चिला रेसिपी (chilla recipe in marathi)

चिला रेसिपी (chilla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात सगळ्या डाळी घेऊन स्वच्छ धुवून घ्या आणि २/३ तास भिजत घाला.
- 2
२/३ तासा नंतर सर्व डाळी मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.
- 3
डाळी वाटत असताना त्यात जाडे पोहे आणि ओट्स घालून परत वाटून घ्या.
- 4
वाटलेल्या मिश्रणात रवा घालून छान एक जीव करून घ्या, आत्ता या मिश्रणात हळद,मीठ,धने जीरे पूड आणि आलं लसूण पेस्ट घाला.
- 5
आत्ता सर्व भाज्या तयार करा, आणि मिश्रणात घाला.
- 6
तयार मिश्रण थोडा वेळ झाकून ठेवा.तोपर्यंत आपण टोमॅटो चटणी बनवून घेऊया.
- 7
चटणी साठी टोमॅटो, कांदा, लसूण तयार करून घ्या.
- 8
एका पेटली मध्ये खोबरेल तेल घालून तापवा, त्यात जिरं आणि लसूण घाला.
- 9
मग त्यात लाल सुक्या मिरच्या,चना डाळ आणि उडीत डाळ घालून छान परतून घ्या.
- 10
त्यानंतर हळद, मीठ आणि टोमॅटो घालून छान परतून घ्या. थोडा पाणी घालून शिजवून घ्या.
- 11
हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.
- 12
टोमॅटो चटणी तयार. जर तुम्हाला फोडणी द्यायची असेल तर द्या नाहीतर ही चटणी अशी ही छान लागते.
- 13
आत्ता जे चिला साठी चे पीठ आपण तयार केले आहे त्याचे आपण मिडीयम आकाराचे चीले काढुया.
- 14
तुम्हाला हवे तर तुम्ही चिला बीड च्या तव्यावर पण काढू शकता.झाकण मारून एक वाफ काढून घ्या.
- 15
चिला परतून दुसऱ्या बाजूने सुद्धा खरपूस भाजून घ्या.गरमा गरम A to Z चिला तयार.
- 16
तयार चिला टोमॅटो चटणी सोबत एन्जॉय करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मूग डाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4 #Week 22 ..झटपट आणि पौष्टिक मूग डाळ चिला Sushama Potdar -
पंच डाळ - तांदूळ चिला (tandood chilla recipe in marathi)
#GA4 #week22#Chilaया आठवड्यातला ओळ्खलेला कीवर्ड आहे (चिला) chila.बाकी ओळ्खलेले कीवर्डस आहेतSauce, Omlette, Eggless cake, Fruit cream, Pizza, Chila Sampada Shrungarpure -
ओट्स चिला (oats chilla recipe in marathi)
#GA4 #Week22#Chila हा कीवर्ड घेऊन मी हेल्दी ओट्स चिला बनविला आहे. Archana Gajbhiye -
कणकेचा चीला (kankecha chilla recipe in marathi)
#GA4#week22 #चिला #कणकेचा, टोमॅटो आणि बीट रूट घालून केलेला चिला.. .पौष्टिक...आणि झटपट होणारा... Varsha Ingole Bele -
मुगडाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4 #week22चिला हा कीवर्ड घेऊन मी मुगडाळीचा चिला केला आहे. Ashwinee Vaidya -
ओट्स चिला (oats chilla recipe in marathi)
#GA4#week7- गोल्डन ऍप्रन मधील ओट्स हा शब्द घेऊन मीओट्स चा चिला बनवला आहे. ब्रेकफास्टसाठी हा चांगला व पोस्टीक असा नाश्ता आहे. Deepali Surve -
मूग गाजर चिला (moong gajar chilla recipe in marathi)
दिवाळीचा भरपूर फराळ खाल्या नंतर हा पोष्टीक चिला नास्त्यासाठी एकदम मस्त. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
मुगडाळ चिला (moong daal chilla recipe in marathi)
#GA4 #week22 #chila मुगडाळ चिला हा पौष्टीक पदार्थ आहे. व करायला पण सोपा सगळ्यांच्या आवडीचा व पोटभरीचा नाष्टा मुगडाळ चिला लहानमुलांना टिफिन मध्ये देता येतो चला तर मुगडाळ चिला कसा बनवायचा ते बघुया Chhaya Paradhi -
बटर_अडै (butter ande recipe in marathi)
#cooksnap#बटर अडै#Bhagyashree Lele यांची रेसिपी मी cooksnap करत आहे, थोडेसे बदल करून.यात मी तांदळाचा वापर केला आहे तसेच अडै जास्त पौष्टिक आणि आकर्षक बनवण्यासाठी गाजरही वापरले आहे.अगदी छान पोटभरीचे असे हे बटर_अडै तुम्ही नक्की करून पहाल. Rohini Kelapure -
कलरफुल बेसन चिला / बेसन चटणी चिला (besan chutney chilla recipe in marathi)
#GA4 #Week22 chila या क्लूनुसार मी कलरफुल बेसन चिला / बेसन चटणी चिला ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
उत्तपम रेसिपी (uttapam recipe in marathi)
# ब्रेकफास्ट # मंगळवार उत्तपम रेसिपी हि रेसिपी तयार करायला एकदम सोपी आहे आणि सर्व भाज्या मिक्स केल्यामुळे पोस्टीक सुद्धा आहे Prabha Shambharkar -
मिक्स दाल चीला (mix daal chilla recipe in marathi)
#GA4 #week 22 या वीक चा किवर्ड चिला घेऊन रेसिपी तयार केली आहे R.s. Ashwini -
मिश्र पिठाचा चीला (mix pitha cha chilla recipe in marathi)
#GA4 #week22 #Chila या आठवड्यातला ओळ्खलेला कीवर्ड आहे (चिला) गहू,तांदूळ,बेसन पीठ आणि त्यामध्ये भाज्या टाकून बनवला हेल्धी आणि पौष्टिक चिला rucha dachewar -
-
गव्हाच्या पिठाचा चिला. (gavachya pithacha chilla recipe in marathi)
#GA4#week22#Chila#गव्हाच्यापिठाचाचिलामला आजही आठवतं, जेव्हा माझ्या मुली लहान होत्या तेव्हा मी त्यांना गव्हाच्या पिठाचा चिला करून द्यायची.... वेळेनुसार, सोयीनुसार त्यामध्ये वेगवेगळे बदल होत गेले.. पण हा चीला अजूनही तेवढ्याच आवडीने माझ्या मुली खातात, अगदी माझे सासरे देखील आवडीने खायचे.. आता ते नाहीत, पण जेव्हा हा चिला करते, तेव्हा मिस्टरांचे एक वाक्य नेहमी कानावर येते, आणि ते म्हणजे, "आनाजीला खूप आवडायचा न हा चिला".. खरच माझ्या सासऱ्यांना, खीरी सोबत, आंब्याच्या रसासोबत किंवा त्यांना रोज देखील मी करून दिला तरी ते नाही म्हणायचे नाहीत.. एवढा प्रचंड गव्हाच्या पिठाचा चिला त्यांना आवडत असे..💃🏻💃🏻💕💕 Vasudha Gudhe -
व्हेज बेसन चिला (veg besan chilla recipe in marathi)
#GA4 #week22पझल मधील चिला शब्द. आपल्याकडे ज्या भाज्या आहेत. त्या वापरल्या तरी चालेल.खूप छान लागतात. पौष्टिक ही आहे. Sujata Gengaje -
मटार चिला (matar chilla recipe in marathi)
विंटर स्पेशल ग्रीन रेसिपीज कूकस्नॅपमी रंजना माळी यांची मटार चिला रेसिपी कूकस्नॅप केली आहे.मी यात कांदा, धने-जीरे पावडर वापरले आहे. Sujata Gengaje -
इम्युनिटी बुस्टिंग साथु-मावु खीर (immunity booster sathu mavu kheer recipe in marathi)
#immunity#immunityboastingrecipe#healthyrecipeसाथु मावु अनेक धान्या पासून बनवली जाणारी हेल्थ मिक्स पावडर आहे. त्यापासून मी ही खीर तयार केली आहे त्यात गोडा साठी सुद्धा मी गुळाचा वापर केला आहे अत्यंत हेल्दी अशी आणि या कोरोना काळात इम्युनिटी देणारी रेसिपी लवकर होते देखील आणि चवीलाही खूप छान लागते.माझ्याकडे ही पावडर नेहमीच तयार असते कारण यांनी आरोग्यही संतुलित राहते आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठी उत्तम असते. Prajakta Vidhate -
आलू चिला (aloo chilla recipe in marathi)
#pe'पोटॅटो' रेसिपी म्हणून "आलू चिला" ही रेसिपी मी बनविली आहे. नाशत्यासाठी उत्तम,पटकन होणारी व चटपटीत असणारी ही रेसिपी बघुया.. Manisha Satish Dubal -
व्हेजी मिलेट चीला (veggi millet chilla recipe in marathi)
व्हेजिटेबल्स मिलेट चिला अतिशय पौष्टिक खायला चविष्ट मुलांना टिफिन साठी मस्त पर्याय आहे पाच मिनिटात होणारी रेसिपी आहे जर तयारी तुम्ही आधीच करून ठेवली तर Deepali dake Kulkarni -
मुगडाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4 #week22 चिला हा कीवर्ड ओळखून मी हा पौष्टिक चिला करुन बघितला. मूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरते. पण सतत तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला तर काहीतरी वेगळं म्हणून हा चिला करुन बघितला. Prachi Phadke Puranik -
हेल्दी चिला (healthy chilla recipe in marathi)
#CDYChildren's day निमित्त मुलांच्या आवडीची रेसिपी...आणि तीही पौष्टिक ...आईही खुश आणि मुलंही...❤️👍ह्यामध्ये मोड आलेली ज्वारी ज्यात फायबर्स, vitamins aahet सगळ्या प्रकारच्या डाळी ज्यात प्रोटीन्स भरपूर मात्रेत आहे. क्रिस्पी होण्यासाठी तांदूळ वापरला आहे. Preeti V. Salvi -
-
स्टफ मूगडाल चिला (stuffed moong daal chilla recipe in marathi)
#GA4 #week22CHILLA हा किवर्ड घेऊन मी मुग डाळीचा चिला बनवला आहे.पौष्टीक आहे.हा लहान मुलांना खूप आवडतो. Shama Mangale -
पूर्णान्न आप्पे (purnanna appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरण पोळी आणि आप्पे रेसिपीजअतिशय पौष्टिक, आणि यातून भरपूर प्रथिने मिळतात, त्यात मिश्र डाळी आहेत.सर्वाधिक पोषणयुक्त अन्नपदार्थांपैकी एक मानले जाते. पोषक घटकांचा एक मोठा स्रोत म्हणून देखील ओळखले जाते. मॅगनीझ, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलेट, तांबे, जस्त आणि विविध ब व्हिटॅमिन इत्यादि शरीराला आवश्यक असणारे घटक यात असतात.आपल्या आहारात डाळी असल्यामुळे अनेक रोगांचा प्रतिकार करणे सहज शक्य होते.ह्रदयविकार, कर्करोग, मधुमेह आणि लठ्ठपणा यासारखे रोग टाळले जातात.मेथी दाणे :-मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. संपूर्ण भारतात मेथीदाण्यांचे सेवन केले जाते. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीदाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृतसमान आहेत. Sampada Shrungarpure -
म्हैसुरी पंचरत्न डाळवडा (mysore panchratna dal vada recipe in marathi)
#cpm5 Magzine Week 5आम्ही कर्नाटकात गेलो होतो तेव्हा हा डाळ वडा खाल्ला होता. खूप आवडला म्हणून मी तो करून पाहिला. खुपच यम्मी, टेस्टी लागतो. हा प्रोटीन युक्त म्हैसूरी पंचरत्न डाळवडा पाहुयात... कसं बनवायचं ते... Mangal Shah -
-
-
आंबोळी आणि ओल्या खोबऱ्याची चटणी (amboli ani olya khobraya chi chutney recipe in marathi)
#ks1#kokanकोकणच्या निसर्गसौंदर्याप्रमाणे तिथली खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध आहे.कोकणात झणझणीत आणि चमचमीत असे बरेच पदार्थ खूपच प्रसिद्ध आहेत आणि त्यावर ताव नाही मारला, तर नवलच म्हणावे. फक्त मांसाहारीच नाही, तर शाकाहारी पदार्थही कोकणात तितकेच सुग्रास लागतात.तांदूळ हे कोकणातील महत्त्वाचे पीक! त्यामुळे दिवसभराच्या खाण्यात तांदळाचा सढळ वापर होतो. न्याहारीमध्ये प्रामुख्याने खरपूस खापरोळ, आंबोळी, शिरवळ्या, घावणे असते. रोजच्या खाण्यातील बहुतांश पदार्थातील मुख्य घटक हा तांदळापासून बनलेला असतो. उदा. भात, भाकरी, मोदक, घावणे, शेवया, आंबोळी, कोळाचे पोहे, मऊ भात इ. हे सर्व पदार्थ कोकणात सर्रास बनवले जात असले, तरी जसे कोकणातले जिल्हे बदलतात, त्या अनुषंगाने पदार्थ बनवण्याच्या पद्धतीमध्येही थोडा फार बदल होतो. जसे, की आंबोळी मालवणमध्ये तांदूळ नि उडद डाळ घालून बनवतात, तर रत्नागिरीमध्ये वेगवेगळ्या डाळी बनवून बनवली जाते. चला तर मग मिक्स डाळी आणि तांदळा पासून बनवलेली आंबोळी कशी बनवायची ते बघूया👍 Vandana Shelar -
पंचमेल डाळ (Panchmel Dal Recipe In Marathi)
#BPR डाळ हा आपल्या रोजच्या जेवनातला अविभाज्य घटक आहे. थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली किती आणखी रुचकर लागते. आज आपण बनवणार आहात पंचमेली डाळ Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या