शाही मखाणा खीर (shahi makhana kheer recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#GA4
#week13
#मखाणा
अतिशय टेस्टी व पौष्टिक अशी ही शाही खीर बरेच दिवस केली नव्हती .कूकपड चे पुन्हा एकदा आभार आज कुकिंग उत्साहाने करायला भाग पडल्याबद्दल व थंडीची चाहुल लागलीय त्याला उत्तम डिश करते आहे.खूप सोपी व टेस्टी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिय
3 सर्व्हिंग्ज
  1. 40 ग्रॅम मखाणा
  2. 1/2 लिटरदुध
  3. 1 वाटी घट्ट साय
  4. 1 वाटीसाखर
  5. 3 चमचेसाजूक तूप
  6. 1 चमचादुधाचा मसाला
  7. 10काजू
  8. 10बदाम
  9. 10पिस्ता

कुकिंग सूचना

25 मिनिय
  1. 1

    प्रथम प्यान मध्ये तूप घेऊन त्यात माखाणा भाजावा,त्याचा हाताने दाबून चुरा होईस्तोवर भाजावा.

  2. 2

    दुसरीकडे दुधात मसाला साखर व साय घालून 5 मिनिय आटवत ठेवावं मग मखाणा मिक्सर ला एकदाच एक मिनिट फिरवावा.

  3. 3

    मग वाटलेल्या दुधात घालून 5 मिनिट एकजीव होऊन शिजू द्यावे मग त्यात ड्रायफ्रुट्स घालून खावयास द्यावा.

  4. 4

    अतिशय टेस्टी व पौष्टिक खीर होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes