चण्याचा सलाद (chana salad recipe in marathi)

चण्याचा सलाद
#GA4
#week5
#सलाद
#चण्याचासलाद
गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये सलाद हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. लाल चण्याचा सलाद खूपच पावर बूस्टिंग असा हा सलाद आहे. सकाळच्या नाश्त्यात घेतला तर दिवसभर तरतरी राहते. दुपारच्या जेवणात सलाद म्हणूनही घेऊ शकतो. तेवढेच कार्ब चे प्रमाण आपण कमी खातो आणि प्रोटीन आपल्याला जास्त मिळते. संध्याकाळच्या नासत्यात आपण हा सलाद घेऊ शकतो. छान चटपटीत केला म्हणजे सगळ्यांनाच आवडतो.
चण्याचा सलाद (chana salad recipe in marathi)
चण्याचा सलाद
#GA4
#week5
#सलाद
#चण्याचासलाद
गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये सलाद हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. लाल चण्याचा सलाद खूपच पावर बूस्टिंग असा हा सलाद आहे. सकाळच्या नाश्त्यात घेतला तर दिवसभर तरतरी राहते. दुपारच्या जेवणात सलाद म्हणूनही घेऊ शकतो. तेवढेच कार्ब चे प्रमाण आपण कमी खातो आणि प्रोटीन आपल्याला जास्त मिळते. संध्याकाळच्या नासत्यात आपण हा सलाद घेऊ शकतो. छान चटपटीत केला म्हणजे सगळ्यांनाच आवडतो.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम रात्रभर भिजलेले लाल चणे घेवून कुकरमध्ये चार ते पाच शिटी घेऊन उकडून घेऊन.
- 2
थंड झाल्यावर झाल्यावर चणे एका बाऊलमध्ये घेऊ, त्यात कट केलेल्या भाज्या मिक्स करू, आता डाळिंबाचे दाणे मिक्स करू, आता घटक मध्ये दिल्याप्रमाणे सगळे मसाले टाकुन मिक्स करून घेऊ
- 3
कोथंबीर,पुदिन्याची चटणी मोड आलेले मूग मिक्स करून घेऊ, शेवटी अर्धा लिंबाचा रस टाकून मिक्स करून घेऊ. सगळे घटक एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊ
- 4
तयार आपला लाल चण्याचा सलाद
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रताळू मुगाचे सलाद (ratalu moongache salad recipe in marathi)
#immunity#sweetpotatoस्वतःच्या स्वास्थ्याकडे थोडे अधिक जागृकतेने पाहून आहार आणि व्यायाम सांभाळण्याचे गणित आहे.परिणामी रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.आहारातून अनावश्यक कॅलरीज वाढणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रामुख्याने रताळं हे केवळ उपवासाच्या दिवसात खाल्ले जाते. परंतु ते असेही सलाद बनून रोज खाल्ले पाहिजेरताळं नैसर्गिकरित्या गोड असल्याने हा लो-कॅलरी गोडाचा उत्तम पर्याय आहे. एका मध्यम आकाराच्या रताळ्यामधून सुमारे 30 कॅलरीज मिळतात.रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवल्यानंतर भूकेवर आणि अरबट चरबट खाण्याच्या इच्छेवरही नियंत्रण मिळवता येते त्यामुळे तळण्याऐवजी, भाजण्याऐवजी कच्चे सलाद म्हणून खाल्ले तर खूप फायद्याचे होतेमोड आलेल्या मुगांचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक सुद्धा लागत नाही आणि साहजिक खाण्यावर तुम्ही नियंत्रण मिळवता येतेहिरवे मुग किंवा मोड आलेली मुगमटकी खातो ती आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आणि उपयुक्त असते. मुळात आपल्या आहारातील प्रत्येक पदार्थ हा आपल्या शरीराला पौष्टिकता देण्यासाठी असतो. म्हणून आपण योग्य आहार घेऊन शरीर निरोगी ठेवले पाहिजे. त्यापैकीच एक पदार्थ आहे मोड आलेले मुग. शरीराला काही समस्या झाल्यावर डॉक्टर सुद्धा आपल्याला कडधान्ये खाण्याचा सल्ला देतातअशा प्रकारचे सलाद तयार करून आहारातून घेऊ शकतो आणि त्यांचे आरोग्यावर खूप चांगले परिणाम होतात. कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन हे दोन्ही आपल्याला सलादापासून मिळतात Chetana Bhojak -
हम्मस (hummus recipe in marathi)
#GA4 #Week6#chickpea#hummus#हम्मसगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये chickpea हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. Chickpes /काबुली पांढरा चनाहम्मस मिश्र देशात पांढऱ्या काबुली चण्याला ला हम्मस असे म्हणतात .हमम्स इजिप्तीयन देशात च्या 13 व्या सदीत ग्रंथात हमम्स ची रेसिपी आहे म्हणजे इतकी जूनी ही पारंपरिक रेसिपी आहे.आजकाल काही देशात फेरबदल केले आहे वेगळे असे कड धान्य वापरतात पण आज पण तिथे ही रेसिपी पारंपरिक पद्धतीने च बनवतात.म्हणजे चिकपिसचाच वापर करतात .हमस हे मिडल ईस्टन, ईस्टर्न मेडिटरेनियन ची डिश आहे हे एका प्रकारची डीप आहे आपल्याकडे आपण कोणत्याही स्नॅक्स बरोबर चटणी किंवा सॉस घेतो तसा मिडल इस्टर्न देशांकडे हमम्स हें ब्रेडबरोबर, सँडविच ,तळलेले पदार्थांबरोबर हमस हे डीप म्हणून वापरले जाते. तसा हा आहे पोष्टिक पदार्थ प्रोटीन ने भरलेला . बाहेरच्या देशांकडे ब्रेड सर्वात जास्त वापरला जातो म्हणून वरुन लावण्यासाठी हममस वापरले जाते. तिथला एक पदार्थ आहे फलाफल, फलाफल बरोबर हम्मस सर्व केले जाते.आपल्याकडे खाण्या जाणार्या स्नॅक्स बरोबर आपण सर्व्ह करू शकतो. ब्रेड वर सप्रेड म्हणून युज करू शकतो. सँडविच बरोबर चटणी म्हणून देऊ शकतो. Chetana Bhojak -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week7#breakfast#upma#उपमागोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये breakfast हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.ब्रेकफास्ट / सकाळचा नाश्ता . म्हणतात ना सकाळचा नास्ता हा राजेशाही असायला हवा. म्हणजे पौष्टिक, भरगोस व्यवस्थित पोट भरणारा जेवणाच्या वेळेपर्यंत आपल्याला भूक न लागणारा असा आपला नाश्ता असायला हवा. आजच्या धावपळीच्या जीवनशैली अत्यंत महत्वाचा भाग नाश्ता आहे.हा व्यवस्थित घेतला म्हणजे जेवण वेळेवर केले किंवा नाही केली तरी नाश्ता ने पूर्ण दिवस हा व्यवस्थित जातो.म्हणून सकाळचा नाश्ता हा नेहमी पौष्टिक असायला हवा पूर्वी आपल्या आजी ,आई शिळी पोळी लोणचे चहाबरोबर पोळी ,न्याहारी म्हणून घेत होते. आता आपल्याला भरपूर प्रकार नाश्त्यासाठी उपलब्ध आहे.म्हणून प्रत्येकाने न चुकता सकाळचा नाश्ता हा व्यवस्थित केलाच पाहिजे.मी आज सकाळच्या नाश्त्याला उपमा केला त्याची रेसिपी शेअर करते. उपमा हा पौष्टिक असा नाश्ता आहे. Chetana Bhojak -
फराळी भेळ चाट (farali bhel chat recipe in marathi)
#GA4 #week6#CHAT#चाट#फराळीभेळचाट#उपवास#उपवासाचीरेसिपी#नवरात्रगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये chat /चाट हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.चाट म्हंटले म्हणजे तोंडाला पाणी सुटते,🤤. पटकन डोळ्यासमोर चाट हाउस, भैय्या ची गाडी आठवते . लॉकडाउन मध्ये सर्वात जास्त सगळ्यांनी चाट प्रकारच मिस केला. आता सगळेच चाट आपण घरात बनवून खात आहोत . आता नवरात्र चालू आहे उपवासात जास्त चटपटीत खाण्याचे मन होते. अशा वेळेस चाट म्हणून काय खाता येईल ते माझ्या या रेसिपीतुन आपल्याला दिसेल. उपवासात पण चाटचा मजा घेता येतो. अगदी साध्या आणि सोप्या रीतीने. उपवासात चाट खाण्याची इच्छा पूर्ण होते. आताही उपवसाची भेळ चाट आपल्याला बाहेर विकत मिळणार नाही. घरी तयार करूनच आपल्याला खाता येईल. सगळे घटक हे हेल्दी आहे. एकदा ट्राय करुन बघा मस्त चटपटी फराळी भेळ चाट. Chetana Bhojak -
इटालियन फुसली वेगन सलाद (Italian Fusli vegan salad recipe in marathi)
#GA4 #week5#सलाद#इटालियनफुसलीवेगनसलाद#पास्तागोल्डन अप्रन 5 च्या पझल मध्ये सलाद हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. इटालियन फुसली वेगन सलाद बनवायला खूपच सोपा असा हेल्दी सलाद आहे . या सलाद रेसिपी मुळे आपल्याला बऱ्याच भाज्या खाण्याचा आनंद मिळतो. या निमित्ताने आपण या भाज्यांचा उपयोग करून आपल्या आहारात समावेश करू शकतो. आपल्याला आवडेल शक्य असेल तेवढ्या भाज्या आपण सलादसाठी वापरू शकतो. नवीन प्रकारच्या भाज्या ट्राय करायचा असेल तर अशा रेसिपी नक्की ट्राय करून बघायची. म्हणजे आपल्याला नवीन टेस्ट हि मिळतो नवीन भाज्यांचा टेस्टही कळतो. शिवाय हे हेल्दी ऑप्शन पण आहे. खूप कलरफुल असा हा सलाद आहे. नेत्रसुखा बरोबर शरीर सुख पण मिळते Chetana Bhojak -
नूडल्स चाट भेळ (noodles chat bhel recipe in marathi)
#GA4 #week6#नूडल्सचाटभेळ#भेळ#bhel#चाटगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये chat /चाट हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.ह्या रेसिपी चे नाव सगळ्यांनाच माहित आहे पण मी नाव बदलले आहे. आता ज्या देशातून ही रेसिपी आपल्याकडे आलेली आहे सध्या त्याने जगभरात धुमाकुळ घातला आहे . मानवी जीवनावर त्याचा खूपच वाईट परिणाम पूर्ण जगभराला सोसावा लागत आहे . पूर्ण जगाला हलवून टाकले आहे. त्या देशाचे कितीही ॲप बँन केले त्यांच्या वस्तू आपण नाही घेणार वस्तू वर बँन करू . बऱ्याच गोष्टींचा आपण बहिष्कार करू पण एक गोष्ट अशी आहे जी आपण विचार करूनही कधीच सोडू नाही शकणार ते म्हणजे त्या देशाचे खाद्यसंस्कृती जी आपल्या भारतात सरस चालते. आपण भारतीय खाद्य प्रेमी असल्यामुळे आपण खाण्याच्या गोष्टी वर बहिष्कार नाही करत ही आपली संस्कृती आहे. आपल्याला असा ही कितीही राग आला तरी आपण हा राग आपल्या खाण्यावर कधीच काढत नाही हीच आपली संस्कृती आहे.कितीही भांडणं अबोला झाला पण जेवण मात्र आपण करतो. हे तसेच भांडण आहे देशात भांडण होत राहतात आणि नंतर सगळे चांगले ही होते. बस माझ्या मतानुसार आपण देशाच्या खाण्याच्या वस्तूंवर त्या देशाचे नाव लावले आहे ते बदलून आपण आपले नाव डिशला बदलून ठेवायचे. सध्या सगळ्यांना त्या देशाचा राग आहे त्यांच्या एका चुकीमुळे पूर्ण जग हैराण आहे. मी ठरवलेच आहे मी देशाचे नाव न घेता त्यावर लिहू बोलू शकते.आपल्या पदार्थांना आपलेच नाव द्यावी असे मला वाटते.मुलान पासून मोठ्यांना आवडणारी नूडल्स चाट भेळ संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम आहे. त्यानिमित्ताने बऱ्याच कच्च्या भाज्या आपल्या खाण्यात येतात. Chetana Bhojak -
मुंग मिक्स व्हेज सलाद (Moong Mix Veg Salad Recipe In Marathi)
#JPRमाझ्या मुलीला सर्वात जास्त आवडणारे सलाद आहे ती खूपच आवडीने हे सलाद खाते अशा प्रकारचा सलाद दिला तर ती जेवण करत नाही. तसेच हे सलाद खूप हेल्दी आहे अशा प्रकारचा सलाद आपण रोजच घेतले पाहिजेभरपूर प्रोटीन ,विटामिन या सलादच्या सेवन केल्यामुळे आपल्याला मिळतात.थोडी पूर्वतयारी करून ठेवली म्हणजे पटकन तयार होतोरेसिपी तुम बघूया Chetana Bhojak -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week7#tomato#टोमॅटो#टोमॅटोसूपगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये टोमॅटो/tomato हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.टोमॅटो सूप रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट असा मेनू जे लोक डायट करतात ते रात्रीच्या जेवणात सूप हा प्रकार घेतात . पचायला हलका आणि पौष्टिक असा पदार्थ आहे सगळ्यांनाच खूप हा प्रकार आवडतो. आपण रेस्टॉरंटला जातो सर्वात आधी सगळ्यांना सूप आणि स्टार्टर घ्यायला आवडते. टोमॅटो सूप सगळ्यात जास्त हेल्दी आहे. आजारपणात आपण सहसा सूप हा प्रकार घेतो शरीरात झालेली सगळी कमी भरून काढतो. काय खावेसे नाही वाटते तेव्हाच सूप हे आपल्या शरीरासाठी चांगले काम करते. ज्याना टोमॅटो आवडत नसला तरीही सूप मध्ये ते घेणे पसंत करतात. सगळ्याच आजारांवर सूप हा एक मात्र असा पदार्थ आहे जो शरीरावर व्यवस्थित काम करतो. आज मी टोमॅटो सूप जीरा राइस पापड रात्रीच्या जेवणात तयार केला. बघूया कसा बनवला आहे सूप . Chetana Bhojak -
मिक्स स्प्राऊट सलाद (mix sprouts salad recipe in marathi)
#sp #मिक्स स्प्राऊट 🥗 सलाद Varsha Ingole Bele -
इन्स्टंट स्नॅक्स ब्रेड फ्राय (instant snacks bread fry recipe in marathi)
#bread#instantsnacksब्रेड आपल्या प्रत्येक घरात आणला जातो आणि खाल्ला जातो बऱ्याचदा आपल्याला गरज नसतानाही मोठा पॅकेट येतो त्याचे काही ब्रेड आपण वापरतो काही ब्रेड स्लाइस शिल्लक राहतात आणि थोडा शिळा झाल्यामुळे ब्रेड खायला आवडत नाही अशा वेळेस ब्रेड पासून स्नॅक्स तयार करून संध्याकाळच्या नासत्यात किंवा सकाळच्या नाश्त्यात आपण घेऊ शकतोझटपट आणि पटकन तयार होणारी इंस्टंट अशीही रेसिपी आहे Chetana Bhojak -
ओली हळदीचे सलाद(oli halad salad Recipe In marathi)
#GA4#week21#हळदगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये कच्ची हळद हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.हळदी हा आपल्या संस्कृतीचा परंपरेचा सर्वात मोठा भाग आहे. भारतातील एकही ही घर असे मिळणार नाही तिथे आपल्याला हळदी पावडर / हळदी गाठ मिळणार नाही. सर्वात जास्त प्रमाणात हळदी मसाला म्हणून आपल्याकडे वापरली जाते. हळदीत कॅन्सरसारख्या रोगाला हीबरे करण्याचे गुण आहे शरीरातील जखमा, सुजलेला भाग हे सगळे हळदी बरे करते सगळ्यांना आठवत असेल हळदीचे औषधी गुण आपल्याला काही लागते आपण पटकन हळदी दाबतो त्यामुळे रक्त थांबते जखमही बरी होते. कच्चा हळदीत एंटीबॅक्टेरियल आणि एंटी सेप्टीक गुण असल्यामुळे कोणतेही इन्फेक्शन लवकर बरे होते. लग्नसमारंभात विवाहाच्या आधी आपल्याला हळदी लावतात हळदी मुळे त्वचेला चमक येते . मोठ्या उत्साहाने हळदी हा कार्यक्रम आपल्याकडे करतात. आपल्या जीवनात हळदीचा किती मोठा रोल आहे हे आपल्याला माहीतच आहे हळदी विना आपले जीवन आपण कल्पनाच करू शकत नाही. अशी ही गुणकारी हळदी आपल्या कडे पुरातन काळापासून वापरत आल्यामुळे आपल्यालाही हळदीची सवय आहे. हिवाळ्यात ओली हळदी आपल्याला बाजारात मिळते दोन प्रकारच्या हळदी आपल्याला बघायला मिळते आंबेहळद आणि पांढरी हळद आपण दोन्ही हे समप्रमाणात वापरून आपल्या आहारात घेऊ शकतो हळदीचे सलाद म्हणून लोणचे भाजी, चटण्या यामध्ये वापर करून ओली हळद आपण आहारात घेऊ शकतो. हळदीचे सेवन करताना त्याचे ठराविक प्रमाणात घेतली तर ती शरीराला अपायकारक ठरत नाही. प्रमानाने घेतली तर खूप गुणकारी आहे. गुजराती लोकांमध्ये अशी हळदी प्रत्येक घराघरात घेतात हिवाळ्यात आम्ही नेहमी हळद सलाद, लोणचे, भाजी या रुपात हळदी आहारात घेतो मी हळदीचे सलाद करून ठेवते रोज आहारात दोन तुकडे जेवताना घेतो. मला ओली हळद खूपच आवडते हिव Chetana Bhojak -
पालक कॉर्न पुलाव (palak corn pulao recipe in marathi)
#GA4#week8#पालककॉर्नपुलाव#पुलाव#sweetcornspinachpulavगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये पुलाव/pulav हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.पालक कॉर्न पुलाव टेस्टी आणि हेल्दी पण जे लोक पालक ची भाजी खात नाही त्यांना पालक खाता येईल असा हा पुलाव परफेक्ट ऑप्शन आहे.पालक कॉर्नचे कॉम्बिनेशन हे खूप जबरदस्त आहे.आता हिवाळ्याचे दिवस आहे हिरव्या भाज्या खूप छान मार्केटमध्ये मिळत आहे कॉर्न आपल्याला नेहमीच मार्केटला मिळतो. रात्रीच्या जेवणासाठी खूप छान असा हा पदार्थ आहे. आता थोडी स्मार्ट कुकिंग बद्दल सांगते पुलावसाठी जी ग्रेव्ही बनवली आहे ती ग्रेव्ही मी सकाळच्या नाश्त्यासाठी पण ठेवली आहे त्या पासून नवीन पदार्थ बनवू. Chetana Bhojak -
सलाद मिक्स आप्पे (salad mix appe recipe in marathi)
# ब्रेकफास्ट रेसिपी चॅलेंज#bfrसलाद मिक्स आप्पेहा ब्रेकफास्ट फास्ट चा आवडता प्रकार ढोकळ्याला लागणारे सारण घेऊन आवडी नुसार सलादात वापरणारे पत्ताकोबी,गाजर, कांदा कोथिंबीर आपल्या आवडीनुसार टाकून बनवलेली रेसीपी रूचकर प्रकार Suchita Ingole Lavhale -
बीटरूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp#beetrootआपण रोजचे जेवण बरोबर घेतोच पण बऱ्याचदा त्याबरोबर आपण सॅलड कडे दुर्लक्ष करतो जे महत्त्वाचे काम आपल्या आरोग्यावर करते. रोजच्या आहारातून कच्चे अशा काही भाज्या आहे जी आपण जेवणाबरोबर सॅलड म्हणून घेऊ शकतो. काकडी ,बीटरूट ,पत्ताकोबी, टमाटे ,मुळा अशा बर्याच अजून भाज्या आहेत ज्या आपण जेवणातून बरोबर घ्यायला पाहिजे ज्यामुळे आपल्या पचनाला ही त्याचा फायदा होतो खाल्लेले जेवण नहीं व्यवस्थित पचते आणि विटामिन्स, प्रोटीन, मिनरल्स आपल्याला बरोबर प्रमाणात मिळतात.बीटमध्ये मुबलक प्रमाणात लोह आणि फॉलिक ऍसिड असते ज्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते, रोज आहारातून बिट घेतल्याने बरेच आरोग्याचे फायदे होतात असे कच्चे सॅलड त्यात काही घटक मिक्स करून ते आहारात घेतले तर अजून पौष्टिक होतात, ते खाऊ घालण्याची ही कला आपल्यात हवी ते कसे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला देता येईल तसे तयार करून दिले पाहिजे हे सॅलड कच्चे तर छान लागतात त्यात दही टाकून कोशिंबीर सारखे ही आपण आहारातून घेऊ शकतो.तर बघूया बीटरूट सॅलेड रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा Chetana Bhojak -
बटर चाट (butter chat recipe in marathi)
#GA4#week6एकदा पाणीपुरीचे पाणी उरले होते विचार केला पाणीपुरीचे पाणी आपण काय युज करू शकतो तेव्हा मी विचार केला की हे आपण टोस्ट किंवा बटर वरती पाणी , मसाला टाकून खाऊन बघू या आमच्या घरातील सगळ्यांना आवडली ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
-
रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही (gravy recipe in marathi)
#GA4 #week4#ग्रेव्ही#रेस्टॉरंटस्टाईलग्रेव्हीगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये ग्रेवी हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली . रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही ही एक प्रिपरेशन रेसिपी आहे. जी आपण बनवून ठेवू शकतो विकेंड मध्ये फॅमिली मध्ये सगळेच मेंबर घरी असतात सगळ्यांचाच काहीनाकाही जेवणाचा प्लॅन असतो. त्या प्लॅन साठी हि ग्रेव्ही आपण तयार करून ठेवू शकतो. आपल्यालाही फॅमिली साठी वेळ मिळतो किचनमध्ये लागणारा जास्त चा वेळ आपला वाचवून फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करू शकतो. ही एक अशी ग्रेव्ही आहे यात आपण कोणतीही रेस्टॉरंट स्टाईल भाजी या ग्रेवी पासून आपण बनवू शकतोऑल-इन-वन अशी हि ग्रेव्ही आहे . एकदा तयार झाली तर बऱ्याच भाज्या बनू शकतात जसे पनीर बटर मसाला, मिक्स व्हेज ,आपण काही पण कॉम्बिनेशन बनवून भाज्या तयार करू शकतो आपला वेळ वाचून स्वतःलाही वेळ देऊ शकतो. Chetana Bhojak -
बीट गाजर सूप (beet gajar soup recipe in marathi)
#GA4#week20#सूप#बीटगाजरसूपगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये सूप कीवर्ड शोधून रेसिपी बनवली सूप आरोग्यासाठी खूपच चांगले आहे बऱ्याच प्रकारच्या भाज्यान पासून सूप बनवले जाते भाज्यांमधले विटामिन आणि पौष्टिक तत्व आपल्या शरीराला मिळतात. सूप बनवताना मौसमी भाज्यांचा उपयोग केला तर त्याच्यातल्या एंटीऑक्सीडेंट आपल्याला मिळतात सूप बनवताना भरपूर पाण्याचा उपयोग केला जातो त्यामुळे पोटही भरते आणि कमी कॅलरीज आपण घेतो त्यामुळे वजनही घटायला मदत होते. हिवाळ्याच्या दिवसात सूप खूपच चांगला असतो शरीराला थोडी उष्णता ही मिळते पोटात उष्णता मिळाल्यामुळे भूकही चांगली लागते जेवणही सूप पिल्यामुळे चांगले जाते. म्हणून सूप काही साधारण डिश नाही आहे हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त अशी डिश आहे. सुप घेतल्या ने बऱ्याच आजारांपासून आपण दूर राहू शकतो. मी बीट आणि गाजराचे सूप बनवले आहे तर बघूया रेसिपी Chetana Bhojak -
मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी (mood alelya hirvya moongachi bhaji recipe in marathi)
#GA4#week11#sproutsहिरवे मुग किंवा मोड आलेली मुगमटकी खातो ती आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आणि उपयुक्त असते. मुळात आपल्या आहारातील प्रत्येक पदार्थ हा आपल्या शरीराला पौष्टिकता देण्यासाठी असतो. म्हणून आपण योग्य आहार घेऊन शरीर निरोगी ठेवले पाहिजे. त्यापैकीच एक पदार्थ आहे मोड आलेले मुग. शरीराला काही समस्या झाल्यावर डॉक्टर सुद्धा आपल्याला कडधान्ये किंवा त्यातील मिश्रण पिण्याचा सल्ला देतात. कडधान्ये अनेक पौष्टिक पदार्थांनी संपन्न असतात. तुम्ही कोणतीही कडधान्य खा मोड आलेले हिरवे मुग जर खाल्ले तर त्याचे शरीराला अनेक फायदे होतातच पण काही आजार आहेत जे मुळापासून नष्ट होतात.वजन कमी करण्यासाठी किंवा शरीराची चरबी वाढू नये म्हणून रोज आहारात मोड आलेल्या मुगांचा समावेश करावा. हे मुग शरीरातील फॅट वाढीला रोखतात आणि तुमचे वजन संतुलित राखण्यात मदत करते. याशिवाय मोड आलेल्या मुगांचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक सुद्धा लागत नाही आणि साहजिक खाण्यावर तुम्ही नियंत्रण मिळवता. ज्याचा थेट परिणाम तुमच्या वजनावर होऊन वजन घटण्यास सुरुवात होते.मोड आलेल्या हिरव्या मुगा पासून सूप, भाजी ,भेळ चाट असे बरेच बरेच प्रकार बनुन आपण आहारातून मोड आलेले मूग घेऊ शकतो मी मोड आलेल्या मुगाची भाजी तयार केली आहे Chetana Bhojak -
पालक क्रीमी सूप (palak creamy soup recipe in marathi)
#GA4#week16#spinachsoup#पालकक्रीमीसूप#पालकगोल्डन ऍप्रन 4च्या पझल मध्ये spinach soup/ पालक सूप हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली .पालक सूप अतिशय पौष्टिक असे सूप आहे खूप कमी घटक मध्ये हा सुप तयार होतो, आपल्याला असा वाटतो की हा सूप बनवणे खूप कठीण आहे पण खरच खूपच सोपी अशी ह्या सूप बनवण्याची पद्धत आहे. पालक चे गुणधर्म सगळ्यांनाच माहित आहे शरीरासाठी खरंच खूपच उपयुक्त आहे हा सूप ज्यांना आयरन डेफिशियन्सी झाली आहे त्यांच्यासाठी तर हा सूप रामबाण आहे. नक्कीच पालक सूप ट्राय करा. Chetana Bhojak -
सोयाचक्स पुलाव (soyachunks pulav recipe in marathi)
#GA4#week19#पुलाव#सोयाचक्सपुलावगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये पुलाव हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.पुलाव हा बरऱ्याच प्रकारे बनवला जातो प्रत्येक जण आपापल्या आवडीप्रमाणे पुलाव बनवतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने पुलाव बनवून खाल्ले जाते, खूप व्हरायटी चे खूप व्हेरिएशन करुन पुलाव बनवला जातो. त्यातला एक कॉमन घटक तांदूळ हा आहे आपापल्या आवडीप्रमाणे तांदूळ घेतला जातो त्यात काय टाकायचे काही नाही हे प्रत्येकाच्या आवडी प्रमाणे आपण करू शकतो. मी सोयाचक्स पुलाव बनवला आहे व्हेजिटेरियन लोकांसाठी सोया हा मोठा प्रोटीन चा मोठा सोर्स आहे . सोया मध्ये हाय प्रोटीन असते तसेच पाण्याचा ही खूप प्रमाण सोया मध्ये असतो . सोया चे फायदे मिळवण्यासाठी पुलाव, भाजी, चायनीज अशाप्रकारे सोया ची वडी आहारात घेऊ शकतो, सोया च्या बी पासूनही सोयाउसळ बनवली जाते, ज्या लोकांना दुधाची एलर्जी असते त्यांच्यासाठी तर सोया वरदान आहे सोया पासून दूध टोफू, हे बनवले जाते बरेच लोक सोयाबीन या पद्धतीने आपल्या आहारात घेतात सोयाचे आपल्या आरोग्यासाठी बरेच असे फायदे आहे व्हेजिटेरियन लोकांनी सोया आपला आहारात नक्कीच समावेश करायला पाहिजेत, खूपच पौष्टीक तत्त्वांनी भरलेला हा सोयाबीन आहे. सोया चंक हा सोयाबीनच्या बियान पासून बनवला जातो सोयाबीनच्या बियांपासून तेल बनवले जाते उरलेल्या मटेरियल पासून सोया चंक्स बनवले जाते सोयाचा प्रत्येक भाग उपयोगात येतो पुलावात टाकून सोयाबीन आहारात समावेश करू शकतो स्वस्थ शरीर साठी नक्की आहारात घेतला पाहिजे न्यूट्रिशियन नि भरलेला सोयाचक्स असतो . पुलाव, भाजी ,मंचूरियन बरेच पदार्थ सोया चंक्स पासून बनवू शकतात. बघूया रेसिपी सोयाचंक्स चा पुलाव. Chetana Bhojak -
मिक्स व्हेजिटेबल सॅलेड (mix vegetable salad recipe in marathi)
#sp#व्हेजिटेबलसॅलेडभारतात आपल्याकडे जेवणाचे ताट तोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत डाव्या साईट चा भागामध्ये वाढल्या जाणारे पदार्थ पूर्ण होत नाही सॅलड,कोशिंबीर, चटण्या ,लोणचे हे आपल्या भारतातील पारंपारिक जेवणाचे पदार्थ आहे जेवताना तोंडी लावायला हवेच तुम्ही रेस्टॉरंट ,हॉटेल, लग्नसमारंभात, छोट्या-मोठ्या पार्टीत कुठेही जा तुम्हाला नक्कीच सॅलड़ सर्व केले जाते . आपण नावापुरतेच ताटात घेऊन खातो इतके महत्त्व आपण सॅलड़ ला देत नाही . कारण आपल्याला ते इतके आकर्षक आणि स्वादिष्ट असे वाटत नाही . मग हे सॅलड़ कशाप्रकारे तयार केले तर आपल्याला खाण्याची इच्छा होईल आणि खाताना सोपेही होईल आणि टेस्टी, आकर्षकही राहिले तर अजूनच चांगले सॅलड़ आहारातून घेतल्यामुळे बाकीचेही अन्न पचायला मदत होते आणि आरोग्यावर बरेच चांगले फायदे होतात होतातमी तयार केलेल्या झाले सॅलड मधे बऱ्याच प्रकारच्या भाज्यांचा उपयोग केला आहे , भाज्यांबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या बिया ही टाकल्या आहे, जाने सॅलड़ अजून पौष्टिक होते . मसाल्यांची ड्रेसिंग करुन सॅलड़ तयार केलेअशा प्रकारचे सॅलड़ जर आहारातून घेतले तर अजून त्याचे आरोग्यावर फायदे आपल्याला मिळतातआकर्षक कलरफुल प्लेटिंग मुळे लहान मुलेही हौसेने सॅलड खातात.तर नक्कीच ट्राय करून बघा मिक्स व्हेजिटेबल सॅलड़ Chetana Bhojak -
गाजर मुळा सलाद (gajar mula salad recipe in marathi)
#sp # गाजर मुळा सलाद! म्हणजेच कोशिंबीर! अशी ही कोशिंबीर, गाजर मुळा व्यतिरिक्त आणखी वेगळे पदार्थ टाकून पौष्टिक बनवता येते.. करायला सोपी आणि झटपट होणारी आणि चविष्ट अशी कोशिंबीर केली आहे मी आज.. Varsha Ingole Bele -
खाकरा चाट (khakara chaat recipe in marathi)
#खाकराचाट#chat#चाट#eveningsnacksखाकरा चाट संध्याकाळच्या भुकेसाठी झटपट तयार होणारा स्नॅक्स , इविनिंग स्नॅक्स म्हणून आपण घेऊ शकतो. बरेचदा साधा खाकरा खाल्ल्यानंतर काहीवेगळा प्रकार तयार करावासा वाटतो मग अशा वेळेस खाकरा चाट बनवून आपण खाऊ शकतो, खाकरा आवडत नाही त्यांना अशाप्रकारे खाकरा तयार करून दिला तर आवडीने खातील .रेसिपीतून नक्कीच बघा कशा प्रकारे खाकरा चाट तयार केला. लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारा असा हा चाट चटपट तयार होतो आणि झटपट संपतो Chetana Bhojak -
चणा शेंगदाणा 🥗 सलाद (chana shengadana salad recipe in marathi)
#sp # चणा सलाद # पौष्टिक आणि प्रोटीन्स ने भरपूर असे हे सलाद ...पटकन होणारे आणि झटकन पोटात जाणारे....चवीला भन्नाट आणि पोटभरीचे... Varsha Ingole Bele -
'एग्'झॉटिक स्प्रॉऊट सॅलड (sprout salad recipe in marathi)
#अंडासकाळच्या न्याहारी साठी परफेक्ट एनर्जी बुस्टर ,हेल्थ के साथ टेस्टभी Bhaik Anjali -
व्हेज ब्रेड ऑम्लेट (veg bread omlette recipe in marathi)
#GA4#week22#omlette#ऑम्लेट#breadगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये omlette हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. ऑम्लेट हे बघताच डोक्यात फक्त अंडा हा प्रकार येतो व्हेज मध्ये अंडा न वापरताही ऑम्लेट बनवता येतो बऱ्याच प्रकारे चे ऑम्लेट बनवू शकतो मी ज्या पद्धतीने घटक वापरून ऑम्लेट बनवले आहे हे नाश्त्यासाठी ही खूप पौष्टिक आहे हे ऑम्लेट रात्रीच्या जेवणात ही घेता येते आवडत्या भाज्या वापरून आपण बनवू शकतो. खूप पौष्टिक असा हा ऑम्लेट चा प्रकार आहे व्हेजिटेरियन साठी खरच खूप फायद्याचा हा प्रकार आहे नक्कीच ट्राय केला पाहिजे. Chetana Bhojak -
चाट रेसिपी डाळ पकवान, काटोरी चाट (dal pakwan katori chaat recipe in marathi)
#चाटरेसपी#डाळपकवान#काटोरीचाट#cookalong#चाटचाटचे पदार्थ सगळ्यांनाच आवडतात कुटुंबातील प्रत्येक सदस्य चाट पदार्थ आवडीने खातात म्हणून मी चाट ही रेसिपी cookpad वरील ॲक्टिविटी cook along म्हणजे सगळ्यांबरोबर एकत्र कुकिंग करन्यासाठी चाट रेसिपी निवडली त्यासाठी मी cookpad चे वर्षा मॅडम भक्ती मैडमचे धन्यवाद करते त्यांनी मला हे प्लॅटफॉर्म दिले माझ्यावर विश्वास दाखवला माझे कौशल्य सादर करताना मला आनंद होत आहे की मी सर्वात आधी cookalong साठी लाईव्ह करत आहे त्याची व्यवस्थित तयारी करून मोजमाप काढून ही चाट रेसिपी साठी प्रिपरेशन करून तयार केली. मग त्याप्रमाणे आम्ही सगळ्या ऑथरस लाइव येऊन रेसिपी तयार केली ओथेर्स ने पार्टिसिपेट साठी दिलेली ऍक्टिव्हिटी पूर्ण करून cookalong मध्ये एन्ट्री घेतली आणि उत्साह दाखवून रेसिपी तयार केलीसगळ्यांनी एकत्र मिळून कुकिंग करण्याचा खूप छान अनुभव घेतला आणि सगळ्यांच्याच पदार्थ छान झाल्यामुळे सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स आणि रिप्लाय दिला cookpad che cook along activity सगळ्यांमुळे सक्सेसफुल झाली त्यामुळे धन्यवाद सगळ्यांचे चाट रेसिपी चे फोटो पण अप्रतिम आलेले आहे खूप सुंदर चाट रेसिपी दिसत आहे टेम्पटिंग, टेस्टी आकर्षक अशा रेसिपी तयार झाल्या आहे अशाच नवीन नवीन ऍक्टिव्हिटी आपण करत राहू आपल्या कुकिंग च्या ट्रिक्स आणि टिप्स एकमेकांबरोबर शेअर करून पदार्थ आकर्षक,टेस्टी करून अजून आपले कूकिंग चे कौशल्य वाढत राहू Chetana Bhojak -
व्हेजिटेबल सलाद (vegetable salad recipe in marathi)
सलाद मुलं आवडीने खातात तसेच भाज्या कोशिंबिरी खात नाही. कोशिंबिरीचे जागा वेगवेगळ्या प्रकारच्या सलाद नी घेतली आहे. Deepali dake Kulkarni -
पालक डाळ खिचडी (palak dal khichadi recipe in marathi)
#GA4 #week7#khichdi #पालकडाळखिचडी गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये खिचडी /khichdi हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.आज वीक ॲक्टिव्हिटी मधील पदार्थ पाहून खूपच आनंद झाला खिचडीही मला स्वतःला खूप आवडते. नवरात्रात गोड-धोड सात्विक खाऊ आता छान अशी खिचडी खायला मिळाली .तसे माझ्या कुटुंबात खिचडी ह्या पदार्थाचं नाव काढताच सगळे तोंड बनवतात कोणालाच खिचडी खायची नसते. मी लहानपणापासूनच खिचडी रात्रीच्या जेवणात भरपूर खाल्ल्यामुळे मला खिचडी नेहमीच आवडते. मी कधीही केव्हाही खिचडी खाऊ शकते. पण आपण गृहिणी आपल्याला जे आवडते ते आपण कधीच नाही बनवत आपल्या कुटुंबाला जे आवडेल तेच आपण बनवतो आपल्यासाठी आपण असं काहीच करायला बघत नाही. असाच आपला स्वभाव असतो. एकदा असेच झाले माझ्याकडे पाहुण्या म्हणून आत्या सासु आल्या होत्या त्यांना सहज विचारले जेवणात काय बनवू त्यांनी मला सांगितले खिचडी बनव मग मी माझ्या घरातल्या सगळ्यांकडे बघत होतो सगळे तोंड बनवायला लागले तेव्हा मी आत्या सासूना सगळा घरातला प्रकार सांगितला. मग त्या मला बोलल्या तुला खिचडी खाऊ घालता येत नाही पहिले खिचडी कशी खाऊ घालायची ती पण एक कला आहे ती शिकून घे मग मी त्यांना बोलली म्हणजे काय? तर त्या बोलल्या खिचडी के चार यार घी ,अचार, दही, पापड ऐ चारो साथ होगे तो कैसे कोई खिचडी नही खायेगा. त्यांनी सांगितले नुसते कुकर चढून समोर खिचडी वाढल्याने कोणीच खिचडी खाणार नाही त्याच्याबरोबर सगळे प्रकार व्यवस्थित दिले तर खिचडी जाते सुखी खिचडी कधीच वाढू नये. त्यानंतर तर मी ही गोष्ट गाठ बांधून घेतली. आज रात्री त्या जेवणाचा पालक डाळ खिचडी बनवण्याची रेसिपी देत आहे.आणि आता नुसती खिचडी कधीच वाढत नाही कढी, रायता, दही, पापड ,लोणचे किंवा टमाट्याची चटनी सर्वकर Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या