रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)

रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बारीक रवा एका बाउल मध्ये घेणे. तो रवा पाणी घालून त्याचे खूप पातळ नाही आणि घट्ट ही नाही असे मेडीयम बॅटर तयार करून घेणे. त्यात एका लिंबाचा रस घालून ते मिश्रण 10-12 मिनिटे बाजूला ठेवणे. तोपर्यंत हिरवी मिरची, आले, लसूण याची पेस्ट तयार करून घेणे.
- 2
नंतर गॅस वर कढई ठेवून त्यात पाणी घालावे. व त्या वर एक खोलगट थाळा तेल लावून गरम करण्यासाठी ठेवावा. थाळी गरम होईपर्यंत तयार केलेल्या रवा मिश्रण मध्ये चवीनुसार साखर, मीठ आणि हिरवी मिरची ची पेस्ट घालून ते मिश्रण एकजीव करून घेणे.
- 3
आता थाळी गरम झाली असेल. आता या मिश्रण मध्ये इनो घालावा व त्या वर 1 चमचा पाणी घालून ते सगळे एकजीव करून घेणे. मिश्रण हलके लागायला लागते व बबबल्स यायला लागतात.
- 4
ते मिश्रण खूप फेटायचे नाही. व लगेचच त्या गरम झालेल्या थालीमध्ये ओतावे. व वरून थोडे लालतिखट सगळीकडे भुरभूरावे. याने रंग छान येतो.झाकण घालून 20 मिनिटे ठेवावा.
- 5
आता तोपर्यंत एका बाजूला छोटी कढई ठेवून त्यात 3 चमचे तेल घालावे. तेल गरम झाले कि त्यात मोहरी, जीरे, कढीपत्ता आणि मिरची, तीळ घालून खमंग फोडणी तयार करून घेणे.20 मिनिट झाले कि ढोकळा झाला कि नाही ते पाहावे. त्या साठी टूथ पीक किंवा सूरी त्या मध्ये घालावी. ती साफ बाहेर आली तर ढोकळा तयार झाला. व गॅस बंद करावा. थाळी थंड होऊ देणे.
- 6
थंड झालेली थाळी कढई तुन बाहेर काढून त्याचे चौकणी काप करून घेणे. व तयार केलेली फोडणी वरून सगळीकडे घालावी. भरपूर कोथिंबीर घालावी.
- 7
गरम गरम चटणी, तळलेली मिरची सोबत सर्व्ह करावे.
- 8
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स#गुरुवार_रवा ढोकळा#साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर Shamika Thasale -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#गुरवार_रवा ढोकळा Shilpa Ravindra Kulkarni -
पौष्टीक रवा ढोकळा (paushtik rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्ससाप्ताहिक प्लॅनर मधली ४ थी रेसिपी..भाज्या घालून केलेला ढोकळारोज रोज नाश्त्याला काय बनवावे..हा प्रश्न असतोच... पोहे ,उपमा पेक्षा थोड वेगळं आणि पौष्टिक असा हा भाज्या घातलेला रवा ढोकळा... पहा रेसिपी... Megha Jamadade -
-
पालक रवा ढोकळा (palak rava dhokla recipe in marathi)
#स्नँक्स# रवा ढोकळापालक घालून केलेला रवा ढोकळा अतिशय रुचकर तर लागतोच पण त्याच बरोबर खूप सॉफ्ट,हलका व जाळीदार बनतो.चला तर मैत्रिणींनो मग नक्की करून पाहा स्वादिष्ट, पौष्टिक असा पालक रवा ढोकळा... Shital Muranjan -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#रवा ढोकळाझटपट होणारा नाश्त्याचा प्रकार..टेस्टी आणि स्पाॅन्जी असा हा ढोकळ्याचा प्रकार साऱ्यांनाच आवडेल असा आहे. Shital Muranjan -
रवा ढोकळा (Rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स4साप्ताहिक स्नँक प्लँनर मधील आजची रेसिपीरवा ढोकळा.आज मी दुधीभोपळा घालून रवा ढोकळा बनवला आहे हेल्दी आणि टेस्टी पण😋👌🙂 Ranjana Balaji mali -
-
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स #रवा ढोकळा ढोकळा अनेक पदार्थापासुन बनवला जातो आज मी र व्या पासुन हेल्दी ढोकळा बनवला आहे कसा विचारता चला बघुया रेसिपी Chhaya Paradhi -
रवा पालक ढोकळा (rava palak dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#बुधवार#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर# हा रवा ढोकळा पालक घालून केला म्हणून लहान मुलासाठी एकदम योग्य. Hema Wane -
-
-
-
रव्याचा ढोकळा (ravyacha dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक स्नॅक प्लॅनरडाळीच्या पिठाचा ढोकळा सर्वांनाच सुपरिचित आहे. पण सध्या इन्सटन्ट पदार्थबनवण्याचाही ट्रेन्ड आहे. वेळे अभावी झटपट पदार्थ बनवणे सर्वांनाच आवडते. रव्याचा ढोकळाही असाच अगदी कमी वेळेत बनवता येतो आणि वेळही वाचतो.रूचकरही असतो. पीठ खूप वेळ भिजवण्याची गरजही नसते. Namita Patil -
-
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स#गुरुवार_रवा ढोकळा#साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनरघरात सर्वांचा आवडता असा खूप टेस्टी आणि झटपट. Trupti Mungekar -
रव्याचा ढोकळा (rava dhokla cake recipe in marathi)
#स्नॅक्स-3 -आज मी इथे साप्ताहिक स्नॅक्स मधील रवा ढोकळा हा पदार्थ बनवला आहे. Deepali Surve -
-
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स-रवा ढोकळा-अतिशय हलका फुलका, पचायला सोपा रवा ढोकळा केला आहे. Shital Patil -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर गुरुवार रेसिपी नं.6 #Cooksnap जेव्हां आपल्याला नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो..तेव्हां त्याच पदार्थाचा आकर्षक सोबती जन्माला येतो..आणि मग काय दिल बाग बाग होते ना..तसंच आजच्या रेसिपीबाबत झालंय..नेहमी नेहमी रव्याचा उपमा,सांजा,शिरा खाऊन खाऊन जर का तुम्हांला कंटाळा आला असेल..काहीतरी वेगळं हवं असेल तर हा चमचमीत रवा ढोकळा तुमच्या नक्कीच पसंतीस उतरेल.. माझी मैत्रीण शिल्पा कुलकर्णी हिची रवा ढोकळ्याची रेसिपी मी cooksnap केलीये..शिल्पा,खूपच अप्रतिम झालाय रवा ढोकळा..चव तर झकास एकदम..सर्वांना खूप आवडलाय हा ढोकळा.. Thank you so much for this delicious recipe😊😍😋❤️🌹 Bhagyashree Lele -
रवा ढोकळा (rava dhokla Recipe in Marathi)
#स्नॅक्स#रवाढोकळा#6अचानक पाहुणे घरी आले किंवा मुलांना भूक लागल्यावर अगदी आयत्या वेळी काय खायला करायचे हा प्रष्न सोडवणारा पदार्थ म्हणजे ईन्सटंट रवा ढोकळा....झटपट होणारा,घरच्या उपलब्ध साहित्यात होणारा रवा ढोकळा नाश्त्याचा उत्तम प्रकार आहे. Supriya Thengadi -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
रवा ढोकळा हा पौष्टिक आहेच, आणि खायलाही छान लागतो.#स्नॅक्स. Anjali Tendulkar -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स4. गुरुवार- रवा ढोकळाआज मी मलाई पासूनजो ताक निघतो त्यापासून हा रवा ढोकळा बनवला आहे तूप बनवण्या साठी आपण विरजण घालून ठेवतो आणि नंतर फेटून लोणी काढून आपण तुप बनवत असतो त्याच्यातून मिळणाऱ्या ताका पासून हा रवा ढोकळा बनवला आहे खूपच छान असा बनतो. Gital Haria -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#GA4 #week8#steamedआज स्टीम हा वर्ड ओळखून मी रवा ढोकळा बनवलाय. Deepa Gad -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिकस्नॅकप्लॅनर मधील ही माझी दुसरी रेसिपी आहे.रवा ढोकळा. 😋यामध्ये मी भाज्या सुद्धा घातल्या आहेत त्यामुळे हा टेस्टी सोबत हेल्दी पण आहे.एक ऊत्तम डाएट रेसिपी आहे..😊 जान्हवी आबनावे -
जाळीदार रवा ढोकळा (jadidaar rava dhokla recipe in Marathi)
#स्नॅक्स#गुरुवार_रवा ढोकळा #साप्ताहिक_स्नॅक्स_प्लॅनर "स्पाॅंजी रवा ढोकळा" रवा ढोकळा बनवायला अगदी सोपा पदार्थ.केव्हाही मनात आले की बनवायचा, साहित्य ही जास्त काही लागत नाही. सगळेच आवडीने खातात. लता धानापुने -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स ढोकळा हा भारतातील गुजरात प्रांतांमधील एक शाकाहारी पदार्थ आहे. खरंतर हा पदार्थ तांदूळ आणि चणाडाळीच्या आंबवलेल्या मिश्रणापासून बनवला जातो. पण हल्ली इंस्टंटचा जमाना आहे. एवढा वेळ नसतो थांबायला. ढोकळा खायची इच्छा झाली कि लगेच हजर पाहिजे. तसं बाहेर सगळं मिळतंच पण घरी करुन खायची गम्मत वेगळीच असते. म्हणून ह्या झटपट होणार्या रवा ढोकळ्याची रेसिपी आज शेयर करते. Prachi Phadke Puranik -
-
स्पॉंजी रवा ढोकळा (spongy rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनरवरून रवा ढोकळा ही रेसिपी बनवली आहे . हा ढोकळा स्पॉंजी आणि खूप सॉफ्ट झालाय आमच्या कडे ह्यांना खूप आवडला तुम्ही पण जरूर करून पहा. Shama Mangale -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
ढोकळा म्हटला की आपल्या डोळ्यासमोर खमन ढोकळाच येतो पण कधीतरी वेगळी काही चव हवी असते नेहमी तीच तीच चव जिभेला नको असते आणि रोज रोज नाश्त्याला काय करावे हा प्रश्न तर रोजचाच असतो आणि पोहे, उपमा खाण्यास नेहमी कंटाळा येतो म्हणून झटपट बनणारा रवा ढोकळा हा उत्तम पर्याय आहे. रवा ढोकळा उपमा सारखा न लागता छान आणि स्पोंजी असा होतो. रवा ढोकळा नाश्त्याला आणि मुलांच्या टिफिनमध्ये पण देता येईल. रवा ढोकळा योग्य प्रमाण घेऊन जर केला तर ढोकळा अगदी भरपूर फुलून जाळीदार होऊन मार्केट सारखा स्पोंजी होईल. Archana Gajbhiye
More Recipes
टिप्पण्या (2)