गव्हाचा पिठाचे पौष्टिक लाडू (gahu pithacha ladoo recipe in marathi)

Supriya Devkar @cook_1983
#लाडू.
गव्हाचे पीठ घरी नेहमी उपलब्ध असते तर डिंक हा हि हाडांना बळकटी देतो.
गव्हाचा पिठाचे पौष्टिक लाडू (gahu pithacha ladoo recipe in marathi)
#लाडू.
गव्हाचे पीठ घरी नेहमी उपलब्ध असते तर डिंक हा हि हाडांना बळकटी देतो.
कुकिंग सूचना
- 1
लाडू तयारसाठी गव्हाचे पीठ न चाळता घ्यावे तर बेसन पीठ थोडे जाडसर घ्यावे. तुप बहुदा साजूक असावे.
- 2
वेलची पूड ताजी करावी.साखर मिक्सरमध्ये बारिक करून घ्या.गरम कढईत तूपात बेसन पीठ आणि गव्हाचे पीठ वेगवेगळे वास येईपर्यंत मंद आचेवर ठेवून भाजून घ्या.
- 3
गव्हाचे पिठ छान भाजून घ्या. दोन्ही पिठे भाजल्यावर डिंक हि तूपात तळून घ्या.
- 4
आता दोन्ही पिठे एकत्र करावे आणि त्यात या तळलेल्या लाह्या चूरून घालाव्यात नंतर पिठीसाखर घालून लागेल तेवढे तूप घालून लाडू वळावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
हे लाडू गव्हाचा पिठापासून बनवतात. तर काही जण बेसन पीठ,रवा घालतात. खूपच छान चवीला लागतात. डिंक ही वापरतात बरेच जण यात. Supriya Devkar -
पौष्टिक डिंक लाडू (Dink Ladoo Recipe In Marathi)
#हिवाळा#डिंक लाडू#लाडू#खारीक खोबरं Sampada Shrungarpure -
पौष्टिक लाडू
#GA4#Week14#Keyword-laduपौष्टिक लाडूथंडीच्या दिवसात नेहमी केले जाणारे हे लाडू पौष्टिक पीठ आणि डिंक, मेवा,खारीक पावडरसगळ्याच शरीराला आवश्यक घटकांपासून तयार होणारे हे लाडू आहेत....रोज नाष्ट्या ला 1 लाडू खाल्ला पाहिजे....कारण सध्या याची सगळ्यांना अतिशय गरज आहे. Shweta Khode Thengadi -
पौष्टिक मिश्र पिठाचे लाडू (Paushtik Mixed Pithache Ladoo Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#लाडू#गव्हाचे पीठ#ज्वारी पीठ#उडीद डाळ पीठही माझी 500 वि रेसीपी आहे... 😍🥰🤩👍🤞खूप आनंद होत आहे..पार्टी के लिये कुछ मिठा हो जाये। Sampada Shrungarpure -
पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)
#Diwali2021डिंक वापरून पौष्टिक लाडू बाळंतिणीसाठी खायला दिले जायचे . आता हे लाडू आपण थंडीमध्ये सर्वांसाठी बनवू शकतो किंवा दिवाळी मध्ये सुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता खूपच पौष्टिक असतात आपण यामध्ये डिंक मेथी हळीव वापरली आहे जे आपण शक्यतो जास्त खाल्ली जात नाही पण आपल्या शरीरासाठी खूप छान असतात ज्यांना नेहमी कॅल्शियमची कमतरता असते त्यांच्यासाठी तर हे खूप पौष्टिक आहेत वाताचा त्रास होत असतो मेथी आणि हळिव डिंक या सर्वांमुळे त्रास कमी होतो. Smita Kiran Patil -
गव्हाचा पिठाची नानखटाई ((nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबरनानकटाई हा पदार्थ सकाळी चहा सोबत किंवा मधल्या वेळात खायला छान लागते. खूप गोड नसतो.मैदा, बेसन, रागी गव्हाचे पीठ वापरून हे नानकटाई तयार करता येते. तसेच अवन,कुकर, तवा,कढई वापरून बनवता येतात. मी हि नानकटाई इडली पात्रात बनवली आहे. Supriya Devkar -
डिंक लाडू (dink ladoo recipe in marathi)
#डिंकलाडू आयुर्वेदानुसार डिंक लाडू खाणे अतिशय फायदेशीर असते हे माहीतच आहे आपल्याला...कॅल्शियम n उत्साह आपल्या शरीरात राहावे म्हणून थंडीच्या दिवसात हे लाडू खाल्ले जातात...मग वर्ष भर शरीर तंदुरुस्त राहते..आणि हे लाडू बाळंतिणीला ही देतात...मी जेव्हा भारतात होते तेव्हा नेहमी करायचे बट इथे( नेदरलँड्स)आल्यापासून पहिल्यांदाच केलेत...माझ्या नातेवाईका मध्ये कोणालाही बाळ झाले त्याला बघायला जाताना मी हे लाडू बनवून न्यायचे...तिथे एसिली भारतीय साहित्य उपलब्ध असते सो भारतीय पदार्थ करायला तेव्हढी difficulty येत नाही...आज इथे केले आणि करतानाच माझ्या मुलगा आणि त्याचे friends खेळून घरी आले आणि फोटो काढायचा आतच अर्धे लाडू फस्त केले..या प्रमाणात २२-२५ लाडू झाले होते..आज इथे केलेले डिंक लाडू ची रेसिपी पाहुयात..😊 Megha Jamadade -
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#लाडू#weekly theam#गोपाळकाला प्रसाद जन्माष्टमी निमित्ताने आज लाडू चा प्रसाद केला. गव्हाचे पीठ & गुळ सुरेख चव आली आहे. Shubhangee Kumbhar -
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानचुरमा लाडू ही राजस्थानची लोकप्रिय आणि पारंपरिक रेसिपी आहे. यामध्ये गव्हाचे पीठ व साखर किंवा गूळ वापरले जाते. बनवायला खूप सोपी व खायला तितकीच टेस्टी आहे. Sanskruti Gaonkar -
मेथी, डिंक गुळाचे पौष्टिक लाडू (methi dink gudache ladoo recipe in marathi)
मेथी दाणे हे सर्व गुण संपन्न आहेत.थंडी मध्ये विशेष करून मेथी चे लाडू शरीरात ऊर्जा निर्माण करतात.मेथी रक्तातल्या साखरेचा आणि कॉलेस्ट्रॉल लेव्हल च कंट्रोल करतात.स्तनपान करणाऱ्या आईन साठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत हे मेथी डिंक पौष्टिक लाडू. Deepali Bhat-Sohani -
राजगिरा पिठाचे लाडू (rajgira pithache ladoo recipe in marathi)
राजगिर्याला रामदाना असेही म्हणतात. याच्यामध्ये कॅल्शियम ,आयर्न,पोटॅशियम ,प्रोटीन ,अँटी एक्सीडेंट जास्त प्रमाणात असते. याच्यामध्ये दुधाच्या दुप्पट कॅल्शियम असते. राजगिर्या मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे आपले पाचन तंत्र व्यवस्थित राहते .याच्या सेवनाने कोलेस्टरॉल ची लेव्हल कमी होते .व्हेरिकोज व्हेन्स साठी हा अतिशय लाभदायी आहे तसेच वेटलॉस होण्यासही राजगिरा अतिशय उपयुक्त आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी.. Ashwini Anant Randive -
"पारंपारिक नाचणीगुळाचे पौष्टिक लाडू" (nanchniche gudache ladoo recipe in marathi)
#GA4#WEEK20#Keyword_Ragi "पारंपारिक नाचणीगुळाचे पौष्टिक लाडू" नाचणी तर पौष्टिक आहेच.. थंडीमध्ये हे लाडू बनवण्याची परंपरा पुर्वी पासुन च आहे.. या लाडू मध्ये नाचणीची पौष्टिकता आणि गुळाचा गोडवा हे तर आहेच पण मी त्यात ड्रायफ्रुट्स आणि डिंक घालून अजून पौष्टिकत्व वाढवले आहे.. चला तर मग रेसिपी कडे वळुया.. लता धानापुने -
गव्हाच्या पिठाचे पोष्टिक लाडू (gahu pithache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा विशेष गव्हाच्या पिठाचे पोष्टिक लाडू बनवले आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
आळशीचे पौष्टिक लाडू (alsiche healthy ladoo recipe in marathi)
#पौष्टिकलाडूघरी लाडवाचा घाट घालणं अनेकांना त्रासदायक वाटतं. परंतु चविष्ट आणि पौष्टिक लाडू हवे असतील, तर ते घरीच जास्त चांगले होतात.चांगले होतात, असं मला वाटतं. एकतर घरी सगळं खात्रीचं असतं आणि आपल्याला हव्या त्या प्रमाणात आपण पदार्थातील घटक कमी-जास्त करू शकतो. कधी कधी आरोग्य आणि सौंदर्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू या आपल्या घरातच असतात, पण आपल्याला कळत नाहीत. कारण आपल्याला त्याचं महत्त्व माहीतच नसतं. आळशीची बी तुमचं वजन कमी (Weight loss) करण्यासाठी आणि केसांसाठी खूपच उपयुक्त आहे. म्हणूनच आज मी घरच्या घरी करता येतील अशा पौष्टिक लाडवांची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
मेथीच्या दाण्याचे लाडू (methidanyache ladoo recipe in marathi)
#GA4 #Week2बराच वेळा बाळंतपणानंतर खायला दिला जाणारा हा एकदम पौष्टिक पदार्थ आहे.लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांच्या आरोग्याला एकदम उपयुक्त असणारा हा लाडू मी माझ्या आईकडून बनवायला शिकले. हे लाडू सांधे दुखी,कंबर दुखी, वाता सारख्या दुखण्यावर रामबाण इलाज आहेत. Shubhangi Dudhal-Pharande -
चूरमा लाडू (churma ladu recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानचूरमा लाडू हे राजस्थानमध्ये भरपूर प्रसिद्ध आहे. हे मुख्यतः गव्हाचं पीठ आणि गूळ किंवा साखर मिळवून बनवले जातात . जर तुम्हाला लाडू हा प्रकार आवडीचा असेल तर हि नक्की रेसिपी ट्राई करा. खायला अगदी सॉफ्ट आणि अत्यंत टेस्टी होतात. Vandana Shelar -
जवसाचे पौष्टिक लाडू (jawas ladoo recipe in marathi)
#लाडू रेसिपी-1 गोकुळाष्टमी निमित्ताने लाडू थीम असल्याने मी जवसाचे लाडू केले आहे. हे लाडू वेटलाॅससाठी उपयुक्त आहे. यात गूळ व साखर यांचा वापर केलेला नाही. सर्व पौष्टिक पदार्थ वापरले आहेत.जवसामध्ये ओमेगा भरपूर प्रमाणात असते. Sujata Gengaje -
पौष्टिक नाचणी लाडू (paushtik nachni ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 पझल मधील लाडू शब्द. दिवाळीच्या वेळी बुंदी व बेसन लाडू करून झाले.तसेच मागच्या महिन्यात डिंकाचे लाडू करून झाले. शेंगदाणा लाडू ही करून झाले. कोणते लाडू करावे.असा विचार मनात करत होते. तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या नाचणी पीठ दळून आणले आहे. लाडू कर.म्हणून लगेच नाचणी लाडू केले. Sujata Gengaje -
बेसनाचे लाडू, गव्हाचे लाडू, कोका पावडर लाडू (ladoo recipe in marathi)
#लाडूआज सहज मनात आले कि लाडू बनवू पण वेगवेगळ्या प्रकारचे. Google search करून cocoa पावडर लाडू आणि गव्हाचे पिठाचे लाडू ही रेसिपी मी केली. बेसन लाडू रेसिपी मला ठाऊक होती. Pranjal Kotkar -
चुरमा लाडू (मिल्कमेड) (choorma ladoo recipe in mrathi)
#goldenapron3 #week25लाडू चे भरपूर प्रकार आहेत काही लाडू बनवायला भरपूर वेळ लागतो तर काही लाडू बनवायला झटपट तयार होतात त्यापैकीच हा एक चुरमा लाडू आहे. लाडू मध्ये साखरे ऐवजी मिल्कमेड चा वापर केला आहे. या लाडवांना अधिक पौष्टिक बनवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे पोहे जसे गव्हाचे ज्वारीचे बाजरीचे नागलीचे तसेच ओटस चा पण उपयोग करू शकतो Shilpa Limbkar -
मेथीचे पौष्टिक लाडू (methi ladoo recipe in marathi)
#लाडू .....मेथी हि गुणधर्माने कडु असली तरिही .ती आतिशय पौष्टिक आहे. Sonali Belose-Kayandekar -
पारंपारिक बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#MS लाडू हा महाराष्ट्रात, तसेच भारतीय उपखंडात प्रचलित असलेला एक गोड खाद्यपदार्थ आहे.असा हा आकाराने गोल आणि चविष्ठ पदार्थ लहान मुलांना पौष्टीकतेचे गुण देण्यासोबतच, चवीला एक वेगळेपणाही देतो. माझ्या छोट्या परीचे आवडते लाडू आणि एक कायमस्वरूपी लक्षात राहणारी माझ्या आईची आठवण म्हणजे मी बनवलेले पदार्थ..... Shweta Chavan -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
बेसन लाडू माझ्या खूप आवडीचं आहे.मला खूप आवडतात. महिन्यातून एक दोन वेळेस तर बनते मी लाडू. मुलांनाही फार आवडतात. मग बनवले छान मस्त बेसन लाडू. Mrs.Rupali Ananta Tale -
-
मखाना डिंक लाडू
प्रोटीन युक्त असे हे मखाना डिंक लाडू पौष्टिक तर असतातच पण ताकदवर्धक ही असतात.लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा लाडू आहे Supriya Devkar -
काकवी ड्राय फ्रूट लाडू (kakvi dry fruit ladoo recipe in marathi)
# लाडू- थंडीत पौष्टिक, रूचकर पदार्थ नेहमी केले जातात.असाच हा थोडा हटके झटके प्रकार ट्राय केला आहे. Shital Patil -
पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)
#AAपौष्टिक लाडु चे पीठ करताना डाळी ,गहू ,नाचणी सोयाबीन तांदूळ हे सर्वच येते त्यामुळे हे लाडू पौष्टिक होतात Pallavi Musale -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#लाडूश्रावण आणी त्या महिन्यातील सण गंमतच असते.हे लाडू करतांना मला माझ्या मंगळगौरीची आठवन येते. नवीन लग्न झाले की पहिले पाच वर्ष मंगळागौरी चे पूजन अणि त्या साठी लागणारे साहित्य म्हणजे सुका मेवा आणी नारळ पुजा आटोपले की ह्याचे काय करायचे मग माझे हे ठरलेले असायचे डिंक आणुन त्याचे लाडू करायचे. हे लाडू माझ्या मैत्रिणी करत ही असेल. काही पद्धर्थांची ही रेसिपी बरीच शी सारखीच असते. तर ही माझी रेसिपी तुमच्या साठी. Devyani Pande -
पौष्टिक डिंक शेंगदाणा लाडू (dink shengdana laddu recipe in marathi)
#EB4#W4विंटर रेसिपी चॅलेंज WEEK-4साठी मी सेंड करत आहे पौष्टिक शेंगदाणा डिंक लाडू Sushma pedgaonkar -
नाचणी डिंक लाडू (nachni dink laddu recipe in marathi)
#EB4 #W4 डिंक आणि नाचणी हे दोन्ही उर्जा निर्माण करून देणारे घटक आहेत. थंडीत ह्या पदार्थांची आवश्यकता ही असते शरिराला लहान मुलांना नाचणी ही वाढीकरिता अतिशय पौष्टिक असते. चला तर मग बनवूयात नाचणी डिंक लाडू. Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13365743
टिप्पण्या