तिरंगी रबडी डेझर्ट (tiranga rabdi delight recipe in marathi)

#26 प्रजासत्ताक दिनानिमित्त पारंपारिक पदार्थ, बासुंदी...रबडी...तीन रंगात....
तिरंगी रबडी डेझर्ट (tiranga rabdi delight recipe in marathi)
#26 प्रजासत्ताक दिनानिमित्त पारंपारिक पदार्थ, बासुंदी...रबडी...तीन रंगात....
कुकिंग सूचना
- 1
गॅस सुरू करून त्यावर एका पसरट भांड्यात दूध गरम करण्यास ठेवावे. दूध सतत ढवळत राहावे. म्हणजे उतू जात नाही आणि बुड लागत नाही. तसेच काठावर जमा होणारी साय काढून दुधात टाकावी. म्हणजे दूध घट्ट होण्यास मदत होते.
- 2
काजू आणि बदाम घेऊन मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. त्यात थोडे दूध टाकून त्याची पेस्ट करून घ्यावी.
- 3
दूध थोडे घट्ट झाल्यावर त्यात काजू बदाम ची पेस्ट टाकावी व सतत ढवळत राहावे.अर्धे दूध अटल्यावर त्यात साखर टाकावी. व चांगले उकळू द्यावे.
- 4
आपल्याला पाहिजे तेवढे घट्ट झाल्यावर त्यात सुकामेवा चे तुकडे आणि चारोळी, वेलची पूड टाकावी. म्हणजे दुधाची मसालेदार रबडी तयार झाली आहे.
- 5
आता ही रबडी फ्रीझार मध्ये थंड करायला ठेवावी. थंड झाल्यावर त्याचे 3 भाग करावे. एका भागात हिरवा आणि दुसऱ्यात केशरी रंग टाकावा. आणि मिक्स करून घ्यावे.
- 6
उंच बाऊलमधे सगळ्यात खाली हिरवी, नंतर पांढरी आणि सर्वात शेवटी केशरी रंगाची रबडी टाकावी. व पुन्हा थोडावेळ फ्रीझर मध्ये सेट करण्यास ठेवावे.
- 7
आता ही थंडगार झालेली रबडी, डेझर्ट वरून थोडे सजावट करून खाण्यास तयार आहे.
- 8
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिरंगी पुरी/पराठा विथ बासुंदी (tiranga puri with basundi recipe in marathi)
#26 आज प्रजासत्ताक दिनानिमित्त तीन रंगात पदार्थ तयार करायचे ठरविले होते. आधी बासुंदी/ रबडी केली. मग त्यासोबत जेवणासाठी पुऱ्या करणे आलेच...बासुंदी पुरीचे जेवण .....म्हणून मग पुऱ्या ही तिरंगी केल्यात...आणि ज्यांना तेलकट आवडत नाही, त्यांच्यासाठी तिरंगी पराठे... Varsha Ingole Bele -
तिरंगी नारळ वडी (tiranga narad vadi recipe in marathi)
#26 प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा....प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कुछ मिठा हो जाए...😋😋 Rajashri Deodhar -
तिरंगी डेझर्ट (tiranga delight recipe in marathi)
#rbr #श्रावण शेफ चॅलेंज..week 2. माझ्या भावाला नेहमीच्या मिठाई पेक्षा काहीतरी वेगळं प्रकार जास्त आवडतो.... त्यातही डेझर्ट.. म्हणून ही तिरंगी डेझर्ट रेसिपी त्याच्यासाठी.. Varsha Ingole Bele -
ओल्या नारळाची तिरंगा बर्फी (olya naradachi tiranga barfi recipe in marathi)
#26 आज प्रजासत्ताक दिन. त्यामुळे गोड पदार्थ व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मी तिरंगा बर्फी बनवली. Sujata Gengaje -
तिरंगा कलाकंद (tiranga kalakand recipe in marathi)
#26 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐देश विविध रंगांचा,देश विविध ढगांचा,देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा. जय हिंद. Gital Haria -
तिरंगी रोशोगुल्ला.. (tiranga rasgulla recipe in marathi)
#26 ....७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हां सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳उत्सव तीन रंगांचा🇮🇳🇮🇳🇮🇳उत्सव विविध रंगरुपांचाउत्सव विविध वेशांचाउत्सव विविध भाषांचाउत्सव विविध परंपरांचाउत्सव विविध संस्कृतींचाउत्सव विविधतेचाउत्सव विविधतेतील एकतेचाउत्सव स्वतंत्र संविधानाचाउत्सव समता बंधुतेचाउत्सव शौर्याचाउत्सव बलिदानाला सलामीचाउत्सव पद्म पुरस्कारांचाउत्सव सर्वोच्च लोकशाहीचाउत्सव स्वतंत्र मायभूमीचाउत्सव देश घडविणार्या असामान्यांचाउत्सव त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याचाउत्सव आहुतींच्या स्मरणांचाउत्सव त्या उपकार जाणिवांचाउत्सव भारतीय मनांचाउत्सव राष्ट्रीय गीताचाउत्सव वंदे मातरमचाउत्सव ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचा...🙏🙏७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो!🎉🎊 ७२ व्या प्रजासत्ताक दिनाला मी भारतीय पारंपरिक रेसिपी करुन सलामी दिली आहे..🙏आज मी तिरंगी रोशोगुल्ला करुन माझ्या मायभूमीचा माझ्याकडून यथोचित सन्मान करण्याचा प्रयत्न केला आहे...🙏..वंदे मातरम् 🙏🌹🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🌹🙏 Bhagyashree Lele -
ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)
#cooksnap # प्रीती साळवी #आज मी प्रीती साळवी यांची झटपट होणारी, ब्रेडची रबडी ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. खरंच खूप छान आणि ऐन वेळेला करता येण्याजोगे स्वीट आहे हे... आणि चव सुद्धा एकदम मस्त आहे ... ब्रेड ची रबडी आहे, हे ओळखायला येत नाही! धन्यवाद प्रीती..🙏 Varsha Ingole Bele -
गाजर हलवा रबडी शॉट्स (rabdi shots recipe in marathi)
#EB7 #W7...गाजर हलवा आणि रबडी... मस्त कॉम्बिनेशन... Varsha Ingole Bele -
तिरंगी डोसा (tiranga dosa recipe in marathi)
#triभारताचा आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिवस आहे आणि तो आपल्याला एखाद्या सना पेक्षाही कमी नाही. त्यामुळे 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तिरंगी डोसा करून बघितला आहे चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
लच्छेदार सीताफळ रबडी (sitafal rabdi recipe in marathi)
#EB3#W3#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook#लच्छेदार_सीताफळ_रबडी सीताफळ आईस्क्रीम, सीताफळ क्रीम,सीताफळ शेक,सीताफळ बासुंदी यांच्या पंगतीतील अवीट अशा गोडीची सीताफळ रबडी..😋..आज आपण अतिशय सोपी पण चविष्ट चवदार लच्छेदार सीताफळ रबडी कशी करायचे ते बघू या.. Bhagyashree Lele -
तिरंगी कलाकंद (tiranga kalakand recipe in marathi)
75 व्या स्वातंत्र्य दिना निमित्त मी बनवली आहे#tri #Week1 #Shravan Kshama's Kitchen -
मँगो रबडी (mango rabdi recipe in marathi)
आज संकष्टी म्हणून गणपती बाप्पा च्या नेवेद्या साठी गोड पदार्थ करावा लागणार होता ,मग सध्या आंब्याचा सिझन चालु असल्याने मँगो रबडी करायचं ठरवलं बघू मग कशी केली ही रबडी...संकष्टी च्या सर्वाना हार्दीक शुभेच्छा....गणपती बाप्पा मोरया🙏 Pooja Katake Vyas -
-
तिरंगी रवा ढोकळा (tiranga rava dhokla recipe in marathi)
#26 उत्सव तीन रंगांचा,आभाळी आज सजला,नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी भारत देश घडविला.... भारत देशाला मानाचा मुजराआज 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पारंपारिक भारतीय रेसिपी म्हणून मी रंगीबिरंगी तिरंगा रवा ढोकळा बनवला आहे...💐 Gital Haria -
फ्यूजन रबडी केक (rabdi cake recipe in marathi)
#रेसिपीबूक #week9 #फ्यूजनरेसिपी सुगंधित केशर आणि वेलची असलेली रबडी सगळ्यांनाच आवडते, आणि सोबत केक असेल तर..... आज मी खास रेसिपी केली आहे रबडीकेक, हे साध्या केकसह एकत्रित केलेल्या भारतीय मिष्टान्नचे मिश्रण (फ्यूजन) आहे. एक नवीन स्वीट केक कॉम्बो रबडी केक, चला रेसिपी करूयात. Janhvi Pathak Pande -
मालपुआ रबडी (malpua rabdi recipe in marathi)
#पुर्व#पुर्व_भारत_रेसिपीज#बिहार_मालपुआ रबडीबिहार मध्ये मालपुआ हा पदार्थ गोड व्यंजन म्हणून होळीला बनवले जाते. मालपुआ सोबत गरमागरम रबडी खूप छान लागते. चवीला भन्नाट असा अप्रतिम मालपुआ रबडी बरोबर खाताना खूप मज्जा येते. तसं पाहिलं तर ही रेसिपी बिहार, झारखंड, ओडिशा, राजस्थान, बंगाल मध्येही बनवली जाते.....आज मी बिहार मधील मालपुआ ही रेसिपी दाखवत आहे. चला तर मग बघुया तोंडाला पाणी आणणारी आणि अतिशय लोकप्रिय भारतीय मिष्टान्न पाककृती म्हणजेच मालपुआ.....😋 Vandana Shelar -
-
तिरंगी शेंगदाणा मिठाई (tiranga shengdana mithai recipe in marathi)
#triस्वतंत्रदिवस इंटरेस्टिंग tri इन्ग्रेडिएंडट्स रेसिपी चॅलेंजशेंगदाणा मिठाई ही मी होळीला बनवत होते. आमचं घर ग्राउंड फ्लोअर आहे. मुलं लहान असताना होळी खेळताना सारखे रंग मागायला काही तरी खाऊ खायला रंग खेळता खेळता खिडकीत यायची. म्हणून त्यांच्यासाठी अशी शेंगदाण्याची मिठाई मी बनवायची .आजच्या या किवर्ड मुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आता त्याच मिठाईचे थोडे व्हेरिएशन करून स्वतंत्रता दिवस म्हणून रंगीत फुले बनवली आहेत. पहा कशी बनवली आहेत ती. Shama Mangale -
-
पंचखाद्याचे तिरंगी मोदक (panchakhadya tirangi modak recipe in marathi)
#मोदकमोदक हा सर्वाचाच आवडता पदार्थ आहे.आणि तळणीचे मोदक तर होतात ही पटकन आणि टिकतात ही जास्त.म्हणून आज ची ही स्पेशल रेसिपी.. पंचखाद्याचे तिरंगी मोदक... Supriya Thengadi -
ॲपल रबडी (apple rabdi recipe in marathi)
#rbr रक्षाबंधन स्पेशल ॲपल रबडीचा बेत म्हणजे आमच्या घरातील बच्चे कंपनी एकदम खूष. ॲपल हे शरीरासाठी फारच उत्तम फळ आहे. पण लहान मुले ते खायला कंटाळा करतात. मग अशा सणावाराला हा ॲपल रबडी चा बेत आखुन मुलांना करा की खूष.... Nilesh Hire -
तिरंगी कोकनट हलवा (tiranga coconut halwa recipe in marathi)
#26 आपला प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी देशात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आज मी तुम्हाला तिरंगी कोकनट हलवा कसा केला विचारता चला रेसिपी दाखवते Chhaya Paradhi -
गुलकंद रबडी मुस (gulkand rabdi mousse recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9डेझर्ट माझा अत्यंत आवडीचा प्रकार त्यामुळे जेव्हा फ्युजन थीम दिली तेंव्हाच ठरवले की एक डेझर्ट करायचे. फ्रेश क्रीम आणि रबडी यांचे फ्युजन करून एक रीच डेझर्ट केले आहे. माझा आवडता गुलकंद फ्लेवर वापरून रबडीची चव अजूनच स्वर्गीय झाली आहे.Pradnya Purandare
-
मँगो रबडी (mango rabadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1मधली माझी आवडती 2री रेसिपीआहे ही रबडी. रबडी म्हणाली की आपण पारंपरिक रबडी नजरेसमोर येते. पण मँगो राबडीही तितकीच यम्मी लागते. माझ्या मिस्टरांना तर खूपच आवडली. 1 नंबर बनते. Sanhita Kand -
सिताफळ रबडी (sitafal rabdi recipe in marathi)
#EB3सिताफळ रबडी खूप छान लागते सिताफळ चा सीजन मध्ये तुम्ही सीताफळाचा गर काढून फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवला तरी कधी पण ही रबडी बनवता येते. Smita Kiran Patil -
राजस्थानी रबडी मालपुआ (rajasthani rabdi malpua recipe in marathi
#पश्चिम #राजस्थानराजस्थानी पारंपरिक रबडी मालपुआ मऊ लुसलुशीत आणि स्वादिष्ट पदार्थ आहे. Shama Mangale -
तिरंगी मोदक (tiranga modak recipe in marathi)
#तिरंगा कमी साहित्यात झटपट होणारे मोदक. ही माझी 50 वी रेसिपी आहे. खूप आनंद होत आहे. Sujata Gengaje -
सफरचंद लच्छा रबडी(sfarchand Lachha rabdi recipe in marathi)
#makeitfruity सफरचंद लच्छा रबडी हा अतिशय आरोग्यदायी गोड पदार्थ आहे, झटपट बनवतो. Sushma Sachin Sharma -
-
पारंपरिक पाकातील पुय्रा (तिरंगी पुय्रा) (Pakatlya Tricolour Purya Recipe In Marathi)
#26प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाआज 26 जानेवारी निमीत्ताने पारंपरिक पाकातील पुय्रा बनवल्याआहे पण थोडासा बदल आपल्या तिरंग्याचा रंग त्यात भरला.बघूया कशी झाली रेसिपी. Jyoti Chandratre
More Recipes
टिप्पण्या (4)