लाल मिरची ठेचा (laal mirchi thecha recipe in marathi)

Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
Amravati

#26
चवीला अप्रतिम लागणारा आणि जेवणाची लज्जत वाढवणारा.. खवय्यांना आवडणारा... पारंपरिक लाल मिरची ठेचा..

लाल मिरची ठेचा (laal mirchi thecha recipe in marathi)

#26
चवीला अप्रतिम लागणारा आणि जेवणाची लज्जत वाढवणारा.. खवय्यांना आवडणारा... पारंपरिक लाल मिरची ठेचा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
  1. 1/2 पाव लाल मिरच्या
  2. 1लिंबू चा रस
  3. 4-5लसूण पाकळ्या
  4. चिमूटभरमीठ
  5. 1 चमचाजीरे

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    लाल मिरच्या धुवून घ्या व पुसून घ्या. साहित्य तयार ठेवा.

  2. 2

    आता मिरच्या कापून मिक्सरच्या भांड्यात घ्या व त्यात लसूण, मीठ व जीरे घालून घ्या.

  3. 3

    आता मिक्सरमध्ये थोडे जाडसर बारीक करून घ्या. एकदम पेस्ट नको.

  4. 4

    आता यात लिंबू चा रस काढून घ्या व ठेच्यामध्ये मिक्स करा.

  5. 5

    मस्त झणझणीत लाल मिरचीचा ठेचा तयार.. लिंबाचा रस घालून ४-५ दिवस मुरल्यावर छान लागतो. फ्रिजमध्ये ठेवला तर जास्त टिकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
रोजी
Amravati
PG @ Computer Science, Super mom of a cute Son, Blogger/Vlogger, Youtuber, Recipe lover, love traveling..
पुढे वाचा

टिप्पण्या (6)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
छान , मला विचारायच आहे ,ठेचा गरम करायचा नाही का , मिक्सरमधुन काढल्यावर ?

Similar Recipes