चॉकलेट ब्राउनी मोदक (chocolate brownie modak recipe in marathi)

Veena Suki Bobhate
Veena Suki Bobhate @cook_21535037
Kolhapur

#रेसिपीबुक #week10
#मोदक
गणपती बाप्पा आले घरी पारंपरिक तळणीचे मोदक केले. पण काही खास आणि वेगळा प्रकार कार्याचा असा ठराल तस कुकपॅड मुळे जरा जास्त चालना मिळाली आहे. त्यातच ठरले वेगळा प्रकार करावा. जरा वेळ जास्त लागला पण रिजल्ट चांगला आला. बाप्पा चा नाव घेवून सुरवात केली. तर बघुया कसे बनवले मोदक 🌰

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1.1/2 तास
5-6 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 वाटीमैदा
  2. 1/2पिठीसाखर
  3. 1/2 वाटीडार्क चॉकलेट
  4. 5 टेबलस्पूनबटर
  5. 4 टेबलस्पूनदही
  6. 1 टीस्पूनवॅनिला इसेन्स
  7. 1/2 टीस्पूनमीठ
  8. 1/2 टीस्पूनसोडा

कुकिंग सूचना

1.1/2 तास
  1. 1

    सर्व साहित्य घेवू मी साहित्यात कॉफी घेतली पण वापरली नाही कडू नको म्हणून.

  2. 2

    सर्व प्रथम बटर पातळ करून घेतले आणि चॉकलेट बारीक करून घेतले.

  3. 3

    पातळ झालेले बटर चॉकलेट मध्ये घालून चॉकलेट विरघळवून घेतले. त्यात दही मिक्स केले.

  4. 4

    त्या नंतर त्यात पिठीसाखर घालुन मिक्स करून घेवू. त्या नंतर त्यात वॅनिला इसेन्स आणि मीठ घालून मिक्स करून घेवू. त्या नंतर त्यात मैदा आणि सोडा घालून छान बॅटर तयार होईल

  5. 5
  6. 6

    एका केक मोल्ड ला बटर लावून मैदा भूरभूरुन घेवू. कुकरमध्ये मीठ घालून त्यावर स्टँड ठेवून त्या वर एक प्लेट ठेवून 15 मिनिट प्रि हिट करून घेवू.

  7. 7

    तयार मोल्ड मध्ये तयार बॅटर घालून प्रि हिट केलेल्या कुकरमध्ये 45 मिनीट माध्यम आचेवर ठेवु. सुरी घालून चेक करणे झाला का.

  8. 8

    तयार केक प्लेट मध्ये काढून कुस्करून घ्या. मोदक मोल्ड मध्ये घालून तयार करा मोदक.

  9. 9

    ह्या प्रमाणात 11 माध्यम आकाराचे मोदक होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Veena Suki Bobhate
Veena Suki Bobhate @cook_21535037
रोजी
Kolhapur

टिप्पण्या

Similar Recipes