ब्राऊनी (brownie recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका वाटी मध्ये ब्राऊनी प्रीमिक्स काढून घ्या.
- 2
आता त्या मध्ये अंडी घाला आणि चांगले मिक्स करून घ्या.तेल पण घाला
- 3
आता ते मिक्सर चांगले १०/१५ मिनिट हलवत रहा...मग केक भंड्या मध्ये ते काढा..आणि टप करा...
- 4
आता ओव्हन प्रेहिट करून त्या मध्ये २०/२५ मिनिट ठेवा...आणि गॅस वर डार्क चॉकलेट डबल बोलिंग करायला ठेवा. मेल्ट होयला..
- 5
२०/२५ मिनिट ने बाहेर काढा. आणि थंड होयल ठेवा...मग थंड झाले की सॉफ्ट चॉकलेट त्या वर घाला..
- 6
थंड करा आणि खायला तयार ब्रा ऊ नी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
डबल चाॅकलेट ब्राऊनी
#AsahikaseiIndia#Bakingrecipesचाॅकलेट ब्राऊनी ,बच्चे कंपनीचा अजून एक आवडीचा प्रकार .घरच्याघरी अगदी सहजरित्या आपण चाॅकलेट ब्राऊनी बनवू शकतो...😊 Deepti Padiyar -
-
चॉकलेट वॉलनट ब्राऊनी (chocolate walnut brownie recipe in marathi)
ब्राऊनी ची गोष्ट अशी ऐकीवात आहे की एकदा एक शेफ केक बनवताना केक मध्ये बेकिंग पावडर घालण्यास चुकुन विसरला... आणि केक तसाच बेक झाला... सुदैवाने केक झाला चांगला पण त्याला वरून थोडी क्रिस्पी कवण धरली तेव्हापासून हा एक केकचचं भावंड मानला गेला... गोष्ट आहे... यात तथ्य किती हे सांगता नाही येणार... पण चवीला अगदी मस्त लागते..... Dipti Warange -
चाॅकलेट ब्राऊनी (chocolate brownie recipe in marathi)
लहान मुलांना चाॅकलेट खुप आवडतात आणि त्यात केक म्हणजे सोन्याहून पिवळे.#GA4week16 Anjali Tendulkar -
-
चॉकलेट ब्राऊनी (chocolate brownie recipe in marathi)
#GA4#week16#चॉकलेटब्राऊनी#walnutchocolatebrownie#brownieगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये ब्राऊनी हा किवर्ड शोधून वॊलनट चॉकलेट ब्राऊनी बनवली आहे.ब्राऊणी ही केक च्या फॅमिली ची आहे पण केक पेक्षा खूप वेगळी अशी आहे . केक साठी जेवढे साहित्य आणि पसारा होता ईतका ब्राऊनीत होत नाही . कमी वेळात आणि लवकर होते, ब्राऊणी ही मऊ आणि लुसलुशित होते टेस्ट पण खुप छान लागतो, आपण आईसक्रीम बरोबर ही सर्व करू शकतो. तोंडात टाकताच मेल्ट होतेवालनट , बदाम, हेजेल नट, पिस्ता, आपल्याला जे ट्राय फ्रुट आवडतात ते टाकू शकतो . Chetana Bhojak -
चॉकलेट ब्राऊनी केक इन कुकर (chocolate brownie cake in cooker recipe in marathi)
# pcr# चॉकलेट ब्राऊनी माझ्या पूर्ण फॅमिली ची फेव्हरेट आहे.... Gital Haria -
आप्पे ब्राऊनी (appe brownie recipe in marathi)
#worldeggchallenge#अंडे का फ़ंडा#आप्पे#thankyou डॅा. प्रीति ताईमध्यंतरी कुकपॅडच्या ॲाथर आयुर्वेदाचार्य प्रीति ताई हिची एग मफीन्स ही रेसिपी वाचली आणि करायचीच म्हणून सेव ही केली, पण काही केल्या ती करण्याचा काही योग आला नाही , मध्यंतरी कोविड-१९ चा राक्षस आमच्या घरी पाहुणचाराला आला आणि त्याला पळवण्यासाठी उकडलेल्या अंड्यांचा शरीरात भडीमार केला, त्यामुळे काय झाले शरीर तृप्त झाले पण रसनेचे काय? तिचे चोचले मोठे ... उसको तो हेल्थ और टेस्ट दोनों चाहिए ना भिडू... मग प्रीति ताईची रेसिपी मदतीला धावून आली.... त्यात थोडे बदल करून बऱ्याच भाज्या पोटात जाव्या म्हणून चिज भाऊंची साथ घेतली आणि आप्पे ब्राऊनी तय्यार झाली. Gautami Patil0409 -
चाॅकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)
#GA4 #Week16#Brawnie हा कीवर्ड घेऊन मी चाॅकलेट ब्राउनी बनविली आहे. यामध्ये मुलांच्या आवडते चाॅकलेट आहे ही रेसिपी मुलांना आवडेल अशी आहे. Archana Gajbhiye -
चॉकलेट ब्राऊनी केक (chocolate brownie cake recipe in marathi)
#CCCख्रिसमस म्हटला की आपल्याला केकची आठवण येतच असते आणि मी आज ब्राऊनी बनवली आहे माझ्या मुलांना ब्राऊनी खूप आवडते... आज सगळ्यांना ही रेसिपी आवडेल ऑल कुकपॅड मेम्बर्स ला हॅपी ख्रिसमस...ऑल माझ्या कुकपॅड फ्रेंड आहेत त्यांना पण हॅपी ख्रिसमस Gital Haria -
बदाम ब्राउन (Almond Brownie recipe in marathi)
#GA4 #Week16#Brownie ही Brownie ची रेसिपी अगदी सोपी आहे. Brownie लहान मुले असोत व मोठी सगळ्यांच्या आवडीची असते.Asha Ronghe
-
-
चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)
#इंटरनॅशनल#रेसिपीबुक #week13 ब्राउनी हा गोड पदार्थ अमेरीकेतुन आपल्या कडे आलेला व आता घरोघरी वसलेला ब्राउनी हा केकचाच ऐक प्रकार पण ह्याच्यात चॉकलेटचा वापर सढळ हाताने केला जातो चला तर आज तुम्हाला चॉकलेट ब्राउनी कशी करायची ते दाखवते Chhaya Paradhi -
चाॅकलेट ब्राउनी (Chocolate Brownie Recipe In Marathi)
ख्रिसमस स्पेशल चाॅकलेट ब्राउनी.#PR Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
चॉकलेट केक विथ पेस्ट्री (chocolate cake with pastry recipe in marathi)
सोप्या पद्धतीने आपण चॉकलेट केक कसा तयार करू शकतो हे मी आपणाला दाखवले आहे Swapnali Dasgaonkar More -
-
इन्स्टंट ब्राऊनी विथ आइस्क्रीम (BROWNIE WITH ICECREAM RECIPE IN MARATHI)
#इन्स्टंटब्राऊनीविथआइस्क्रीम#दिपालीपाटील Pallavi Mahajan -
-
-
-
-
-
चॉकलेट ब्राउनी मोदक (chocolate brownie modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा आले घरी पारंपरिक तळणीचे मोदक केले. पण काही खास आणि वेगळा प्रकार कार्याचा असा ठराल तस कुकपॅड मुळे जरा जास्त चालना मिळाली आहे. त्यातच ठरले वेगळा प्रकार करावा. जरा वेळ जास्त लागला पण रिजल्ट चांगला आला. बाप्पा चा नाव घेवून सुरवात केली. तर बघुया कसे बनवले मोदक 🌰 Veena Suki Bobhate -
बिस्कीट ब्राऊनी केक (biscuit brownie cake recipe in marathi)
#EB4#W4#बिस्किट केक Deepali dake Kulkarni -
वॉलनट चॉकलेट ब्राऊनी (Walnut chocolate brownie recipe in marathi)
#EB13 #week13#विंटर स्पेशल रेसिपीजEbook Sumedha Joshi -
-
चाॅकलेट ब्राऊनी केक (chocolate brownie cake recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर रेसिपीज काॅन्टेस्ट.रेसिपी क्र. 2 Sujata Gengaje -
व्होल व्हीट वाॅलनट ब्राऊनी (Whole wheat walnut brownie recipe in marathi)
#EB13# W13#विंटर स्पेशल रेसिपी Rashmi Joshi -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14341292
टिप्पण्या