चिली गार्लिक ब्रेड स्टिक रेसिपी (chilli garlic bread stick recipe in marathi)

Deepali Surve @cook_25886474
चिली गार्लिक ब्रेड स्टिक रेसिपी (chilli garlic bread stick recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चार ब्रेड घेतले लसुन घेतला तो सोलून घेतला. दोन चमचे चिली फ्लेक्स घेतले. तीन चमचे नॉर्मल बटर घेतले.
- 2
लसूण पाकळ्या बारीक करून घेतल्या आणि नॉर्मल बटर घेऊन त्यामध्ये लसूण पाकळ्या आणि चिली फ्लेक्स मिक्स केले. अनिल ब्रेडच्या स्टिक कापून घेतल्या.
- 3
ब्रेडच्या स्टिक वरती चिली फ्लेक्स आणि गार्लिक यांचे मिश्रण लावून घेतले आणि नंतर पॅन गरम करून या सर्व स्टीक पॅनवर मध्यम आचेवर भाजून घेतल्या. याप्रकारे सर्व चिली गार्लिक स्टिक तयार केल्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गार्लिक ब्रेड रेसिपी (garlic bread recipe in marathi)
#GA4#Week-20-आज मी इथे गोल्डन अप्रन मधील गार्लिक ब्रेड हा शब्द वापरून गार्लिक ब्रेड रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
गार्लिक चीज टोस्ट (garlic cheese toast recipe in marathi)
#GA4 #week20गोल्डन एप्रन मधील कीवर्ड गार्लिक ब्रेड Purva Prasad Thosar -
चीजी गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4#week20नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील गार्लिक ब्रेड हे वर्ड वापरून चीजी गार्लिक ब्रेड रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #week20#चीझ गार्लिक ब्रेड गोल्डन ऍप्रॉन मध्ये गार्लिक ब्रेड हा कीवर्ड ओळखून झटपट आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ केला आहे. Rupali Atre - deshpande -
मोकटेल (कॉकटेल)रेसिपी (mocktail cocktail recipe in marathi)
#GA4#Week17-आज मी इथे गोल्डन अप्रन मधील मॉकटेल हा शब्द घेऊन रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
गार्लिक चीज ब्रेड (garlic cheese bread recipe in marathi)
#GA4 #week17पझल मधील चीज शब्द. गार्लिक चीज ब्रेड हा पदार्थ मी केला. झटपट होणारा. Sujata Gengaje -
चिली गार्लिक ब्रेड (Chilly Garlic Bread recipe in marathi)
#GA4 #Week7Puzzle मध्ये *Breakfast* हा Clue ओळखला आणि बनवले "चिली गार्लिक ब्रेड" Supriya Vartak Mohite -
गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)
#GA4#week26#keyword-ब्रेडमुळ रेसपी -शिल्पा वाणी हिची आहे .ति माझी खुप चांगली मैत्रीण आहे. ती खुप छान छान रेसिपी बनवते. त्यातली मला आवडणारी ब्रेड ची रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करते.शिल्पा मी आज गार्लिक ब्रेड मध्ये ऑरगॅनो न टाकता रेड चिली पुड टाकली आहे. खूप मस्त झाले होते गार्लिक ब्रेड वेद ने पण खूप आवडीने खाले. आरती तरे -
ब्रेडचा चिवडा रेसिपी (breadcha chivda recipe in marathi)
#GA4 #Week-26-गोल्डन अप्रन मधील ब्रेड हा शब्द घेऊन आज मी ब्रेड चिवडा ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
गार्लिक ब्रेड /चीझ गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)
#GA4#week24#Garlic#लसूण Deveshri Bagul -
"चिली गार्लिक पराठा (chilli garlic paratha recipe in marathi)
#GA4#WEEK24#Keyword_Garlic "चिली गार्लिक पराठा" आपण लसूण सगळ्या भाज्यांमध्ये वापरतोच..लसणाची वेगवेगळ्या पद्धतीने चटणी ही करतात..लसणाचा वास आणि चव प्रत्येक पदार्थात वेगळीच लज्जत वाढवतो.. तुमचे घरगुती पदार्थ असो नाहीतर स्ट्रीट फूड असो, नाहीतर चायनीज पदार्थ असो लसुण लागतोच.. आज मी लसुण वापरून पराठा बनवला आहे,खरच खुप खमंग खुसखुशीत झाला आहे.मस्त लेअरवाला पराठा होतो.... चला आपण रेसिपी बघुया.. लता धानापुने -
चीज गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #week24 # की वर्ड garlic... सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमीच्या ब्रेड पेक्षा थोडी वेगळी चव म्हणून ही चीज गार्लिक ब्रेड... Varsha Ingole Bele -
-
चिकन मसाला रेसिपी (chicken masala recipe in marathi)
#GA4 #Week-15-आज मी येथे गोल्डन अप्रन मधील चिकन हा शब्द घेऊन चिकन मसाला रेसिपी बनवली. Deepali Surve -
टोस्टेड चीझी गार्लिक ब्रेड (toast cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #Week20 #गार्लिकब्रेडगोल्डन एप्रन 4 -आठवडा 20 चे कीवर्ड- गार्लिक ब्रेड Pranjal Kotkar -
चिझी गार्लिक ब्रेड (Cheesy garlic bread recipe in marathi)
#GA4 #week20#गार्लिक ब्रेड Sampada Shrungarpure -
कोळंबी मसाला (kodambi masala recipe in marathi)
#GA4 #Week-19-गोल्डन अप्रन मधील कोळंबी हा शब्द घेऊन मी आज इथे कोळंबी मसाला ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
चॅट्टीनाड टोमॅटो चटणी (Chettinad tomato chutney recipe in marathi)
#GA4#Week-23- आज मी इथे गोल्डन अप्रन मधील चॅट्टीनाड हा शब्द घेउन रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
एगग्स आमलेट रेसिपी (eggless omlette recipe in marathi)
#GA4 #Week-22-गोल्डन अप्रन मधील आमलेट हा शब्द घेऊन आज मी इथे एगग्स आमलेट बनवले आहे. Deepali Surve -
मासा रेसिपी(सुकट) (sukat recipe in marathi)
#GA4 #Week-18- गोल्डन अप्रन मधील मासा हा शब्द घेऊन मी रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
गार्लिक चीझ ब्रेड (garlic cheese bread recipe in marathi)
#GA4 #WEEK17# गार्लिक चीज ब्रेडचीझ हा keyword नुसार चीझ टाकून गार्लिक चीझ ब्रेड ही रेसीपी करत आहे. अतिशय झटपट होणारी ही रेसीपी आहे. rucha dachewar -
-
गार्लिक ब्रेड.. (garlic bread recipe in marathi)
#GA4 #Week20 की वर्ड-- गार्लिक ब्रेड गार्लिक ब्रेड..ब्रेडच्या कुटुंबातील अतिशय खमंग खरपूस मेंबर..याच्या signature चवीमुळे सगळ्यांचाच हा आवडीचा पदार्थ..करायला अतिशय सोप्पा..अजिबात तामझाम नाही..उगाच भांड्यांचा होणारा फाफटपसारा नाही..अगदी मोजक्या साहित्यात तयार होणारा पण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्या खमंग चवीने तृप्त करणारा हा पदार्थ..जणू minimalisticlife style मध्ये स्वतः आनंदाने जगत असतानाच समोरच्यावर पण आनंदाची बरसात करणारा.. चला तर मग आपल्या खमंग खरपूस चवीने जगाला वेड लावणार्या या पदार्थाची रेसिपी बघू या.. Bhagyashree Lele -
ज्वारीची भाकरी रेसिपी (jowarichi bhakri recipe in marathi)
#GA4 #Week-16-आज मी येथे गोल्डन अप्रन मधील ज्वारी हा शब्द घेऊन त्याची भाकरी बनवली आहे. Deepali Surve -
गार्लिक मसाला पराठा (GARLIC MASALA PARATHA RECIPE IN MARATHI)
#GA4 #week24पझल मधील गार्लिक शब्द. मी जो पदार्थ आज केला आहे तो झटपट होणारा. पीठ मळून घ्यायचे नाही. घरातील साहित्यातून होणारा पदार्थ. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
गार्लिक पराठा (garlic paratha recipe in marathi)
#GA4#week24नमस्कार मैत्रिणींनो आपल्या गोल्डन ऍप्रन मधील गार्लिक हे वर्ड वापरून गार्लिक पराठा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
-
चिजी गार्लिक ब्रेड कॉईन्स (cheese garlic bread coin recipe in marathi)
#cooksnapश्रावण स्पेशल कुकस्नॅप मधे मी भाग्यश्री ताईंची गार्लिक ब्रेड रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच छान झाली आहे. Supriya Thengadi -
गार्लिक ब्रेड (garlic bread recipe in marathi)
#रेसिपीबूक #Week13गार्लिक ब्रेड तर मला फार कठिण वाटत होते करायला फार अवघड आहे अशी कल्पना होती, पण केले तेव्हा एकदम सोपी आणि झटपट होणारी कमी वेळात होणारी रेसपि आहे. खुप मस्त झालेत. Cook Pad मुळे नवीन नवीन डिश शिकायला मिळतात आहे. चला तर रेसपि बघुयात. Janhvi Pathak Pande -
चिज गार्लिक ब्रेड (chees egarlic bread recipe in marathi)
दिप्ती पाटिदार ची रेसिपी मी आज करून पाहीलीलहानग्यांना ब्रेड हा प्रकार खूप आवडतो.मग कोणी ब्रेड जाम,ब्रेड बटर,कोणी गार्लिक ब्रेड, कोणी चीज ब्रेड तर नुसतेच ग्रील केलेले ब्रेड खातात .चला तर मग बनवूयात आज गार्लिक ब्रेड. Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14655085
टिप्पण्या