नाचणी,मखाणे, ड्रायफ्रूट लाडू (nachni makhana dryfruit ladoo recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#GA4 #week14 लाडू हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.लहान मुलासाठी पोष्टीक लाडू.

नाचणी,मखाणे, ड्रायफ्रूट लाडू (nachni makhana dryfruit ladoo recipe in marathi)

#GA4 #week14 लाडू हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.लहान मुलासाठी पोष्टीक लाडू.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनीटे
5/6 सर्व्हिंग्ज
  1. 3/4 कपनाचणी पीठ
  2. 50 ग्रॅममखाणे
  3. 15-20बदाम (तुम्ही काजू,बदाम,पिस्ते घेऊ शकता)
  4. 1/2 कपतुप
  5. 1/2 टीस्पूनवेलचीपुड
  6. 1/2 टीस्पूनजायफळ पूड
  7. 3/4 कपगुळ किंवा पिठीसाखर

कुकिंग सूचना

30मिनीटे
  1. 1

    मखाणे 1/2 टीस्पून तुप टाकून भाजून घ्या नि थंड झाले कि मिक्सर मधून फिरवून घ्या. बदामाची पुड करा.नाचणी चे पीठ 2 टेबलस्पून तुप टाकून 10 मिनीटे भाजा.

  2. 2

    वरील मधे 2/3टेबलस्पून तुप घालून सर्व मिसळून घ्या. त्यात वेलचीपुड, जायफळ पूड घालून परत मिसळून घ्या.

  3. 3

    मिश्रणात पिठी साखर मिसळून घ्या.जर गुळ टाकणार असाल तर बारीक चिरून थोडा गॅसवर किंवा मायक्रोव्हेव ला गरम करून मिश्रणात ओता.जर लाडू वळत नसतील तर थोडे तुप टाका नि लाडू वाळून घ्या.छान पोष्टीक लाडू तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes