप,चव, वेग वेगळे आहेत.. दक्षिण भारत ही थीम मिळाल्यावर ही साधी सरळ आवडती रेसिपी आठवली.. Devyani Pande -
क्रिप्सी कारली चिप्स (crispy karle chips recipe in marathi)
#cooksnap आपल्या ऑर्थर वर्षा s. M ह्यांनी बनवलेली क्रिप्सी कारली चिप्स ही रेसिपी मी आज बनवली ( कुक स्नॅप केली ) खुप छान टेस्टी झालीधन्यवाद वर्षाताई🙏 Chhaya Paradhi -
-
दम अरबी मसाला (Dum arbi masala recipe in marathi)
#MLR #दम_अरबी_मसाला अळकुडी म्हणजेच अळुच्या मुळांची भाजी अनेकांना आवडत असेल. काही जण अळकुडीला अरबी असंही म्हणतात. अरबीपासून सुक्या भाजीप्रमाणेच कुरकुरीत भजी, वडी, पातळ रस्सा भाजी, कटलेट असं बरंच काही बनवता येतं. बाजारात अळकुडीची मुळं सहज मिळतात. उपवासाच्या दिवशी कंदमुळांप्रमाणे उकडून त्यात दही अथवा चटणीसोबत ही मुळं खाल्ली जातात. अळुची पानं जशी भाजी आणि वडीसाठी वापरली जातात.तशीच भारतीय खाद्यसंस्कृतीत अळुची मुळं म्हणजेच अळुकुडी आहारात वापरण्याची पद्धत आहे. अळकुडी भाजी चवीला जितकी छान लागते तितकीच ती आरोग्यासाठी उत्तम असते. आयुर्वेदात देखील अळकुडीच्या भाजीला एखाद्या औषधाप्रमाणे स्थान आहे.अळकुडीमध्ये फायबर्स, प्रोटिन्स, पोटॅशिअम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, लोह , अॅंटि ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. अळकुडी खाण्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते ज्यामुळे मधुमेहींनी आहारात अळकुडीच्या भाजीचा समावेश करावा.अळकुडीच्या भाजीत टॅनिन असते ज्यामुळे ती खाल्लावर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही.अळकुडीची भाजी खाण्यामुळे पोट साफ होते आणि पित्ताची समस्या कमी होते.अळकुडीच्या भाजीत फायबर्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीरात फॅट्स जमा होत नाहीत आणि तुमचे वजन कमी होते.उन्हाळ्यात ज्यांना डोकेदुखी जाणवते अशा अशा लोकांना अळकुडी खाल्ल्यास डोकेदुखीच्या वेदना कमी होतात. ताक, दह्यात अळकुडी मिसळून खाल्ल्यास जास्त फायदा होतो.अती रक्तदाब असलेल्या लोकांनी अळकुडी खाल्ल्यास त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.कानाच्या समस्या दूर होतात,दृष्टी तेजस्वी होते,बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. Bhagyashree Lele -
कच्चा केळाचे चिप्स (kachha kelyache chips recipe in marathi)
#KS2केळीच्या बागेतून कच्ची केळी काढून आणल्यानंतर मनात येते चला आपण आता केळाचे चिप्स बनवू या माझं माहेर कासेगाव माझ्या भावाने यावर्षी पहिल्यांदाच केळीची बाग केली आहे केळीची प्रथम तोडा झाल्यानंतर मला इकडे मुंबईला एक कच्चा केळांचा घड पाठवला होता मग एवढ्या केळांचं करायचं काय म्हणून मी चिप्स करून पाहिले खूपच क्रिस्पी झाले Smita Kiran Patil -
चोको चिप्स केक (choco chips cake recipe in marathi)
#GA4#week13#चोको चिप्समी आज चोको चिप्सचा वापर करून चॉकलेट केक बनविला आहे. Deepa Gad -
नाचो चिप्स विथ रॉ साल्सा (Nacho chips with raw salsa recipe in marathi)
#GA4#week21 मेक्सिकन फूड मध्ये काही हलके फुलके खाण्यासाठी, नाचो चिप्स आणि साल्सा, म्हणजे आपल्याकडे असलेल्या कोशिंबिरी सारखा प्रकार...तोच केलाय मी आज...लहान मोठ्यांना आवडेल असा... Varsha Ingole Bele -
कच्च्या केळ्यांचे चिप्स (kachya kedyache chips recipe in marathi)
#कुक स्नॉप मी आज आपली ऑर्थर दिप्ति हिची केळ्याचे चिप्स ही रेसिपी करून बघितली खुप छान कुरकुरीत केळ्याचे चिप्स झाले घरात सगळ्यांना आवडले. धन्यवाद दिप्ति🙏 Chhaya Paradhi -
रताळ्याचे चिप्स (Ratalyache Chips Recipe In Marathi)
#महशिवरात्री स्पेशल#SR रताळ्याचे चिप्स 😋 Savita Totare Metrewar -
कच्च्या केळ्याचे चिप्स (दुकानात मिळतात तसे) (kachya kedyache chips recipe in marathi)
#महाशिवरात्रमुलानं ना काय मोठ्यानं ना सुद्धा वेफर्स किव्वा चिप्स म्हटलं की राहवत नाही.दुकानात ले चिप्स मध्ये हल्ली फूड एन्हांसर्स असतात जे तब्ब्येती साठी योग्य नाही.म्हणून मी घरीच वेफर्स बनवते.म्हटलं तुमच्यासाठी सुद्धा रेसिपी पोस्ट करू. एन्जॉय 😀 Deepali Bhat-Sohani
More Recipes
- कॉलिफ्लॉवरची भाजी (cauliflower bhaaji recipe in marathi)
- मोड आलेल्या मटकीची भेल🤤😋 (mod aalelya matakichi bhel recipe in marathi)
- ग्रीन ओनियन लच्छा पराठा (green onion laccha paratha recipe in marathi)
- बेडमी पुरी आणि बटाट्याची भाजी (bedmi poori ani batyatyachi bhaji recipe in marathi)
- पापडची भाजी (papadchi bhaaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14101275
टिप्पण्या