तिरंगा राईस पुडिंग (tiranga rice pudding recipe in marathi)

तिरंगा राईस पुडिंग (tiranga rice pudding recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कोणतेही सुवासिक तांदूळ अर्धा तास भिजत घालावे. त्यानंतर स्वच्छ धुऊन घ्यावेत. त्यानंतर थोडं पाणी निथळून मिक्सरला ग्राइंड करून घ्या. थोडं जाडसर ठेवायचं.
- 2
एका जाड तळाच्या भांड्यामध्ये टाकून घ्यावे त्यामुळे तांदूळ टाकावे व एक मिनिट भाजावे. ड्रायफ्रूट टाकून पुन्हा व्यवस्थित भाजून घ्यावे.
- 3
नंतर त्यामध्ये दूध टाकावे व व्यवस्थित गुठळ्या न होवू देता मिक्स करावे. त्यामध्ये उकळी आल्यावरती वेलची पावडर टाकावी. त्यानंतर तांदूळ चांगलं शिजू द्यावे. खीर चांगली आटली व तांदूळ शिजल्यावरती त्यामध्ये साखर टाकावी साखरेचे प्रमाण व्यवस्थित खिरीमध्ये पडते.
- 4
या खिरीचे तीन भाग करायचे आहेत एका भागामध्ये हिरवा कलर व दुसऱ्या भागांमध्ये भगवा कलर टाकायचा आहे एक भाग पांढरा तसाच ठेवायचा आहे.
- 5
तापलेल्या खिरीचे तिरंग्या प्रमाणे लेअर बनवायचे आहेत. अशाप्रकारे तयार होईल तिरंगा राईस पुडिंग
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओल्या नारळाची तिरंगा बर्फी (olya naradachi tiranga barfi recipe in marathi)
#26 आज प्रजासत्ताक दिन. त्यामुळे गोड पदार्थ व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मी तिरंगा बर्फी बनवली. Sujata Gengaje -
तिरंगा कलाकंद (tiranga kalakand recipe in marathi)
#26 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐देश विविध रंगांचा,देश विविध ढगांचा,देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा. जय हिंद. Gital Haria -
-
तिरंगा जेली डेझर्ट (jelly dessert recipe in marathi)
#तिरंगानारंगी रंग बलिदानाचा....सफेद रंग शांततेचा/सत्याचा....हिरवा रंग हिरवळीचा....देश विविध रंगांचा, देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.... Ashwinii Raut -
-
तिरंगा गुलाबजाम (tiranga gulab jamun recipe in marathi)
#तिरंगा आज आपण 74 वा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करत आहोत.लॉकडाऊन असल्यामुळे आपण एकत्र येऊन ध्वजारोहण करू शकत नाही म्हणूनच आज आपण आपल्या रेसिपी मधून आपला देश प्रेम दाखवत आहोत. आजच्या खास दीनासाठी मी गोडाचा बेत म्हणून तिरंगा गुलाबजाम केले आहेत. सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏😊 Sushma Shendarkar -
तिरंगी कप केक (tiranga cupcake recipe in marathi)
#26#Republic Day निमित्ताने तिरंगी कप केक बनवले Kirti Killedar -
-
-
तिरंगी नारळ वडी (tiranga narad vadi recipe in marathi)
#26 प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा....प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कुछ मिठा हो जाए...😋😋 Rajashri Deodhar -
-
तिरंगी रबडी डेझर्ट (tiranga rabdi delight recipe in marathi)
#26 प्रजासत्ताक दिनानिमित्त पारंपारिक पदार्थ, बासुंदी...रबडी...तीन रंगात.... Varsha Ingole Bele -
तिरंगा कपकेक (tiranga cupcake recipe in marathi)
Cooksnapnsathi मी थोडा बदल करून रेसिपी केली आहे. Suvarna Potdar -
तिरंगा कोकोनट लाडू (tiranga coconut ladoo recipe in marathi)
#tri🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏श्रावणात बरेच सण असतात. त्यातलाच आपला राष्ट्रीय सण म्हणजे🇮🇳Independence Day🇮🇳आपल्याला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे पूर्ण झाली आणि यावर्षीचा 75 वा.....त्यानिमित्ताने तिरंगा कलर मध्ये नारळाचे लाडू तयार केलेत, चला तर मग ह्या आनंदात सहभागी होत ,आपण तिरंगा कोकोनट लाडू कसे करायचे ते बघुया😋👍 Vandana Shelar -
तिरंगी पुलाव / तिरंगा राईस (tiranga rice recipe in marathi)
#26 प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी तिरंगी पुलाव / तिरंगा राईस राईस कुकरमध्ये केला आहे आणि पुलावचा रंग बदलू नये म्हणून मी यात खडा मसाला वापरला आहे. Rajashri Deodhar -
-
तिरंगा केक (tiranga cake recipe in marathi)
#तिरंगा_साप्ताहिक_रेसिपी#तिरंगा केक_ बिना ओव्हनचाआज स्वातंत्र्य दिना बद्दल मी तिरंगा केक बनवला Supriya Gurav -
-
तिरंगी पुरी/पराठा विथ बासुंदी (tiranga puri with basundi recipe in marathi)
#26 आज प्रजासत्ताक दिनानिमित्त तीन रंगात पदार्थ तयार करायचे ठरविले होते. आधी बासुंदी/ रबडी केली. मग त्यासोबत जेवणासाठी पुऱ्या करणे आलेच...बासुंदी पुरीचे जेवण .....म्हणून मग पुऱ्या ही तिरंगी केल्यात...आणि ज्यांना तेलकट आवडत नाही, त्यांच्यासाठी तिरंगी पराठे... Varsha Ingole Bele -
तिरंगा फिरणी शॉट्स or तिरंगा खीर शॉट्स (phirni recipe in marathi)
#तिरंगा फिरणी म्हणजे तांदूळाची खीर . फिरणी मध्ये तांदूळ जाडसर वाटून घालतात तर खीरी मध्ये तांदूळ आख्खे न वाटता घालतात.यामध्ये मी फ्लेवर साठी केसर , पिस्ता वापरले आहेत. आणि रंग छान यावा म्हणून केसरी ,हिरवा रंग वापरला आहे. Ranjana Balaji mali -
तिरंगा कप केक (tiranga cupcake recipe in marathi)
#tricolour#republicdayspecial आज आपला गणतंत्र दिवस. आजच्या दिवशी आपली राज्य घटना लिहिली गेली. आज मी तिरंगा कप केक केलेत. kavita arekar -
तिरंगा डोसा (tiranga dosa recipe in marathi)
#tri#३ इंन्ग्रेडिएंट्स रेसिपी चॅलेंज#श्रावण शेफ चॅलेंज week1१५ ऑगस्ट निमित्ताने खास इनोव्हेटिव्ह रेसिपी Sumedha Joshi -
-
तिरंगी डेझर्ट (tiranga delight recipe in marathi)
#rbr #श्रावण शेफ चॅलेंज..week 2. माझ्या भावाला नेहमीच्या मिठाई पेक्षा काहीतरी वेगळं प्रकार जास्त आवडतो.... त्यातही डेझर्ट.. म्हणून ही तिरंगी डेझर्ट रेसिपी त्याच्यासाठी.. Varsha Ingole Bele -
तिरंगी मोदक (tiranga modak recipe in marathi)
#तिरंगा कमी साहित्यात झटपट होणारे मोदक. ही माझी 50 वी रेसिपी आहे. खूप आनंद होत आहे. Sujata Gengaje -
-
"जाळीदार तिरंगा ढोकळा" (tiranga dhokla recipe in marathi)
#26#तिरंगा तिरंगा ढोकळा बनवला आहे...Feeling..लय भारी. खरं सांगू मला ढोकळा कापावस वाटतच नव्हते.. लता धानापुने -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6गोल्डन ऍप्रन मधील कीवर्ड हलवा... Purva Prasad Thosar -
स्विट कोकोनट राईस (coconut rice recipe in marathi)
#तिरंगा #weekely recipe# cookpad दर आठवड्याला Mam ch changeling असत, वेगवेगळी theam देउन ,मनात आपण आज काय करायच हेच सतत विचार येत असतात , रोज इच्छा असते, नविन काही तरी शिकाव आणि रेसिपी post करावी , पण नाही शक्य होत सगळ, तरी मी छोटासा प्रयत्न केला , तिरंगा थिम निमित्ताने आज राष्ट्रीय ध्वज करुन मानवंदना दिली, जव हिन्द, भारत माता की जय 🙏🏻चला तर बघु या Anita Desai
More Recipes
टिप्पण्या