पंचमेल डाळ (Panchmel Dal Recipe In Marathi)

#BPR डाळ हा आपल्या रोजच्या जेवनातला अविभाज्य घटक आहे. थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली किती आणखी रुचकर लागते. आज आपण बनवणार आहात पंचमेली डाळ
पंचमेल डाळ (Panchmel Dal Recipe In Marathi)
#BPR डाळ हा आपल्या रोजच्या जेवनातला अविभाज्य घटक आहे. थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली किती आणखी रुचकर लागते. आज आपण बनवणार आहात पंचमेली डाळ
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पाचही डाळी स्वच्छ धुऊन घ्याव्यात त्यानंतर त्यात पाणी घालून हळद घालून घेऊ आणि कुकरमध्ये शिजवून घ्यावे डाळ शिजल्यानंतर छान घोटून घ्यावी पातेल्यात तेल गरम करून हिंग मोहरी जिऱ्याची फोडणी तयार करावी
- 2
त्यानंतर कढीपत्ता कांदा आणि आले लसूण पेस्ट घालून कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत हलवावे त्यानंतर त्यात टोमॅटो घालून हलवून घ्यावे चवीनुसार मीठ घालून घ्यावे म्हणजे टोमॅटो विरघळेल टोमॅटो विरघळल्यानंतर त्यात कांदा लसूण मसाला हळद घालून सर्व एकजीव करून घ्यावे
- 3
आता त्यात घोटलेली डाळ घालावी आवश्यक तेवढे पाणी घालून उकळी येईपर्यंत गॅस चालू ठेवू द्यावा नंतर त्यात कोथिंबीर घालून घ्यावी गॅस बंद करावा चपाती रोटी भाकरी सोबत ती डाळ सर्व्ह करावे ही डाळ खूप चविष्ट लागते नक्की बनवून पहा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पंचमेली डाळ पालक (Panchmel Dal Palak Recipe In Marathi)
#KGR रेगुलर वाटणारी डाळ थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली तर ती आणखी छान होते आता छान थंडीचा मौसम आहे आणि भरपूर भाज्यांचे आवक आहे तर आपण त्यात नेहमीच डाळ पालक करण्यापेक्षा आणखी काही भाज्या घालून ही डाळ पौष्टिक बनवू शकतो चला तर मग आज आपण बनवूयात पंचमेली डाळ पालक पंचमेली म्हणजे यात पाच डाळींचा समावेश मी केलेला आहे Supriya Devkar -
मिक्स डाळ खिचडी (Mix Dal Khichdi Recipe In Marathi)
#RDR डाळ खिचडी ही विशेषता मूग डाळ किंवा तूर डाळ घालून बनवली जाते मात्र यामध्ये विविध डाळींचा जर समावेश असेल तर त्या डाळिमुळे खिचडीला एक वेगळी छान चव येते आज आपण अशीच वेगळ्या वेगवेगळ्या डाळिपासून खिचडी बनवणार आहोत Supriya Devkar -
मिक्स झनझनीत डाळ (mix dal recipe in marathi)
#drडाळ ही आपल्या आहारात ला अविभाज्य घटक आहे. चला बनवूयात मिक्स डाळ ते ही झणझणीत. Supriya Devkar -
पंचरत्न डाळ (panchratna dal recipe in marathi)
#dr पंचरत्नी डाळ म्हणजेच पाच डाळींचा संगम. खूपच चविष्ट लागते हि डाळ तसेच भरपूर प्रोटीन युक्त. फक्त डाळ प्याले तरी पोट भरेल अशीही पौष्टिक डाळ आज मी बनवली आहे. Reshma Sachin Durgude -
मिक्स डाळ (Mix dal recipe in marathi)
नेहमी नेहमी साधी डाळ बनवण्यापेक्षा मिक्स डाळ हा पर्यायही उत्तम आहे चला तर मग बनवूया मिक्स डाळ Supriya Devkar -
पाचु डाळ (pachu dal recipe in marathi)
#drडाळ आपल्या जेवणातील अविभाज्य घटक आहे. प्रोटीनने पुरेपूर भरलेल्या डाळी आपल्या जेवणाचे पोषणमूल्य वाढवतात आणि चव सुद्धा.....आमटी हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे मग ती कुठल्याही डाळीची असो किंवा पाले भाजी असो किंवा कढी सार सांबार यातील काहीही प्रकार हवाच नाही तर जेवण पुढे सरकणार नाही. तर आज आपण बघूया डाळीच्या आमटीचा प्रकार पाचु डाळ..... Vandana Shelar -
मिक्स डाळ वडा (mix dal wada recipe in marathi)
#डाळदक्षिण भारतातील डाळ वडा हा एक पदार्थ आहे. हरभरा डाळ पासून बनवतात. मी हाच वडा मिक्स डाळी वापरून बनवला आहे. Pallavi paygude -
कैरी डाळ (KAIRI DAL RECIPE IN MARATHI)
#फॅमिली .... हो फॅमिली म्हंटले की घर आणि घरात राहणारे रक्ताची नाती.....त्यातल्या त्यात आई वडील म्हणजे आपला एक अविभाज्य घटक....आजची रेसिपी कैरी डाळ ही माझ्या फॅमिली साठी बनविली आहे त्यांना डेडीकेटेड आहे....👩🏻🍳💯👍🏼 Pallavii Bhosale -
ऑईल फ्री डाळ (Oil Free Dal Recipe In Marathi)
#CCRमाझ्या कडे सर्वांनाच्या आवडी ची ऑइल फ्री डाळ ती पण कुकरमधे बनवली जाते पटकन होते आणी चव अप्रतिम लागते. SONALI SURYAWANSHI -
केवटी डाळ (keoti dal recipe in marathi)
#केवटी डाळ महनजे सगळ्या डाळी एकत्र करून फोडणीची डाळ बनवली की ती केवटी डाळ,ही डाळ प्रोटीनयुक्त पौष्टीक अशी थंडीच्या दिवसात बनवली च पाहिजे. Varsha S M -
मिक्स डाळ आप्पे (mix dal appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 डाळ हा एक प्रोटीन ने भरपूर असा पदार्थ आहे. सहसा डाळी खाण्याकडे दुर्लक्ष केल जात. पण जर का आपण मिक्स डाळी वापरून अगदी चविष्ट असा हा पदार्थ बनवला तर सर्व आवडीने खातील. Deveshri Bagul -
पौष्टिक - पंचडाळ / मिश्र डाळ कोथिंबीर डोसा (Mix Dal Kothimbir Dosa Recipe In Marathi)
#JLRलंच रेसीपी#मिश्र डाळ#तूर डाळ#मूग डाळ#उडीद डाळ#मसूर डाळ#चणा डाळ Sampada Shrungarpure -
मसूर डाळ वडा (masoor dal vada recipe in marathi)
मसूर डाळ ही जास्त खाण्यात येत नाही तेव्हा त्यापासून काही वेगळे पदार्थ बनवता येतात का हे पाहूया मसूर डाळ वडा हा उत्तम चवीला लागतो चला तर मग आज बनवण्यात आपण मसूरडाळ वडा Supriya Devkar -
पंच डाळ (panch dal recipe in marathi)
#HLRडाळ ही protein युक्त आहे.तेव्हा ही रेसिपी.:-) Anjita Mahajan -
अनोखी दाल (anokhi Dal recipe in marathi)
#drसाधे वरण आणि डाळीचे अनेक प्रकार आपण करून पाहिलेत पण या अशा पद्धतीने थोडे वेगवेगळे घटक कारण घालून केलेली ही अनोखी डाळ आपल्या जेवणाची लज्जत नक्की वाढवणार आहे. Prajakta Vidhate -
पंचरत्न डाळ (panchratna dal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4पंजाबी पदार्थ संपूर्ण भारतात खूप आवडीने खाल्ले जातात. पंजाबला जाण्याचा योग अजून आला नसला तरी पंजाबी पदार्थ घरात सगळे खूपच आवडीने खातात. पंचरत्न डाळ हा पंजाबी डाळीचा एक प्रकार आहे . जिरा राईस किंवा रोटी सोबत ही डाळ खूप छान लागते. शिवाय यात पाच डाळी असल्याने खूप पौष्टिक असते. Shital shete -
पंचक डाळ इन ग्रीन मसाला(फणस) आमटी (green masala amti recipe in marathi)
#dr -डाळ म्हणजे जेवणाचा अविभाज्य घटक, त्याशिवाय जेवण पूर्ण होऊ शकत नाही.भरपूर प्रोटीन असल्यामुळे आपण जेवणात एक महत्त्वाचे स्थान डाळीला दिले आहे. Shital Patil -
चमचमीत मसूर डाळ आमटी (masoor dal aamti recipe in marathi)
आमच्या घरी अशा पद्धतीने केली जाणारी मसूर डाळीची आमटी कशी आहे नक्की सांगा... भाता बरोबर छान लागते..घरी सगळ्यांना फार आवडते. Shilpa Gamre Joshi -
पंचरत्न डाळ (राजस्थानी स्टाईल) (rajasthani panchratna dal recipe in marathi)
पंचरत्न डाळ ही एक राजस्थानी पाककृती आहे.अगदी सोपी, चवदार आणि पोषक डाळ रेसिपी आहे.ही डाळ बाटी किंवा रोटी बरोबर सर्व्ह केली जाते. ते बनवण्यासाठी येथे पारंपारिक रेसिपी आहे. Amrapali Yerekar -
बीटरूट डाळ वडे (beetroot dal wade recipe in marathi)
#डाळआपण डाळ वडे नेहमीच करत असतो, तर याला काही बदल करून पौष्टिक व नावीन्यपूर्ण बनवू शकतो का, असा विचार मनात आला.मग काय ठरवलं की बनवू पारंपरिक पण पौष्टिक पदार्थ.चला तर मग पाहू, काय लागते साहित्य...Kshama Wattamwar
-
-
तडकेवाली डाळ पालक (tadkewali dal palak recipe in marathi)
पालक आणि डाळी दोन्ही पण आरोग्यासाठी खुपच चांगले....मी पालक पनीर साठी पालक आणला त्यातली एक जुडी उरली होती. डाळ पालक आणि पालक पनीर घरात आवडीने खाल्ले जातात.रोजच्या डाळी पेक्षा वेगळी डाळ ती पण टेस्टी आणि आरोग्यासाठी उत्तम.... नक्की करून पाहा. Sanskruti Gaonkar -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4#week2किती ही कंटाळा आला असून द्या, किती ही थकले असू द्या पण समोर गरमागरम डाळ भाजी आणि भात दिसला की भूक लागतेच. Archana bangare -
मसाला खिचडी (Masala Khichdi Recipe In Marathi)
#CCRकुकर हा किचन मधील अविभाज्य घटक आहे, आज कालचा धावपळीच्या युगामध्ये नोकरी करणाऱ्या गृहिणीसाठी कुकर खूप मदत करतोकुकरमध्ये खूप सार्या रेसिपीज बनवता येतात. Smita Kiran Patil -
गाजराची तडकावाली कोशिंबीर (Gajrachi Tadkawali Koshimbir Recipe In Marathi)
#TR रोजच्या जेवणातील कोशिंबीर हा एक अविभाज्य घटक आहे कच्चे अन्नपदार्थ आपल्या शरीरात गेले पाहिजे त्यामध्ये फळ सॅलड कोशिंबिरींचा वापर केला गेला पाहिजे आज आपण बनवणार आहात फोडणीची गाजराची कोशिंबीर अगदी सोपी आणि झटपट बनणारी चला तर मग बनवूयात Supriya Devkar -
मसूर डाळीचं तिखट वरण (masoor daliche tikhat varan recipe in marathi)
आज आपण थोडं युनिक पद्धतीने डाळ करणार आहेत ही डाळ फ्राय फिश सोबत खाल्ली तर खूप भारी जेवायला मज्जा येते.#dr Mrs. Snehal Rohidas Rawool -
रंगीबेरंगी सॅलड (salad recipe in marathi)
#GA4 #week5#सॅलड,बिटरूट.सॅलड हा आपल्या रोजच्या जेवणातला अविभाज्य घटक आहे.यात आपण मोड आलेले मुग तसेच बिटरूट, टोमॅटो, काकडी सारखे कच्चे पदार्थ वापरून बनवले जाते. Supriya Devkar -
फोडणीचे वरण (phondniche varan recipe in marathi)
#dr वरण आपल्या जेवणातील अविभाज्य घटक आहे, ज्याच्या शिवाय आपले जेवण पूर्णच होत नाही,प्रथिने व अनेक पोषक घटक असलेली डाळ आपल्या जेवणात असायलाच हवी.म्हणून या थीम मध्ये मी रोज घरी बनवले जाणारे फोडणीचे वरण बनवले आहे,तर मग बघुयात कसे करायचे हे वरण Pooja Katake Vyas -
फोडणीचे वरण (Phodniche varan recipe in marathi)
#फोडणीचेवरण# मूग डाळ,तूर डाळ, हरभरा डाळ,मसुर डाळ, उडीद डाळ, आपण आपल्या रोजच्या आहारात सर्व प्रकारच्या डाळी चे समावेश केला पाहिजे ... Rajashree Yele -
मिक्स डाळ मिनी उत्तप्पा (mix dal mini uttapam recipe in marathi)
#cpm7"मिक्स डाळ मिनी उत्तप्पा" उत्तप्पा म्हणा किंवा उत्तपम पोटभरीचा पौष्टिक मेनू जर कोणता असेल तर हाच...👌👌मिश्रण आंबवण्यासाठी लागणारा वेळ सोडला, तर उत्तप्पा ,इडली,डोसा , असे पदार्थ झटपट होतात,अशा पदार्थातून भरपूर कर्बोदके,प्रथिने शरीराला मिळतात...■आंबवलेले पदार्थ/फरमेन्ट केलेलं पदार्थ खाण्याचे फायदे ही बरेच आहेत...👌👌काही फायदे बघुयात...!!-जे अन्नपदार्थ पचण्यास जड असतात जसे डाळी दूध अशा पदार्थातील अन्नघटकांचे विघटन होऊन ते पचण्यास हलके होतात.-आंबवलेले पदार्थ मधील बॅक्टेरिया पदार्थातील जीवनसत्व ब वाढवण्यास मदत करतात.– आंबवलेल्या पदार्थांमध्ये चांगले बॅक्टेरिया असतात. जे आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत करतात.– खाद्यपदार्थ आंबवल्याने कर्बोदके विघटन होऊन साध्या साखरेत रूपांतरित होतात जसे ग्लुकोज व गॅलॅक्टोज.-लहान मुलांच्या आहारात अशा पदार्थाचे समावेश केल्यास मुलांमधील कुपोषण तळण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे वाढवता येईल.-आंबवलेले पदार्थांचे सेवन केल्यास शरीराचे पोषण चांगले होते. तेव्हा नक्कीच आपल्याला आहारात , फायदेशीर अश्या फरमेनटेड पदार्थांचा आहारात समावेश नक्कीच केला पाहिजे,चला तर मग पटकन रेसिपी बघुया...😊😊 Shital Siddhesh Raut
More Recipes
टिप्पण्या