लसूण भुरका (lasun bhurka recipe in marathi)

#KS5 लसणाचा भुरका हा मराठवाड्यातला एक तोंडी लावण्याचा प्रकार आहे. भात,पोळी,भाकरी कशाबरोबर ही खाता येतो. मला हे नावच खूप आवडलं. म्हणून म्हंटलं करुन बघुया हा प्रकार. मस्त झणझणीत झालाय लसूण भुरका. नक्की करुन बघा.
लसूण भुरका (lasun bhurka recipe in marathi)
#KS5 लसणाचा भुरका हा मराठवाड्यातला एक तोंडी लावण्याचा प्रकार आहे. भात,पोळी,भाकरी कशाबरोबर ही खाता येतो. मला हे नावच खूप आवडलं. म्हणून म्हंटलं करुन बघुया हा प्रकार. मस्त झणझणीत झालाय लसूण भुरका. नक्की करुन बघा.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम लसणाच्या पाकळ्या सोलून आणि ठेचून घ्याव्या. आता एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी आणि जिरं घालावं.
- 2
मोहरी आणि जिरं तडतडल्यावर त्यात ठेचलेला लसूण घालावा. मग गॅस बारिक करुन घ्यावा आणि मग शेंगदाणे घालून लालसर परतावे. लसूण आणि शेंगदाणे जळू देऊ नयेत.
- 3
शेंगदाणे परतून झाल्यावर त्यात तीळ घालावे. तीळ जरा परतून मग त्यात शेंगदाणा कुट आणि मीठ घालून परतावे आणि गॅस बंद करावा.
- 4
गॅस बंद केल्यावर लाल तिखट घालून सर्व मिक्स करुन घ्यावे. हा झाला लसूण भुरका तयार. भात,पोळी किंवा भाकरीबरोबर खायला द्यावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चमचमीत लसूण भुरका (lasun bhurka recipe in marathi)
#KS5 थीम : ५ - मराठवाडारेसिपी - ४मराठवाडा स्पेशल चमचमीत "लसूण भुरका" हा तोंडी लावण्याचा पदार्थ आहे. तर बघूया ही रेसिपी.. Manisha Satish Dubal -
झणझणीत लसूण भुरका (Lasun bhurka recipe in marathi)
#लसूणमस्त चमचमीत आणि झणझणीत काहीतरी जेवताना हवच असतं....त्यासाठी हा खास पदार्थ....झणझणीत लसूण भुरका...अगदी झटपट होणारा..... Supriya Thengadi -
-
लसूण भुरका (Lasun Bhurka Recipe In Marathi)
#JPRलसूण भुरका हा असा एक प्रकार आहे जो तयार करून ठेवला तर बऱ्याच प्रकारे वापरता येतो आणि पटकन तयार होणारा असा हा प्रकार आहे जो नेहमीच आपल्याला भाजीची उणीव जाणवू देत नाही.महाराष्ट्रातील विदर्भात हा भुरका प्रत्येक घरात बघायला मिळेल, खिचडीवर हा भुरका घालून खाल्ला जातो भाकरीबरोबर हा तेल टाकून खाल्ला जातो.हा बऱ्याच प्रकारे आपल्याला वापरता येतो मी वडापाव मध्ये लावण्यासाठी तसेच गार्लिक ब्रेड तयार करताना भुरका का वापरत असते. वरण भात, भाकरी, पोळी बरोबर ही भुरका छान लागतो.मे महिन्यात पहिल्यांदाच मुंबईला पाहण्यात आले यावर्षी की मिरची वीस रुपयाला फक्त चार किंवा पाच मिळत आहे जी मिरची भरपूर भाज्या घेतल्यावर फ्री मध्ये मिळत होती त्या मिरचीचा अचानकच भाव वाढला. म्हणून माझ्या बाबांनी गावावरून मला भरपूर मिरच्या पाठवलयांत्यातला काही मिरच्या लाल झाल्यावर त्यांना छान वाळून घेतले आणि त्यापासून भुरका तयार केला.रेसिपी तून नक्कीच बघा कशाप्रकारे तयार केला. Chetana Bhojak -
"झणझणीत लसूण भुरका" (lasun bhurka recipe in marathi)
#GA4#week24#keyword_garlic "लसूण भुरका" मराठवड्यायील झणझणीत रेसिपी....तोंडी लावण्यासाठी एक उत्तम पर्याय... 👌👌चपाती,पराठा,वरण भाताबरोबर आणि विशेषतः शिळ्या भाकरी बरोबरअगदी भन्नाट लागतो हा पदार्थ... नक्की करून बघा..👌👌 Shital Siddhesh Raut -
मराठवाड्यातील प्रसिद्ध लसणाचा झणझणीत भुरका (bhurka recipe in marathi)
#KS5 थीम:5 मराठवाडारेसिपी क्र.3मराठवाड्यातील प्रसिद्ध लसणाचा झणझणीत भुरका. खूप छान चवीला. Sujata Gengaje -
लसूण भुरका (lasun bhurka recipe in marathi)
#ks5मराठवाड्यातील एक चटपटीत तोंडीलावणे... Rajashri Deodhar -
लसूण झुरका..मराठवाडा स्वाद (lasun jhurka recipe in marathi)
#KS5 #मराठवाडा रेसिपीज #लसूण_झुरका लसूण झुरका..मस्त चटपटीत झटपट होणारं तोंडी लावणं..पहिल्यांदाच केली ही रेसिपी.. खूप आवडली मला ..😋😋झुरका,भुरका,भुरकी..किती छान नाव दिलीत ...आमच्याकडे माझी मामी खुरासणीची म्हणजे कारळ्याची चटणी करते त्या चटणीला भुरकी म्हणतात..😋 Bhagyashree Lele -
लसूण भुरका
#goldenapron3 Garlic हा की वर्ड वापरून लसूण भुरका तयार केला आहे.ज्वारीच्या भाकरीसोबत फारच चविष्ट लागतो. Preeti V. Salvi -
शेंगदाणे-लसूण चटणी (shengdane lasun chutney recipe in marathi)
#GA4 #Week24 ..किवर्ड लसूण Sushama Potdar -
-
लसूण भुरका (lasun bhurka recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 गावाकडची रेसिपी मध्ये आधी मी शेंगोळे केले,आता दुसरा पदार्थ काय करावा विचार करत होते तेवढ्यात भुरका आठवला...आपण लोणचं,ठेचा व चटणी खातो,तशाच पद्धतीने भुरका खायचा... म्हणजे तोंडी लावण्यासाठी..थोडा तिखट असतो पण पोळी किंवा भाकरी सोबत खूप छान लागतो..साधं वरण,भुरका वांग्याचे भरीत व पोळी/भाकरी खूप छान लागते.. करून पाहा...4-5 दिवस टिकतो फ्रिजमध्ये ठेवायची गरज नाही... Mansi Patwari -
-
लसूण चटणी (lasun chutney recipe in marathi)
#GA4 #Week24 #गार्लिकगोल्डन एप्रन 4 -आठवडा 24 चे क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड - गार्लिक म्हणजे लसूण. Pranjal Kotkar -
लसूण चटणी (lasun chutney recipe in marathi)
झणझणीत लसूण चटणी जेवणाची लज्जत नेहमीच वाढवते. करायला अगदी सोप्पी, झटपट होणारी. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
कांद्याची बेसन घालून भाजी
#lockdown recipeकांद्याची बेसन लावून खमंग भाजी. भाकरी, पोळी, भात कशाबरोबर ही मस्त लागते. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
लसूण खोबऱ्याची सुकी चटणी (lasun khobryachi suki chutney)
शाकाहारी जेवणात डाळ भात भाजी पोळी असा चौ फे र आहार असला तरी अजून काहीतरी तोंडी लावायला हवेच असते, मग ते पापड असो, लोणची असो किंवा वेगवेगळ्या चटण्या... अशीच जेवणात तोंडी लावायला झटपट होणारी ही लसणाची चटणी Minal Kudu -
लसुण झुरका (lasun jhurka recipe in marathi)
#KS5 या चँलेज मधून मी मराठवाडयातला प्रसिध्द असणारा लसुण झुरका हा पदार्थ बनवला व तो फार छान झाला. Nanda Shelke Bodekar -
गवार ठेचा (gavar thecha recipe in marathi)
#मकर -काहीतरी वेगळे केले कि, सर्वांना मनापासून आवडते.तेव्हा मी हटके-झटके गवारचा पाट्यावरचा ठेचा केला आहे,भाता बरोबर, भाकरी, पोळी बरोबर खाता येतो. Shital Patil -
लसूण सूप भात (lasun soup bhaat recipe in marathi)
#GA4 #week24#लसूणनाॅनव्हेज सोबत हा भात अप्रतिम लागतो. लसूण भात हा छान मोकळा होतो तूपात बनवल्यामुळे. डाळ सोबत ही हा भात खूप छान लागतो. Supriya Devkar -
तीळ मिरची (til mirchi recipe in marathi)
#GA4 #week13 चिली हा किवर्ड वापरुन तीळ मिरची हा भात किंवा खिचडी बरोबर तोंडी लावण्याचा प्रकार मी केला आहे. Prachi Phadke Puranik -
लसूण आळणी भात (Lasun Alani Bhat Recipe In Marathi)
लसूण आळणी भात हा एक वेगळाच भात असून टेस्टी भात लागतो. चला तर मग बनवूयात लसूण आळणी भात. नॉनव्हेज प्रकारात मोडणारा हा भात असून त्याची चव अप्रतिम लागते Supriya Devkar -
झणझणीत गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1 थंडीत गरमागरम झुणका आणि भाकरी खायची मजा वेगळीच. नक्की करुन बघा झणझणीत गावरान झुणका. Prachi Phadke Puranik -
कारळ्याची चटणी (Karlyachi chutney recipe in marathi)
#EB9 #W9 थंडीच्या दिवसात खाण्यासाठी मस्त आणि चविष्ट अशी कारळ्याची चटणी. भाकरी किंवा पोळी बरोबर तोंडी लावणं म्हणून खूप छान लागते. Prachi Phadke Puranik -
मराठवाडा स्पेशल झुरका (jhuraka recipe in marathi)
#KS5#मराठवाडा स्पेशल झुरकाही एक प्रकारची चटणी आहे भाकरी आणि पोळी सोबत खाल्ल्या जातेकरायला खूप सोपी आहे. आणि चव एकदम झणझणीत आहे. झुणका भाकरी आणि पिठलं असं नॉर्मली खातात. घरीपण सर्वांना ही आवडली. Rohini Deshkar -
झणझणीत अंडा मसाला करी (Anda Masala Curry Recipe In Marathi)
#RJR # रात्रीचे जेवण रेसिपी # रात्रीच्या जेवणात डाळ खिचडी, पोळी भाजी, कढी भात असे व्हेज प्रकार केले जातात पण नॉनवेज खाणार्या साठी झणझणीत अंडा मसाला करी पोळी भाकरी भातासोबत खाता येते चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मराठवाड्यातील भुरका (bhurka recipe in marathi)
#KS5 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ५ : मराठवाडा साठी मी दुसरी पाककृती सादर करत आहे - भुरका.झटपट होणारा भुरका हा तोंडीलावण्याचा एक प्रकार आहे. भुरका हा तिखटच असतो. जेवताना घरात लोणचं, चटणी, ठेचा असं काही नसलं की पटकन भुरका केला की काम भागतं. चटणीला ऑपशन म्हणून झणझणीत भुरका ताटाची डावी बाजू सांभाळायला तयार असतो. :) सुप्रिया घुडे -
लसूण शेंगदाणा चटणी (Lasun Shengdana Chutney Recipe In Marathi)
चटणी म्हणजे जेवणाची लज्जत वाढवणारी पाककृती! जेवणा असो नाश्ता असो दोन्ही वेळेस घाईगडबडीच्या वेळेस काही करणं शक्य नसेल तर अशा प्रकारच्या कोरड्या चटण्या तुम्ही बनवून ठेवू शकता ,त्या वेगवेगळ्या प्रकारच्या करता येतात. आज बघूया शेंगदाणा लसूण यांची कोरडी चटणी. Anushri Pai -
अंडा करी
#lockdownrecipeढाबा स्टाईल अंडा करी. कशाबरोबर ही मस्त लागते. भाकरी, पोळी , भात . नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
लसूण तेल आणि खिचडी (lasun tel ani khicdi recipe in marathi)
#GA4 #Week24Garlic या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.हे लसूण तेल आमच्या घरी खिचडी केली की करतात आणि ही खिचडी तूपाच्या फोडणीची करतात.हे लसूण तेल तसे पोळी भाता भाकरी बरोबर ही छान लागते. Rajashri Deodhar
More Recipes
टिप्पण्या