"स्ट्रॉबेरी डीझायनर चोकॉलेट्स" (strawberry designer chocolates recipe in marathi)

#GA4
#week15
#keyword_strawberry
" स्ट्रॉबेरी डीझायनर चोकॉलेट्स "
हे चोकॉलेट स्ट्रॉबेरी चा सिझन आला की माझ्या घरी आवर्जून केले जातात...शेवटी हे कॉम्बिनेशन कोणाला नाही आवडणार ..!!
थंडी सुरू झाली की,वेध लागतात ते हिवाळी फळं खायची... स्ट्रॉबेरी ,ब्लू बेरी,रासबेरी, अशी कितीतरी फळं जी फक्त हिवाळ्यात खाण्याची मज्जाच वेगळी असते..!!
आणि कितीतरी हेल्थ बेनिफिट ने भरलेली अशी स्ट्रॉबेरी म्हणजे लहान मुलांची अगदी फेव्हरेट, स्ट्रॉबेरी चा रंग बघूनच तोंडाला पाणी सुटतं नाही का..!!😊😊
चला तर मग एक मस्त भन्नाट, करायला ही एकदम सोपी अशी स्ट्रॉबेरी ची रेसिपी बघूया..👌👌
"स्ट्रॉबेरी डीझायनर चोकॉलेट्स" (strawberry designer chocolates recipe in marathi)
#GA4
#week15
#keyword_strawberry
" स्ट्रॉबेरी डीझायनर चोकॉलेट्स "
हे चोकॉलेट स्ट्रॉबेरी चा सिझन आला की माझ्या घरी आवर्जून केले जातात...शेवटी हे कॉम्बिनेशन कोणाला नाही आवडणार ..!!
थंडी सुरू झाली की,वेध लागतात ते हिवाळी फळं खायची... स्ट्रॉबेरी ,ब्लू बेरी,रासबेरी, अशी कितीतरी फळं जी फक्त हिवाळ्यात खाण्याची मज्जाच वेगळी असते..!!
आणि कितीतरी हेल्थ बेनिफिट ने भरलेली अशी स्ट्रॉबेरी म्हणजे लहान मुलांची अगदी फेव्हरेट, स्ट्रॉबेरी चा रंग बघूनच तोंडाला पाणी सुटतं नाही का..!!😊😊
चला तर मग एक मस्त भन्नाट, करायला ही एकदम सोपी अशी स्ट्रॉबेरी ची रेसिपी बघूया..👌👌
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून, किचन टॉवेल ने पुसून घेणे, त्यावर अजिबात पाण्याचा अंश राहता कामा नये (नाहीतर चोकॉलेट सेट होणार नाही)
- 2
त्या नंतर चोकॉलेट कंपाउंड वितळवून घ्या, डबल बॉयलर किंवा मायक्रोवेव्ह जे उपलब्ध असेल तसं, 10 -10 सेकंदाच्या इंटरवल ने मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये चॉकलेट वितळवून घ्या आणि जर डबल बॉयलर मेथडने करत असाल तर एका भांड्यात पाणी उकळवायला ठेवा,आणि त्या वर मावेल अस छोटं भांड ठेवून चोकॉलेट वितळवून घ्या, चोकॉलेट ला पाणी अजिबात लागता काम नये
- 3
आता वितळलेल्या चोकॉलट मध्ये स्ट्रॉबेरी बुडवून घ्या,आणि बटर पेपर वर ठेवून द्या आणि फ्रीझ मध्ये 3-4 मिनटं सेट होऊ द्या
- 4
त्या नंतर फ्रीझ मधून काढून या स्ट्रॉबेरी वर व्हाइट चोकॉलेट ने किंवा तुम्हाला जमेल तशी डीझाईन करून घ्या
- 5
त्या नंतर स्ट्रॉबेरी वर चोकॉलेट सेट होई पर्यंत पुन्हा10 मिनिटे फ्रीझ मध्ये ठेऊन द्या
- 6
आणि फार वेळ न दवडता "स्ट्रॉबेरी डीझायनर चोकॉलेट्स" खायला एकदम तयार आहेत... चोकॉलेट आणि स्ट्रॉबेरीचं भन्नाट कॉम्बिनेशन नक्की करून बघा जबरदस्त लागतात..!!!! या ख्रिसमस मध्ये गिफ्ट करायला पण उत्तम पर्याय👌👌
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्ट्रॉबेरी मिल्क शेक (strawberry milkshake recipe in marathi)
#स्ट्रॉबेरी# म्हटले की आठवते महाबळेश्वर . Rajashree Yele -
स्ट्रॉबेरी ज्यूस (strawberry juice recipe in marathi)
#jdrउन्हाळा म्हटलं की थंड थंड प्यावेसे वाटतेआणि स्ट्रॉबेरी 🍓म्हटलं की सगळ्यांचीच आवडती 😋 स्ट्रॉबेरी चा सिझन तसा हिवाळ्यात असतो तेव्हा फ्रेश स्ट्रॉबेरी घेऊन ज्यूस करू शकतो पण आता सीजन नाही त्यामुळे मी स्ट्रॉबेरी क्रश वापरून ज्यूस केला आहे आणि झटपट तयार होतो. Sapna Sawaji -
स्ट्रॉबेरी स्वीस रोल (strawberry swiss roll recipe in marathi)
#GA4#week21ह्या विक मधले की वर्ड रोल वरुन स्वीस रोल केला आहे, सध्या स्ट्रॉबेरी चा सिजन चालू आहे . गोड स्ट्रॉबेरी खायला मस्त वाटते. Sonali Shah -
3 इन्ग्रेडीएन्ट तिरंगा कुकीज (3 ingredients tiranga cookies recipe in marathi)
#tri#श्रावण_शेफ_चॅलेंज#3_इन्ग्रेडीएन्ट_तिरंगा कुकीज "15 ऑगस्ट" स्वतंत्रता दिवस, या वर्षी आपण स्वातंत्रतेचे 74 वर्ष साजरे करणार आहोत...👍👍 या दिवशी आपला देश इंग्रजांपासून स्वातंत्र्य झाला. इंग्रजांचा झेंडा खाली उतरून आपला तिरंगी झेंडा सगळीकडे लहरू लागला.देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक नेत्यांनी बलिदान दिले. हा दिवस आपण सगळ्यांची आठवण काढत आनंदाने साजरा करतो...!!तिरंग्यातील प्रत्येक रंग काही न काही सांगतो,🇮🇳केशरी रंग निस्वार्थ सेवा साहस शौर्य आणि अचाट देशभक्तीचे प्रतिक मानले जाते. 🇮🇳पांढरा रंग तिरंग्यात मध्यभागी असून हे देशाच्या शुध्दतेचे, शांतीचे आणि मानवतेचे प्रतिक मानल्या जाते.🇮🇳हिरवा रंग देशाच्या कृषी आणि धवल क्रांतीचे प्रतिक मानले जाते. देशात अन्नधान्य पिकवणा-या शेतक-यांच्या महत्वास यातून दर्शविले जाते. आणि 🌀अशोक चक्र जीवनचक्राचे व प्रगतीच्या गतीचे प्रतिक मानले जाते. आज हा 74 वा स्वतंत्रता दिवस साजरा करण्यासाठी आपल्या तिरंग्याला मान देऊन मी बनवली आहे ,"तिरंगा कुकीज" अगदी सोपी आणि फक्त 3 इन्ग्रेडीएन्ट वापरून केलेल्या या कुकीज नक्की बनवून बघा...👌👌 Shital Siddhesh Raut -
स्ट्रॉबेरी मिल्क शेक (Strawberry Milk Shake recipe in marathi)
#स्ट्रॉबेरी -स्ट्रॉबेरी बाजारात यायला लागल्या की आमच्याकडे सकाळी वॉक करून आलो की मी स्ट्रॉबेरी मिल्क शेक नेहमीच बनवते. बनवायला सोपा पटकन होतो आणि सर्वांना आवडतो. Shama Mangale -
स्ट्रॉबेरी सालसा (Strawberry Salsa Recipe In Marathi)
#VSM: सालसा म्हणजे Spenish मध्ये सलाड , कोशिंबीर असा अर्थ. स्ट्रॉबेरी सालसा बघूनच तोंडाला पाणी सुटत कारण दिसायला आणि स्वाद ला सुद्धा तितकंच jucy चटपटीत आहे हे सालसा,तर मी हिमोग्लोबिन युक्त स्ट्रॉबेरी सालसा बनवते. Varsha S M -
बेसन लाडू (besan laddoo recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव स्पेशल बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी बेसन लाडू मी दरवर्षी दामट्यांचे लाडू आणि मक्याचा चिवडा, पोह्यांचा चिवडा घरीच बनवायची आलेल्या पाहुण्यांसाठी..पण यावर्षी थोडी तब्बेतीची कुरकुर चालू असल्याने या वर्षी फक्त बेसन लाडू बनवले व चिवडा रेडिमेड आणला आहे.. लता धानापुने -
हलवा पुरी मोदक (halwa puri modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकआजचे मोदकाचे नाव एकूण विचारात पडलात🤔😊. आजचे मोदक आपला नेहमीचा प्रसादाचा शिऱ्याचे सारण आणि घवाच्या कणकेची पारी असे तयार केले. त्यामुळे हलवा, पुरी हे नाव. 🥰🥰🙂🙂 Jyoti Kinkar -
-
-
शाही मसाले दूध (shahi masala dudh recipe in marathi)
"शाही मसाले दूध" कौजागरी म्हणजेच शरद पौर्णिमा,अर्थातच कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागरण....!!कोजागिरी पौर्णिमेच्या व्रतामध्ये मध्यरात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्र देवाची पूजा केली जाते. या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी देवी चंद्रलोकातून भूतलावर अवतरते. आणि जागरण करणाऱ्या लोकांवर आपली प्रसन्नता व आशीर्वाद बरसवते. आणि सर्वांना उत्तम आरोग्य व धनसंपत्ती लाभो असा आशीर्वाद देते. शरद ऋतुमध्ये मसाला दूध आरोग्याला चांगले असते, असे आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे कोजागरीच्या दिवशी मसाला दूध पिण्याची प्रथा आहे. तर, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो. म्हणून आजच्या या मंगलदिनी आज मसाले दूध तर बनलेच पाहिजे नाही का....👌👌 Shital Siddhesh Raut -
"कॉफी वॉलनट स्क्वेअर्स" (coffee walnuts squares recipe in marathi)
#walnuts#california_walnut#go_nuts_with_walnuts"कॉफी वॉलनट स्क्वेअर्स" खूप साऱ्या पोषक तत्त्वांनी भरलेले असे हे अक्रोड...आणि त्याची एकदम सोपी अशी पौष्टिक आणि भन्नाट रेसिपी..👌👌 Shital Siddhesh Raut -
🍓 स्ट्रॉबेरी बर्थडे केक (strawberry birthday cake recipe in marathi)
#GA4#week15की वर्ड ' स्ट्रॉबेरी ' घेऊन माझ्या भाच्याचा birthday साठी हा स्ट्रॉबेरी केक तयार केला.खूपच सुंदर तयार झाला होता. Shilpa Gamre Joshi -
आमरस पूरी (aamras puri recipe in marathi)
#CB आमरस आवडणार नाही अशी एकही व्यक्ती सापडणार नाही. उन्हाळ्याची चाहूल लागली की बाजारात आंब्याचे देखील आगमन होते. आंब्यापासून कितीतरी पदार्थ आपण करून खातो. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे आमरस... हा आमरस असाही छान लागतो. पण पुरी सोबत खायला अप्रतिम लागतो.. चला तर मग करुया *आमरस पुरी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
चॉकलेट स्ट्रॉबेरी 🍓बुके (chocolate strawberry Bouquet recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटईन वीक आहे तर चॉकलेट रेसिपी तर झालीच पाहिजे सो माझी ही चॉकलेट रेसिपी आली आहे❤️...या चॉलेट्स मध्ये स्ट्रॉबेरी ,🍓, ♥️ आणि डार्क चॉकलेट आहे सो डार्क चॉकलेट हे कॅलरीज बर्न करतात म्हणे सो तुमचा व्हॅलेंटाईन जर हेल्थ कॉन्सिअस असेल , नसेल तरीही त्याला असे 🍑🍓 हार्ट शेप चे 🍓 चॉकलेट दिले तर तो इंप्रेस 😜..मी माझ्या valentine साठी हे बुके स्टाईल चॉकलेट्स बनवलेत...तर चला रेसिपी बघुयात😍 Megha Jamadade -
स्ट्रॉबेरी बर्फी (strawberry barfi recipe in marathi)
#GA4 #WEEK15 #कीवर्ड_स्ट्राॅबेरी "स्ट्रॉबेरी क्रश आणि स्ट्रॉबेरी बर्फी" कीवर्ड स्ट्रॉबेरी होता.. त्यामुळे हा घाट घातला..पण खुप छान वाटले.. खुप खुश झाले मी .. बर्फी खुप छान झाली आहे.. घरातील सगळ्यांनी आवडीने खाल्ली.. लता धानापुने -
मॉम्स फेवरेट शिरा (SHEERA RECIPE IN MARATHI)
#आईआईला समर्पित असलेली डिशआईला शिरा हा प्रकार अतिशय आवडायचा, खूप जास्त गोड ती शिरा बनवायची,कुणी जर घाईगडबडीत ला पाहुणा आला तर झटपट गोड ती नेहमी शिरा च बनवायची, तीतिच्या लहानपणीच्या मला गोष्टी सांगायची,ती म्हणायची की आमच्या लहानपणी असं काही खूप गोडाचे काही वेगवेगळे प्रकार दुकानात नाही मिळायचे जसे तुम्ही चॉकलेट खता बाहेरून किंवा किंवा तुम्हाला इच्छा झाली तर वेगवेगळे पदार्थ जे दुकानात मिळतात गोडाचे..... असे आमच्या लहानपणी मिळायचे नाही, म्हणून आम्हाला साखर ही खूप जास्त आवडायची, कारण साखर ही अशी गोष्ट होती आमच्या लहानपणी की, एक स्वीट डेझर्ट म्हणून साखर वेळेवर उपलब्ध राहायची, त्याच्यामुळे आम्हाला साखरेचं खूप जास्त अट्रॅक्शन होतं,आई सांगायची कि आम्ही लहानपणी लपून छपून साखरेचे बक्के मारायचे, आणि लहानपणी साखर खूप खाल्ल्याने माझे दात पूर्ण खराब झालेत,हे ऐकून मी खूप असायची....म्हणून ती नेहमी सांगत असायची की गोड कमी खा,अशी ही आमची गोड आई तिचा लहानपणी च्या गोष्टी सांगायची...आणि तिच्या गोष्टी ऐकून आम्हाला खूप हसू यायचे,छान वाटायचं तेव्हा तिच्या अशा छान लहानपणीच्या गोष्टी ऐकून... Sonal Isal Kolhe -
-
कढीपत्त्याची चटणी (kadipattyachi chutney recipe in marathi)
कढीपत्त्याची पाने म्हणजे भरपूर कॅल्शियम.फोडणीला कढीपत्ता हवाच.पण आपण तो काढून टाकतो खात नाही.त्यामुळे चटणी केली तर सर्वांच्या पोटात जाऊ शकतो.मी स्मिता पाटील यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे .खूप छान झाली चटणी.त्यात जीरे, तीळ, जवस,खोबरे, शेंगदाणे हे पौष्टिकपदार्थ ही आहेच. Sujata Gengaje -
शेवयांची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य रेसिपी-2 शेवयांची खीर ही पटकन होणारी रेसिपी आहे,आणि सर्वांना आवडणारी पण. Sujata Gengaje -
शिंगाडा पिठाची उपवासाची नानखटाई (upwasachi nankhatai recipe in marathi)
#सप्टेंबर#विक४#नानखटाई#शिंगाडानानखटाई खायला टेस्टी, खुशखुशीत आणि कुरकुरीत असते. लहान मुलांच्या सोबत मोठ्या लोकांना पण आवडते.नानखटाई बनविण्याची खूप सोपी पद्धत आहे. सोप्या पद्धतीने तुम्ही नानखटाई घरीं बनवू शकता. बिना ओवन, कढईत, कुकर मध्ये पण आपण नानखटाई सहज बनवू शकतो. स्वादिष्ट खुशखुशीत आणि कुरकुरीतथंडीमध्ये बाजारामध्ये शिंगाड्यांची मुबलक प्रमाणात आवाक होते. तुम्ही हे कच्चे, उकळून किंवा हलवा तयार करून खाऊ शकता. तसं पाहायला गेलं तर शिंगाडा ही एक पाण्यातील भाजी असून तिला वॉटर चेस्टनट (Water Chestnut) असंही म्हटलं जातं. शिंगाड्यामध्ये मानवासाठी अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे शरीराचं अनेक आजारांपासून बचाव करणं सोपं जातं. शिंगाड्याचे पीठ विकत मिळते. त्यापासून उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनावट येतात. शिंगाड्याचे पीठ घरीच बनवले तर जास्त स्वस्त आणि शुद्ध होते. यासाठी कोरडे शिंगाडे आणून साल काढून मिक्सरमधे फिरवावेत. आवाज खूप होतो. पण घरीच चांगले पीठ मिळते.पूर्वी पारंपारिक पद्धतीत किंवा बेकरीत आता पण वनस्पती तूप डालडा वापरून नानखटाई तयार केल्या जातात.आज आपण साजुक तुपाचा वापर करून स्वादिष्ट, खुशखुशीत आणि कुरकुरीत शिंगाडा पिठाची उपवासाची नानखटाई बनवू या. Swati Pote -
मॅंगो मिल्कशेक (mango milkshake recipe in marathi)
#amr#मॅंगो मिल्कशेकसध्या आंब्याचा सिझन चालू आहे. त्यामुळे चुकून एखादा पदार्थ करायचा, खायचा राहून गेला अशी हुरहुर वाटायला नको. म्हणूनच हा अट्टाहास..... मॅंगो मिल्कशेक Namita Patil -
चॉको हेझलनट् फेरेरो राॅशर (Choco Hazelnut Ferrero Rocher Recipe In Marathi)
#PRअभी तो पार्टी शुरू हुई है..असे म्हणत डेझर्ट चा आस्वाद घ्या. Shital Muranjan -
कैरीचा तक्कू (kairicha takku recipe in marathi)
#KS5 #मराडवाडा_रेसिपीज #केरीचा_तक्कू कैरीच्या सिझन मध्ये घरोघरी केले जाणारे कैरीचे एक तोंडीलावणे म्हणजे कैरी कांद्याचा तक्कू ..अतिशय चटपटीत असा हा तक्कू.. नुसतं नाव घेतलं तरी तोंपासू...तोंडाला पाणी सुटतं हो..मला तर जेवताना कैरी कांद्याचा तक्कू असेल तर पोळी ,भाताबरोबर दुसरे काही लागत नाही..😋😋अति सोपा पदार्थ हा...चला तर मग जिभेचा धबधबा करणार्या या रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
बाजरी ची खीर (bajrichi kheer recipe in marathi)
#बाजरीचीखीर सातारा म्हटलं की आठवत बाजरीचा खिचडा पण आज मी बाजरी ची खीर बनवली आहे खूप छान झाली होती चव तर अप्रतिम 👌👍😊 Rajashree Yele -
-
शेवयांची खीर (shewayanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीखीर मधले काही आपले सणासुदीला काहीतरी देवाचं असेल तेव्हा पण खीर बनवतो हे भारतात लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि काही शुभ कार्य असेल तेव्हा ही खीर बनवली जाते Sonal yogesh Shimpi -
-
खोबरा चिक्की (khobra chikki recipe in marathi)
#कुकस्नॅप #Bharti Sonawane यांच्या खोबरा चिक्की आज मी बनवली आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने री क्रिएट केली आहे. Rajashree Yele
More Recipes
टिप्पण्या