बेसनाचे लाडू (besanche ladoo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढईमध्ये तूप टाकून चांगले गरम करून घ्यावे
- 2
त्यामध्ये बेसन टाकून नीट मिक्स करून घ्यावे.
- 3
बेसनला चांगले तूप सुटेपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यावे.
- 4
भाजलेल्या बेसानाला भांड्यामध्ये काढून थोडे थंड करायला ठेवावे. थंड झालेल्या बेसन मध्ये वेलची पूड व पिठीसाखर व काजू बदामाचे तुकडे घालून लाडू वळून घ्यावे.
- 5
बेसनाचे लाडू खायला तयार आहेत
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
बेसन लाडू माझ्या खूप आवडीचं आहे.मला खूप आवडतात. महिन्यातून एक दोन वेळेस तर बनते मी लाडू. मुलांनाही फार आवडतात. मग बनवले छान मस्त बेसन लाडू. Mrs.Rupali Ananta Tale -
-
-
रव्या बेसनाचे पाकाचे लाडू (rawa besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.6दिवाळीला कितीही फराळ केला तरी लाडूशिवाय तर फराळ होतच नाही.आणि पाकातले लाडू म्हणजे जमले तर सूत नाहीतर म्हणून त्यासाठी पाक करून केलेल्या लाडूची रेसिपी.... Supriya Thengadi -
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
हे लाडू गव्हाचा पिठापासून बनवतात. तर काही जण बेसन पीठ,रवा घालतात. खूपच छान चवीला लागतात. डिंक ही वापरतात बरेच जण यात. Supriya Devkar -
बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
#GSRआज गणपती बाप्पा साठी व येणाऱ्या पाहुण्यांसाठी बेसन लाडू केलेत अतिशय सुंदर झाले Charusheela Prabhu -
पोह्यांचे लाडू (pohyanche ladoo recipe in marathi)
#GA4#week14#keyword_laddoआता हिवाळा सुरू झाला आहे म्हणून पौष्टिक असे पोह्यांचे लाडू करूयात,पटकन होतात कमी साहित्यात पण चवीला रुचकर. Shilpa Ravindra Kulkarni -
चविष्ट बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.9दिवाळी फराळ साठी अजून एक महत्वाचा आणी सगळ्यांचा आवडता फराळ ...बेसन लाडू....खास खवय्यांसाठी.... Supriya Thengadi -
-
-
गव्हाचा पिठाचे पौष्टिक लाडू (gahu pithacha ladoo recipe in marathi)
#लाडू.गव्हाचे पीठ घरी नेहमी उपलब्ध असते तर डिंक हा हि हाडांना बळकटी देतो. Supriya Devkar -
डिंकाचे लाडू (dinka che ladoo recipe in marathi)
#GA4#week14#LADOOथंडी आणि डिंकाचे लाडू हे जणू काही समीकरणच आहे.उष्णता वर्धक,पूर्ण पाॅवरपॅक असे हे लाडू.चलातर मग पाहूयात डिंकाचे लाडू.. Shital Muranjan -
नाचणी,मखाणे, ड्रायफ्रूट लाडू (nachni makhana dryfruit ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 लाडू हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.लहान मुलासाठी पोष्टीक लाडू. Hema Wane -
-
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#GA4#week14नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील लाडू हे वर्ड वापरून मी शेंगदाणा लाडू ची रेसिपी शेअर करते.Dipali Kathare
-
चाचणी बेसनाचे लाडू (besan ladoo recipe in marathi)
नैवेद्य#रेसिपीबुक #week3नैवेद्याची मानकरीण चणाडाळ आहे .कितीही पक्वान्ने केली तरी पूरण जातेच.स्वामींना बेसनाचा लाडू अतिप्रिय म्हणून आणि माझ्या ऐहिक गुरून आवडतात म्हणूनही मी चाचणी बेसनाचे लाडू करते.करू.चाचणी म्हणजे परीक्षा हे तुम्हाला माहीत आहेच. ज्या सुगरणीने साखरेच्या पाकाला चाचणी हे नाव दिलं असेल ती खरंच हुशार असली पाहिजर किंवा पाकाच्या हटवादीपणाने हटली असावी.मला तो प्रश्न नव्हता.या चाचणीत मी केव्हाच पास झालेय.याशिवस्य या बेसनासाठी डाळ भिजवून,वाटून घायवी लागते,त्यानंतर तुपावर परतून घाययची असल्याने तूप आणि वेळ भरपूर लागतो बेसन भाजायला. पण मी मुळातच शॉर्टकट्स शोधण्यात तत्पर असल्याने यातही शिधला आहे,वाटलेली डाळ वाफवून नन्तर भाजायची,म्हणजे तूप, वेळ, आणि श्रम कमी लागतात.आणि मोतीचुराच्या चवीचे लाडू तयार होतात.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
-
खमंग बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
#SWEETलाडू एक राजस आणि तितकाच पौष्टिक पदार्थ. सणावाराला किंवा शुभप्रसंगी हमखास घरोघरी बनवला जाणारा पदार्थ.असाच एक राजस लाडू म्हणजेच ,बेसन रवा लाडू . माझा खूप आवडता ...😊😊कमी साहित्यात बनणारा आणि तितकाच टेस्टी..😋😋 Deepti Padiyar -
शुगर फ्री पौष्टिक ड्रायफूट लाडू (sugar free ladoo recipe in marathi)
#GA4#week14#cook-with-Dryfrits नंदिनी अभ्यंकर -
-
कणकेचे लाडू (kankeche ladoo Recipe in Marathi)
#GA4 #week14 कीवर्ड लाडू आज मी गूळातले कणकेचे हेल्दी आणी चवदार लाडू बनवले ... Varsha Deshpande -
-
-
-
बेसनाचे लाडू (besanache laddoo recipe in marathi)
माझ्या आईने बनवलेले लाडू माझी आवडती रेसिपी आहे.#CDY Pragati Pathak -
रवा बेसन लाडू (Rava Besan Ladoo Recipe In Marathi)
#DDRदिवाळीत गोडधोड तिखट सर्वच पदार्थांची रेलचेल असते.मला रवा बेसन लाडू खूप आवडतात.त्याची रेसिपी मी शेअर करत आहे. Preeti V. Salvi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14269557
टिप्पण्या